Тёмный

Manoj Jarange Patil | Laxman Hake अंतरवालीत,जरांगे संतापले,OBCवरुन Chhagan Bhujbalयांना म्हणाले 

News18 Lokmat
Подписаться 3,6 млн
Просмотров 45 тыс.
50% 1

Manoj Jarange Patil LIVE | Laxman Hake अंतरवालीत,जरांगे संतापले,OBCवरुन Chhagan Bhujbalयांना म्हणाले....
#Jarangepatil #Hingoli #marathareservation #OBCVSMaratha #Jarangepatilnews #hakevsjarange
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Опубликовано:

 

7 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 172   
@raghuveerkeskar6518
@raghuveerkeskar6518 13 дней назад
हा फालतू माणूस राजकारण करीत आहे.
@eknathguldagad6614
@eknathguldagad6614 13 дней назад
अरे हाके सर पूर्ण obc समाजासाठी लढतोय फक्त एका जातीसाठी लढत नाही ...
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 12 дней назад
To vadapav sathi ladhtoy to dusaryna milu naye mhanun ladhtoy ekatch khanar mhanun ladhtoy re hake
@vikasrathod3642
@vikasrathod3642 13 дней назад
असा अनपड होणे नाही
@GaneshVairal-mu7lx
@GaneshVairal-mu7lx 13 дней назад
OBC king 👑
@santoshk3511
@santoshk3511 13 дней назад
शाभू राजे 13 तारखेचा लॉलीपॉप देऊन गेले तुम्हाला jarange भाउ😂😂😂
@bhikajigalande2555
@bhikajigalande2555 13 дней назад
भाऊ आजपर्यंत कोणी मराठा समाजाला,, आरक्षण साठी कोण फसवल नाही ,, संपुर्ण दुनिया तील मराठा ,,समाजा फसवले आहे
@वंचितआघाडीअकोला
देशी मिथून
@user-yd7eb6lk6y
@user-yd7eb6lk6y 13 дней назад
288 उभे करता येत नाहीत इतर लोकांना पण आरक्षण आहे पाटील study करा
@ganeshaaglave4579
@ganeshaaglave4579 13 дней назад
गरीब बैवड 😂😂
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 13 дней назад
जरांगे तुम्ही फक्त राजकारण करत आहात, विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे तुमचे दौरे सुरू झाले.
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i 13 дней назад
जरागे म्हटले होते की,,,, ते १००₹कोणी,कोनाला दीले याची चौकशी झाली पाहिजे च आता तेचे काय झालं एस,आय,टी चौकशी काय झालं त्या रुपे १००मधुन,तर अशांतता आंदोलन सुरू नाही ना?
@ravimote8217
@ravimote8217 13 дней назад
मनोज जरांगे पाटील जे बोलतात त्याच्यावर विरोधक उत्तर देत नाही आणि दुसरंच काहीतरी बोलतात
@fathersfarming
@fathersfarming 13 дней назад
अरे बावा जरांगे हा देश संविधानाने चालतो कोणी कुठबी जाऊ शकतो.
@user-kv9pq7be1u
@user-kv9pq7be1u 13 дней назад
मराठी मागास आहे मराठा पेक्षा कोणती जात श्रीमंत आहे हे बघावं
@dnyaneshwarkochar5038
@dnyaneshwarkochar5038 13 дней назад
Marvadi komthi bramhn
@tuneloftime
@tuneloftime 13 дней назад
मराठा समाजातले मूठभर लोक श्रीमंत झालेत ..बाकीचे कष्ट सोसत आहेत इतकी वर्ष जरांगे पाटलांचे १०० टक्के बरोबर आहे...सरसकट आरक्षण वेगळे देण्यात यावे .....मराठा समाजामध्ये जे आर्थिक दृष्ट्या मागास आहेत त्यांना सुविधा नोकरी देणे गरजेचे आहे.
