Тёмный

मुलांवर संस्कार कोणी व कसे करावे?-सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol-856 

Jeevanvidya
Подписаться 379 тыс.
Просмотров 45 тыс.
50% 1

आजची लहान मुलं आपल्या राष्ट्राचे जबाबदार नागरिक होणार आहेत. त्यामुळे आपली मुलं चांगली निपजली तरंच आपल्या राष्ट्राचे भविष्य उज्जल होऊ शकते. यासाठी प्रत्येकाने आपल्या मुलांवर जाणीवपूर्वक चांगले संस्कार करायला हवेत. यासाठीच ऐका हे मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी उत्तम असे मार्गदर्शन.
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#positivity #parenting #parentingtips #happylife #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #positivity #positive #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

24 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 247   
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Год назад
Vitthal vitthal deva
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Год назад
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Satguru Bless All
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 Год назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 heartly Thank you very much
@sukhadakhachane1794
@sukhadakhachane1794 Год назад
लहानपणापासून असेच संस्कार दिले पाहिजे की त्यातून माणुसकी निर्माण झाली पाहिजे विठ्ठल विठ्ठल माऊली
@shivanisheldenkar900
@shivanisheldenkar900 Год назад
पै माऊलीना कोटी कोटी प्रणाम ! 🙏🙏🙏
@devilICYgaming3199
@devilICYgaming3199 Год назад
Satguruna adarpuravak pranam
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Год назад
माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता लुटण्यासाठी आहे थँक्यू माऊली
@nehaghag9995
@nehaghag9995 Год назад
Apratim Margadarshan 🙏🙏Thank you Satguru Mauli 🙏🙏Jay Satguru Jay Jeevan Vidya 🙏🙏
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 Год назад
प्रत्येक मानसाला असे वाटले पाहिजे मी एक माणूस आहे आणि म्हणून प्रत्येक माणसाने माणसाशी चांगले वागले पाहिजे असे सांगतात आपले सद्गुरू माऊली
@suvarnahanchate8998
@suvarnahanchate8998 Год назад
सुंदर मार्गर्शन, सद्गुरु माई ना कृज्ञतापूर्वक वंदन
@neetamhadgut129
@neetamhadgut129 Год назад
Vitthal Vitthal thank you satguru
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 Год назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@govindvichare6644
@govindvichare6644 Год назад
विध्यार्थ्यांना मार्गदर्शक प्रवचन🙏🏼🙏🏼
@kavitasawant7083
@kavitasawant7083 Год назад
विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद माऊली खूप सुंदर मार्गदर्शन देवा 🙏🙏👌👌
@sanjaybangarsb
@sanjaybangarsb Год назад
सुखी जीवन जगण्याची कला कृतज्ञता सद्गुरु
@vaishalishivgan8682
@vaishalishivgan8682 Год назад
विट्ठल विट्ठल सद्गुरू राया......
@hemantrege2661
@hemantrege2661 Год назад
As you think so you become विठ्ठल विठ्ठल माऊली God bless all
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
*** आपल्या "राष्ट्राप्रति सदैव कृतद्न्य' राहून "राष्ट्रांमध्ये राष्ट्रासाठी जगा आणि राष्ट्रासाठी मरा " कारण 'राष्ट्र तरले ' तरच आपण तरणार' हा 'जीवनविद्येचा बोध स्मरणात सदैव ठेवा आणि ह्या बोधाच्या " संगतीत " जगा आणि सर्वसमावेशक प्रगतीचे हकदार व्हा ". ***" माणुसकीचे दर्शन घडवून माणूस म्हणून जग". *** खूप कृतद्न्यता जीवनविद्येची .👍👍
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Год назад
माऊली सांगतात तुम्ही ज्ञानी व्हा,हुशार व्हा,भाग्यवंत व्हा.आपण नको त्या गोष्टी करतो म्हणून खड्डयात पडतो. संगत धरण्यात आपण सावध असेल पाहिजे. संगतीने सगळे घडतं असते. संगती मध्ये गती हा शब्द येतो.जशी गती तशी मती.म्हणून सांगत धरण्यात माणसाने सावध असेल पाहिजे.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू. Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sushmapatil3171
@sushmapatil3171 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@kanchanagare8535
@kanchanagare8535 Год назад
कोटि-कोटि dhanyvad Sadguru mauli aaiche kutumbati till Sthan mahatva Kartavya sangitale thankyou 💙🙏🌹🙏🌹💙
@sulbhadalavi8480
@sulbhadalavi8480 Год назад
Sadguru is Greatly
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 Год назад
किती छान सुंदर मार्गदर्शन धन्यवाद 🌹💐 माऊली देवा सर्वांची मुलें टाॅपला जावू दे.
