Тёмный

रणजीत निंबाळकर खून प्रकरणाचं चार्जशीट कोर्टात आलं | बैलगाडा शर्यत | Bailgada Sharayt | Crime Story| 

Jahir Sabha
Подписаться 89 тыс.
Просмотров 101 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 282   
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 3 дня назад
२ काय १० भाग झाले तरी हरकत नाही आमची.. पण आज पर्यंत दिली तशीच संपूर्ण माहिती पोहचवा सर❤❤
@bailgada1176
@bailgada1176 3 дня назад
@bapuravkengar1285
@bapuravkengar1285 3 дня назад
टिंगरे सराना खर सुरक्षा दिलि पाहिजे न डगमगता काम करत आहेत चुकिला माफी नाही कीवा कोनाच्या धमकिला भित नाहित, सर मंजे सर्वांची दिल की धड़कन होते न्याय हा भेटलाच पाहिजे सराना
@Aj-f8k
@Aj-f8k 3 дня назад
😂😂 अरे इथे Y+सुरक्षा देऊन पण गोळ्या घालून मारतायत. जोपर्यंत भाजप सरकार जात नाही तोपर्यंत असेच चालू होणार
@Rockybhai11111day
@Rockybhai11111day 3 дня назад
टिंगरे सर तुमचं कोणी काही च वाकडं करू शकणार नाही . सर्व बैलगाडा प्रेम अंकिता ताई सरांच्या घरची सर्व तुमच्या पाठीशी आहेत
@Rockybhai11111day
@Rockybhai11111day 3 дня назад
​@@Aj-f8k😂😂😂😂 आता यात भाजप च काय 😂😂😂
@Aj-f8k
@Aj-f8k 3 дня назад
@@Rockybhai11111day कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काय केले सरकारने महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. आणि गृहमंत्री टरबुजा काय करतोय त्याला फक्त दुसऱ्या चे पक्ष फोडता येतात.
@Aj-f8k
@Aj-f8k 3 дня назад
@@Rockybhai11111day सिद्दीकी कोण होता माहिती आहे ना येवढ्या मोठ्या नेत्याला गोळ्या घातल्या याचा अर्थ महाराष्ट्रात कोणी सुरक्षित नाही
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 3 дня назад
ह्याच व्हिडिओ ची वाट बघतोय सर कधी पासून❤❤ धन्यवाद ❤
@rajupatil8405
@rajupatil8405 3 дня назад
त्या अंकुरण बाळाला बघितलं की भावना अनावर होतात, काय तिचं वय काय 3तिचं भविष्य 😢
@RohitBhagat-xe6vr
@RohitBhagat-xe6vr 3 дня назад
साहेब तुमचं मनापासून धन्यवाद माहिती देत राहता.आमच्या सरांना एक श्रध्दांजली अर्पण करता . आमच्या सारख्या बैल गाडी प्रेमीन कडून तुमचे आभार....😮 आमचे सर गेले आणि बैल गाडी शर्यत पाहणे खुप कमी झाले 😢
@sachinsalunkhe6650
@sachinsalunkhe6650 3 дня назад
गरिबांचा कैवारी आणि शर्यत शेत्रातील देव माणूस कै.रणजित निंबाळकर सर..कायम आठवणीत.... टिंगरे सर धन्यवाद
@sangampawar3022
@sangampawar3022 3 дня назад
टिंगरे साहेब आभार
@sanketjadhav8059
@sanketjadhav8059 3 дня назад
Sir...thanks for your regular updates... तुमच्यासारख्या माणसाची गरज काय आहे....ते आम्हा सामान्य माणसाला जाणिव होतेय 🎉🎉... Hatss of to you... Waiting for your next updates.... सलाम: टिंगरे Sir च्या कार्याला
@nileshbhore237
@nileshbhore237 3 дня назад
मला वाटलं होत रणजीत निंबाळकर यांच्या हत्येची बातमी ही पुढे काय होईल पण आपण आपल्या माध्यमातून त्याची पूर्ण माहिती मिळत राहते त्यामुळे धन्यवाद सर
@amolnimbalkar7420
@amolnimbalkar7420 3 дня назад
खूप छांन माहीती दिली सर धन्यवाद❤❤
@omkarpangarkar2119
@omkarpangarkar2119 3 дня назад
एक नाही सर १० भाग बनवा काही हरकत नाही......good work sir🙇🏻‍♂️♥️✨
@vitthalchavan7951
@vitthalchavan7951 3 дня назад
टिंगरे साहेब तुमचे खूप खूप आभार. आम्हाला आशा आहे तुमच्यामुळे निंबाळकर कुटुंबाला न्याय मिळू शकतो
@pratikmohite3700
@pratikmohite3700 3 дня назад
यूट्यूब चैनल चा वापर कसा करावा हे टिंगरे साहेबांकडून सर्वांनी शिकावं यूट्यूब वर हा निर्भीड असावा ❤❤ जाहीर आभार❤❤
@amolrao1137
@amolrao1137 3 дня назад
सरं धन्यवाद खुप मस्त सगितल्या बदल ❤❤
@Kitchenkingcm
@Kitchenkingcm 3 дня назад
आपले खूप आभार टिंगरे साहेब
@खिल्लारप्रेमी-त8फ
धन्यवाद सर
@rajeshjadhav7985
@rajeshjadhav7985 3 дня назад
एक सच्चा रिपोर्टर.... मच्छिंद्र टिंगरे सर...