@kishorchoudhari3788
@kishorchoudhari3788 13 дней назад
भुजबळ साहेबांनी तुझ्या गावात रॅली काढायला लावली म्हणजे तुझ्यापेक्षा भुजबळ साहेबांची तुझ्या गावात जास्त पत आहे
@satishsalunke9835
@satishsalunke9835 13 дней назад
भुजबळची पत मोठी आहे कारण ते बेसण भाकरी खाऊन आले आहेत जेलमध्ये .तुम्ही अगदी बरोबर बोललात 🙏
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 13 дней назад
तुझा आईनं पाठवलं होतं का
@shamshinde1035
@shamshinde1035 13 дней назад
Hi​@@satishsalunke9835
@maheshbhange1857
@maheshbhange1857 13 дней назад
भुजबळ चा गांडित दम नाही म्हणून हाकेला पुढे करतो
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 12 дней назад
Corrupt manus lokancha idol asane hech ya deshache durdev
@NamdevSagute
@NamdevSagute 13 дней назад
मागास म्हणजे तुम्ही पालात राहता का डोंगरात राहतात का मागास कोणी अँगलने😅
@vpl001
@vpl001 13 дней назад
@@NamdevSaguteतुझं पाल कोणत्या डोंगरात आहे?
@manoharnakte458
@manoharnakte458 13 дней назад
तू पालात राहतो काय रे पाल्या
@kantilalranpise2005
@kantilalranpise2005 13 дней назад
पन्नास टक्के आरक्षण च बेकायदेशीर आहे कुठल्या आधारावर दिले ति मागणी करावी 1994 साली मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण इतरांना का वाढवून दिले ते रद्द करावे जातीय जनगणना करावी हि मागणी करावी सोयरे घाल खडयात सरळ कोर्टात दावा दाखल करावा
@pravinaman
@pravinaman 13 дней назад
this is legal matter
@madhavsarade6885
@madhavsarade6885 13 дней назад
जरांगे पाटील ओन्ली
@SonaliShankar-ih5xh
@SonaliShankar-ih5xh 12 дней назад
मराठ्यांना डिवचून मराठ्यांची नाराजी ओढवून घेऊ नयेत भुजबळ नी.आरक्षण हि कोणत्याही एका समाज्याची मक्तेदारी नाही आहे.आरक्षन मराठ्यांना द्यावेत कि नाहीत हे सरकार ठरवील कोण भुजबळ कोण हागे पदावर बसुन शेरो शायरी करतोय.
@user-yd7eb6lk6y
@user-yd7eb6lk6y 13 дней назад
शरद पवार मुख्यमंत्री करा आणि मग समजेल मराठा समाजाला पाटील कोणासाठी लढले ते
@mast1755
@mast1755 13 дней назад
Only OBC Jay bhim Jay mahaler ❤❤
@BabasahebBanger
@BabasahebBanger 13 дней назад
❤Jay OBC.Ekach.Parv.OBC.Sarv.❤
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 13 дней назад
मागास सर्व जन झाले तर मागास नसलेले कोन आहे राव 😂😂😂
@user-jn9lg6we3w
@user-jn9lg6we3w 13 дней назад
जय OBC
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 13 дней назад
याला अजून शरद पवार चा फोन आला नाही म्हणून तो अजून सांगणार नाही त्याच्यावर चालतो ना
@yogeshinamke7830
@yogeshinamke7830 13 дней назад
288 जागांवर उभेकर आणि तू चौथी नापास मुख्यमंत्री हो
@VithalAghav-kj1pf
@VithalAghav-kj1pf 13 дней назад
100 खोके एकदम ओके
@balajimundhe5710
@balajimundhe5710 13 дней назад
तुम्ही अंतरवली विकत घेतली का
@sidhumathpati4078
@sidhumathpati4078 13 дней назад
Sm
@user-yd7eb6lk6y
@user-yd7eb6lk6y 13 дней назад
आतरवाळीत फक्त मराठे आहेत का
@gorakhfulari5461
@gorakhfulari5461 13 дней назад
