खूप छान माहिती सांगितली आहे मॅम . मी वेटलोस साठी तुमचा डाएट प्लॅन फॉलो करत आहे.चांगला अनुभव आहे.पण मला सौम्य स्वरूपात आमवताचा त्रास सुरू झाला आहे.मग त्यात बरेच प्रोटीन पदार्थ टाळायला सांगितले आहेत ते सोडून बाकी मूग,मटकी, सोयाबीन, पनीर, दही, ताक हे पदार्थ चालतील का कृपया नक्की मार्गदर्शन करावे . माझे वय चाळीस वर्षे आहे.
Shengdanatail uric acid. Sati use kele tar chalel ka? Ground nutoil,kardai oil, sunflower oil bad lun nehami use karte. Ricebran oil fry karanaya sathi kadhi tari use karate. Pl guide me mam
मॅडम आपण खूप छान माहिती दिली आहे पण आपण सांगितलं की नॉनव्हेज फिश वगैरे खायचे नाही पण त्याचे आपण सूप पिऊ शकतो का ते फायदेशीर राहील की नाही ते आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा