Тёмный

यावर्षी आम्ही जत्रा केली नाही || आमच्या सासूबाईने दंडवत घेतले नाही || आमची जत्रा या वर्षी खुप शांत 

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
Просмотров 87 тыс.
50% 1

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 189   
@SuryakantMhetre-o3t
@SuryakantMhetre-o3t 5 месяцев назад
स्वाती ताई तु ग्रेट आहेस तीन किलोमीटर दंडवत घेतला 🙏🙏
@SuryakantMhetre-o3t
@SuryakantMhetre-o3t 5 месяцев назад
ताई मला पण चुलीवर केलेल्या भाकरीचा पापुडा आवडतो
@jyotibendhari1941
@jyotibendhari1941 5 месяцев назад
स्वातीताई कडून महादेवाची सेवा घडते आणि आता दंडवत पण.
@kirannarayane626
@kirannarayane626 5 месяцев назад
तुमचे जंगल विला चे vlogs खूप छान असतात..एक दम सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवता..😊
@SunitaLawandesKitchen
@SunitaLawandesKitchen 5 месяцев назад
स्वातीचा चांगला व्यायाम झाला,जुन्या काळी,महिलांचा व्यायाम व्हावा म्हणून दंडवत प्रथा असेल,हल्ली तेच gym madhe javun pushup karto apan. जुने ते सोने
@NainaWaghmare-nk3ry
@NainaWaghmare-nk3ry 5 месяцев назад
ताई उद्याच्या vlog मध्ये हेअर स्टाइल दाखवा न म्हणजे आम्हालाही स्वतः ची स्वतः ला करता येईल please tai
@swatigaikwad378
@swatigaikwad378 Месяц назад
छान ताई, चुलीवर स्वयंपाक करताय 👍, काही आधुनिक मुलींना चूल नको वाटते😊 तुम्ही मस्त enjoy करताय 👍👍
@rajeshwaripatil2431
@rajeshwaripatil2431 5 месяцев назад
खुप मस्त, देवावर श्रद्धा असलीच पाहीजे तो आनंद काही वेगळाच असतो 👍
@yogeshjondhale6355
@yogeshjondhale6355 Месяц назад
वाईत दिवस आलया श़िवाय चांगले दिवस येत नाही खुप चांगल होत वाईट करनरेचे वाईट होत चांगल करनारेचे चांगल होत ताई कालजी नका करु
@alkavardhe5430
@alkavardhe5430 5 месяцев назад
खूप छान आम्हाला दर्शन पण दिलं आणि मटणाची रेसिपी पण खूप छान केले आहे माझी तब्येत नाही का बरोबर तरी मी बघत आहे आधीचे बघितले नाही बघणार आहे मी रिप्लाय दे
@nalinisawant585
@nalinisawant585 Месяц назад
माझ्या आईकडे आहे . डिग्रजवाडी ता.शिरूर जि.पुणे.
@ShraddhaHagote
@ShraddhaHagote 5 месяцев назад
Tumchya gavache naow valvne aahe ka
@RajendraMuthe
@RajendraMuthe 5 месяцев назад
Bhoyare pathar,
@AshaPatil-y5f
@AshaPatil-y5f 2 месяца назад
धाराशीव जिल्ह्यातील भंडारवाडी गाव आहे आमच्या गावात शिवरत्रील घेतात दडवत
@LataShete-u1s
@LataShete-u1s 5 месяцев назад
हो माझ्या माहेरी आजोळी आहे खूप मज्जा येते मटण आणि पुरण पोळीचा करतात
@SatishBhore-l8k
@SatishBhore-l8k 2 месяца назад
ताई आमच्या गावामध्ये पण तुळजापूरचा पलंग येतो❤❤❤
@SanviGawade-sr5sw
@SanviGawade-sr5sw 5 месяцев назад
छान ताई...तुम्ही येवढ्या गरमित पण चुलीवर जेवण बनवल...ग्रेट आहात तुम्ही
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 5 месяцев назад
मस्त , जवळपास गावच्या सर्वच जत्रांमध्ये यासारख्याच प्रथा, परंपरा असतात---त्या आपण जपल्याच पाहिजेत🎉 ' आजूक' सारखे काही नगरी शब्द आणि नगरी भाषा ऐकायला खूप आवडते,---ओरिजिनल असत तुमचं सगळं👌👍🎉🎉