त्याची अक्कल किती आहे,समजून सांगयला,
@sosweetlittlearya4814
@sosweetlittlearya4814 13 дней назад
जिथे आग लागली तिथे विजंनार दुसरीकडे जाऊन काय करणार
@sppawar8441
@sppawar8441 13 дней назад
* 'आरक्षण' म्हणजेच 'लोकशाही'आहे.आणि आरक्षणालाच 'लोकशाही' म्हणतात ते पुढील प्रमाणे पूर्वीच्या काळी निजामशाही,मुगलशाही,राजा-महाराजा शाही( छत्रपती शाही),इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी,अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC(NT,VJNT),SC,STच्या पाठिंबावर एक हाती 'शाही' म्हणजे 'सत्ता' भोगली आहे आणि OBC(NT,VJNT),SC,STची प्रजा,जनता,लोक,मात्र जी हुजूर जी हुजूर करत राहिले.पूर्वीच्या काळी आरक्षण नसल्यामुळे सत्तेमध्ये सामावून न घेतल्यामुळे सत्ता चालवण्याचा अधिकार नव्हता.पण ज्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STच्या प्रवर्गावर,कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची,एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आली.निजामशाही कशी गेली?मुगलशाही कशी गेली?(छत्रपती)मराठेशाही कशी गेली?इंग्रजशाही कशी गेली?आणि लोकशाही कशी आली हे सर्व OBC(NT,VJNT),SC,STवर आधारित आहे. आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC(NT,VJNT),SC,STने लोकशाहीमध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा(आरक्षण)वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एक किंवा दोन कॅटेगिरीतील लोकांना,एक किंवा दोन प्रवर्गातील लोकांना गावाची,तालुक्याची,जिल्हयाची,राज्याची,भारत देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार नाही तर OBC(NT,VJNT),SC,ST कॅटेगरीतील,प्रवर्गातील लोकांना सत्तामध्ये संधी देणे,सामावून घेणे म्हणजे 'आरक्षण' होय यालाच तर 'लोकशाही' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी( एनटी,वीजेंनटी),एसी,एसटी कॅटेगिरी कडून, प्रवर्गाकडून,समाजाकडून सतत गावापासून गल्ले पासून ते दिल्लीपर्यंत मोठ- मोठ्या पदावर मराठा समाजाला बसवण्याचा मान सन्मान ठेवला जात होता आणि जात आहे परंतु मराठा समाजाकडून ओबीसी एससी एसटी आणि इतर समाजावर सतत अन्याय,अत्याचार,दहशत निर्माण करणे,झुंडशाही पद्धतीने हल्ला करणे अशा पद्धतीने जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.उदाहरण औरंगाबाद मध्ये ,छत्रपती संभाजी नगर मध्ये एम आय एम पक्षातून मुसलमानाचा एक खासदार झाला होता तो कसा झाला होता फक्त मुसलमान आणि एसी म्हणजेच वंचित पक्ष हे दोन कॅटेगिरी लोक एकत्र आले आणि मुसलमानाचा खासदार झाला तर OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र झाले तर मराठ्यांच्या,खासदार आमदाराचे काय होईल.OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र येण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे तसेच ओपन मधले ब्राह्मण;वाणी,जैन,गुजर, मारवाडी हे सुद्धा सामाजिक दृष्टया वंचित आहेत.