Тёмный

मोगलांचे घराणे नष्ट कसे झाले? कुठे गेले मुघल? where are Mughals today?  

iMaharashttra History
Подписаться 404 тыс.
Просмотров 536 тыс.
50% 1

Where are Mughals now
where are the descendants of Mughal dynasty
the decline of the Mughal Empire
the decline of the Mughal dynasty
how Mughal rule came to an end
what happened after death of Aurangzeb
#maharashtra_history #indian_history
आमचे इतर व्हिडीओ पहा या लिंकवर - • [Marathi] The story of...
• [Marathi] This 32 year...
• [Marathi] Shivaji Maha...
• हमास बद्दल सर्व काही |...
• शिवाजी महाराजांनी स्व...
• 15 ऑगस्ट 1947 चा भारत ...
• 1965 भारत पाकिस्तान यु...
• महाराणी येसूबाईंना मरा...
• संभाजी राजांच्या हत्ये...
🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
🔸 • How Tararani defeated ...
🔸 • How Shivaji Maharaj de...
🔸 • Marathas controlled th...
🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
🔸 • When Shivaji Maharaj f...

Опубликовано:

 

9 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 605   
@suhaskale9875
@suhaskale9875 9 месяцев назад
मुघल हे मुळ भारतीय नव्हतेच म्हणून जे झाले ते खूप चांगले झाले
@Ashish-ko9yp
@Ashish-ko9yp 9 месяцев назад
Your comment will not accepted by our Brahmin brothers because they are also invaders or migrated people. They have been accepted here as they have stayed here for centuries and proudly call themselves as Indians.
@surajjadhav7383
@surajjadhav7383 9 месяцев назад
Brahaman he hey mul bhartiya nhvte hya aaighalya na pan deshatun kadhle pahije Karan hya haramkhor bharmanchya raktat ata pan gaddari ahe hey bharosa thevaycha layki che nahi aplya sambhu Raja la Brahaman gaddar jhale Ani aurngya chya hati pakdun dile haramkhor Brahaman jay shivray Jay shambhu raje
@Gaikwad_VishuNK
@Gaikwad_VishuNK 9 месяцев назад
​@@Ashish-ko9ypfake aryan invasion theory 😂 see the truths bro
@Ashish-ko9yp
@Ashish-ko9yp 9 месяцев назад
@@Gaikwad_VishuNK If you do not like the word invasion you are free to use the word migration.
@CaptainPatil
@CaptainPatil 9 месяцев назад
​@@Ashish-ko9yp. घरी जा 🤣🤣🤣🤣
@suradkar3271
@suradkar3271 9 месяцев назад
माझ्या धर्मवीर sambhaji rajyache जे हाल kele यांनी तीच वागणूक यांना मिळावी व यांचा भारतातून समूळ उच्चाटन व्हावे hich मनापासूनची ichhhhha
@Pencilworld194
@Pencilworld194 8 месяцев назад
या मधे मराठे पण शामिल होते इतिहास वाचलास
@anildakre4517
@anildakre4517 8 месяцев назад
माझी पण हीच इच्छा,,, सोबतच हिंदू विरोधी जे जे वंश होते त्यांचा पण नाश-विनाश होणार व व्हायला पाहिजे.... हर हर महादेव
@Pencilworld194
@Pencilworld194 8 месяцев назад
@@anildakre4517 😂😂😂😂😂swapnat
@AG143
@AG143 8 месяцев назад
​@@Pencilworld194त्याला गद्दार म्हणतो आम्ही, मराठा नाही. मराठा लढुन जिंकतो, गद्दार पाठीवर वार करतो.
