Тёмный

मुलांवर हे संस्कार झालेच पाहिजेत- Satguru Shri Wamanrao Pai | Guru Purnima Vishesh 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 24 тыс.
50% 1

मुलांवर हे संस्कार झालेच पाहिजेत - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Guru Purnima Vishesh
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #gurupurnima
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive

Опубликовано:

 

15 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 67   
@arunapawar7851
@arunapawar7851 Год назад
लहान मुलांवर कृतज्ञता हा संस्कार झाला पाहिजे तसेच प्रत्येकाने एकमेकांशी कृतज्ञ राहिले राहिले पाहिजे म्हणजे जगाच नंदनवन होईल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@suvarnahanchate8998
@suvarnahanchate8998 Год назад
देवा सर्वांची भरभराट होऊ दे.. सर्वांची मुलं टॉपला जाऊ दे..
@atmaramgaichor9198
@atmaramgaichor9198 Год назад
बरोबर, सद्गुरू असण आणि समजण... फरक आहे..विठ्ठल
@ashokpawar3970
@ashokpawar3970 Год назад
माऊली तुम्हाला ञिवार वंदन.खुप सुंदर मार्गदर्शन धनन्यवाद माऊली.
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 Год назад
भावनांची जोपासना म्हणजे प्रेम अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली खूप खूप धन्यवाद
@mirabhavsar173
@mirabhavsar173 Год назад
आई बाबा नची कृ तज्ञता पैशात मोजता येणार नाही त्यांच्यावर लहान पणा पासून संस्कार झाले पाहिजे चांगले मुलां वर
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
विठ्ठल विठ्ठल 🎉🎉🎉🎉🎉
@pratikshapatil643
@pratikshapatil643 Год назад
देवा सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याण कर 🙏🙏🙏🙏🙏
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 Год назад
Vithal vithal deva
@josephineathaide7368
@josephineathaide7368 Год назад
अगदी खरे आहे सदगुरू सांगतात ते
@user-lp2gp2py9g
@user-lp2gp2py9g Год назад
Thank you satguru
@kirandesh19
@kirandesh19 11 месяцев назад
कृतज्ञता. हा गुण आहे. ती सवय झाली पाहिजे. मुलांना ही सवय लावली पाहिजे. दिसभरात ज्या ज्या कोणाशी सम्पर्क येतो त्या सर्वाना Thank you. God bless you. कृतज्ञ आहे. देव तुमचे भले करो. एवढे मनोमन म्हंटले तर कृतज्ञता आणि शुभचिंतन झाले. यालाच सद्गुरू नामस्मरण म्हणतात. सद्गुरूनाथ महाराज की जय.
@sunilrege217
@sunilrege217 11 месяцев назад
Radhika Rege. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु पै माऊली कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन. ❤
@sushmabaswankar6914
@sushmabaswankar6914 Год назад
Aaj mula mulinsati he margdarsan gargeche aahe Thank You Sadguru 👏
@atmaramgaichor9198
@atmaramgaichor9198 Год назад
गुरू तेथे ज्ञान....
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 Год назад
Nice margdarshan🙏🙏🙏
@sunilghadi8880
@sunilghadi8880 Год назад
🙏विठ्ठल, विठ्ठल सद्गुरुराया 🙏 मुलामुलींची माहिती न काढता लग्न करणं म्हणजे केवळ मूर्खपणाच आहे! ज्याच्यासोबत लग्न करायच आहे त्याचे संस्कार,त्याच्या कुटुंबाचे संस्कार कसे आहेत हे पाहून,विचार करूनच पुढे जावं! खऱ्या अर्थाने लग्न एकदाच होतं आणि ते करताना शहाणपण वापरलंच पाहिजे! यासाठी प्रयत्न केले पाहिजे! धन्यवाद सद्गुरुराया.. जय सद्गुरू, जय जीवनविद्या..
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@latanesarikar9550
@latanesarikar9550 Год назад
Thank you sadguru vitthal vitthal
@mayurirawool1049
@mayurirawool1049 Год назад
Vitthal vitthal 🙏🙏
@aruntembulkar4959
@aruntembulkar4959 Год назад
कृतज्ञता ही सर्व बाबतीत असली पाहिजे.
@SavitaPatil-mp2fy
@SavitaPatil-mp2fy Год назад
Vitthl vitthl dada 🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
आदरनीय, वंदनीय, पूजनीय श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली ,मातृतुल्य शारदा माई ,आदरणीय प्रल्हाद दादा ,मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम🙏🙏 ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@maheshpatil7620
@maheshpatil7620 Год назад
एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम... सद्गुरू श्री वामनराव पै 🙏🙏
@nishaparab5294
@nishaparab5294 Год назад
Da VA sarvana sukhi thava
@vaishalidingankar2127
@vaishalidingankar2127 Год назад
अतिशय सुंदर असे शहाणपण प्रत्येक मुलीला आणी तिच्या कुटुंबला असले पाहिजे
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
Shudha parmatma Mhanje Jeevanavidy Satguru Sri Wamanrava Pai Pranit Jeevanavidy DADA Sri Pralahad Pai Pranit Jeevanavidy 🙏🙏🇮🇳❤️
@aruntembulkar4959
@aruntembulkar4959 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏 सद्गुरू सांगतात प्रेम म्हणजे एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम.
