अतिशय सुंदर कीर्तन महाराज. विनोदी शैलीत कीर्तन आणि जरी शब्द वरूनवरून कठोर वाटत असले तरी कीर्तनातून संदेश मात्र सर्वसामान्याच्या हिताचा आहे. आपल्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐🚩 #मराठी_कीर्तन_2020 एकदा नक्की पहा 🙏
एकदम बरोबर... माझ्या नणंदेला पण माझ्या सासूने घरी आणून बसवली तिच्या घरचं सगळ काही एकदम व्यवस्थित होत तरी... आणि मग दोघी मिळून आम्हा दोघा नवरा बायको च्या मधे मधे करायचे.. मग शेवटी आम्ही दोघं वेगळे निघालो.. आणि तिला बोलले की ज्या दिवशी तू तूझ्या सासूला सांभाळायला जाशील त्यादिवशी च मी पण माझ्या सासूला सांभाळायला येईल तो पर्यंत रहा दोघीच
अतिशय सुंदर कीर्तन हसून हसून पोट दुःखवल महाराज. कीर्तन अगदी विनोदी शैलत आणि जरी शब्द वरवरून कठोर वाटत असेल तरी कीर्तनातून संदेश मात्र सर्वसामान्याच्या हिताचा आहे. अभिनंदन 💐💐🚩🚩🙏🙏 #मराठी_कीर्तन_2020 एकदा नक्की पहा 🙏🙏