@sushilchate8541
@sushilchate8541 8 месяцев назад
​@@Pencilworld194me a picture in a bit to iiiiiiii😂
@vikasjagtap7852
@vikasjagtap7852 9 месяцев назад
त्यांच्या पापाची पळ मिळाली त्यांना पण बहादुर शहा जफर यांना खूप खूप आदरांजली त्यांनी उठावाचे नेतृत्व केले म्हणून. कारण शत्रू चे चांगले काम असेल तर त्याचं समर्थन करणे हि आमची संसकृती
@sanjaypatil2806
@sanjaypatil2806 3 месяца назад
बहादुर शाह याने जो उठावाचे नेत्रुत्व केले ते भारतीय लोक व मातृभूमी वर प्रेम होते म्हणुन नाही तर आपली राज गादि टिकावी व आपल्या सुखसोयी कायम राहावा म्हणूनच त्याच्या अंगात सुद्धा त्या मदारचोद औरंगजेबाच् रक्त होतच
@VishwasPimparkar-bp6zw
@VishwasPimparkar-bp6zw 9 месяцев назад
आम्हास मोगलांचा पुळका नाही कारण आम्ही फक्त छत्रपतींना v मराठा सत्तेस मानतो v Aaj मराठी अभिमान बाळगतो
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 8 месяцев назад
आम्ही जय शिवाजी , जय भवानी च्या घोषणा देत NCP व INC मते देतो जे हिंदुना दुय्यम समजतात.
@user-xp8zx6de7z
@user-xp8zx6de7z 4 месяца назад
अभिमान बाळगा रे पण घरात अंन आहे खायला भडवे गिरी बंद करा
@p.jadhav2810
@p.jadhav2810 8 месяцев назад
त्यांचे असेच हाल होणार ही काळया दगडावरची रेख.... दुसऱ्याला एवढा त्रास देणाऱ्याचे आणखी काय होणार....देव आहे...
@eknathpatil4099
@eknathpatil4099 8 месяцев назад
मुघल गुगल वरून पन गायब झाले करणं जस कर्म कराल तस फळ मिळत असं पन उत्तर भारत सोडला तर मुघल संपूर्ण भारतावर राज्य करत नव्हते आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो तेच आमचे आदर्श व दैवत 🚩🙏
@sv333ful
@sv333ful 2 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी या मुघलांना हिंदुस्तानातून पळवून लावले 🙏🏻
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc 27 дней назад
सरळ इतिहास आहे. 1 राजा 1680 ला गेला 2 रा राजा 1689 ला गेला 1 बादशाह 1707 ला गेला आणी अब्दाली नें पानिपत मध्ये कुणाचा पराभव केला...😂😂 बिनडोक, पाचवीला शाळा सोडली असे दिसते 😂😂😂
@jayandragandhi
@jayandragandhi 5 дней назад
​@@ShahidShaikh-tp9bcek saang landya tula mughalancha itka ka pulka.....madarsha chap bhadvya
@pradipjain4670
@pradipjain4670 8 месяцев назад
बरेच राजे स्वताचे राज्य वाचवे म्हणून 1857 छा उठावात सामिल झाले, पन जैसी करनी वैसी भरनी पन आम्हला यांचा पुल्हखा नाही आम्हि छत्रपति शिवाजी महाराजानं मानते ❤
@jagdishcheulkar9904
@jagdishcheulkar9904 9 месяцев назад
🙏जय भवानी जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज 🙏 छत्रपती संभाजी महाराजांचे मोघलांनी केलेले हाल आठवले की आजही माझ्या डोळ्यातून अश्रु येतात 😭
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 8 месяцев назад
अगदी बरोबर आहे.... पण प्राण गेले तरी बेहत्तर पण माझा हिंदू धर्म सोडणार नाही हेच महाराजांचे ब्रिदवाक्य.... ती कहानी ऐकताना काळीजाचे ठोके वाढतात.... छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी शत् शत् नमन
@vijayingale4386
@vijayingale4386 7 месяцев назад
Ho pan sambhaji महाराजांना ब्राम्हणांनी का पकडून दिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ब्राम्हण पेशवे गादीवर कसे बसले...तेव्हा माराठ्यांमध्ये टाकत नव्हती का ..होती पण बामण हरामी निघाले
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 Месяц назад
CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ YANCHYA SAMADHI CHE DARSHAN KONI KONI GHETLE ?
@danajisatpute-bd5zo
@danajisatpute-bd5zo 9 месяцев назад
जे झाले ते चांगले झाले जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 जय सोलापुर
@BHAKBHOSDIKE
@BHAKBHOSDIKE Месяц назад
Saglya likhacha izzat thev bala
@narayanhande1647
@narayanhande1647 7 месяцев назад
जे झाले ते बरोबर झाले. मुघल हे भारतीय नव्हते. जसे कर्म तसे फळ.
