Тёмный

मुंबईतील ६.६ करोड वर्षे जुने आश्चर्य-गिल्बर्ट हील | Mumbai's 66 million year old wonder Gilbert hill 

Sunil D'Mello
Подписаться 134 тыс.
Просмотров 106 тыс.
50% 1

मुंबईतील ६.६ करोड वर्षे जुने आश्चर्य - गिल्बर्ट हील | Mumbai's 66 million year old wonder Gilbert hill
जगभरात केवळ तीन ठिकाणी आढळणाऱ्या डोंगरांपैकी एक डोंगर आपल्या मुंबईत आहे ह्यावर आपल्यापैकी बरेच लोक विश्वास ठेवणार नाहीत मात्र हा साडे सहा करोड वर्षे जुना डोंगर अंधेरी पश्चिमेला आहे. गिल्बर्ट हील नावाने ओळखला जाणारा हा डोंगर आज आपण पाहणार आहोत व खालील गोष्टी जाणून घेणार आहोत.
१. ह्या डोंगराची निर्मिती कशी झाली?
२. गिल्बर्ट हील हे नाव कसं पडलं?
३. हिमालय पर्वतरांग जुनी की गिल्बर्ट हील?
४. येथे कधी व कसे जावे?
५. ह्या डोंगरावरून मुंबई कशी दिसते?
६. इतर रोचक माहिती
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ dmellosunny
अलिबाग सहल, रो रो प्रवास व किहीम किनाऱ्यावरील धमाल
• अलिबाग सहल_रो रो प्रवा...
कोकण सहलीचे व्हिडिओज,
• Konkan कोकण
#gilberthill #gilberthillmumbai #mumbaiswonder #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
#mumbai

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 633   
@sunildmello
@sunildmello 2 года назад
मुंबईतील ६.६ करोड वर्षे जुने आश्चर्य - गिल्बर्ट हील | Mumbai's 66 million year old wonder Gilbert hill जगभरात केवळ तीन ठिकाणी आढळणाऱ्या डोंगरांपैकी एक डोंगर आपल्या मुंबईत आहे ह्यावर आपल्यापैकी बरेच लोक विश्वास ठेवणार नाहीत मात्र हा साडे सहा करोड वर्षे जुना डोंगर अंधेरी पश्चिमेला आहे. गिल्बर्ट हील नावाने ओळखला जाणारा हा डोंगर आज आपण पाहणार आहोत व खालील गोष्टी जाणून घेणार आहोत. १. ह्या डोंगराची निर्मिती कशी झाली? २. गिल्बर्ट हील हे नाव कसं पडलं? ३. हिमालय पर्वतरांग जुनी की गिल्बर्ट हील? ४. येथे कधी व कसे जावे? ५. ह्या डोंगरावरून मुंबई कशी दिसते? ६. इतर रोचक माहिती छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ अलिबाग सहल, रो रो प्रवास व किहीम किनाऱ्यावरील धमाल ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yvIJE7OJ5fo.html कोकण सहलीचे व्हिडिओज, ru-vid.com/group/PLUhzZJjqdjmM_qV3XTeiUgqKE4JtnsV-F #gilberthill #gilberthillmumbai #mumbaiswonder #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #mumbai
@supriyakulkarni8222
@supriyakulkarni8222 2 года назад
Ll
@omkarkamat8972
@omkarkamat8972 2 года назад
Buddha stup chi link kuthe aahe?
@sunildmello
@sunildmello 2 года назад
@@omkarkamat8972 जी, माफ करा. व्हिडीओत समाविष्ट करायचे राहून गेले. खालील लिंक आपल्याला स्तूपाच्या व्हिडिओपर्यंत घेऊन जाईल. धन्यवाद. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-zIowM00djrI.html
@SeachGateINDIA
@SeachGateINDIA 2 года назад
bhayander chya gilbert me don a maani aamdar la ha video tag kar
@sunildmello
@sunildmello 2 года назад
@@SeachGateINDIA जी, धन्यवाद
@ankushbhoir
@ankushbhoir 2 года назад
अन्य मराठी RU-vidrs आणि तुमच्या मध्ये फार फरक आहे. Parties चे विडिओ टाकतात ते. पहावेसे वाटत नाहीत त्यांचे विडिओ. पण तुमचे चॅनल फार अभ्यासू आहे. तुमच्या चॅनल्स चे videos ची वाट पाहतो आम्ही लोक. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अंकुश जी
@pravinwagh1200
@pravinwagh1200 2 года назад
👌👍
@sunildmello
@sunildmello 2 года назад
@@pravinwagh1200 जी, धन्यवाद
@vishallopes2755
@vishallopes2755 2 года назад
हा डोंगर फार मोठा होता. परंतु इमारत बांधण्यासाठी भूमाफियांनी डोंगर अनेक वेळेला तोडण्यात आला आहे. म्हणून डोंगराचा आहे हिल झाला आहे
@sunildmello
@sunildmello 2 года назад
या मायतीकरता आबारी, फादर
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 2 года назад