या ओपन मधील जाती,एससी,एसटी,ओबीसी, मुसलमान सोबत आले तर मराठ्यांच्या आमदार खासदारांचं काय होईल हे जरा शांत डोक्याने विचार करून पहा कारण वरील कॅटेगरीतील आणि ओपन मधील जाती मराठ्यापासून त्रस्त आहेत तसेच मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,STचा गावचा सरपंच,मेंबर,पोलीस पाटील झालेला वर्चस्व,लीडर, नेतृत्व पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा तालुक्याला नगरसेवक,नगराध्यक्ष झालेला वर्चस्व,लीडर,नेतृत्व, पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा जिल्ह्याला नगरसेवक,महापौर झालेला वर्चस्व लीडर पटत नाही.तर मराठ्यांना मेंबर,सरपंच,नगरसेवक, नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या पदावर कब्जा करायचा आहे म्हणून आरक्षण पाहिजे.मराठ्यांवर ओबीसी समाज आरक्षणामुळे नाराज होत आहे तर SC,ST समाजाकडून ॲट्रॉसिटी कायद्याचा उपयोग का करावा लागत आहे.आज पर्यंत SC,ST समाजाकडून जास्तीत जास्त कोणत्या जातीविरुद्ध ॲट्रॉसिटी केसेस केल्या जात आहे जवळजवळ 90% मराठा समाजाविरुद्ध केसेस आहे म्हणजेच सतत मराठा समाजाकडून एसी,एसटी कॅटेगिरी वर अन्याय,अत्याचार,झुंडशाही पध्दतीने हल्ले होत असल्यामुळे एसी,एसटी कॅटेगिरी मराठ्यांवर नाराज होत आहे म्हणून भुजबळाने ओबीसीचा पक्ष काढला पाहिजे अत्यंत गरजेचा आहे जसं की SC साठी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी वंचित नावाचा पक्ष काढला त्याच पद्धतीने भुजबळ यांनी सुद्धा ओबीसीसाठी पक्ष काढावा तसेच एसटी(आदिवासी) साठी नरहर झिरवळ यांनी पक्ष काढावा.मुसलमानाने तर पक्ष काढला आहे या तिन्ही चारीही पक्षाने एकत्र येऊन विधानसभेचे लढवली पाहिजे आणि हा प्रयोग केला पाहिजे तरच भविष्यात ज्यांना ज्यांना आरक्षण दिले आहे ते वाचेल.राजकारणात प्रमुख पदावर राहण्यासाठी जर मराठा समाजाकडून इतर समाजाला झुंडशाही पध्दतीने टार्गेट करून पाडत असतील तर लोकशाहीच्या राजकारणात 'मराठांचे झुंडशाहीला' टार्गेट करूनच मराठा उमेदवार पाडावे लागेल.👍
@parkashgala2336
@parkashgala2336 13 дней назад
आता कोर्टा चा निर्णय हाच खरा निर्णय।।। जय महाराष्ट्र।।
@suhaskelkar3119
@suhaskelkar3119 13 дней назад
दुसरे कोणी अंदोलन केल्यास याची जाते इतराना माकडे महणया परयंत याची मजल गेली म्हणजे इतराना अंदोलनाचा अधिकार नाही का आता पर्यंत दौऱ्यावर गरीब लेकरांचे ताफ्यावर कीती डिझेल फुकले गेले भुजबळावर टिका केल्याशिवाय मला भाकर गोड लागत नाही
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 13 дней назад
तुझं काय गेलं ते कुठेही बसतील तू ठेका घेतलेला आहे काय तुला कोणी काढायला लावले तुला लावली असेल हाके साहेबांना पण लावली असेल चोराच्या मनात चांदणं सांगायचं झालं का मी नाही सांगू शकत तिथं घाबरतो
@raubamunde7288
@raubamunde7288 13 дней назад
देशि साहेब सगळे मराठी भिक मागुन खाते देवुन टाकाव अरकशन 🎉🎉🎉🎉🎉
@pandurang2554
@pandurang2554 13 дней назад
मराठा जात आर्थिक मागास आहे पण राजकीय नाही हे जरांगे जनतेची दिशाभूल करतोय
@Kunbi123
@Kunbi123 13 дней назад
ओबीसी ला राजकीय आरक्षण नाहीच आहे म्हणून कोर्टाने रद केले
@moresamadhan3569
@moresamadhan3569 13 дней назад
तुज तुझ्या घरचे ऐकतात का बघ. फुकट सल्ला नको देऊ तू. कोरोडो लोक येडे आणि तू एकटाच शहाणा आलाय का.
@akj3388
@akj3388 13 дней назад
जमिनी लुबाडून, नंतर त्याच विकून त्याचे पैसे संपल्यावर आरक्षणाची आठवण झाली. मग हे आर्थिक मागास कसे?