@BHAKBHOSDIKE
@BHAKBHOSDIKE Месяц назад
Konhi bolla
@nitinsathe8990
@nitinsathe8990 8 месяцев назад
खूप छान विश्लेषण जात धर्म सोडून बघितला तर जे इंग्रज राजांचे मंडलिक झाले त्यांचे राजवडे प्रॉपर्टी आज ही त्यांच्या कडेच आहे पण आज बहादूर शहा मुघल चा इतिहास समजला त्याचा अभिमान आहे जय हिंद
@user-fr1kb4vu7w
@user-fr1kb4vu7w 5 месяцев назад
तुही त्याच मुघलांचा वंशज दिसतोय... किंवा लवारीस भीमटा असणार तू
@sohamgangavane3712
@sohamgangavane3712 8 месяцев назад
माफ करा.. पण आमच्या छत्रपती शंभू राजांसोबत जे केले त्या समोर हे काहीच नाही.. आणि मुघलांचे हाल त्यांच्याच विलासी वृत्तीमुळे झाले आहेत.. पूर्वजांचे जसे पुण्य आणि संपत्ती वारसांना मिळते तसे त्यांचे पाप आणि कर्माचे भोग सुद्धा येतात..
@jyotigurnule1498
@jyotigurnule1498 7 месяцев назад
❤❤❤❤❤❤❤
@chawaldar
@chawaldar 5 месяцев назад
Correct
@user-tv9me6hc7h
@user-tv9me6hc7h 6 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्यी वाट लावली. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@zaydsheikh6712
@zaydsheikh6712 Месяц назад
Lund 🤣🤣🤣
@dhairyasingbhoite5795
@dhairyasingbhoite5795 5 месяцев назад
जे झाले ते चांगलेच झाले. त्यांनी खूप अत्याचार केले छ. Sanbhaji महाराज यांचा किती छळ केला ते आम्हाला चांगले माहित आहे. नियतीने बदला घेतला...जय शिवाजी महाराज, जय जय भारत, जय महाराष्ट्र
@VikasPatil-cm4uo
@VikasPatil-cm4uo 9 месяцев назад
Sir तुम्ही खरच खूप आगळी वेगळी माहिती दिली अजून ही इतिहासातील लोक जिवंत आहेत खूप वेगळ फिल आल ❤
@ashokdhobale9339
@ashokdhobale9339 9 месяцев назад
पाकिस्तान वेगळे झाल्यावर बरेचसे नवाब तिथे गेले. तिथूनही काही ब्रिटन ल गेले.
@dilipekbote5389
@dilipekbote5389 9 месяцев назад
लाल किल्ला, ताजमहाल मोंगलांनी बांधले नाही. ते जेथून आले तेथे असल्या वास्तु बांधायची कला नव्हती.
@Pencilworld194
@Pencilworld194 8 месяцев назад
😂😂😂😂🚩चल बोच्या social media वर बोलूं दाखव एड झव्या
@Pencilworld194
@Pencilworld194 8 месяцев назад
तुम्ही तर शौचालय बंधला होता कला आणि वस्तु ची ओळख कस समझनार
@udaypawar1134
@udaypawar1134 6 месяцев назад
Bramhin aahe,khotach itihas sangnar na tu?
@adikthawal2799
@adikthawal2799 5 месяцев назад
ब्राह्मणांनी लिहिलेला इतिहास खरा समजू नये त्यामुळे पूर्वीचे हिंदू किंवा मुस्लिम राजे वाईट होते की चांगले होते हे आता आपण ठरवू शकत नाहीत कारण आपलेच पूर्वज आपल्याला माहीत नाहीत तर ह्या राज्यांविषयी लिहून ठेवला आहे एवढंच खरं आहे
@krutikpatil9425
@krutikpatil9425 5 месяцев назад
मुघलांना तोडायची सवय होती, बांधायची नव्हती 😂
@maheshsawant8263
@maheshsawant8263 7 месяцев назад
बरोबर आहे,, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर..