ह्या आधीच्या ब्लॉग बद्दल प्रतिक्रिया देताना आपण नेहमीपेक्षा वेगळे विषय हाताळत आहात असं मी म्हणालो होतो.त्याचा प्रत्यय ह्या ब्लॉग मध्येही येतो. कदाचित गिल्बर्ट हिल हे त्या नावाने लोकांना माहीत नसेल,पण गावदेवी टेकडी म्हणूनही ही जागा ओळखली जाते. मी इथेच आसपास साधारण १९६६ पासून जात आहे.आधी माझी मावशी धाके कॉलनी मध्ये रहात असे तिथे, आणि नंतर माझी मोठी बहीण सात बंगल्याला रहायला गेली तेव्हापासून. गिल्बर्ट हिलच्या महत्वाची माहिती मला तेव्हापासूनच आहे. पूर्वी पश्चिमेच्या वीरा देसाई मार्गावरून रस्ता होता.दुसरा रस्ता जोगेश्वरी अंधेरीदरम्यान होता.मात्र तेव्हाही दाटीवाटी होतीच. त्यावेळी ही तिथे दगडांच्या खाणी असल्याचं आठवतंय.टेकडीवर एकच लहानसं मंदिर होतं.बहुदा गावदेवीचं असेल. आसपास झोपडपट्टी होतीच.दुर्गादेवी मंदिर काही आठवत नाही. केंद्र सरकारने ५०च्या दशकात आरक्षण आणलंय अशी माहिती मिळाली.मात्र ८०च्या दशकापर्यंत खाणकाम चालत होतं.तसंच दुर्गादेवी मंदिर नवंकोरं दिसतंय.संपूर्ण टेकडीची जागा अडवली गेली आहे हेही दिसतंय.माझ्या माहिती प्रमाणे ह्या जागेबाबत कोर्टात कज्जा चालू आहे,किंवा निश्चितच होता. अलिकडेच एका बांधकाम व्यावसायिकाला ह्या नैसर्गिक रचनेला हानी पोहोचवली म्हणून दंड झाल्याची बातमी पेपरात होती.'रॉकफॉल मेश' लावणं हे त्यानंतरचे असेल. एकंदरीत पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचं चांगभलं आहे.उत्तम. अशा प्रकारच्या तीन टेकड्या किंवा डोंगर मानवी इतिहासात नोंदल्या आहेत खऱ्या,परंतु याखेरीज इतर बरेच प्रकारही नोंदले गेले आहेत.पैकी आयर्लंड मधील जायंट्स कॉजवे हा विख्यात आहेच.आपल्याकडे कर्नाटकात सेंट मेरीज् आयलंड आहे,तिथेही अशा प्रकारची रचना आढळते.कर्नाटकच्या आतील भागात अशाच दोन रचना आहेत,ज्यांना रामायणाशी जोडलं गेलं आहे.त्यासुद्धा अशाच प्रकारच्या असाव्यात.अजून संशोधन झालं नाही. आधुनिक काळात विकास घडवताना जुन्या शाश्वत गोष्टींचा नाश होणं दुर्दैवी असलं तरी अपरिहार्य आहे.मात्र आपल्याकडे होणारा 'विकास' आणि ॲमेझॉनच्या जंगलाचा 'विकास' हा एकाच जातकुळीचा वाटतोय,जो केवळ विनाशाकडे नेऊनच थांबेल. काळजी वाटते,भीतीही वाटते.पण ही प्रक्रिया पूर्ण झालेली बघायला मी नसेन मी एक समाधानाची बाब. छान उतरला आहे ब्लॉग.तुम्हा उभयतांचं अभिनंदन आणि आभार!!
@sunildmello
@sunildmello 2 года назад
पुन्हा एकदा आपण व्हिडिओच्या विषयाशी संबंधित मोलाची माहिती पुरवली त्यासाठी खूप खूप धन्यवाद, राजीव जी
@bharatikhandewal9902
@bharatikhandewal9902 2 года назад
He mahiti sarvana pohachavny sathi dhanyvad , je khudha June Mumbaikar ahet tyna he mahit ahe jancha jaga jamini hoty ty.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
@@bharatikhandewal9902 जी, धन्यवाद
@tanujamodak6003
@tanujamodak6003 2 года назад
विकासाच्या नावाने होणाऱ्या शहरीकरणात निसर्गाचे हे आश्चर्य आपले अस्तित्व अजूनही टिकवून आहे.तुमच्यामुळे खूप छान माहिती मिळाली.या vlog द्वारे सर्वाना याचे महत्व कळेल. 🤗👌👍
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, तनुजा जी
@muinuddinkazi6054
@muinuddinkazi6054 2 года назад
I used to live in close proximity to this hill. It was huge back then. Sad to see that its reduced to a tiny hill by the land shark mafia. Localites should pledge to preserve it and hope it gets declared as a heritage site.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Yeah it's in sad state at the moment but hope that things will improve in the future. Thank you, Muinuddin Ji
@shubhanginagarkar6175
@shubhanginagarkar6175 2 года назад
खूपच सुंदर माहिती. मुख्य म्हणजे मंदिराच्या वेळा सांगितल्या हे फारच छान
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, शुभांगी जी
@baalah7
@baalah7 2 года назад
मुंबईत जन्म घेऊन सुद्धा , आम्ही अजून भेट दिलं नाही ऐकलं आहे, पण काही कारणासाठी ... धन्यवाद सुनील - छान माहिती आणि चित्रण 🙌🏽
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद
@theclassyguy
@theclassyguy 2 года назад
Older then Himalayas 😳 and in Andheri...😧 Didnt knew this...Thank you for the information 👏👍🏻
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thanks a lot, Dildar
@makarandsavant9899
@makarandsavant9899 2 года назад
Sunilji, good evening. Thanks for the very informative vlog on Gilbert Hill. As rightly, said we need to take serious note of such geographically and historically important sites. Thanks once again.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thanks a lot, Makarand Ji
@sachinmokal8560
@sachinmokal8560 2 года назад
Sunil dada, तुमचं मराठी मधील निवेदन म्हणजे स्वर्गीय क्षण. स्पष्ट उच्चार, आत्मीय आणी मनाला स्पर्श करणारा आवाज.आणी सखोल माहिती. खूपच सुंदर......
