Tai mulinch pn khup chukat, mi pn nandate, pn mi nh ashi ghamendkhor, ki phon ala n nyayla aal trch maheri yaych, aple aai vadil apl ghr ast te jithe apn janmato vadhto mg kshala maan pan hava etka, muli khup maj krtat mhnun bhavjaya kimmt det nht mzya vainya n bhau mla khuuuuppp jiv lavtat
आई वडील नाहीत म्हणून आनंदी ? पण तुम्ही लग्न केले असेल तर कोणाचे तरी आई वडील म्हणजेच पालक असाल. तर चांगले संस्कार द्या नाहीतर आई वडील नाहीत म्हणून तुम्ही जसे आनंदी तर चक्र तसेच फिरते. कर्माचा सिद्धांत आहे. Pl ताईंनी गोष्टीतून समाजाला थोडे जागे केले त्याचा respect karava hi विनंती. बाकी गैरसमज करू नये. Pl गैरसमज नका करू. आणि रागावू पण नका. पण खरंच अशी वाईट वेळ कोणावरही येवू नये.