#loksabhaelection2024 #beed #vidhansabha #vidhansabhaelection2024 #bjp #mahavikasaghadi #sharadpawar #ncp #maratha #ncp #ajitpawar #dhananjaymunde #pankajamundhe #parali #babangite #prakashsolanke #sandipkshirsagar #namitamundada #balasahebajbe #Vijaysinh Pandit #laxmanpawar #vidhansabhaelections
मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे ईथून विजयी झाले. या निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा राज्यात सर्वात उशिरा लागला होता. तसेच मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षाचे स्वरूप या बीड लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळालं होतं. त्यामुळे मराठा फॅक्टर अर्थात जरांगे फॅक्टर हा या मतदारसंघात सर्वाधिक पाहायला मिळाला. त्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बीडचं राजकारण कोणत्या दिशेला जाऊ शकतं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत,
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu
26 июн 2024