#dhoklarecipe #dhoklapremixrecipe #dhoklatips#khamandhokla
साहित्य किलोमध्ये 👇
तांदूळ १.५ किलो (Rice 1.5kg)
चणाडाळ १ किलो ( split Bengal gram 1 kg)
उडीद डाळ २५० ग्रॅम( split black gram 250gm)
सोडा १०० ग्रॅम (soda 100gm)
सायट्रिक ॲसिड १०० ग्रॅम(citric acid 100gm)
साखर ४०० ग्रॅम(sugar 400 gm)
मीठ १०० ग्रॅम(salt 100 gm)
व्हिडिओमध्ये दाखवलेले साहित्याचे प्रमाण 👇
तांदूळ १.५ वाटी
चणाडाळ १ वाटी
उडीद डाळ ४ चमचे
सायट्रिक ॲसिड १.७ चमचा(1.3/4 tbsp)
सोडा १.५ चमचा
साखर ४ चमचे
मीठ चवीनुसार
आलं हिरव्या मिरच्या भरड
हळद चिमूटभर
तेल ३ चमचे.
(डाळ तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून (किंवा स्वच्छ पुसून घ्यावे) रवाळ दळून आणावे. जेवढे पीठ असेल तेवढेच पाणी घालून पीठ भिजवावे. आणि ढोकळा बनवावा.)
(सायट्रिक ॲसिड नसेल तर ढोकळा बनवतात इनो वापरू शकता)
(मी व्हिडिओ मध्ये चुकुन १०० ग्रॅम साखर बोलली आहे तर प्लिज Description box जसं प्रमाण दिले आहे तसं घ्यावे).....
मेदुवडा प्रिमिक्स रेसिपी 👇
• या पद्धतीने ४ महिने टि...
सोप्या पद्धतीने बेसन लाडू रेसिपी 👇
• कमी तुप वापरून सोप्या ...
नैवेद्यासाठी कांदा लसूण विरहित यम्मी यम्मी काबुली चणा मसाला रेसिपी 👇
• नैवेद्यासाठी कांदा लसू...
उरलेल्या पाकची गोड दशमी रेसिपी 👇
• आता उरलेल्या पाकाच काय...
पारंपारिक पदार्थ चिपळ्या रेसिपी 👇
• पोळी भाजी खायचा कंटाळा...
फेकून मारली तरी तुटणार नाही अशी काही खास टिप्स सह कुरडई रेसिपी 👇
• फेकून मारली तरी तुटणार...
हेल्दी नाश्ता रेसिपी 👇
• मिक्स डाळीचा असा नाश्त...
एक किलो खिच्ची पापडासाठी मसाला👇
• १ किलो कोणत्याही खिच्च...
चिंच गुळातील चटपटीत पोहे रेसिपी 👇
• चिंच गुळातील चटपटीत का...
ज्वारीची खमंग पुरी 👇
• मधल्या वेळेत खाण्यासाठ...
आलु भुजिया 👇
• आता घरच्या घरी बनवा चट...
चिज पराठा रेसिपी 👇
• Video
टोमॅटोचे चटपटीत डोसे 👇Tomato dosa
• न आंबविण्याचे टेंशन झट...
कधीही बघितली नसेल अशी पाकातील करंजी 👇
• अशी बनवा वेगळ्या प्रका...
ताकातील भेंडी रेसिपी 👇
• अजिबात चिकट न होता बनव...
पालक पनीर पास्ता👇
• Video
दही बनविण्याची साधी आणि सोपी पद्धत 👇
• या पद्धतीने बनवा घरच्य...
सांडगे/वड्या/वडे रेसिपी 👇
• पारंपारिक पद्धतीचे सां...
बटाटा साबुदाणा पापड 👇
• पळीचे साबुदाणा पापड|दो...
बिस्किट चाट 👇
• Video
मँगो बालुशाही 👇
• Mango balushahi | balu...
फ्रुट चॉकलेट सँडविच 👇
• Video
टोमॅटो सार👇
• Tomato saar recipe | ...
रताळयाचे गोड काप 👇
• Video
इडली सांबर रेसिपी 👇
• Sambhar recipe|restaur...
इंडियन फ्लेवर नाचोज👇
• Video
कढी वडा 👇
• kadhi special | कढी व...
10 сен 2024