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
विठाल विठ्ठल सद्गुरू सांगतात माणसाचा जन्म कशा साठी आनंद वाटता वाटता लुटण्यासाठी जय सद्गुरू जय जीवनविद्या
@surekhatupe7585
@surekhatupe7585 Год назад
माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंदाची दिवाळी साजरी करण्यासाठीं आहे. संगत धरण्यात माणसाने नेहमी सावध असले पाहिजे. संस्कारातुन माणुसकी निर्माण झाली पाहिजे.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय कौशल्ययोगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार.....
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Год назад
शुभ सकाळ सुंदर विषय " संस्कार" सांगतायेत सद्गुरू श्री वामनराव पै.
@prachimohite9587
@prachimohite9587 Год назад
मुलांसाठी योग्य असे मार्गदर्शन सद्गुरुनि केले आहॆ ., 🙏🙏🙏🙏🙏
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 Год назад
🙏 विठ्ठल, मुलांवर संस्कार कोणी व कसे करावे हे समजावून सांगतायत आपले परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली, जीवाचा कान करुन ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@kishoramberkar2897
@kishoramberkar2897 Год назад
🙏🙏 खूपच छान माहिती दिली 🌷🌹पै माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विट्ठल 🙏
@sangitachavan3010
@sangitachavan3010 Год назад
खुप छान मार्गदर्शन माऊली कोटी कोटी वंदन
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Год назад
माणसाचा जन्म कशासाठी आनंद लुटण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेत कशाला जायचं ज्ञान घेण्यासाठी इतर गोष्टी टाळाव्या हे सद्गुरूंचे मार्ग दर्शन थँक्यू माऊली विठ्ठल विठ्ठल
@marutibhavikatti6897
@marutibhavikatti6897 Год назад
माणसाचा जन्म कश्यासाठी हे खूप छान समजावून पटवून सांगत आहेत सद्गुरू माऊली, खूप खूप धन्यवाद सद्गुरू देवा
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे. संगत आणि संस्कार या विषयी सद्गुरुंनी यात मार्गदर्शन केले आहे.🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
संगती धरण्यात माणसाने सावध पाहीजे सर्व लोकांनी
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@tanajivetal9942
@tanajivetal9942 Год назад
Vitthal vitthal mauli
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 Год назад
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Год назад
Koti koti pranam mauli
@poojajadhav7934
@poojajadhav7934 Год назад
राष्ट्र भक्तीच्या अनुसंधानात आपली प्रगती सहज कशी साधावी, संगतीच महत्त्व, महिलांनी सुसंस्कृत व सुशिक्षित का व्हावं याबाबत समाजाला विशेषतः विद्यार्थ्यांना सुंदर मार्गदर्शन.
@truptidalvi8134
@truptidalvi8134 Год назад
आईची संगत खुप महत्वाची 🙏🏼🙏🏼
@shilpakrantikar612
@shilpakrantikar612 Год назад
Very nice sadguru wamnrav Pai
@tejasvikadam263
@tejasvikadam263 Год назад
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 Год назад
खुप सुदंर मार्गदर्शन मुलानं साठी उपयुक्त असं सद्गुरू श्री वामनराव पै सांगत आहे गॉड बेल्स ऑल सद्गुरू 🙏🙏
@kalpanakolhe2235
@kalpanakolhe2235 Год назад
माणसाने माणसासोबत माणसासारखे वागले पाहिजे सुंदर शिकवण
@rajshreetarde8358
@rajshreetarde8358 Год назад
अप्रतिम मार्ग दर्शन केले आहे सद्गुरू चरणी नतमस्तक
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
'राष्ट्र प्रगती' हेच धेय्य घेऊन सर्वांनी आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करावे... हाच महत्त्वाचा संदेश येथे सद्गुरु देत आहेत.... अत्यंत उपयुक्त....