@sunildmello
@sunildmello 2 года назад
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सचिन जी
@ashishmeghashyam654
@ashishmeghashyam654 2 года назад
Very informative blog about Gilbert Hill. I heard little about this before but you covered it with very minute detailing and nice presentation. And feeling sad that this heritage is not getting it's due respect. Atleast praying that let your blog create an awareness among people. All your videos reveal much unknown information about places around Mumbai and Vasai. Just keep on providing such knowledgeable blogs.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thanks a lot for your kind words, Ashish Ji
@rufinamoraes6231
@rufinamoraes6231 2 года назад
Thanks for your video on Gilbert Hill. This hill was a landmark I always looked for while traveling along that route . Today sadly construction has almost hidden a greater part of the hill but it's peak still stand proud. Didn't know of the temple and the beauty of the peak. Thanks for your lovely commentary.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thanks a lot, Rufina Ji
@aviingale
@aviingale 4 месяца назад
याच पद्धतीचे दोन डोंगर usa मध्ये आहेत पण त्यांनी त्यांचे खूप चांगल्या पद्धतीने जतन केले आहे...हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
@sudhirdesai8439
@sudhirdesai8439 2 года назад
माहितीपूर्ण व्लॉग... धन्यवाद सुनील जी! तुम्ही उच्च दर्जाची मराठी भाषा बोलता...Nice 🙏
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, सुधीर जी
@madhavvalase8950
@madhavvalase8950 2 года назад
Felt proud to know about Gilbert Hill...!! GREAT Heritage.... 😊👍👍🙏
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thank you, Madhav Ji
@RaigadRider
@RaigadRider Год назад
Sunil सर तुमचं पहिलाच vlog पाहतोय खरच वेगळेपण आहे इतरांपेक्षा, खूप छान माहिती दिलीत ठिकाण बद्दल..
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद
@siddharthadas1040
@siddharthadas1040 3 месяца назад
Another wonderful video Sunil! I have lived in one of the buildings around Gilbert Hill for 6 years and know this place well. You are spot on about the Govt of Maharashtra doing nothing to promote tourism around Mumbai. Thanks again Sunil, keep up the good work❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thanks a lot, Siddharth Ji
@vinodgosavi43
@vinodgosavi43 2 года назад
वाक्य रिपीट नको करु मित्रा ….. जसे की . साडे सहा करोड वर्ष, हीमालयापुर्वी….बाकी छान vlog ahe
@sunildmello
@sunildmello 2 года назад
अगदी बरोबर बोललात. साडे सहा करोड हा शब्दप्रयोग खूप वेळा आलाय, मी काळजी घेईन. धन्यवाद
@pranali294
@pranali294 2 года назад
खूप सुंदर अशी माहिती दिली, अंधेरी ला सर महाकाली लेणी आहे तर मला तिथे जाता नाही जमत तर सर तुम्ही तिथल्य काही माहिती दिली तर खूप छान होईल 🥰❤
@sunildmello
@sunildmello 2 года назад
नक्की प्रयत्न करू, प्रणाली जी. धन्यवाद
@ninadmungekar398
@ninadmungekar398 2 года назад
Sunil really nice video It goes with Chinese proverb why travel 7 seas when your backyard is unexplored. I know it's the second highest peak after Malabar hill. My love for Vasai and Andheri makes it 1 of my favourite Also liked to see how secular you are Good going Sunil
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thanks a lot for your kind words, Ninad Ji
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 2 года назад
आभारी सुनील मस्त विडियो, छान माहीती मीळाली नाव ऐकलं होते पण जाण्याचा योग आला नाही, आपली रोजची धावपळ पण तुमचा कडुन छान माहीती मीळते असेच नवनवीन विडियो येऊ दे
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@jayeshmahadik3411
@jayeshmahadik3411 Год назад
Tumchya mahitisati Devane hey sampurn jag 6000 years agodar nirman kele..
