Тёмный

मुलींचं Free शिक्षण कुठे साहेब? मी कधी जातीयवाद पसरवला? Manoj Jarange Exclusive... | N18V 

News18 Lokmat
Подписаться 3,5 млн
Просмотров 31 тыс.
50% 1

6 जुलैपासून मनोज जरांगे पाटील यांची मराठवाडा रॅली सुरू होते आहे. या शांतता रॅलीमध्ये घुसून गालबोट लावण्याचा प्रयत्न होईल, अशी शंका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. त्यामुळे सरकारने बारीक लक्ष ठेवावं, असं आवाहन सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांच्याशी Exclusive संवाद साधलाय केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी...
Manoj Jarange Patil's Marathwada rally is starting from July 6. Manoj Jarange Patil expressed doubt that there will be an attempt to intrude into this peace rally. Therefore, Manoj Jarange Patil has also appealed that the government should keep a close watch. Our representative Siddharth Godam had an exclusive conversation with Manoj Jarange...
#manojjarange #chhaganbhujbal #obcvsmaratha #marathareservation #obcreservation #freeeducation #devendrafadnavis #eknathshinde #rally #N18V
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Опубликовано:

 

4 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 204   
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 3 дня назад
मुलींना मोफत शिक्षण कुटे मिळते आपल्या देशात नाही मिळत मग कोणत्या देशाला दिले,
@karunasolav
@karunasolav 3 дня назад
मराठा समाजातील मुलींना मोफत शिक्षण असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल होतं
@vishalsathe1264
@vishalsathe1264 3 дня назад
बिलकुल आम्ही 100%हजेरी lavnar
@bsmedia3528
@bsmedia3528 3 дня назад
Ja kandhyatley gaval kad😂
@user-vi7yh8qh9k
@user-vi7yh8qh9k 3 дня назад
एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही
@ravilande
@ravilande 3 дня назад
दादा तुमची साथ मरे पर्यंत सोडणार नाही 🙏
@sampatjadhav9235
@sampatjadhav9235 3 дня назад
🎉🎉 एकदम बरोबर आहे,,🎉🎉मा, मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो, संपूर्ण देशातील, सर्व राज्यातील, सर्वच सकल, कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्या सोबत आहेत,, एक मराठा,, कोटी कोटी, कुणबी मराठा,, समाज बांधव, आपके साथ साथ है,🎉🎉 संपूर्ण सकल, कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधवांच्या,, एकजुटीचा विजय असो,,🎉🎉जय जिजाऊ,,जय शिवराय,, जय शंभुराजे,, 🚩🚩 नाशिक, दिंडोरी लोकसभा, मतदारसंघ, नाशिक, येवला विधानसभा, मतदारसंघ,🎉🎉एक मराठा,, कोटी कोटी मराठा,🎉🎉
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 3 дня назад
1 च मिशन मराठा आरक्षण,,1 मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 3 дня назад
एक मराठा लाख मराठा ❤
@shamsundarmandve5001
@shamsundarmandve5001 3 дня назад
सरकारने मा.शिंदे साहेब, मा.फडणवीस साहेब, मा.अजित दादा सर्व समाजातील मुलींना मोफत शिक्षणाचा अध्यादेश लवकरात लवकर काढा.आज परिस्थितीला सर्व पालक तुमच्या आदेशाची वाट पाहत आहेत. माझ्यासह 👏👏
@user-ep4od2lk4c
@user-ep4od2lk4c 3 дня назад
गालबोट लावणारा कायमस्वरूपी संपणार......
@shamsundarmandve5001
@shamsundarmandve5001 3 дня назад
मनोज दादा मुलींच्या मोफत शिक्षणाच तात्काळ बघा जरा एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
@ravilande
@ravilande 3 дня назад
दादा तुम्ही आम्हला जागे केले आम्हला प्रमाण पत्र मिळाले 🙏
@sharadshivtare4443
@sharadshivtare4443 3 дня назад
सर्वांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत मराठयांना साथ दया
@bapumore5533
@bapumore5533 3 дня назад
आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल
@user-ep4od2lk4c
@user-ep4od2lk4c 3 дня назад
जुन्या नोंद नमुना नंबर 34 मध्ये प्रकाशित केले आहे पण पुढे जाऊन त्यांची वंशावळी भेटुदील्या नाही कारण सर्व सरकारी कर्मचारी हे OBC.
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 3 дня назад
छगनला निवडणूकीन ढुंगणावर आपटा
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 3 дня назад
Ek maratha lakh maratha....jarange patil jindabad
@sangitachavan2804
@sangitachavan2804 3 дня назад
एक मराठा कोटी कुणबी मराठा
@user-bv2wr9ug3o
@user-bv2wr9ug3o 3 дня назад
आम्ही जरांगे पाटलांन सोबत आहोत
@vijaydarande9564
@vijaydarande9564 3 дня назад
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤❤
@marutisanap1638
@marutisanap1638 3 дня назад
J c b ने फुलाची उधळण करत होते आणि फिस साठी पैसे नाही म्हणता.कितपत योग्य आहे
@vijayshinde6089
@vijayshinde6089 3 дня назад
Lavdu sagle sarkhe nahit Bhumihin Pn aahet Tyanchi Kay karnar
@sangitachavan2804
@sangitachavan2804 3 дня назад
मुलीचे शिक्षणाच पुर्ण पैसे शाळेत कॉलेज मधे घेतात
@sampatjadhav9235
@sampatjadhav9235 3 дня назад
🎉🎉 मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,,🎉🎉मा, मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो,,🎉🎉 संपूर्ण देशातील, सर्व राज्यातील, सर्वच सकल, कोटी कोटी गरजवंत,,🎉🎉 मराठा समाज बांधव, आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव, आणि सर्वच जाती जमातीच्या, प्रवर्गातील,, गोरगरीब, वंचित, जागरूक मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनता,, खंबीरपणे आपल्या पाठीशी,, उभे राहून,, आपल्या सोबत आहेत,,🎉🎉🎉🎉 संपूर्ण सकल कोटी कोटी, गरजवंत मराठा समाज बांधवांच्या,,🎉🎉 एकजुटीचा विजय असो,,🎉🎉🎉जय जवान, जय किसान, शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग, महिला कामगार, कष्टकरी कामगार वर्ग, आदिवासी और पिछडा वर्ग विकास एकता, और सभी, बेरोजगार युवा और युवती, आपके साथ साथ कंधा, से कंधा मिलाकर, आपके साथ साथ है,, इंकलाब जिंदाबाद,,🎉🎉 सत्यमेव जयते,,🎉🎉 वंदे मातरम्,,🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी, कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद,,🎉🎉जय जिजाऊ 🎉🎉🎉जय शिवराय,🎉🎉🎉जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🎉🎉🎉जय हिंद,, जय महाराष्ट्र, नाशिक, दिंडोरी, लोकसभा,, मतदारसंघ, नाशिक 🎉🎉🎉🎉
@sanjaysuryawanshi1788
@sanjaysuryawanshi1788 3 дня назад
मुलाखत छान दिली व सर्व समाजातील गरीब जनतेचे प्रश्न मांडले सरकारकडे🙏🙏🌹
@maheshbhagat6638
@maheshbhagat6638 3 дня назад
Only Maratha
@govardhanjadhav6627
@govardhanjadhav6627 3 дня назад
एक मराठा कोटी मराठा कोटी मराठा कोटी मराठा
@AxayHolkar
@AxayHolkar 3 дня назад
एक खराठा झाटभर खराठा😂😂
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil 3 дня назад
​@@AxayHolkarTujhya maychya gandit ghatla vatat mahnun ivalu rahila
@user-kb6ei4uw3v
@user-kb6ei4uw3v 3 дня назад
तुझी माय निट निझव​@@AxayHolkar
@OmkarDesai-oe5ts
@OmkarDesai-oe5ts 3 дня назад
आम्ही १००% येणार❤
@Aaradhay461
@Aaradhay461 3 дня назад
भुजबळ साहेब 76 वर्षाचे आहात दादा तुमच्या वडिलांच्या वयाचे आहे ते कशाला त्यांना त्रास देतात मी एक मराठा
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 3 дня назад
@user-nt4ig5wv1c.o-Tuza biological father maratha ahe.....baki tu navacha bbc ch ahes 12 chya
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n 3 дня назад
किती घेतले भुजबळ कडून दादाला सांगण्यात मोठा नाहीस तू पैसे घे तुझ्या दुखाय बाकीच्या गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही नसता मोबाईल नंबर दे तुझा बघतो आम्ही काय करायचं
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 3 дня назад
अहो दादा चि लायकी नाही चपटि बहाद्दर याला कायदा काय सांगतो ते समजत नाही
@kushaq1173
@kushaq1173 3 дня назад
😂😂abe had tu maratha nahi. Shakuni aahe 6gn
@user-tr7gx8lc8b