@gajanangalgale205
@gajanangalgale205 9 месяцев назад
जैसी करनी वैसी भरनी।
@JaydeepWakale-mr4pj
@JaydeepWakale-mr4pj 6 месяцев назад
स्वर्था करीता जरी लढले 1857 मध्ये, तरी अन्याया विरुद्ध लढा दिला, अन्याय करणारा स्वकीय असो की परकीय त्याला विरोध केला पाहिजे, त्यांनी बांधलेल्या वास्तू, कला, गझल, शिल्प हया गोष्टी दुर्लक्ष करून चालणार नाहीत, त्यावेळच्या परिस्थिती नुसार ते वाईट होते, परंतु सर्वच मुघल शासनकर्ते वाईट नवते,
@sushilbhaikshirsagar8396
@sushilbhaikshirsagar8396 8 месяцев назад
त्याच्या स्वार्था साठी उठावात भाग घेतला होता,त्यांना हिंदुं साठी कुठलीच आपुलकी नहोती.
@dhairyasingbhoite5795
@dhairyasingbhoite5795 5 месяцев назад
होय त्यांनी त्यांच्या स्वार्थापोटी उठावात भाग घेतला होता खर म्हणजे त्यावेळी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे कडे नेतृत्व दिले पाहिजे होते,
@jsworld2064
@jsworld2064 Месяц назад
शिवाजी महाराज कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते महाराज अन्याय अत्याचार च्या विरोधात होते महाराजांचा निष्ठावंत अंग रक्षक हे नुर खान हे होते
@bharatbharne7249
@bharatbharne7249 2 месяца назад
आम्हाला काही वाटत नाही हे आमचे नव्हतेच
@adinathkamode
@adinathkamode 8 месяцев назад
कुठे गेले, कुठे का उल्थना, आम्हाला नका सांगू
@gorakshnathkotkar4253
@gorakshnathkotkar4253 2 месяца назад
व्हिडिओ खूप आवडला मुग्लाचा नायनाट झाला पाहिजे
@vandanadhumal8073
@vandanadhumal8073 9 месяцев назад
संभाजी राजांचे शाप
@viplovezoad5523
@viplovezoad5523 9 месяцев назад
मराठा Ghulam hote इंग्रजांचे
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 9 месяцев назад
​@@viplovezoad5523मुघलांचे वंशज प्रकाश आंबडकर chys रुपात आज ही आहेत
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 4 месяца назад
​@@viplovezoad5523kuth vachle 😂😂
@vikasbalwadkar6458
@vikasbalwadkar6458 8 месяцев назад
जे झाले ते चांगलेच झाले
@swapnilmahajan9007
@swapnilmahajan9007 9 месяцев назад
यांची padapad ter kevhach zali अस्ति फक्त devane माझ्या राज्याला थोड़ आयुष्य आजून दिल आस्त छत्रपति शंभुराजे jer mugla chya kaidetun subtle aaste ter yanaa bhartat ch ny ter jamini ver जीवनी रही दिल nast pn Kahi bhadkhau कुत्रयान mule mazya rajyala aatak zali aani😢 Mazi rajyala tya हरमखोर औरांज्ञानी धोक्यानी पकड़ल 😢 Ny ter sado ki pado kel आस्त तेरी ही त्याची fattat आस्याची फक्त छावा ch nav kadhl ki evhada prakram होता माझ्या chatraptincha ❤ जय जिजाऊ ❤ जय शिवराय ❤🚩 जय शंभूराजे आनी tya समस्त mavdyanaa maza मानाचा मुजरा ज्याच्या रक्ताच्या आनी balidanne ही स्वराज्य निर्माण zal ❤
@swarajvideos1235
@swarajvideos1235 2 месяца назад
आणि इंग्रजांनी पण भारतावर एवढे वर्षे राज्य नसते तर आपला राजा असता तर जय जिजाऊ, जय शिवराय,जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@jagdishbhagat9849
@jagdishbhagat9849 9 месяцев назад
त्यांच्या पापची फळे मिळाली त्यांना , नाहित आणखी ओवसी तयार झाले असते,जे झालं ते चांगल्या साठी झाले
@harshad9171
@harshad9171 8 месяцев назад
पेशव्यांचे वारसदार कोण यावर देखील माहितीपट बनवा
@prasadtkale
@prasadtkale 3 месяца назад
आराध्यदैवत 👑 छत्रपती शिवाजी महाराज 🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩
@vijaygirhepunje1507
@vijaygirhepunje1507 7 месяцев назад
मोघल बादशहांच्या वाईट करणीच फळ म्हणून त्यांचे वारस हलाखीच जीवन जगत आहेत.