@sahilkhade2721
@sahilkhade2721 13 дней назад
स्वतः काही केले तरी चालते दुसऱ्याने केली कीजळते
@bhaskarsanap8865
@bhaskarsanap8865 13 дней назад
जरांगे पाटील राजकारण करीत आहे
@pandharinathghude6953
@pandharinathghude6953 13 дней назад
सूप्रीम कोर्टाने नाकारले आहे मराठा समाजाला आरक्षण.
@pandurangbangar203
@pandurangbangar203 13 дней назад
पाटील 288 लडवा जस पाहिजे तस करा उगाच महाराष्ट्र खराब नको करायला एकदा मुख्यमंत्री व्हा आणि द्या न्याय सगळ्या जाती धर्माला उगाच काय नदी लागून उपयोग नाही या राजकारणच
@BabasahebBanger
@BabasahebBanger 13 дней назад
❤OBC.Samaj.Ektra.Yaa.Jagrut.Raha.Vichar.Kara.Mannmadhye.❤
@Aditya-fh4lw
@Aditya-fh4lw 13 дней назад
एकदम बरोबर दादा हे सर्व कायदेशीर आहे
@pravinaman
@pravinaman 13 дней назад
this is legal battle
@ArunKagbatte
@ArunKagbatte 13 дней назад
काही होणार नाहीच, लोक कंटाळले आहेत
@akashParadesehi
@akashParadesehi 13 дней назад
Jay obc
@dhanajichaudhari9040
@dhanajichaudhari9040 13 дней назад
महाराष्ट्राला अनपड नेता मिळाला
@VithalAghav-kj1pf
@VithalAghav-kj1pf 13 дней назад
तुम्ही पहिले फक्त या राजकारणासाठीच करत आहात
@jay_jyoti_jay_kranti
@jay_jyoti_jay_kranti 12 дней назад
जारंगे आकलशून्य माणूस. Hatts off to the followers
@BabasahebBanger
@BabasahebBanger 13 дней назад
❤OBC.Arakshan.Hi.Gorgaribach.Ahe.❤
@rajendradandge1892
@rajendradandge1892 13 дней назад
जरांगे राजकारण करीत आहे.
@G.K.Academy-pr5gh
@G.K.Academy-pr5gh 13 дней назад
आरे अडाणी बंजारा बांधावा साठी VJA आहे अभ्यास कर मग बोल
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 13 дней назад
Jay shivray 🚩
@AnilGaikwad-r9o
@AnilGaikwad-r9o 13 дней назад
OBC tigar bhujbal saheb
@shankarbhendekar8230
@shankarbhendekar8230 13 дней назад
याला हेपण माहित नाही allready बंजारा nt-A मधी आहे अडाणी 😂😂
@milindwaikar28
@milindwaikar28 13 дней назад
वेगळा मराठवाडा मागा. त्या मराठवाड्याचे मुख्यमंत्री व्हा आणि आरक्षण घ्या आणि अजून जे जे पाहिजे ते घ्या
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o 13 дней назад
Brobr ahe❤❤
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 11 дней назад
मराठा आरक्षण मेलेला पोपट आहे हे जितक्या लवकर समजेल तितके महाराष्ट्रासाठी चांगले आहे.
@anteshwarsonkamble1655
@anteshwarsonkamble1655 13 дней назад
मंडल आयोग चॅलेंज करा आता..
@pradipkhandare1991
@pradipkhandare1991 12 дней назад
मनोज दादा जरांगे पाटील 🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩
@omprakashnawale
@omprakashnawale 13 дней назад
जरांगे पाटील मराठा गोरगरिबांसाठी करीत आहे हाके फक्त राजकारण करीत आहे
@user-if5qq2dq7k
@user-if5qq2dq7k 12 дней назад
जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी
@vikramtanawade778
@vikramtanawade778 13 дней назад
Ek......maratha.....ek koti...maratha.....Jay jijauu....Jay shivray....Jay shambhuray....aamhi fakta jarange Patil yanchya sobat...aamhi kolhapurkar....aamhi fakta jarange yachya sobat....aamhi marathe....