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, जयेश जी
@vijayajoshi7322
@vijayajoshi7322 Год назад
Faarach Sundarr chaann Amulya, Manoranjak aani Aashcharya kaarak Maahiti milali.Dhanyawaad!!Sunil Bhaai !!!!!
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विजया जी
@umeshpatil1434
@umeshpatil1434 2 года назад
Very informative sunil ji Me nakki visit denaar ithe.... Ani if possible yethil dagad anun sangrah karun thevnaar😊
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, उमेश जी
@pravindeorukhkar6767
@pravindeorukhkar6767 2 года назад
धन्यवाद, अभ्यासू विडीओ, खुप मेहनत घेऊन गिल्बर्ट हिलवर गेलास
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
@Sainath_Parkar
@Sainath_Parkar 2 года назад
You should visit Mahakali and Jogeshwari caves. It is believed that they are built around 1st century BCE. Very few people know about them.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
We will definitely try to cover those places as well. Thank you, Sainath Ji
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 2 года назад
Excellent information👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thank you, Doctor Ji
@sushamapathare7607
@sushamapathare7607 2 года назад
Sunildada tula 100 Times Thankyou prathmach tu Gilbart Hills dakhavalas mala khup khup aavadala Cyamera Vahinila Thankyou
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
@rajeshmodi1992
@rajeshmodi1992 3 месяца назад
I think it was partially demolished but then some one told about this to municipality and demolition was stop ,correct me if my information is not correct.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Even I have read this somewhere. Thank you, Rajesh Ji
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 Год назад
Sunil ji ,best information and efforts , very much intresting keep it up
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot for your kind words, Shrikant Ji
@alkapradhan806
@alkapradhan806 2 года назад
In 1971 Gilbert hill was very big but now looks like a hillock. This is due to stone mining
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thank you for the information, Alka Ji
@manjrekar1008
@manjrekar1008 2 года назад
खुप सुंदर माहितीपूर्ण 👍👍👍👍
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, मांजरेकर जी
@balasubs1
@balasubs1 Год назад
Have been there - same type or made of basalt rock exists in the US known as Devil's peak !
@sunildmello
@sunildmello Год назад
Thank you, Bala Ji
@petukbaburkhai-dai450
@petukbaburkhai-dai450 2 года назад
ওএমজি বাহ!! সত্যিই এই আশ্চর্যজনক ভিডিও আমার প্রিয় বন্ধু ভালোবাসি!সিরিয়াসলি এখানে শেষ পর্যন্ত ভিডিও দেখছি!!আপনি ঈশ্বরের কাছ থেকে এই অমূল্য প্রতিভা পেয়ে অনেক ধন্য যা একটি নিখুঁত ভিডিও!!এই জন্য বড় বড় আমার বন্ধু নিরাপদ থাকুন, সংযুক্ত🌹
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Not sure what you have written but thank you for the comment.
@vikasborle8854
@vikasborle8854 2 года назад
Tumcha vishay ch vegla ahe.. thank you ..Sunil ji ..
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, विकास जी
@varshasukhtankar6526
@varshasukhtankar6526 4 месяца назад
Thanks ! Would love to know more info about other nature places too !
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Varsha Ji
@kalpesh2410
@kalpesh2410 Год назад
Khup chan mahiti detat tumhi, keep it up. I also like to explore this type of historic place ❤
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, कल्पेश जी
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 2 года назад
धन्यवाद सुनीलजी तुम्ही नेहमी छान आणि नाविन्यपूर्ण माहिती देता त्या मुळे नवीन आणि विषेशतः मुंबईतील ठिकाण सांगता म्हणून आनंद वाटतो
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
@Pune122
@Pune122 2 года назад
मुंबई अतिशय गु घाण आहे, फक्त एव्हढेच या विडियो मुळे कळते !
@sunildmello
@sunildmello 2 года назад
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
@suhasinidighe6017
@suhasinidighe6017 2 года назад
Once we have visited there. Aussom place. You experience is also super
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thanks a lot, Suhasini Ji
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 года назад
sunil, khup chchan ani nvin durmil mahiti milali. mumbait etki varshe rahunhi khrch hi mahiti kdhich klli nahi. khup khup.... dhnywad 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@cinderellamiranda9864
@cinderellamiranda9864 2 года назад
Yes Sunil. Being Mumbaikar never visited. Now it is impossible for me to climb. Always heard abt Gilbert Hill. But u gave apt description and made my way to climb Gilbert Hill. Thankyou sooo much. God Bless U.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thanks a lot for your kind words, Cinderella Ji
@merabharat9473
@merabharat9473 2 года назад
Sunil tuye ode video baghile sagle ek dam bharise hat.. Keep it up dear...