@anilpagare1209
@anilpagare1209 5 месяцев назад
तुम्ही हुशार आहात अवघड काम जसे की मसाला वाटेने भाकरी करने दुसऱ्या कडुन करून घेतले
@latarengade8119
@latarengade8119 5 месяцев назад
आमच्या कडे पण सेम असतं दंडवते शेरणी हे सगळं असतं पण आमच्या कडे सायंकाळी असतात दंडवते
@श्रीस्वामीसमर्थ-र4झ
स्वाती तुमच घर छान आहे आणि छान वाटते ही तुला आता एक मुलगी होऊ दे म्हणजे घराची अजून शोभा वाढेल. सगळ कस अगदी छान आहे फक्त तीन भावांन मध्ये एका बहिणी ची कमी जाणवते तेवढी कमी तु भरून काढ मला तरी मना पासून आनंद होईल माझ्या कमेंट्स ला रिप्लाय दे. बाकी सर्व विडीओ खूप छान😊❤❤❤
@umeshchavan9727
@umeshchavan9727 5 месяцев назад
ताई तुम्ही इंस्टाग्राम वापरत नाही का राणातील किचन हे चैनल आहे त्यांचे व्हिडिओ मध्ये येसूर, काळा मसाला छान भेटतो त्यांच्याकडे
@sarikamankar271
@sarikamankar271 5 месяцев назад
हो आमच्या पण गावात असच दंडवते घेतात आमच्या पण गावात भैरवनाथ यात्रा भरते
@SonuLade-t1m
@SonuLade-t1m Месяц назад
ताई तुम्ही धनगर आहे का कारण मी आहे आणि सर्व तुमच्या रीत आमच्या सारखा आहे
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 5 месяцев назад
येसूर? आमच्याकडे आळण म्हणतात.. डाळ्या, तांदूळ, बाजरी भाजून पीठ बनवतात.. छान व्हिडिओ 👌🏼मस्तच. मी खूप enjoy केला वीडियो 🙏🏼
@shindukavishwar4907
@shindukavishwar4907 5 месяцев назад
हो ताई आमच्याकडे पण आहे ही प्रथा दंडवट शेरणी झाल्यावर सुवाणं जेवायला घालतात.
@RupaliKale-v1p
@RupaliKale-v1p 5 месяцев назад
तुमचं गाव वाळवणं आहे का मी तुम्हाला वाळवण्याचया यात्रेत पाहिल
@VanitaPawar-x4u
@VanitaPawar-x4u 5 месяцев назад
खूप छान जत्रा श्रद्धा हवी देवावर रेसिपी छान तुमच्याकडे आपले पणा आहे ग्रेट आहात
@studyeasy1230
@studyeasy1230 5 месяцев назад
Bhakri chan zalya swatitai Doghi bahini mast swaypak bnvta tumhi doghi bahini
@savitamohite595
@savitamohite595 5 месяцев назад
हो ताई आमच्याकडे पण असंच असते यात्रेत
@nayannaik9021
@nayannaik9021 5 месяцев назад
Happy 6 months birthday dear Savdu🎉❤.god bless you. So sweet both cute babies ❤❤. Kangan ghetlya aahet dadane...from London
@स्मितावामन
@स्मितावामन 5 месяцев назад
आमच्याकडे पणं घेतात दंडवत आणि शेरणी पणं वाटतात गूळ पेढे नारळ
@manishamande8844
@manishamande8844 5 месяцев назад
माझा माहेरी आहे ताई पध्दत
@NitaJadhav-ru3gy
@NitaJadhav-ru3gy 5 месяцев назад
आमच्या कडे पण अशीच असते जत्रा पण आमच्याकडे मटण नाहीत खात चैत्र महिन्यात
@KavitaSamgir
@KavitaSamgir 5 месяцев назад
हो आमच्या गावात सुद्धा आहे पद्धत दंडवत घेण्याची
@kesharjadhav6154
@kesharjadhav6154 5 месяцев назад
हो आमच्या गावात आहे आता हनुमान जयंती निमित्त शंकराची पालखी निघते तिनं दिवस असते यात्रा
@dhanashrideshmukh6656
@dhanashrideshmukh6656 2 месяца назад
Ho aamcha KDe pn dandwat ghetat. Me shikrapur chi ahe
@lakshyadefenceacademy-i2z
@lakshyadefenceacademy-i2z 5 месяцев назад
Khup khup Chan tai,tumha doghina bagitya sivay Aata divas jar nhi khup khup khup Chan 😊😊