@user-tr7gx8lc8b 3 дня назад
jarangya adani manus
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan 3 дня назад
🙏🏻🙏🏻🙏🏻
@rahulpatil7899
@rahulpatil7899 3 дня назад
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 3 дня назад
दैवत माझं आदरणीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🙏❤️
@sanjayjadhav7089
@sanjayjadhav7089 3 дня назад
मुळात आरक्षण आंदोलन हे केवळ नाटक आहे फडणवीस (ब्राम्हण) फक्त पदावर नकोय
@AjayAiwale-ig8nf
@AjayAiwale-ig8nf 3 дня назад
ज्या प्रकारे भुजबळ साहेबाना खालच्या भाषेत बोललं जातंय त्या प्रमाणे OBC नेत्यांनी पण अजित दादा आणि शिंदे साहेबांवर बोलावे म्हणजे बघा सगळे कसे कायद्याची भाषा बोलतील
@satishjadhav4388
@satishjadhav4388 3 дня назад
बजेट च्या नावावर आरक्षण दाबायचा एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न
@walke607
@walke607 3 дня назад
एक मराठा लाख मराठा
@sbtv1011
@sbtv1011 3 дня назад
सगळा सामाजिक सलोखा बिघडून टाकला
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 3 дня назад
महाराष्ट्राला माहिती आहे सद्याची परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली आहे.
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 2 дня назад
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय, नमः
@gorakhnathkapse5019
@gorakhnathkapse5019 3 дня назад
एक मराठा कोटी मराठा आरक्षणावर ठाम मत आहे
@AxayHolkar
@AxayHolkar 3 дня назад
भिकारचोट जातीवादी एक खराठा झाटभर खराठा😂😂
@yogeshpaul96
@yogeshpaul96 3 дня назад
Patil❤❤
@dilipsonwane428
@dilipsonwane428 3 дня назад
मोबाईल रिचार्ज भाववाढीवर बोला मिडियावाले भाव खूप वाढले आहेत
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr 3 дня назад
मनोज जरागे पाटील यांच्या मागे खंबीर ऊभे आहोत🚩🚩🚩
@shrikantshirke4928
@shrikantshirke4928 19 часов назад
जय शिवराय
@sbtv1011
@sbtv1011 3 дня назад
गरीब मराठ्यांना ईडब्ल्यूएस आहे ना
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 3 дня назад
अतिशय छान, एक मराठा लाख मराठा,विधानसभेत मराठा समाज "स्पीड ब्रेकर "असणार
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 2 дня назад
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः
@Pandurang-uf7rd
@Pandurang-uf7rd 3 дня назад
आम्ही तुमच्या पाठीमागे कोटीच्या संख्येने उ आम्ही तुमच्या पाठीमागे कोटीच्या संख्येन कोटीच्या संख्येने उभे आहोत😢
@prashantdakane2813
@prashantdakane2813 3 дня назад
यालाच गालबोट लावचये आहेत म्हणून बोलत आहेत
@ravilande
@ravilande 3 дня назад
दादा आमचे जीव कि प्राण
@user-hf6ri4kc5p
@user-hf6ri4kc5p 3 дня назад
आम्ही सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक
@anthonypereira4116
@anthonypereira4116 3 дня назад
Maratha samajane vidhan sabhechya tayarila laga --sakal maratha samaj maharashtra rajya
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 3 дня назад
Ekach daivat jarange patil jindabad
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 3 дня назад
फार सुंदर मुलाखत
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n 3 дня назад
Only manoj jarahahe dada🎉🎉🎉
@pushpabarge9987
@pushpabarge9987 3 дня назад
छगन भुजबळ साहेब 76 वर्षाच्या आहेत तरी किती गुर्मी ची भाषा करतात दोन समाजामध्ये भांडण लावतात एवढं वय असून त्यांना कळायला पाहिजे ना
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 3 дня назад
दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं.जरागे करतोय यानं महाराष्ट्र त जातियवाद सुरु केला
@ayushdevidasjadhav3007
@ayushdevidasjadhav3007 3 дня назад
Media samor Prof hake sir ani patil yanni live debet karavi he patil debet la ka samor yet nahi?
