प्रश्नही प्लांट केलेले असू शकतात. आणि share खरेदी करण्याचा असा सल्ला देण्याची ऑथॉरिटी गृहमंत्री आणि पंतप्रधानांकडे असते का तेही निवडणुकी निकालासारखी अनिश्चित परिस्थिती असताना.
बीजेपी ने यामध्ये नक्कीच स्कॅम करून खूप पैसे कमावले असणार. याची सखोल चौकशी झालीच पाहिजे काँग्रेसची मागणी अगदी रास्त आहे. शेअर मार्केटमध्ये सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे त्याची सुरक्षितता देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे म्हणूनच या स्कॅन ची सखोल चौकशी झालीच पाहिजे.
No not at all jar modi Ani Amit shah ne scam kela ase botata tar Nism certificate nasalele sagale Stock Researchers Ani adviser Utube var advis denarepan Scammer ahet
DII AND FII Data pn dya na exit poll ale tya divshicha pn ani 4 June cha pn to vishay tumhi Video madhe gheyla pahije hota ani Piyush Goyal Yani pn yavr bole hote te pn Tumhi yat sagitla nhi