झाडाच्या फांद्यावरील शेंडे थोडे कट करा व २ ते ३ मुठी शेणखत/गांडूळ खत घाला १५ दिवसात झाडाला नवीन फुटवे येतील त्यानंतर केळीच्या, कांदाच्या सालीचे पाणी तयार करून दया हळूहळू फुले यायला सुरवात होईल
Halad hi jhadansathi upukta ahe tyane jhadance nukasan hot nahi pan vapar pramansir karava 10" Kundi asel tar phakt ardha camacha haladica vapar karava
कांद्याच्या सालीची पावडर कशी करावी जर सालीचे एका झाडाला देण्याचे प्रमाण किती आणि हळद एक लिटर पाण्यात किती मिसळावी हे खत मोगरा, गुलाब, जास्वंद,कूंदा, आणि कोणत्या फुलझाडांना देण्यात यावी
कांदाचीसाल उन्हात वाळवून मिक्सर मध्ये बारीक करायची, १०" च्या कुंडीसाठी १ चमचा या प्रमाणात झाडांना ही पावडर वापरायची १ लिटर पाण्यात १ चमचा हळद मिक्स करायची हे खत सर्व फुलझाडांना देता येते
Sonchafa kundit lava hota terrace vr the la hota Tyala kalya altya pn Tya krplya una mul krpl mhnun me kovl un milalal asa jagi thevl ani hard pruning kel but khup divs zal pan nai phutat e Kai kru compost banana peel sgl deun zal