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 3 дня назад
Pro hage😂😂😂
@marutisanap1638
@marutisanap1638 3 дня назад
स्वतः साठी बघा भुजबळच नाव घेतल्याशिवाय तुम्हाला जमत नाही भुजबळ मुळेच जारागे la प्रसिध्दी मिळाली आहे
@abhinandansatam4938
@abhinandansatam4938 3 дня назад
❤❤❤❤जरांगे पाटील
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 3 дня назад
सर्व मुलींसाठी मोफत शिक्षणाचे परिपञक काढून अमलबजावणी करा शैक्षणिक वर्ष 2024 चे प्रवेश सुरू झाले आहेत.
@dnyandeokharat8707
@dnyandeokharat8707 3 дня назад
भुजबळ साहेबांचे नाव घेतल्या शिवाय याला जेवण हजम होत नाही
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 3 дня назад
Ek maratha lakh maratha....
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 3 дня назад
अरे बावा खरा शकुनी तो दाढीवाला अलिबाबाच आहे, तो शेठजी भटजीचं ऐकतो, कारण त्याला त्याची खुर्ची टिकवायची आहे
@digambarbobade3015
@digambarbobade3015 3 дня назад
Ek maratha lakh maratha
@user-vy4xj2pj1o
@user-vy4xj2pj1o 3 дня назад
Are chgn rajkarni ahe to jatiyvadii
@vikramtanawade778
@vikramtanawade778 3 дня назад
Ek...maratha....ek koti...maratha....Jay jijauu....Jay shivray...jay shambhuray....marathyana aarakshan bhethale pahije....aamhi fakta manoja Dada Patil yacha sobat....
@anuradhakalbande4507
@anuradhakalbande4507 День назад
❤❤❤😢❤❤
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 3 дня назад
शैक्षणिक वर्ष 2024 चे प्रवेश सुरू झाले आहेत, तरि सर्व समाजातील मुलींच्या मोफत शिक्षणाचे परिपञक कधी काढणार आहेत, फक्त घोषणा आणि घोषणा नको,परिपञक काढून सर्व समाजातील मुलींना सर्व प्रकारचे शिक्षण घेऊ द्या, परिपञक काढून अमलबजावणी लवकर करा.
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c 3 дня назад
आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे लडेग जीतगे हम सब जरागे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@bhushanchaudhari9406
@bhushanchaudhari9406 3 дня назад
हाच जाती वादी
@dadasahebpansambal7671
@dadasahebpansambal7671 3 дня назад
छगन भुजबळ जातीयवादी
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 3 дня назад
Bbc na bekayada arakshan Dil gel ahe.....bbc mule garib marathyanvar annyay hot ahe.......jarange patil krantikarun marathyanavaracha ha anyay dur karanar ahet......jarange patil jindabad......
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 3 дня назад
Khare jatiwadi bagitale......bhujbal, hage, palkar, jankar hech khare jatiwadi pasrun jatiy ted nirman karat ahet....