@adikthawal2799
@adikthawal2799 5 месяцев назад
अतिशय छान इतिहास सांगितला आपल्याला आपल्या पंजोबाचा इतिहास माहीत नसतो पूर्वीचे राजे खरंच शूर होते
@bhushanhatode6300
@bhushanhatode6300 8 месяцев назад
बर झाल मोठी भारतात आलेली किड गायब झाली ते
@shabbirkhan6381
@shabbirkhan6381 6 месяцев назад
दादा पहेले आपल्याला माझा नमस्कार खूप छान व खूप मोलाची माहिती दिली. ! धन्यवाद
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 6 месяцев назад
Thank you 🙏
@SurajNaik-ip2yl
@SurajNaik-ip2yl 7 месяцев назад
मला तर खुप आनंद वाटतोय 😂😂😂🎉🎉🎉
@subashpatil490
@subashpatil490 5 месяцев назад
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@tanujarabade7329
@tanujarabade7329 6 месяцев назад
Beautiful narration...yr channel is full of information regarding the history of shivaji maharaj... thanks for sharing...
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 6 месяцев назад
Thank you so much 🙏
@dhananjaydeshpande7306
@dhananjaydeshpande7306 Месяц назад
आज लोकशाही व्यवस्था मध्ये राजा नाही.फक्त संपत्ती आहे
@gajananpatil1513
@gajananpatil1513 8 месяцев назад
मुघलांच्या वंशाजाचा पण अजिबात लाड नको......
@mera838
@mera838 9 месяцев назад
परिवर्तन निसर्ग चा नियम आहे 🙏
@godzeus-527
@godzeus-527 6 месяцев назад
झालं ते अगदी बरोबर झाल बहादूर शाह ला त्याची सत्ता परत हवी होती म्हणून तो सर्वांना अरोबर घेऊन चालत होता आणि परत जर सत्ता हाती आली असती तर तोच इतिहास झाला असता
@girishmane7812
@girishmane7812 3 месяца назад
Acha🤔
@sanjayshelar2189
@sanjayshelar2189 14 дней назад
खूप माहितीपूर्ण व्हीडिओ बनवलाय, अभिनंदन एक गोष्ट सांगावी वाटते जो परीस्थिती समोर हार मानतो आणि परिस्थितीशी लढणे सोडून देतो त्याचीच वाताहात होते,सर्वस्व जाऊन सुध्दा जे परत दीमाखाने परत ऊभे राहिले कींवा ज्यांची मुळ स्थिती अंत्यंत गरीबीची होती पण त्यांनीं स्वतः चे विश्व निर्माण कले अशी खूप व्यक्तीमत्व भारताच्या इतिहासात आणि वर्तमानात आहेत त्या वर पण व्हीडिओ बनवा तुम्ही व्हीडिओ खुपचं माहिती पुर्ण बनवलाय तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.
@anilgharge8362
@anilgharge8362 9 месяцев назад
झाले ते चांगले झाले
@sushilb2008
@sushilb2008 9 месяцев назад
मला असे वाटते की देशा साठी नाही तर स्वतः चि सत्ता वाचावी म्हणुन अनेक राजांनी 1857 चा उठाव केला ...आणि त्या राज्यात सामान्य बहुजनांना काही स्थान नव्हते .
@rohitdhayagude2083
@rohitdhayagude2083 8 месяцев назад
हो बरोबर आहे १८५७ चा उठाव होण्यामागे ३ महत्वाची कारणे होती १)धार्मिक २)राजकीय ३)लष्करी राजकीय कारनामध्ये ह्या लोकांना स्वतःची सत्ता आणि आपली राजशही शान शौकत वाचवायची होती.
@vijaysinght1306
@vijaysinght1306 2 месяца назад
Jai chatrapati shivaji jai chatrapati sambhaji
@panduranggunjal5485
@panduranggunjal5485 3 месяца назад
छान माहिती
@jeevanshukla9682
@jeevanshukla9682 9 месяцев назад
सर, लाल किल्ला, मुघलांनी बांधलेला नाही. ताजमहाल, तर मिर्झाराजे जयसिंग, यांची मुळ हवेली आहे.
@Pencilworld194
@Pencilworld194 8 месяцев назад
😂😂😂😂😂वाट्सअप यूनिवर्सिटी 🚩
@moulalishaikh3438
@moulalishaikh3438 6 месяцев назад
रोज मूत पिवून झोपतो का,आधी इतिहास वाचून ये मग बोल
@sharadkashid2236
@sharadkashid2236 9 месяцев назад
माहिती आवडली
@shashikantrasam6484
@shashikantrasam6484 12 дней назад
The best information given by you.Thank you very much. Please keep up.