@studyeasy1230
@studyeasy1230 5 месяцев назад
Chan vedio Swati tai chi sadi mast Moti tai pan mast diste
@studyeasy1230
@studyeasy1230 5 месяцев назад
Mi tumche vedio drroj pahte Khup vedio chan astat❤❤
@ajitjagdale-i1y
@ajitjagdale-i1y 5 месяцев назад
Mangalsutra kuthun. घेतल लिंक दे ना ताई की सोन्याचं आहे
@shravaneesworld4913
@shravaneesworld4913 5 месяцев назад
हो खूप छान आहे मंगळसूत्र...लिंक द्या प्लीज
@amrutamusmade380
@amrutamusmade380 2 месяца назад
ताई आमच्या कडे रामनवमी ला अशी जत्रा असते same तुमच्या सारखी प्रथा आहे. रामाला नवस करतात.. माझ्या सासूबाई दडवत घेतात आमची सारी भावकी असते.. सगळे 1,2 kg पेढे चा प्रसाद vatat
@ramdassawane6919
@ramdassawane6919 5 месяцев назад
तुमचा वीडियो कोन शूट करते
@kaminikumbharkar4353
@kaminikumbharkar4353 5 месяцев назад
हो आमच्या कडे पण दंडवत घालतात जत्रेच्या दिवशी आणि आम्ही पण जत्रेच्या दिवशी असेच चिकन आणि मटन बनवतो चणाडाळ बाजरी व थोडेसे तांदूळ पण फुटाणे भाजुन घेतो आणि हो आमच्या कडे ह्याला येसुर म्हणतात खुप छान आमची जत्रा २८ तारखेला आहे नवी मुंबई ला राहाते आणि माझे जेजुरी सासवड
@suvarnadaundkar4662
@suvarnadaundkar4662 4 месяца назад
Vanpuri gaon ahe ka tumche
@satishkawade1275
@satishkawade1275 4 месяца назад
आमच्या गावामध्ये पण भैरोबाचे मंदिर आहे आमच्या इथे पुरुष मंडळी पहाटे नदीवरून दीड किलोमीटर आंतर आहे तिथून दंडवत आणतात
@aaradhyaaarushdalvi2133
@aaradhyaaarushdalvi2133 5 месяцев назад
Mangalsutra chan aahe kothun getle
@ulpaghumbarde5521
@ulpaghumbarde5521 5 месяцев назад
आमच्या कडे ही आशीच असते भैरवनाथाची जत्रा
@UshaDinde-g2u
@UshaDinde-g2u 5 месяцев назад
खूप छान व्हिडिओ होता जत्रेचा तुम्ही दोघी खूप छान आहात.
@Rani-kv9rl
@Rani-kv9rl 4 месяца назад
Amhi Pune bhor che ahot amcha kade pan navsach dandwat ghetat
@sangitadagade7369
@sangitadagade7369 5 месяцев назад
Tai me gharatach1mahinacha rassa bhaji la jhatpat karnya sathi vaparte chan hoto kutlapn rasa amti vagere asur khup upyogi padto.❤❤chan recipe 👌👌👌
@namdevWagh-w3p
@namdevWagh-w3p 4 месяца назад
ताई आम्हीच कडे पन जत्राअसते पण दंडवत नाहीघालत सवासनी घालते पाच कवारीका मूली पूरनाचा सैपाककरूण
@aartichaudhari2483
@aartichaudhari2483 5 месяцев назад
Khup mast video aahe ❤ tumchi family mast aahe
@shailakhemnar2624
@shailakhemnar2624 5 месяцев назад
आम्ही पण ना चुकता जातो गावी यात्रेला
@mangalnavale6350
@mangalnavale6350 5 месяцев назад
भारती आणि स्वाती आजचा व्हिडिओ छान, गावाच्या जत्रेची आठवण आली
@AkankshaMane-lu1nq
@AkankshaMane-lu1nq 5 месяцев назад
Please show your gold colection🥰
@jayashrifule8279
@jayashrifule8279 2 месяца назад
हो आमच्या गावात बिरोबा ची जत्रा असते अहमदनगर नेप्ती मध्ये
@vidyachitrao8804
@vidyachitrao8804 5 месяцев назад
Khup sundar...Swati taila aamacha namaskar. Khup sundar aahe tumachi family.