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
कोणीही आपल्यासाठी काही मदत केली असेल त्याची जाणीव ठेवणे म्हणजे कृतज्ञता असणे गरजेची आहे.🙏
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 Год назад
एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम.
@pranalikanade2596
@pranalikanade2596 11 месяцев назад
Excellent philosophy एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 Год назад
🙏🌹
@arjunlad9630
@arjunlad9630 Год назад
🙏🙏🙏
@sunilrege217
@sunilrege217 Год назад
Radhika Rege. विठ्ठल विठ्ठल 🎉
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 Год назад
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
"Mulanvar He Sanskar Jhalech pahijet " -Satguru Shree Wamanrao Pai.... Gurupaurnima Vishesh .... AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla Aahe. Dhanyavad Deva. Bless All 🙏🏻🙏🏻🌷🌷
@deepalibajare9554
@deepalibajare9554 Год назад
धन्यवाद सदगुरु माऊली 🌹देवा सर्वांचे भले करो 🌹
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
Jeevanavidy Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Annat Annat Kadaci Garaj Jeevanavidy 🙏🙏🇮🇳🇮🇳
@marathihindikatha
@marathihindikatha Год назад
❤देवा सर्वांचं भलं कर. देवा सर्वांचं कल्याण कर. देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.❤🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Год назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@kirandusharekar2771
@kirandusharekar2771 Год назад
Great guidance😀 Thank you Sadguru🙏🙏
@sunitasave9201
@sunitasave9201 Год назад
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की प्रेम म्हणजे काय तर एकममेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम.
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 Год назад
Emotion that tries to make each other happy is real love, if you have gratefulness in you then you will be happy, successful in your life, always.thank you so much Mauli 🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे शुभ दिन.शुभ सोमवार.
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
"एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम." कृतज्ञता ही सद्गुरूंची शिष्या बद्दल पाहिजे आणि शिष्याला सद्गुरू बद्दल कृतज्ञता पाहिजे. Excellent philosophy 👍👌🙏 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
@dnyaneshwarmane8837
@dnyaneshwarmane8837 Год назад
Amazing
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Год назад
कृतज्ञता हा सर्वात मोठा गुण आहे.ऋतागण्याता आली की नम्रता येते.thanks satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Satguru Bless All 🎉🎉🎉🎉🎉🎉
@pallaviraut5708
@pallaviraut5708 Год назад
देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊ दे 🌹 टॉप ला जाऊ दे 🌹 सद्गुरु नाथ महाराज की जय 🌹
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 Год назад
Thank you soo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 Год назад
Great sadguru Great jeevanvidya 🙏 ⚘ 🎉🎉❤
@priyankaparab5826
@priyankaparab5826 Год назад
Thank you Satguru for everything ❤🌹🌼🙏🏻
@urmilabarave1893
@urmilabarave1893 Год назад
🙏🙏Jay sadguru Jay Jivanviday 👏👏💐💐👏👏Vitthal Vitthal 🙏🙏💐💐
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 Год назад
सद्गुरूनाथ महाराज की जय 🙏🙏
@ujwaladhenge8469
@ujwaladhenge8469 Год назад
देवाल आई-वडिलांना नमस्कार का करावा. आई-वडिलांबद्दल कृज्ञतापूर्वक का राहावे. हे समर्पक उत्तर म्हणजे घरामध्ये सुख शांती व समाधान आणणे होय..व प्रेमाचा सागर त्या घरात निर्माण करणे होय.
@Mahendradhindele.
@Mahendradhindele. Год назад
God bless all of you always 🙌🙏
@anitapanat746
@anitapanat746 Год назад
सद्गुरूनाथ महाराज की जय!!!🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@harshagurunathsatelkar3797
@harshagurunathsatelkar3797 Год назад
Thank you for guidance 🙏🏻 Also really different and meaningful definition of “Prem” -Love.
@gunjanchavan1238
@gunjanchavan1238 Год назад
कृत ज्ञ ता . हे पुण्य.. जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏🙏🙏 जयहिंद 🇮🇳 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Год назад
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 Год назад
सद्गुरुनी खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे.मुलांवर चांगले संस्कार व सर्वांत मोठा गुण क्रृतज्ञता आहे असे मोलाचे ज्ञान दिले आहे. Thank You Sadguru.❤❤
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Год назад
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
Далее
This or That 🛍️
00:52
Просмотров 9 млн