@Sagarparbhane
@Sagarparbhane 9 месяцев назад
Bhau video madhe jo pop up sound yeto na tevdha jara band kara changl nahi vatat 🙏🏻🙏🏻
@madhavnatekar4674
@madhavnatekar4674 8 месяцев назад
चांगल.. छान माहिती
@jaganpatil9852
@jaganpatil9852 9 месяцев назад
बाप करेल बेटा भरेल त्यांचा वंश चा कर्म
@im_hindu_sanket_khadke
@im_hindu_sanket_khadke 6 месяцев назад
ह्याच्या पूर्वजांनी काम पण तशे करलेत म्हणून आज त्यांचे हे हाल आहेत ❤जय श्री राम 🧡 जय शिवराय 🧡 जय शंभुराजे 🧡
@user-qj1so2kj5j
@user-qj1so2kj5j 5 месяцев назад
आपल्याच देशात येऊन आपल्यालाच लुटून बांधलेल्या इमारींमधे हिस्सा हवा आहे यांना
@Asif_3010
@Asif_3010 4 месяца назад
Tuzha kuthala desh re upatsumbhya
@chetanpatil1755
@chetanpatil1755 3 месяца назад
Dada tumhala manacha mujara ❤❤❤❤❤
@cheetahmaluraaj3970
@cheetahmaluraaj3970 8 месяцев назад
Law of Karma
@marathi_rj6917
@marathi_rj6917 6 месяцев назад
मुघल आले नसते तर आज हिंदु मुस्लिम धर्मा वरून वाद झाले नसते... कारण बाहेरून आलेले हे लोक खरे सून्नी मुस्लिम होते... म्हणुन कवी भूषण यांनी लिहून ठेवले आहे... की "अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी" छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची आपण रोज पुजा केली पाहिजे... हे दोन महापुरुष आपल्या देव्हाऱ्यात पाहिजेत... ना की गाडीच्या काचेवर अगर भिंतीवर 😢 जय शिवराय जय शंभुराजे ❤❤
@deepadeshpande8055
@deepadeshpande8055 4 месяца назад
सगळ्यात महत्वाचं महाराज आपल्या मस्तकावर आणि ह्रदयात पाहिजेत
@nitinmhatre2109
@nitinmhatre2109 5 месяцев назад
Good information share by you.thanks
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 5 месяцев назад
Thanks
@danajisatpute-bd5zo
@danajisatpute-bd5zo 9 месяцев назад
Jay shivray 🚩🚩🚩🚩
@1965vijayr
@1965vijayr 4 месяца назад
हे नष्ट होणारच होते
@samirsayyad4073
@samirsayyad4073 8 месяцев назад
खरा इतिहास सांगणे ....यालाच इतिहासाची आवड असणे मानतात.....
@sunilkuhite4289
@sunilkuhite4289 4 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 5 месяцев назад
इंग्रजाचे उपकार नाहीतर भारत पूर्ण मुघल असता but जफ़र ❤
@mansurhospet7488
@mansurhospet7488 9 месяцев назад
🙏🙏mast saangitla tumi tumchya saati like 🙏
@sagarmarkad9819
@sagarmarkad9819 6 месяцев назад
खुप छान माहीती दिली.