@seemabhagwat6390
@seemabhagwat6390 5 месяцев назад
व्हिडिओ छान आहे पण स्त्री ने दंडवत कधीच घ्यायचं नसते खाली गुढग्यावर टेकून दर्शन कराचे असते भागवत ग्रंथामध्ये सांगितले आहे काही परंपरा चुकिच्या असतात
@tejaswinimadhale361
@tejaswinimadhale361 5 месяцев назад
Tai chiken matton krtana nehmi garam Pani use krayche tyachi chav veglich aste try krun paha
@pranitbhalerao5494
@pranitbhalerao5494 5 месяцев назад
आमच्याकडे नाही रहात अशि जत्रा तुमच्या कडलि बघून खूप छान वाटले मंदिर पण खूप छान आहे आणि रेसिपी काही सांगायला शब्दच नाही एकदम भारी 👌❤️❤️
@AlkaSakhare-yn5kj
@AlkaSakhare-yn5kj 5 месяцев назад
हो आमच्या कडे असते जत्रा बैहीरोबाची आम्ही पनं नगरचे च आहे
@shailakhemnar2624
@shailakhemnar2624 5 месяцев назад
आमच्याकडे रथ मिरवणूक असते...महादेवाची
@twinsbaby5493
@twinsbaby5493 5 месяцев назад
Fauji sobat 1da video call boltna cha video banva
@shailakhemnar2624
@shailakhemnar2624 5 месяцев назад
Tai गाव कुठले
@RajendraMuthe
@RajendraMuthe 5 месяцев назад
Bhoyare pathar
@ashawayfal9151
@ashawayfal9151 5 месяцев назад
आमच्याकडे पण घेतात पण तुमच्या गावाचं नाव काय आमच्या गावाच्या पण भैरवनाथाची यात्रा असते असेच दंडवत घेतात
@sonalitoradmal2097
@sonalitoradmal2097 5 месяцев назад
हो आमच्यकडे पण असेच असते पण ताई वाटण परतुन घेतले तर अजुन मस्त होते
@ShamalGhadge-t3i
@ShamalGhadge-t3i 5 месяцев назад
Bhakri banvtana tumi silk sadi ghalayla pahije hoti..chulitil thingy udun sadila kdi Chandra padatat kalt nahi
@meenakshichavan8664
@meenakshichavan8664 5 месяцев назад
मुलीनो मला माहीत आहे दंडवत
@megharaj_gholap_patil_48
@megharaj_gholap_patil_48 5 месяцев назад
मी स्वाती [ ताई ] चा लय मोठा fan आहे.😂❤
@kiranlokhande4311
@kiranlokhande4311 5 месяцев назад
Mazi bahin pn nagarchi ahe dhangarwadi nav ahe gavache
@siddhushingade2864
@siddhushingade2864 5 месяцев назад
Khup chaan Tai saheb ❤❤
@shailakhemnar2624
@shailakhemnar2624 5 месяцев назад
Tai तुमची simplicity kharach manala bhavte
@alkapawar1126
@alkapawar1126 3 месяца назад
माझ्या माहेरी पन हनुमान जयंतीला प्रत्येक सुना लेकी सगळेच दंडवत घेतात.
