Тёмный

मोसंबी लागवड करतांना DNA चा विचार करा 

आपली शेती आपली प्रयोगशाळा
Просмотров 8 тыс.
50% 1

अधिक माहिती साठी संपर्क श्री रामेश्वर पडुळ 9545179206
मोसंबी लागवड करतांना रोपाचे खुंट फार गरजेचे असतात ते जर आपल्याला चांगल्या दर्जाची मिळाले तर बाग जास्त दिवस चालतो व चांगले फळ देतात त्या संबंधित सर्व माहिती वरील व्हिडिओ मिळेल.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#मोसंबीलागवड

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@dnyaneshwarsormare4037
@dnyaneshwarsormare4037 Год назад
भाऊ यापूर्वी बरेच वेळा तुमच्या व्हिडिओला कमेंट केली की मोसंबी मध्ये रंगपुर जंबे री कोणते चांगले आहे का तर माझे सात वर्षाची बगीचा फेल झाली रोपवाटिका वाला म्हणतो का नंतर ते बियाणे अमरावती साईडचे होते लिंबू वरचे आशा व्हिडिओची बरेच दिवसापासून मी अपेक्षा करत होतो की हे सत्य लोकांसमोर यावे रोपवाटिका वाले लोकांना फसवतात
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Год назад
भाऊ तुमचा नंबर टाका
@sunny-uw5wm
@sunny-uw5wm 7 месяцев назад
रंगपूर लाईम बेस्ट आहे
@amoljadhav6880
@amoljadhav6880 3 месяца назад
एक नंबर माहिती सर धन्यवाद
@ashokdhamal5291
@ashokdhamal5291 6 месяцев назад
Aaplyakde konkonti rope miltil
@user-mw8ef7ic7n
@user-mw8ef7ic7n Год назад
अतिशय चांगली माहिती आहे मोसंबीचे रोप घेताना या सर्व बाबींचा विचार कर्ण गरजेचा आहे
@ChandrakantBedre-mm6nr
@ChandrakantBedre-mm6nr 2 месяца назад
न्यू शेलार मोसंबी पाहिजे त सर
@ChandrakantBedre-mm6nr
@ChandrakantBedre-mm6nr 2 месяца назад
सर फोन नंबर पाठवा मोसंबी रोप पाहिजे त सर
@LAXMANDIVATE05
@LAXMANDIVATE05 Год назад
खूप छान माहिती भाऊ
@user-vf3oy5xi3j
@user-vf3oy5xi3j Год назад
Mosmbi zad hirve +mothe honyasathi ky karave ya var vidio banva
@kalyankadampatil5864
@kalyankadampatil5864 Год назад
Super 👌👌💯
@umeshkadam7539
@umeshkadam7539 Год назад
🙏
@dnyaneshwarsormare4037
@dnyaneshwarsormare4037 Год назад
पुढच्या व्हिडिओची अपेक्षा राहील भाऊ
@pratikghugare7691
@pratikghugare7691 Год назад
Bhau kapasa Baddal mahiti dya..Gal fandi v Fal fandi kadhaychi Wel yet aahe..pls..Cotton Baddal Mahiti Sanga
@shivakanyav237
@shivakanyav237 Год назад
राम कृष्ण हरी माऊली तुमचा मो.न.मिळेल का कपाशी बद्दल विचारायचे आहे कारण माहिती खुप छान देता धन्यवाद
@maheshpharate380
@maheshpharate380 Год назад
ड्रॅगनची लागवड दाखवा सर.
@jabbarshaikh567
@jabbarshaikh567 Год назад
रंगपूर बी आणि रोपे भेटतील का भाव पन सांगा
@kailaspawar4647
@kailaspawar4647 Год назад
खुप महत्वाचा विषय मांडला माझे असेच नुकसान केले आडुळ च्या नर्सरी वाल्याने आपल्याकडे रफ लेमन वर बांधलेले न्यु शेलार जातीचे रोपं आहे का
@arjunghanghav6527
@arjunghanghav6527 3 дня назад
Aadulla konakadun ghtala hota
@mahadevmali4166
@mahadevmali4166 Год назад
सोलापूर ला लागवड चालेल का..
@SaveDemocracy_IndiaFirst
@SaveDemocracy_IndiaFirst Год назад
मागील रोपे विकले नाही वाटत?? 😊😊😊😊
@bhagwatambole6528
@bhagwatambole6528 Год назад
Sir rate Kay ahe....
@sushilmugdiya5871
@sushilmugdiya5871 Год назад
Alimo grafting kasa ahe
@swapnil8739
@swapnil8739 Год назад
Me fuslplo
Далее
Russian soldiers get chased by Ukraine drone
00:28
Просмотров 55 тыс.
Russian soldiers get chased by Ukraine drone
00:28
Просмотров 55 тыс.