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूब खूब आबारी
@sheetaltandel4617
@sheetaltandel4617 2 года назад
मी आपला आभारी आहे,माहिती दिल्या बद्दल मी खुपदा माहिम वरुन वर्सोवा जाताना ही टेकडी पहाचो पण मला नेहमी वाटत होत की हया टेकडी वर काय आहे,आनी हया टेकडी वर जायाच कस पण आपण हया ब्लॉग द्वारे हया टेकडी ची जी माहिती सान्गितली त्या बद्दल आपले आभारी आहे
@sheetaltandel4617
@sheetaltandel4617 2 года назад
From सुनील
@sheetaltandel4617
@sheetaltandel4617 2 года назад
From सुनील
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
@abhedanandnulkar1851
@abhedanandnulkar1851 2 года назад
इतका जुना असूनही त्याला किती फोडला ते पहा.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
बरोबर बोललात, अभेदानंद जी. धन्यवाद
@amar_waingankar
@amar_waingankar 2 года назад
आताच संपूर्ण वीडीयो टीव्ही वर पाहिला सुंदर आणि माहितीपूर्ण आहे.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 года назад
उत्तम सादरीकरण आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण!!! सुनील भाऊंचा एक subscriber वाढला👍🏼👍🏼👍🏼
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, सिद्धेश जी
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 2 года назад
🙏🌹
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, संदीप जी
@Sandeep-qb8fs
@Sandeep-qb8fs 2 года назад
या डोंगरातून खोदून काढलेले दगड मुंबईला फोर्ट भागात इमारती बांधायला वापरले आहेत. लोकमत...गोष्ट मुंबईची मध्ये भरत गोठोसकर यांनी दाखवलं आहे बहुतेक ! पहायला हवं
@sunildmello
@sunildmello 2 года назад
ह्या अप्रतिम माहितीबद्दल धन्यवाद, संदीप जी
@Sandeep-qb8fs
@Sandeep-qb8fs 2 года назад
@@sunildmello पश्चिम रेल्वे स्थानकाची नांवे कशी पाडली भाग 4.म्हणजेच गोष्ट मुंबईची भाग 75 मध्ये आहे ! पहा नक्की सुनीलजी !
@sunildmello
@sunildmello 2 года назад
@@Sandeep-qb8fs जी, नक्की पाहतो. धन्यवाद
@Sandeep-qb8fs
@Sandeep-qb8fs 2 года назад
@@sunildmello 🙏 🙏 ❤
@kavitamore1833
@kavitamore1833 8 месяцев назад
Tumhi akdam barobar bollat ...velebaddale.
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
धन्यवाद, कविता जी
@pankajvartak9145
@pankajvartak9145 2 года назад
आपल्या सारखीच स्थानिक वस्ती होती...परिसरात
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, पंकज जी
@rekhakhade447
@rekhakhade447 2 года назад
अरे व्वा, खूपच छान माहिती दिली मी मुंबईत राहून मला याबद्दल माहीती नव्हती, जोगेश्वरी येथील महाकाली गुंफेबद्दल माहिती ऐकलेली आहे सुनिल तुम्ही छान माहिती पुरवता चांगले काम करता. धन्यवाद, आभारी आहोत आपले🙏
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@sushamapathare7607
@sushamapathare7607 2 года назад
Sunildada tuze 100000 S lavakar houdet Thankyou
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
@amolavchar9431
@amolavchar9431 2 месяца назад
खरं बोललास मित्रा, मी सुद्धा अंधेरी वेस्ट मध्ये राहतो आणि खूप वेळा हा डोंगर पहिला आहे मी, पण मला या बद्दल चा इतिहास खरंच माहिती नव्हता, खऱ्या social मीडिया चा वापर हाच आहे. धन्यवाद तू दिलेल्या माहिती बद्दल.😊
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अमोल जी
@tusharnaik1977
@tusharnaik1977 Год назад
Great job 🙏🙏🙏 amazing video 🙏
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot, Tushar Ji
@festivalvlogs7
@festivalvlogs7 2 года назад
@Sunil D'Mello तुमचा contact नंबर मिळेल का ? या विषयावर बोलायचं होतं.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
माझा संपर्क क्रमांक ९७६७०१५२९७ आहे. धन्यवाद, तुषार जी
@madhuripednekar8526
@madhuripednekar8526 2 года назад
Chhan mahiti sangitali. Mandir pan sunder ahe. Gilbert hill aikun mahit hote. Pratyakshya aaj detailmadhe pahile. Ashech video dakhava.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