@ushagavhane9933
@ushagavhane9933 5 месяцев назад
खूप छान आहे ताई आमच्या गावामध्ये पण असंच करतात 👌👌
@priyankamuchandikar7035
@priyankamuchandikar7035 5 месяцев назад
ताई खुप छान आहे गाव खुप छान व्हिडिओ करता
@CreatorSearch-mw8mh
@CreatorSearch-mw8mh 5 месяцев назад
Tumche सासरे का दावत नाहीत
@ganeshtarate5421
@ganeshtarate5421 5 месяцев назад
ताई तुम्हाला मुलगी नाही का मी तुमचे रोज व्हिडिओ पाहतो 😮
@PRATIBHAPAWAR-m2j
@PRATIBHAPAWAR-m2j 5 месяцев назад
Tumache vlog pahayala kup chan vatate dogi kup chan ahat mala kup avadatat 👌👌👍
@dipaliethape8899
@dipaliethape8899 4 месяца назад
माझ्या माहेरी पण दंडवत असतात.माझी आई पण घेते.
@dadasahebkhose3336
@dadasahebkhose3336 5 месяцев назад
Yatra..Dandwat. .tradition..sherani. prasad...gramin mast.. sanskruti...Keep it up..sundar..
@shubhangisonawane4670
@shubhangisonawane4670 5 месяцев назад
Ho Tai amchakde pn Beed la asch ast
@JayJadhav-fx3tl
@JayJadhav-fx3tl 2 месяца назад
Yesur chi recipe dakhava ekda
@madhuripawar6845
@madhuripawar6845 5 месяцев назад
❤❤❤❤👌👌👌👌
@VarshaliHolkar-cg1qf
@VarshaliHolkar-cg1qf 5 месяцев назад
Bharti Tai tumchya kanatl sui Dora ahena gold ahe ka baki video Sundar 😊
@NitinKoli-ou9js
@NitinKoli-ou9js 5 месяцев назад
tumcha gav konta aha
@PrasannaVishnu-or2gr
@PrasannaVishnu-or2gr 5 месяцев назад
खुप छान आणि यात्रा खुप छान 👌👌
@dipalikumatkar2066
@dipalikumatkar2066 4 месяца назад
आमच्या गावाकडे ही असते अशी जत्रा असते पण संध्याकाळी 👏🏻
@nileshshinde6655
@nileshshinde6655 5 месяцев назад
कोणतं गाव आहे तुमचं
@prajaktajagtap1391
@prajaktajagtap1391 5 месяцев назад
Aamchya yatret sherni aste,Lotangan nahi ghet aamchya yatret
@rupalipawar7567
@rupalipawar7567 5 месяцев назад
आमच्या इथे पण घेतात दंडवत खूप छान झाली यात्रा❤❤❤
@khedkarravindra4277
@khedkarravindra4277 5 месяцев назад
ताई व्हिडिओ खूप छान असतात
@eknathkhairnar1916
@eknathkhairnar1916 5 месяцев назад
Tai julab and ulati var upay sag na
@sonaligondalwad2113
@sonaligondalwad2113 5 месяцев назад
Mast video.
@payaldhumal8347
@payaldhumal8347 5 месяцев назад
Khup chan aamchyakade pn ashich mothi yatra aaste tumche vedio pahilyashivay divas jat nahi
@ranjanamagar985
@ranjanamagar985 5 месяцев назад
असच आमच्या कडे पण असचं जञेला भाजी नाही
@ujjawalapalaskar930
@ujjawalapalaskar930 5 месяцев назад
Mi aale hote tai tumchya gavi... Khup chan aahe mandir 🙏🙏
@nehalahunde4031
@nehalahunde4031 5 месяцев назад
Whatsapp number divas tr br hoyil swati
@manishapange3365
@manishapange3365 5 месяцев назад
21 tarkhila amchi yatra ahiy tai ya mtn khayla takli haji nigojla
@sonaligawade6437
@sonaligawade6437 5 месяцев назад
Aamchya kade pan same ashich paddhat ahe yatre chi🎉
@pragatigodase5155
@pragatigodase5155 5 месяцев назад
Tumche gav konate aahe
@MahadeviSRA
@MahadeviSRA 5 месяцев назад
Amchya kade pan aasach asta
@hemadakare2902
@hemadakare2902 5 месяцев назад
Great ahat doghipan
Далее