@chetnasawant1276
@chetnasawant1276 Год назад
खूपच छान मार्गदर्शन मुलाना वर संस्कार कोणी व कसे करावे उधारण छान दिले #thanks श्री सद्गुरू वामनराव पै
@kundamantri2070
@kundamantri2070 Год назад
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@leenakale3888
@leenakale3888 Год назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏 सर्व जीवनविद्या टिमचे मनापासून आभार व धन्यवाद 🌹🌹देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर🌹 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹 जय सद्गुरू जय जीवनविद्या🌹🌹
@rasikachavan4829
@rasikachavan4829 Год назад
स्त्री संस्कारित असेल तर ती मुलांवर चांगले संस्कार करते. ह्या प्रवचनात सद्गुरू आपल्याला स्त्रीचे महत्त्व छान समजावून सांगत आहेत. संगत नेहमी चांगली असावी. संगतीचे महत्त्व समजावून सांगत आहेत सद्गुर आपल्याला. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरू 🙏🙏.
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 Год назад
* 🙏🏻 आपली मुलं किंवा आपण कोणासोबत असतो?अर्थात आपल्याला संगत कोणाची आहे? यावर खूप काही अवलंबून आहे,कारण जसा संग तसा रंग चढतो! त्यामुळे आपण ज्यांच्यासोबत असतो त्यांचे विचार,बोलणं आणि वागणं कसं आहे हे सावधपणे पाहूनच आपण संगत केली पाहिजे.अन्यथा वाईट संगत आपला घात करू शकते!! जीवनविद्या सांगते "संगत धरण्यात माणसाने सदैव सावध असले पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार किंवा संपूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे."
@smitaburle9977
@smitaburle9977 Год назад
संगत धरण्यात सावध असले पाहिजे. सुंदर मार्गदर्शन.Thank you.Sadguru आपल्या चरणी नतमस्तक
@9326564663
@9326564663 Год назад
Thank you Jeevanvidya
@shrihariyadav3494
@shrihariyadav3494 Год назад
Royal road tohappiness is wisdom
@sunitasave9201
@sunitasave9201 Год назад
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे.
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Год назад
आईची सांगत मुलांना महत्वाची ठरते.आई जर सुशिक्षित आणि सु - संस्कारी असेल तर ती आपल्या मुलांना चांगले घडविल.आणि तीच जर कु - संस्कारी असेल तर ती आपल्या मुलांना बिघडवेल.त्यामुळे आई मुलांची पहिली गुरू आहे.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹
@shraddhapawaskar6218
@shraddhapawaskar6218 Год назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु राया खुप छान मार्गदर्शन आनंदाची दिवाळी साजरी करायची कि दुखायचे दिवाळे करायचे हे आपण ठरवायचे असते विद्यार्थ्यांनी संगत धरतांना सावध असायलाच पाहिजे संगतीमुळे बरे वाईट परिणाम आपल्या आयुष्यात होत असतात.सद्गुरु किती काळजी घेतात आणि हे ज्ञान विनामूल्य आम्हांस देतात. असे सद्गुरु आम्हांस लाभले हे मोठे भाग्यच म्हणावे लागेल या ज्ञानामुळे आम्ही ऐश्वर्यात आनंदात नांदत आहोत. Thank u sadguru God bless all 🙏🙏
@sanjayumbarkar143
@sanjayumbarkar143 Год назад
आपलं ध्येय एकच असलं पाहिजे ते आपले राष्ट्र सर्व राष्ट्रामधे सर्वार्थाने पुढे असले पाहिजे.Great Thought from Sadguru pai mauli ,Thanku 🙏🌹
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 Год назад
खूप सुंदर मार्गदर्शन सदगुरू
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 Год назад
जसा संग तसा रंग... 🙏🌹 Thank you
@dipali1palav262
@dipali1palav262 Год назад
मी माणूस आहे ,माणसासारखे लागलं पाहिजे एवढ जरी केलं तरी जगात सुखाचा सुकाळ
@sandiptowar558
@sandiptowar558 Год назад
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 Год назад
May God bless you 🙏
@anupdhuri3752
@anupdhuri3752 Год назад
Chan margdarashan 🙏🙏
@siddhikamale5910
@siddhikamale5910 Год назад
खूप सुंदर मागदर्शन
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