@Officialdhulefestival
@Officialdhulefestival Год назад
फारच सुंदर नवीन माहिती मिळाली
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 Год назад
Arey me kiti Varshya Pasna mumbai madhe ahey ani mala Fhiraichi hi bhayankar awad ahey tari kadhich Ya Gilburt hill badal Yekle navte, ajach First Time Yektei, Andheri la 2 Mama rahtat Tyanche kade nehmi Yaicho Pan kadhich kuni Ya badal bolle hi nahi, Pan Station pasna kiti lamb ahey ani kasa jaicha Tey Sangal ka ani East ki West
@sunildmello
@sunildmello Год назад
गिल्बर्ट हील अंधेरी पश्चिमेला आहे. रिक्षाने अगदी जवळ आहे. काही लोक चालत देखील जातात. नक्की जाऊन या, आवडेल आपल्याला. खूप खूप धन्यवाद, माया जी. गुगल मॅप लोकेशन Gilbert hill maps.app.goo.gl/wrKhDRpw1XExR8Lf7
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 Год назад
@@sunildmello Thanks Sunil nakkich Jayin me, Javun aley ki nakki Sangen Tumhala, Parva Ajmer jatoy 7 divsan Sathi ani magech Aurangabad ani Mahabaleshwar Javun aley
@sunildmello
@sunildmello Год назад
@@mayawaghmare5715 जी, आपल्याला खरोखरच फिरायला आवडतं, छान. धन्यवाद
@unnikrishanan6434
@unnikrishanan6434 2 года назад
तुम्ही आमच्या अंधेरीत आला होता. आमची गावदेवी मंदिर आहे.गीलबर्ट हिल हे भवन्स काॅलेज जवळ आहे. गावदेवी मंदिर हे मकरानी पाडा म्हणतात तेथून आहे.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, उन्नी जी
@ajitthere7771
@ajitthere7771 2 года назад
खुपच छान माहिती पूर्ण ,अनेक मुंबईकरा नाही माहिती नाही आपला आवाजस्पष्ट ओघवता आहे धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, अजित जी
@swatilabde3693
@swatilabde3693 2 года назад
लग्नानंतर अंधेरी ला राहायला आले..आणि गिल्बर्ट हिल बद्दल माहितीही मिळाली पण अजून काही ना काही कारणामुळे जाने मात्र झालेले नाही..पण आता तुमचा हा व्हिडिओ पाहून जास्त सखोल माहिती मिळाली.. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...आता कधी एकदा टेकडी बघायला मिळतेय असे झालंय...
@sunildmello
@sunildmello 2 года назад
नक्की पाहून या, स्वाती जी. आवडेल आपल्याला. धन्यवाद
@pawantambe4159
@pawantambe4159 2 года назад
खूप मस्त सर... अजून काही नवीन विषय बघायला आवडतील आपल्या माध्यमाने... 👍👍
@sunildmello
@sunildmello 2 года назад
नक्की प्रयत्न करू, पवन जी. धन्यवाद
@Earthen-u2f
@Earthen-u2f 2 года назад
मंत्री संत्री कडुन कुठलीही अपेक्षा बाळगु नका, डोंगराच्या आजुबाजूच्या परिसरातील अतिक्रमण त्यांच्या आशीर्वादानेच झालेलं आहे त्यांना निसर्गाशी काही लेनेदेने नाही, फक्त सत्ता, खुर्ची चे बोला
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, बजरंग जी
@smitsudku1211
@smitsudku1211 2 года назад
सुनिल दादा खूप छान माहिती दिली आपण सिनेमेतोग्राफी ऑडियो आणि व्हिडिओ ची गुणवत्ता अप्रतिम आहे. खूप अभिनंदन.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, स्मित जी
@byateen1
@byateen1 2 года назад
सुनील भाऊ, छान व्हिडिओ आहे. मी येथून जवळच असलेल्या sp college of engg मधे शिकत होतो तेव्हापासून ही टेकडी पहायचो पण केव्हा वर जाण्याचा योग आला नाही. वरचे मंदिर छान बांधले आहे तुझे इतर videos सुद्धा मी पाहतो, तुझी भाषा आणि निवेदन शैली अतिशय छान आहे. एक सहजपणा असतो त्यात, आणि आपला एक घरातल्या माणूस भेटल्याचा प्रत्यय येतो तुझे व्हिडिओ बघून.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
आपल्या प्रोत्साहनपर व प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, यतीन जी
@shailendra6888
@shailendra6888 2 года назад
जबरदस्त माहिती. कुठलाही वृत्तपत्र आणि मीडिया चॅनेल मुंबईची अशी बातमी देत नाही. त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे फक्त धंदा आणि बाजार. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्याची जी हालत झाली आहे ती पाहवत नाही.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शैलेंद्र जी