@balajimaske5309
@balajimaske5309 Месяц назад
फार सुंदर असा ऐतिहासिक मोगलांचे वर्णन आपण केला त्याबद्दल धन्यवाद इतर मोगलांच्या बाबतीत बहादूर शहा चा योगदान मोठा आहे त्यांच्या वारसांना निश्चित न्याय मिळाला पाहिजे
@ravindragosavi822
@ravindragosavi822 10 дней назад
ॐ नमः शिवाय जय श्री राम जय शिवराय जय हो सत्य सनातन हिंदू धर्म कि भारत राष्ट्र जग
@MilindGhadi-kr4qb
@MilindGhadi-kr4qb 6 месяцев назад
जे झालं ते चांगलं झालं
@ROFAN45
@ROFAN45 7 месяцев назад
मुघल आजही भारतात च आहेत मीरा रोड सारख्या ठिकाणी
@moulalishaikh3438
@moulalishaikh3438 6 месяцев назад
तुझ्यासारखे आतंकवादी सर्व ठिकाणी आहेत
@Avin868
@Avin868 5 месяцев назад
​@@moulalishaikh3438ha ek mira road madhla😅
@bhaveshbaikar1625
@bhaveshbaikar1625 3 месяца назад
😂😂😂
@chandrakantghanekar-sn4io
@chandrakantghanekar-sn4io 3 месяца назад
जसे कर्म तसे फळ
@Jaybhimindian421
@Jaybhimindian421 9 месяцев назад
मराठे, होळकर, सिंदिया,राजपूत यानी इंग्रजांनी ची गुलामी स्वीकारली म्हणून यांचे राज घराने जिवंत आहे
@dhananjaypawar4361
@dhananjaypawar4361 9 месяцев назад
आज रोजी तुम्ही जी गुलामी करताय त्यांची त्याच काय? त्याचा बद्दल पण बोला तुमच्या समाजाला. बाबा साहेबांनी येवढे सांगून पण तुम्ही त्यांची गुलामी करताय त्या वर बोला. देश स्वतंत्र झाला तेव्हा वेगळे वेगळे झालेले मग तुम्ही पाठिंबा देताय त्यामुळे त्यांना समाज बळ भेटत आहे त्याच काय आणि त्याच गोष्टीमुळे त्यांचं विस्तार होत आहे याचं काय
@Pencilworld194
@Pencilworld194 8 месяцев назад
​@@dhananjaypawar4361सावरकर आणि गोलवालकर यांनी गुलामी केली आणि तू काय भोंकत आहेस तुझा बाप एक असता तर मुस्लिम लोकांना अस बोलला नस्तास निघ रे ज्यास्त इतिहास सांगू नकोस
@chandshaikh8655
@chandshaikh8655 4 месяца назад
Agarejo ki gulami ki hoti Toa Aaj bhi shanse jite. Jai ho Rani Laxmi Bai, Tatya tope, bandha ke nawab, Magal pande, Froj Shah Jafar, hajrat Mahal, 1857 sabhi krantikari ❤❤
@vishantsavant3303
@vishantsavant3303 Месяц назад
जाल ते चांगलेच जाल मोगल भारता आलेनस तर ब्रिटिशाने भारतात राज्य करूच शकले नसते
@user-qj1so2kj5j
@user-qj1so2kj5j 5 месяцев назад
जय भवानी शहाजी महाराज की जय जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
@viplovezoad5523
@viplovezoad5523 9 месяцев назад
angrej sobat brahman लोकांना ही jaila pahije hota. karan hech loka इंग्रज आणि swathla aryan sangaiche. arctic home of aryans - tilak
@jaykumarpatil7107
@jaykumarpatil7107 7 месяцев назад
कालाय तस्मै नमः
@mukeshmankar9884
@mukeshmankar9884 5 месяцев назад
जैसी करणी वैसी भरणी
@vishnudeshmukh8569
@vishnudeshmukh8569 4 месяца назад
कालाय तस्मै नमः.
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 4 месяца назад
अगदी योग्य कमेंट केली आपण
@nitinprakashkamble1397
@nitinprakashkamble1397 5 месяцев назад
Dharmveer chatrapati sambhajirajeshi manvtene maharajanshi vagle aste 1818 te te 1857 madhe mogal vavah hit list naste itun pude sudha manushtvala strutv shah dila tr urle sule sudha aami manvatesati sambhajina krutadnya rahu jay Bhavani jay Shivaji Jay Bhim!!!