@Swarajgaidhar
@Swarajgaidhar 3 дня назад
देव निबाळकर सरांना न्याय देईल 100 %
@सारकार-ल3र
@सारकार-ल3र 3 дня назад
निंबाळकर सर खूप मोठे देव माणूस होते
@Swarajgaidhar
@Swarajgaidhar 3 дня назад
@@सारकार-ल3र 🙏
@ravindrakakade295
@ravindrakakade295 3 дня назад
दोषींना शिक्षा झाली पाहिजे 😢😢
@sagarsagarttt4328
@sagarsagarttt4328 3 дня назад
साहेब खूप खूप धन्यवाद
@pravinpawar9609
@pravinpawar9609 3 дня назад
सर अपडेट अतिशय चांगली दिलेली आहे आपण
@Dnyaneshwar0707
@Dnyaneshwar0707 3 дня назад
खूप छान माहिती सर
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922
टिंगरेसर तुम्ही बैलगाडा शर्यत क्षेत्रात पाहिजे तुमच काम सुदंर आहे
@Ram-yq2qb
@Ram-yq2qb 3 дня назад
Ho pan ha ithe views betat mhnun ala ahe 😅
@sauravandade7278
@sauravandade7278 3 дня назад
​@@Ram-yq2qb आणि एवढी update द्यायला पण दम लागतो 🔥
@Ram-yq2qb
@Ram-yq2qb 3 дня назад
@@sauravandade7278 ho
@bapuraokhandekar6857
@bapuraokhandekar6857 3 дня назад
तू बघू नको​@@Ram-yq2qb
@BlackFace_0
@BlackFace_0 3 дня назад
Yes right
@VINODNANNAWARE-jp5rb
@VINODNANNAWARE-jp5rb 3 дня назад
अतिशय हुशार आहे हा माणूस
@shaileshnilkanth8957
@shaileshnilkanth8957 3 дня назад
धन्यवाद साहेब 👍
@nileshkshirsagar6455
@nileshkshirsagar6455 3 дня назад
अभ्यासू व्यक्तिमत्त्व, सविस्तर माहिती
@dnyaneshwar.sultane3686
@dnyaneshwar.sultane3686 3 дня назад
सर जेव्हा तुम्ही हि..केस हाताळली,, म्हणजे रिपोर्टिंग ची तेव्हा पहिला व्हिडिओ बघीतला तेव्हा तुमचे 23हजार फॉलोवर्स होते... त्यानंतर आतापर्यंत तुमचे जवळपास 84हजार फॉलोवर्स आहे नक्कीच तुमचे 1लाख होतील शुभेच्छा..... तात्पर्य निंबाळकर सरांना मानणारा वर्ग खुप मोठा आहे.... शेवटपर्यंत माहिती देत रहा
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 3 дня назад
२३ nahi ३ हजर होते फक्त
@Ggghhjuuj
@Ggghhjuuj 3 дня назад
​@@Mynameislakhan123मला काय म्हणायचे सर म्हणत होते की सुंदर ला दीड कोटी ला मागितला मग 37 लाखाला का विकला त्याच्या पण बाईट आहेत
@sudarshankalbhor3765
@sudarshankalbhor3765 3 дня назад
Sir khup mast sir kakade parivarala Fashi Denyat yavi bass🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤬🤬🤬🤬
@santoshssssss0222
@santoshssssss0222 День назад
सत्य परेशान होत असत पण कधीच हरत नसते त्या गौत्या ला अन त्याच्या साथीदाराला शिक्षा ही होणारच हे त्रिवार सत्य आहे & सलाम तुमच्या कार्याला पत्रकार साहेब
@VikasGavali-y1b
@VikasGavali-y1b 3 дня назад
त्या डीव्हीआर चा व्हिडिओ पण टाका सर तुमच्या फॉलोइंग साठी फक्त विनंती आहे 🙏🙏🙏
@maheshaughade2872
@maheshaughade2872 3 дня назад
गौतम लय हुशार आहे त्याला देव.क्षमा करणार नाही.