@pandurangmali1530
@pandurangmali1530 12 дней назад
मराठी माणसाला काम धंदे करूध्या ऊगीचच सभा घेऊन दाखवत फिरायला पाहीजे जरा काम धंदा कर
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 12 дней назад
Only manojdada
@dddoifode
@dddoifode 12 дней назад
Banjara pn VJNT mdyech ahe dada jara mahiti ghya.
@nitinlabade376
@nitinlabade376 13 дней назад
आपले म्हणणे योग्य नाही..एक तर आरक्षण जाती आधारित आहे..आर्थिक आधारित नाही..आणि हैद्राबाद राज्यात निझाम काळात मराठा समाज मागास आहे..दुसरे असे की आपण ओबीसी मध्ये देखील काहीच समाज आरक्षणाचा लाभ घेतो..इतर पोटजाती ना किती वाटा मिळतो ..हे देखील पाहणे गरजेचे आहे..त्या मुळे जाती गणना होऊन..ज्याची जितकी संख्या तितकी arkashan चांगले
@supadajitayde5942
@supadajitayde5942 12 дней назад
Jarange patil eak divas mukhya mantri honar
@akashisadkar3870
@akashisadkar3870 13 дней назад
Panchwarshik yojana band zali ahe.ani Niti Ayog lagu zala ahe.kay study kara thod
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 13 дней назад
एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 12 дней назад
Only manojdada garibancha kaivari
@rajupawar2676
@rajupawar2676 12 дней назад
एकच पर्व ओबीसी सर्व जय ओबीसी
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 13 дней назад
धनगर st मराठा obc
@shivajibhujbal3477
@shivajibhujbal3477 12 дней назад
इंग्रजी डाटा होता पण तो अगदी खरा , निस्पृह,निपक्ष व सामाजिक परिस्थिती स्पष्ट करणारा ,सर्व समाजांचे त्यात परिक्षण केले होते. तो नको तर आता त्या पात्रतेच्या सर्वेक्षणाची पाटील मागणी का करत नाही? तुम्ही ही मागणी केली असतीतर आरक्षण प्रश्न केंव्हाच सुटला असता.
@anvikarad
@anvikarad 12 дней назад
जर जनतेने एवढी एकी भ्रष्टचार आणि वासिला बाजी दाखवली अस्ती तर हे आरक्षण मागायची गरज नसती
@user-tl1zc1fv9s
@user-tl1zc1fv9s 13 дней назад
😊आहे जठराग्नी साहेब या आयोगाबाबत आपण शरद पवारांना विचाराने मग सार काही उघडा होईल
@rameshnakhate4277
@rameshnakhate4277 13 дней назад
हा हाके अगदी निव्वळ राजकीय फायदा आणि दंगली घडवण्यासाठी चालू आहे हाक्या माज उतरेल तुझा
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 13 дней назад
होय का कधी उतरवतो मग माज उतरवण्याची भाषा करू नको
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 12 дней назад
कुठ भेटतो माज उतरायला सांग?
@rameshnakhate4277
@rameshnakhate4277 12 дней назад
तू कुठे भेटतो ते सांगा रे..........
@arjuntambe6207
@arjuntambe6207 13 дней назад
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सांगतील तेच होणार
@vip__kartik143official
@vip__kartik143official 12 дней назад
🙏🙏🙏
@user-qk6hg8ql7v
@user-qk6hg8ql7v 12 дней назад
तुम्ही कश्याला फिरतो राजकारण करायला का
@S.A.5109
@S.A.5109 12 дней назад
अरे तस नाही तुला वाटलं की आधीसारखच आहे बाकी लोक घाबरतात आता ते बंद झालं आता कोणी घाबरत नाही उत्तराला प्रतिउत्तर मिळत आहे तुला म्हणून घाबरली आता .स्वप्नात पण तुला भुजबळ साहेब दिसत आहे
@Royalkingbhau
@Royalkingbhau 13 дней назад
British authority first demolished all authirity is contemparary level patil sir speak is general true we are all janta agree .thanks all
@BabasahebBanger
@BabasahebBanger 13 дней назад
OBC.Arakshan.Hi.Marathyala.Miltat.Nahi.Kuni.Kunachy.Tatamadhl.Khavu.Nahi.OBC.Taat.Vegl.Asl.Pahije.Ani.Marathych.Vegl.Asl.Pahije.Marathychi.Hukum.Shahi.Chalu.Ahe.OBC.Samajano.Dhyanat.Theva.O.BC.Samaj.EE
@Chakradhargadhave-sz8sq
@Chakradhargadhave-sz8sq 12 дней назад
जरागे शरद पवारचे पैसे घेऊन प्रचार करतोय
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 12 дней назад
Vadapav andolan fame hake..