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 3 дня назад
जरागे हा जातीयवादि आहे
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 3 дня назад
@@chandrakantabhang5144 hage lanhagayala saratich hoti ka....hage je hagun jatiwada kela .....hage....
@sanjayshintre3576
@sanjayshintre3576 3 дня назад
Tu jarangyejatiwadiahe
@ashokadhat6465
@ashokadhat6465 3 дня назад
महाराष्ट्रातील सर्वात जास्त जातीयवादी चपटी किंग आवाज कमी झाला
@cvhvawag5749
@cvhvawag5749 3 дня назад
छक्के छगन obc डुक्कर अवलाद 😂
@user-tr7gx8lc8b
@user-tr7gx8lc8b 3 дня назад
Jativadi jarangya
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 3 дня назад
टीका जरूर करा परंतु एकेरी उल्लेख टाळा
@drmanishaugale889
@drmanishaugale889 3 дня назад
Jai Jijau,Jai Shivray,Jai Shambhuraje 🎉
@manojmete277
@manojmete277 3 дня назад
7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील
@bsmedia3528
@bsmedia3528 3 дня назад
😂😂😂😂 mete saheb che kai Karache 😂
@bhushan9946
@bhushan9946 2 дня назад
असं नेतृत्व असेल तर काय होईल
@Surajxhkl
@Surajxhkl 3 дня назад
तुम्ही आहेतच किती? एका समाजाला संपवून टाकायची भाषा..?🛑
@sks1464
@sks1464 3 дня назад
हा मग जो मराठा आरक्षण ला विरोधात काम करेल त्याला सम्पवणारच
@Gkgamming2612
@Gkgamming2612 3 дня назад
ज्याला लई माज असेल त्यालाच ही भाषा समजेल
@cvhvawag5749
@cvhvawag5749 3 дня назад
जरन्गे योग्यच बोलताय
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 3 дня назад
Ek maratha lakh maratha.....
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 3 дня назад
Jatinaihay janagana kara .....he arakshan bekayadepane vatal ahe te radd karun jatichya sankhenusar arakshan revise Kara......vanjari samaj ha 0.25% sudda nahi pan vanjari arakshan 2% ahe.....he bekayada ahe
@user-cu7vz3df9b
@user-cu7vz3df9b 3 дня назад
आवाज येत नाही
@dnyandeokharat8707
@dnyandeokharat8707 3 дня назад
घर दुकान ऑफिस याच्या लोकांनी जाळले आणि जप भुजबळ साहेबांच्या नावाचा करतो
@arjunraut7210
@arjunraut7210 День назад
भुजबळ साहेबांच्या सोबतच
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 3 дня назад
शासन फक्त घोषणा करते अंमलबजावणी मात्र शून्य टक्के मराठा मुलासाठी वस्ती गृह ची योजना चे काय झाले मराठा आमदार मंत्री महोदय काय करत आहे
@user-mn9iz9qh5c
@user-mn9iz9qh5c 3 дня назад
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ ❤❤❤❤❤
@Pm00061
@Pm00061 3 дня назад
सगळा समाज शहाणा आहे. ..कुणी दिशाभूल करू नये. खोटे आरोप करू नका
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 3 дня назад
Ek maratha lakh maratha.....jarange patil jindabad
@user-dy5cg7dw1g
@user-dy5cg7dw1g 3 дня назад
एक मराठा लाख मराठा परभणी जिल्हा
@bhagwatkhedkar7233
@bhagwatkhedkar7233 21 час назад
Chapti master jaranga
@deepakmane6116
@deepakmane6116 3 дня назад
आता माग हाटन स्वतःच्या पायावर कुह्राड सारख आहे
@bsmedia3528
@bsmedia3528 3 дня назад
😂😂😂
@bsmedia3528
@bsmedia3528 3 дня назад
Pawar agent 😂 ata mang hatch nahi 😂
@NinaKrande-ww5wp
@NinaKrande-ww5wp 3 дня назад
Bhavi mukhyamantri
@mks867
@mks867 23 часа назад
