Тёмный

मुलांना घेऊन गेलो नवी मुंबईतील सर्वात मोठ्या मॉलमध्ये😍| Grand Central Mall Seawoods - (Navi Mumbai) 

S FOR SATISH
Подписаться 382 тыс.
Просмотров 173 тыс.
50% 1

मुलांना घेऊन गेलो नवी मुंबईतील सर्वात मोठ्या मॉलमध्ये😍| Grand Central Mall Seawoods - (Navi Mumbai)
आम्ही प्रांजू प्रदनु वेदुला घेऊन नवी मुंबईतील सर्वात मोठ्या मॉलमध्ये गेलो होतो. सिवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉल हे नवी मुंबईतील सर्वात मोठे मॉल आहे. आपला सर्वात पहिला कॅमेरा याच मॉलमधून खरेदी केला आहे. सगळ्यात पहिला आम्ही वंडर्स पार्क गार्डनमध्ये गेलो पण ते बंद होते. मग आम्ही ज्वेल ऑफ नवी मुंबई या जोगर्स पार्कमध्ये गेलो. प्रदनु या पार्कमध्ये खूप खेळला. आम्ही वर्षा आणि मी पण खूप खुश होतो. आम्ही तिथून जवळ असलेल्या सिवूडमधील मॉलमध्ये गेलो. या मॉलच्या बाहेर नाश्त्याची दुकाने आहेत. तिकडे आम्ही संध्याकाळचा नाश्ता केला. मॉलमध्ये फिरल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. बऱ्याच दिवसांनी आम्ही मॉलमध्ये गेलो होतो. तुम्ही कधी सिवूडमध्ये याल तर या मॉलला जरूर भेट द्या. फॅमिलीसोबत निवांत फिरण्यासाठी एक छान असे हे मॉल आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मुलांना घेऊन कुठे फिरायला गेलो हे दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #MulannaGheunGeloNaviMumbaitilSarvatMothyaMallmadhe #GrandCentralMallSeawoods #BiggestMallInNaviMumbai #sforsatish
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
Google location of Grand Central Mall Seawoods
g.page/Seawood...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 217   
Далее