@sanjivhadbe3085
@sanjivhadbe3085 12 дней назад
तुमचे तुम्ही बागा
@Jay-ez1vr
@Jay-ez1vr 11 дней назад
Are baba tula baswal aahe,,, tya sharad ne
@user-wk6id1lw8w
@user-wk6id1lw8w 13 дней назад
City bhi meri aur pat bhi meri....
@manojshete350
@manojshete350 13 дней назад
❤❤
@manojshete350
@manojshete350 13 дней назад
❤😊😊
@nageshtathedeshmukh6041
@nageshtathedeshmukh6041 13 дней назад
मनोज दादा 🚩🚩
@navnathchavan3391
@navnathchavan3391 12 дней назад
Maratha Laich Garib Aahe
@s1user9371
@s1user9371 13 дней назад
Magawargy Patil jantechi phswnuk kart ahet
@user-qk6hg8ql7v
@user-qk6hg8ql7v 12 дней назад
Ha rajakaran kart aahe
@ankushlanke4602
@ankushlanke4602 13 дней назад
एक मराठा लाख मराठा
@akashrahinj5208
@akashrahinj5208 12 дней назад
Gp tula akkal ahe ka
@shankarkendre9374
@shankarkendre9374 12 дней назад
अनपड
@madhavsarade6885
@madhavsarade6885 13 дней назад
जरांगे पाटील ओन्ली
@Iamindiankpj
@Iamindiankpj 13 дней назад
100 percent magas ahet sarv jati
@user-up7uh9yw1b
@user-up7uh9yw1b 13 дней назад
मनोज दादा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे लढेंग जितेंगे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@Iamindiankpj
@Iamindiankpj 13 дней назад
Arakshanacha nikash ha shaishanik Ani samajik ahe
@akashisadkar3870
@akashisadkar3870 13 дней назад
Mukhyamantri yani rajinama dyawa.kayda ani suwyawastha sambhalata yet nahi ahe cm la
@narayanwaghmare1387
@narayanwaghmare1387 12 дней назад
बस रे
@dkagne3
@dkagne3 13 дней назад
मंडळ आयोग ला बोळणायची लायकी नाही पाटील लावतो आणि आरक्षण मागतो लाज नाही का वाटत जरा नंगे
@Indianfarming-7006
@Indianfarming-7006 13 дней назад
तुम्ही कशाला जळून मरता 😂😂
@Indianfarming-7006
@Indianfarming-7006 13 дней назад
तुम्ही कशाला जळून मरता 😂😂
@KiranGorde
@KiranGorde 13 дней назад
त्या हांके ला विचार कूठ लाज सोडली
@गावकडच
@गावकडच 13 дней назад
​@@Indianfarming-7006😂😂😂
@kailasjagtap5284
@kailasjagtap5284 13 дней назад
लाज कशाला वाटली पाहिजे हक्काचं मागतोय
@user-wk6id1lw8w
@user-wk6id1lw8w 13 дней назад
Tuc obc sampavyala nighalay tyace kay..?
@abhaysinhshinde7615
@abhaysinhshinde7615 13 дней назад
येडे जरां गे आम्हीं सगे सोयरे मद्ये आरक्षण लाभा्थीं होत नाही देशमुख समाज लातूर चे देशमुख सगें सोयरे मद्ये लाभर्थी होतील
@arpitaassociats8151
@arpitaassociats8151 12 дней назад
Ek gosht sangto te konte hi jati badal nahi Ek jangal hote ••••••••••••••••••••••••••• Te sampat nahi Asha ani disha pharak ahe
Далее