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@ashokadhat6465
@ashokadhat6465 3 дня назад
😅😅😅😢😢😢
@krushn9658
@krushn9658 3 дня назад
आपण महाराष्ट्राची वाट लावली
@annawaghmare3653
@annawaghmare3653 3 дня назад
Baghto davto ase mana
@dattatrayamali8997
@dattatrayamali8997 3 дня назад
झरांगे भुजबळांचाच माणूस आहे, म्हणून भुजबळ भुजबळ करतय, बांधवांनो सावध व्हा
@annakhade4107
@annakhade4107 3 дня назад
सागा कोणता नेता बोलला मुलीच्या शिक्षणासाठी फक्त बोलले ते जरागे पाटील सर्व मुली हया फक्त मराठा समाजातील नही सर्व जातीच्या आहे आता कुट गेले बाकीचे वाघ तो वाघ आहे खरा ओ बी सी नेता आहे एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील
@bsmedia3528
@bsmedia3528 3 дня назад
😂🤣😅🤣 Shinde ney pori la fukat Kaley tyach 😂 credit mithun ghet ahe 😂😂
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 3 дня назад
शिंदे च्या घरच आहे का ? जरांगे पाटलांनी मागणी केली म्हणून मिळाल. सगळ श्रेय पाटलांना
@bsmedia3528
@bsmedia3528 3 дня назад
@@user-wqie4jn9 Arey agent Rohit Pawar cha jarange patil la kon mantley reservation bhetla 😂😂😂
@NandakishorGhuge
@NandakishorGhuge 3 дня назад
खोटं बोल पन रेटुनबोल
@sks1464
@sks1464 3 дня назад
अजून कंठ जिरला नाही का तुमचा
@dadasahebpansambal7671
@dadasahebpansambal7671 3 дня назад
खोटं कोण बोलतं हे महाराष्ट्र बघतोय.तू सांगायची गरज नाही.
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 3 дня назад
Ek maratha lakh maratha.......tumi Baga maratha samaj ata jaga zala ahe.....hakkachi arshan je ki bbc khat ahet te maratha parat ghenarach
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 3 дня назад
Beed to Zaki hai .....parli abhi baki hai....
@sureshadkine7691
@sureshadkine7691 3 дня назад
Sebc च गोंधळ करून ठेवलंय
@user-ep4od2lk4c
@user-ep4od2lk4c 3 дня назад
पाटील काम करणारे च चुकतात बसुन राहाणारे चुकत नाही...
@vinaywani9003
@vinaywani9003 3 дня назад
Jarange patil sarv paristiti baghta sarkar ne sar sagat sage soyare aarakshan denar nahi aashi paristiti diste vidhan parishad umadwari bagha, ladki bahin yojna aanli Sarkarne vidhan sabhe chi sarv tayari keli aahe aase diste
@aniketgamer8546
@aniketgamer8546 3 дня назад
😀😀😀
@Jaibharat1947.
@Jaibharat1947. 3 дня назад
Sirf Maratha arakshan maange to maratha jaativaadi lagane lage kayi jhoote samatavadiyonko
@OmkarDesai-oe5ts
@OmkarDesai-oe5ts 3 дня назад
Ecbc च्या मुलीना मोफत शिक्षण दिल नाही,आगोदर सर्व मुलीना मोफत देतो जाहिर जास्त केले
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 3 дня назад
लाडक्या बहिण योजना पण असे होणार प्रत्यक्ष काहीच हाती लागणार नाही.
@bhagwatkhedkar7233
@bhagwatkhedkar7233 21 час назад
1obc koti obc
@bhagwatkhedkar7233
@bhagwatkhedkar7233 21 час назад
Maharta la arashan milnar nahi
@user-wk9fr1bb5e
@user-wk9fr1bb5e 3 дня назад
तु छगन भुजबळ छगन भुजबळ करतो तु काय बोलतो ते कळते का
@hinduhistory7466
@hinduhistory7466 3 дня назад
Nahi karnaar sarkar ajhun time magel
Далее
100❤️
00:19
Просмотров 2,9 млн
Վարդավառը Գյումրիում
00:15
Просмотров 141 тыс.
100❤️
00:19
Просмотров 2,9 млн