@nitinpotdar2792
@nitinpotdar2792 2 года назад
फार सुंदर व्हिडिओ तसेच खूप चांगलीं महिती सुनील ह्यांनी दिली आहे. मी स्वतः गिल्बर्ट हिल इथे रहात होतो. खूप वर्षा पूर्वी येथे जाण्याचा योग आला होता. एकंदरीत अंधेरी पश्चिम येथे राहणारी खूप थोडी लोक इथे भेट देतात. चैत्र पौर्णिमा चे वेळी गावदेवी देवीची पालखी निघते. सुनील ह्यांचे हा व्हिडिओ बनवल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
वाह, ह्या सुंदर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, नितीन जी
@vandanapatil8629
@vandanapatil8629 2 года назад
विस्मरणात गेलेली 'गिल्बर्ट टेकडी, आज आपण दिलेल्या अभ्यासपूर्ण माहितीमुळे आठवणीत आली .मी माझ्या मैत्रिणींसोबत नक्की या टेकडीला भेट देणार.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
नक्की भेट द्या. धन्यवाद, वंदना जी
@nilimajoshi3124
@nilimajoshi3124 2 года назад
Tumhi shivraianche kille dakhva pls mi aajch tumchya video pahila 👍🏼👍🏼👍🏼👍🏼🙏🙏abhari
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, नीलिमा जी
@prabhulingchitapure7446
@prabhulingchitapure7446 2 года назад
हे कळत नाही की, साडे सहा हजार वर्षांपूर्वी,म्हणजेच हिमालयापेक्षा दीड हजार वर्षे जूने हा गिल्बर्ट कोण होता? या प्रागैतिहासिक पर्वताला,त्या उपटसुंभेचा नांव कोणी दिले? वास्तविक भरतभूखंडा मधील,मुंबई नगरीतील जागृत "महालक्ष्मी" चे "गांवदेवी मातेचे वास्तव्याने पुनित झालेली पवित्र पर्वत टेकडी आहे. म्हणून भारतीय संस्कृतीला व धर्माला अनुसरून इंग्रज गिल्बर्ट नांव बदलून "गांवदेवी माता"पर्वत टेकडी असे नामांतरण करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने यात लक्ष घालावे. एक पर्यटक प्रेमी व माता महालक्ष्मी भक्त. जय जय भवानी, जय जय शिवाजी।।
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, प्रभुलिंग जी
@manojmokashi1307
@manojmokashi1307 2 года назад
सुनिलजी छान माहिती दिली नेहमी प्रमाणे मन:पुर्वक धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, मनोज जी
@usalpaurvi
@usalpaurvi 2 года назад
greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania - USA, nicely done
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thank you, Ramesh Ji
@nitingaikwad7199
@nitingaikwad7199 2 года назад
आपल्याकडे विज्ञान वादी दृष्टिकोन फार कमी आहे त्यामुळे हि टेकडी दुर्लक्षित आहॆ
@sunildmello
@sunildmello 2 года назад
बरोबर बोललात, नितीन जी. धन्यवाद
@praveenagulekar6143
@praveenagulekar6143 2 года назад
पुर्वी हा विभाग नवरंग थेटर म्हणून ओळखत होते. आम्ही लहानपणापासून बघतोय,परप्रांतीय आणि इतरांनी डोंगरावर वरवर झोपडपट्टी तयार केली आहे, आता बिल्डरला जागा विकत असतीलच, आपल्या सरकार सोयिस्करपणे लक्ष देत नसेल.हा डोंगर खुप मोठा होता खूप पोखरत नेला आहे
@sunildmello
@sunildmello 2 года назад
वाह, आपण खूपच अप्रतिम माहिती दिलीत. धन्यवाद, प्रविणा जी
@supriyaparulekar8663
@supriyaparulekar8663 2 года назад
सुनील खुप सुन्दर माहिती दिली आम्हाला हे माहिती नव्हतं मुंबईमध्ये अंधेरी मध्ये आहे खूप छान व्हिडिओ बनवला
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, सुप्रिया जी
@ashamurkar5292
@ashamurkar5292 2 года назад
खुप सुंदर छान माहिती मीळाली असेच नवनवीन ऐतिहासिक वीडियो ऐऊ देत 👌👌👌👌🙏
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, आशा जी
@darbarsingrupsinggirase8604
@darbarsingrupsinggirase8604 2 года назад
खूपच छान माहिती आणि ती ही अभ्यास पूर्ण पद्धतीने दिली त्याबद्दल धन्यवाद. खरंच पैसा माणसाला मशीन करून टाकतो. मुंबई मध्ये अनेक जून्या काळातील ऐतिहासिक वास्तू आहेत पण बहुतेक मुंबई वासीयांना ती माहिती नाहीत किंवा अनास्था असू शकते .