@Top10EverythingList
@Top10EverythingList 4 месяца назад
हिंसा आणि अत्याचार करून कधीच राज्य टिकत नाही. आणि हेच झालंय. कराल तेच भराल. आमचा राजा मानाने जगला आणि जनतेला मानाने जगायचं अधिकार दिला. म्हणून आजपण शिवाजी महाराजांचं नाव आणि घराणं टिकून आहे.❤
@vichar_manaatle
@vichar_manaatle 2 месяца назад
जय शिवराय जय शंभुराजे 🧡🚩
@narayannawathe6826
@narayannawathe6826 7 месяцев назад
त्यांना का मदत करावी त्यांच्या पूर्वजांनी आपल्याला किती त्रास दिला व‌ कीती मारले त्याचे फळ भोगावे लागतात
@Asif_3010
@Asif_3010 4 месяца назад
Madadi chi garaz nahi tumchya
@44kyu
@44kyu 4 месяца назад
Deshvar 65-70 varsh rajya kelay swatantra nanter
@rekhadabir8207
@rekhadabir8207 3 месяца назад
जे झाल त्यातून खूप काही चांगले तसेच वाईट ही झाले, आता जे राज घरातील लोक हाल कष्ट सहन करत असतील तर त्यांचा काय दोष????त्यांना म्हणजे औरंगजेबाचे वंशज त्यांना सर्वतो परी मदत करणे हे अंत्यत आवश्यक आहे!!!!आताच्या वंशजाना माहित ही नाही औंरगजे किती क्रूर होता वाचूनही समजणार नाही आपण भोगल म्हणून क्षण भर बर वाटेल पण छत्रपतींनी तातडीने जाहगिरी दिली असती!!!!क्षणभरात सगळे प्रश्न सोडवले असते!!!!
@pradipjain4670
@pradipjain4670 8 месяцев назад
जैसी करनी वैसी भरनी
@prakashvichare7861
@prakashvichare7861 9 месяцев назад
छान माहिती जी आधीच ज्ञात होती की ज्या माहितीला आपण सचित्र उजाळा दिला आहे.
@user-by4fd4gu3y
@user-by4fd4gu3y 9 месяцев назад
Jay shivray Jay Shambhu Raje
@savitasrecipes3695
@savitasrecipes3695 5 месяцев назад
पापी लोक होते त्यांचे फळ त्यांना मिळाले
@vitthalpednekar6788
@vitthalpednekar6788 9 месяцев назад
No see past Only see what is their contributions for nation.
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 9 месяцев назад
Konati vishari ropati bharatat ajahi jatiyvad hya 5vya gatache samarthan ani satta sthapu oahat ahet he chaturvarna mulnivasiyanchya kakshat yenyasathu junya ghatananche puna: chintan,vivaran hone garajeche ahe.tarach he je bokalkele bakal varas(parjiyanche) hindu dharmacha burakha ghalun jithe thithe paisa gola karun paschyatya pitashrinchi bhar karat ahe tyala pabandi basel.ugach bhalatya saltyana ajvar 500 600 varshe khup sahushnuta,sadbhav dhavalat.vyapari varg bhulavan karun khup gid,vaicharik ase shabd vaparato,ani karayachya tya kadya karato.bhutdaya jarur asavi, pan bavalepana nasava.junyavarun bidh ghet rahave.
@mayubhosale1101
@mayubhosale1101 6 месяцев назад
Tenchya Karmcha phal tenala devaani dileli aahe. "Jas Karni Tas Bharni "
@niveditakhare3081
@niveditakhare3081 8 месяцев назад
Moghalanna daya dakhvaychi garaj nahi!!
@user-oo6qy1zk9v
@user-oo6qy1zk9v 3 месяца назад
Video chya madhe to image change cha awaj khoop irritating ahe..
@sanjeevanshelmohkar6572
@sanjeevanshelmohkar6572 9 месяцев назад
विदेशी लोकांना भारत मध्ये kase अधिकार?
@Maharashtrahistory
@Maharashtrahistory 9 месяцев назад
ते आता भारतीय आहेत
@yogeshlokhande1336
@yogeshlokhande1336 3 месяца назад
मूघलांला झालेल्या सर्व नुकसानीचे प्रमुख कारण म्हणजे अनेक पत्नी व दासी असने व त्यांच्या पासून अनेक मूलबाळ असने हे आहे.
@bhanudaskhandvepatil3578
@bhanudaskhandvepatil3578 3 месяца назад
कालाय तस्मै नमः..
@drabhijitpatil4664
@drabhijitpatil4664 3 месяца назад
अरे इतकी चांगली माहिती पूर्ण क्लिप मध्येच टॉप टॉप टॉप असा आवाज टाकून किती irritating झाली. पुढे लक्षात ठेवा ही विनंती 🙏
@mahadevgaikwad4638
@mahadevgaikwad4638 7 дней назад
👍
Далее
Мой телеграмм: v1ann
00:14
Просмотров 30 тыс.