Mauli Amhi Satat tumchya Smaranatach aahont. Anantkoti krutadnyata poorvak Dhanyavaad 🙏🙏🌹🌹
@deepalikamble1425
@deepalikamble1425 Год назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव सर्वानच भलं कर कल्याण कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
सांगत चांगली पाहिजे जय सदगुरू 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@nandinirawool4350
@nandinirawool4350 Год назад
🌺माऊली सर्वांच भल कर,सर्वांच कल्यान कर,सर्वांचा संसार सुखाचा कर🌺
@bhalchandramore1545
@bhalchandramore1545 Год назад
Jay, sadgurMauli🙏🌹🌷🙏🌷🙏🌷🌷🌹🌹🌹🌹🌷🙏
@bhalchandramore1545
@bhalchandramore1545 Год назад
Loop, sunder, Mailing, 🙏🌷🙏🌷🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
"Mulanvar Sanskaar koni v Kase karavet ".... Ha Sundarrr Vishay AZ Maulini ghetla aahe. Apan lakshapoorvak eikuyat. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🌹 # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🌷
@madhavimangaonkar704
@madhavimangaonkar704 Год назад
🙏🏻 आपली मुलं किंवा आपण कोणासोबत असतो?अर्थात आपल्याला संगत कोणाची आहे? यावर खूप काही अवलंबून आहे,कारण जसा संग तसा रंग चढतो! त्यामुळे आपण ज्यांच्यासोबत असतो त्यांचे विचार,बोलणं आणि वागणं कसं आहे हे सावधपणे पाहूनच आपण संगत केली पाहिजे.अन्यथा वाईट संगत आपला घात करू शकते!! जीवनविद्या सांगते "संगत धरण्यात माणसाने सदैव सावध असले पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार किंवा संपूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे."
@shankarsawant848
@shankarsawant848 Год назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
Thank you satguru mauli Dada jvm Tim Great koti koti Vandan Dhanyvad SBA 🙏🙏 Jay satguru Jay Jeevanavidy 🙏🙏🇮🇳
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 9 месяцев назад
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@nishaparab5294
@nishaparab5294 Год назад
Dava sarvachya manokamna Siddhi jaau de 🙏🌹🌹🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
संगतीने आपल्या जीवनाला गती मिळते. मुलांना पहिली संगत आईची मिळते ,आई जर सुशिक्षित संस्कारित असेल तर घरातच स्वर्ग निर्माण करते.आईने आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे. आपल्या आईवर प्रेम करणे म्हणजे बाकीच्या आईचा द्वेष करणे नव्हे.माणुसकीचे संस्कार झाले पाहिजे. सर्वात आधी मी माणूस आहे हे महत्वाचे आहे.मग तो कोणत्याही धर्माचा पंथाचा असू देत. पै माऊलीने सर्व जग सुखी होण्यासाठी माणुसकीचे संस्कार सर्व जगाला दिलेले आहे.ते प्रत्येकानी आत्मसात करण्याचा प्रयत्न सर्वांनी करून इतरांना पण सांगूयात . जय सद्गुरु,दादा🙏🙏जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
# Jeevanavidy# Satguru Sri Wamanrava Pai# DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy#
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 Год назад
आज असे संस्कार दिले जातात की त्यातून द्वेष, मत्सर, तिरस्कार निर्माण होतात. परंतु लहानपणापासून असे संस्कार दिले पाहिजे की त्यातून माणुसकी निर्माण झाली पाहिजे...छान मार्गदर्शन... धन्यवाद माऊली
@kuberpatil3972
@kuberpatil3972 Год назад
आपली मुलं किंवा आपण कोणासोबत असतो?अर्थात आपल्याला संगत कोणाची आहे? यावर खूप काही अवलंबून आहे,कारण जसा संग तसा रंग चढतो! त्यामुळे आपण ज्यांच्यासोबत असतो त्यांचे विचार,बोलणं आणि वागणं कसं आहे हे सावधपणे पाहूनच आपण संगत केली पाहिजे.अन्यथा वाईट संगत आपला घात करू शकते!! जीवनविद्या सांगते "संगत धरण्यात माणसाने सदैव सावध असले पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार किंवा संपूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे." # *जीवनविद्या गुह्य सांगते* .