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, दरबारसिंग जी
@rahulmax12
@rahulmax12 2 года назад
Areee.. Vvaa.... Ekdam mast video. Confident aani informative. Majja aali baghayla.. ( 1/3rd video ch baghun jhala aahe tari hi comment without doubt lihit aahe )
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, राहुल जी
@devidasmukadam2362
@devidasmukadam2362 2 года назад
होय, एकदम बरोबर आहे, देवाच्या ठिकाणी यायला वेळेचे बंधन नसावे, देवाला सर्व माणसं सारखीच असतात, पण माणूस लबाड झालाय, स्वार्थी आणि कपटी झाला आहे, सत्ता काय आली की त्याला वाटतंय मी कोण आहे आणि काय आहे, साला शेवटी मातीतच मिसळणार आहे, तरी पण गुर्मी जात नाही, राग याच गोष्टीचा येतो की ही लोक देवाला पण मानत नाहीत, पण छान माहिती दिली,धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, देविदास जी
@Sanjoo_Mumbai
@Sanjoo_Mumbai 2 года назад
हे विश्व कसे निर्माण झाले आणि याची व्याप्ती कुठवर आहे हे माणसाला आजवर न उलगडलेले कोडे आहे. मला वाटतं जर हे कोडं उलगडलं तर सगळी मज्जाच निघून जाईल. म्हणतात ना "... गोडी अपूर्णतेची लाविल वेड जीवा"
@sunildmello
@sunildmello 2 года назад
अगदी बरोबर बोललात, संजय जी. धन्यवाद
@mangalarokde5740
@mangalarokde5740 2 года назад
Khup khup sunder sangitali !☝☝☝
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, मंगला जी
@nitinjangamartslanja4187
@nitinjangamartslanja4187 2 года назад
माहिती चांगली देता, परंतु जे ठिकान दाखवता, तो परिसर दाखवा, कॅमेरा जास्त तुमच्यावरच असतो🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 года назад
ह्या महत्त्वपूर्ण सुचेनेसाठी धन्यवाद, नितीन जी
@riteshdurve3941
@riteshdurve3941 2 года назад
Sunil awesome mahiti dilit 🙏🙏 I was not aware of this monument. 66 crore years old mountain and that too in Maharashtra-Mumbai. Just awesome will certainly visit. Good message to the government of India (Mumbai). Thank you for exploring the monument. Guys please do visit this place.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thanks a lot for yourk kind words, Ritesh Ji
@krutantsatam1310
@krutantsatam1310 2 года назад
Excellent work Sunil ji, khup chan nehmi sarkha apan information provide keli. Gilbert hill baddal aikin hoto but exactly kuthe ahe Mahit nhavte. Ekda nakki visit karen.waiting for such more interesting stories. 👍🙌
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@mayagaikwad3099
@mayagaikwad3099 2 года назад
Tumche nisargavaril प्रेम पाहून खूप अभिमान वाटतो
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, माया जी
@malinisawant2181
@malinisawant2181 2 года назад
😊🙏🙏सुनीलजी.खूप माहितीपूर्ण वीडियो.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, मालिनी जी
@pawantambe4159
@pawantambe4159 2 года назад
सुनील एकदा मुंबई चा कोळी उत्तन याच्याबरोबर कॉलेब कर.... 👍👍👍
@sunildmello
@sunildmello 2 года назад
नक्की प्रयत्न करू, पवन जी. धन्यवाद
@sharmilakulkarni4356
@sharmilakulkarni4356 2 года назад
Excellent informative video. Though living in Mumbai never knew about it before. Actually it's nature made but still kept aside, amazing.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thank you, Sharmila Ji
@abhijeetthigale5087
@abhijeetthigale5087 2 года назад
खूप सुंदर माहिती सांगितली सुनील भाऊ, आणि जागाही सुंदर आहे.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, अभिजित जी
@rameshjoshi5668
@rameshjoshi5668 2 года назад
खूप सुंदर माहिती.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, रमेश जी
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 2 года назад
हा वारसा आपण जपला पाहिजे त्यासाठी तुम्हासारख्या लोकांनी प्रयत्न करावे सरकार या बाबतीत सरकार अनास्थाच दाखवतील
@sunildmello
@sunildmello 2 года назад
आपण बरोबर बोललात, शकुंतला जी. धन्यवाद
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 2 года назад
जतन करायला हवे.. 🙏🇮🇳🚩
@sunildmello
@sunildmello 2 года назад
बरोबर बोललात मोहन जी. धन्यवाद
@sandeshsawant6075
@sandeshsawant6075 2 года назад
सर्व आजू बाजूला अतिक्रमण झालेलं आहे आणि चांगल्या जागेची वाट लावून ठेवलेली आहे.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
हो, खरंय हे. धन्यवाद, संदेश जी
@VasaikarRovilda
@VasaikarRovilda 2 года назад
This is something new and very informative video. Very nice👌
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thank you, Rovilda Ji
@varunranjan7503
@varunranjan7503 2 года назад
बर्बाद गुलस्ता करने को बस एक ही उल्लू Modi काफी है। अंजाम ए गुलस्ता क्या होगा अब हर शाख पर उल्लू बैठे।।।
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, वरुण जी
@npawar441
@npawar441 2 года назад
Wold heritage mdhye havi h gost itki rare ahs he
@sunildmello
@sunildmello 2 года назад
बरोबर बोललात, निखिल जी. धन्यवाद
@pravinkap25
@pravinkap25 2 года назад
सुनील प्रथम तुला धन्यवाद , खरच मी सुद्धा मुंबईचा रहिवाशी असुन देखील या वास्तूला भेट दिली नाही ,
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, प्रवीण जी
@dipakanande7183
@dipakanande7183 2 года назад
खुप छान माहिती सांगितली आहे मला सुद्धा माहिती नव्हते गिल्बर्ड हिल बद्दल धन्यवाद सुनिल सर
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, दीपक जी
Далее
Свадьба Раяна Асланбекова ❤️
00:12
I Took An iPhone 16 From A POSTER! 😱📱 #shorts
00:18
Свадьба Раяна Асланбекова ❤️
00:12