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Год назад
जगायचं राष्ट्रासाठी मरायचं राष्ट्रासाठी🙏🙏🙏
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Год назад
#Amrutbol # दिव्य ज्ञानातून संस्काराचा वर्षाव करत आहेत विश्वसंत सदगुरु श्री वामनराव पै 🙏संगती मध्ये गती 🌹स्त्री स्वार्गागाने सर्व दृष्टीने महत्वाची 🌹आई सुशिक्षित सुसंस्कारीत पाहिजे🌹 अनंत कोटी कृतज्ञता पुर्वक वंदन🙏🙏🙏
@savitathakur3748
@savitathakur3748 Год назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@snehalkadam3904
@snehalkadam3904 Год назад
Sundar margdarshan sadguru Thank you so much
@leelachaudhari169
@leelachaudhari169 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली सर्वांना कोटी कोटी वंदन देवा सर्वांचे भलं कर देवा सर्वांची खूप खूप भरभराट होऊ दे औरंगाबाद🙏🙏
@nilimapadwal5863
@nilimapadwal5863 Год назад
Agadi barobar manusaki mahtvachi v te savnskaratun pudhe yayla havet. Thanku Satguru 🙏 🌹 🙏 🌹
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
मुलांवर योग्य ते संस्कार कोणी करावे आणि हे संस्कार कोणते व ते कसे करावे ?... अवश्य ऐकावे असेच.....
@divyankbhole5093
@divyankbhole5093 Год назад
Vitthal vitthal
@smitabhosale2298
@smitabhosale2298 Год назад
Thanks Sadguru 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@sanjanavirkud3150
@sanjanavirkud3150 Год назад
सर्व विद्यार्थ्यांनी ज्ञानी व्हा, हुशार व्हा, बुद्धीवान व्हा,नेहमीच टाॅपला जा.नेहमीच चांगली संगत धरा.खुप सुंदर असे मार्गदर्शन सदगुरूंनी विद्यार्थ्यांनसाठी केले आहे.सर्वानी नक्की ऐका.
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@ashokgosavi1644
@ashokgosavi1644 Год назад
🙏🙏🙏🙏🙏
@milindghadi7372
@milindghadi7372 Год назад
संगत धरण्यात माणसाने नेहमी सावध असले पाहिजे. आई ही सुसंस्कारीत असावी. स्ञीवरती ब-याच गोष्टी अवलंबून असतात. संस्कार असे करावे की त्यातून माणुसकी निर्माण झाली पाहिजे. माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागले पाहिजे. अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम मार्गदर्शन. 🙏 हे ईश्वरा 🙏 सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. -: सद्गुरू श्री वामनराव पै :- 🙏 जय सद्गुरू, जय जीवनविद्या 🙏
@dineshyelkar1173
@dineshyelkar1173 8 месяцев назад
जय सदगुरू जय जीवनविद्या
@prashantshinde948
@prashantshinde948 Год назад
आनंदाची दिवाळी साजरी करता का दुःखच दिवाळ काढतात खुपच अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू खुप खुप धन्यवाद
@shaileshandha3486
@shaileshandha3486 Год назад
आपण जन्माला का आलो? जिवन जगणे कला आहे आनंद वाट्या वाट्या आनंद लुटत ह्या साठी माणसाचा जन्म आहे हे माहीत नाही सर्वांनी हे प्रवचन ऐकावे , माऊली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 Год назад
माणसाला आपण जन्माला का आलो ? हे माहित नाही. जीवन जगणे ही कला आहे याचे ज्ञान नाही. आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे. किती सुंदर .जय सद्गुरु.
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 Год назад
Vitthal vitthal Mauli Pratyek vichaar apratim👍👍 prerna denara Thanks a lot❤🌹🙏🙏🙏🌹 Satguru
Далее