@सारकार-ल3र
@सारकार-ल3र 3 дня назад
का तुझ्या आईचा नवरा आहे का
@UmeshPawar-r9i
@UmeshPawar-r9i День назад
ओवी छान आहे काका तुमची 💐💐
@SurajShedge-gh7vv
@SurajShedge-gh7vv 3 дня назад
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@pravinjagadale1364
@pravinjagadale1364 2 дня назад
तुमच्या कामाला सलाम साहेब
@kiranmandale126
@kiranmandale126 3 дня назад
धन्यवाद टिंगरे सर
@OmkarShinde-o2m
@OmkarShinde-o2m 3 дня назад
टिंगरे साहेब सलाम तुमच्या कार्याला
@amarkolwadkar3827
@amarkolwadkar3827 2 дня назад
अभिनंदन सर
@RaviShendra-vr4ym
@RaviShendra-vr4ym 3 дня назад
भाऊसाहेब खूप चांगली अपडेट दिल्याबद्दल आणि तुम्ही जे म्हटले होते त्याप्रमाणे वागल्याबद्दल आखरीपर्यंत या केस मध्ये लक्ष ठेवून कुमारी अंकुरणला न्याय देण्यासाठी जे कार्य करत आहे तुम्ही पुन्हा मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो जय हिंद जय महाराष्ट्र 💐🙏
@GanpatDongare-p2r
@GanpatDongare-p2r 3 дня назад
सर तुम्हीच पाठपुरावा करता बस रणजित सराना न्याय मिळावा
@SukhadevPawar-b9q
@SukhadevPawar-b9q 3 дня назад
काकडे मरे परेंत सुटता कामा नये बस 🙏🙏🙏
@sandeeppawar3320
@sandeeppawar3320 3 дня назад
खूप सुंदर आणि सामान्य लोकांना समजेल अश्या प्रकारे समजून सांगितलात, चार्जेशीट कायाद्यामध्ये उत्कृष्ट रित्या बसेल अश्या प्रकारे तयार केला त्या बद्दल पोलीसांच विशेष अभिनंदन, टिंगरे सर तुमचे खूप खूप आभार, तुमच्या माहितीची आम्ही जनता वाट बगत असतो... पुन्हा एकदा टिंगरे सर आपले जनते कडून विशेष आभार धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@KisanKadam-n1x
@KisanKadam-n1x 3 дня назад
धन्यवाद
@shamkudale5120
@shamkudale5120 3 дня назад
मनापासून आभारी आहे सर
@anantbarabde865
@anantbarabde865 3 дня назад
मैदान रिपोर्टर वर गौतम काकडेनी बाईट दिली होती सर्जा चा व्यवहार झाला तेंव्हा.. तो पुरावा ठरू शकतो.
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 3 дня назад
डिलीट करायला कशाला लावल्या मग फोन करू करू 😂😂 आता झाला ना प्रॉब्लेम😢
@prasadyendhe6301
@prasadyendhe6301 3 дня назад
😂​@@Mynameislakhan123
@Gauravsutar2001
@Gauravsutar2001 3 дня назад
Vithal Nana ahet ki thos purava​@@Mynameislakhan123
@Dnyaneshwar0707
@Dnyaneshwar0707 3 дня назад
मैदान रिपोर्टर आणि घोलप तात्या या चॅनल वर व्हिडिओ भेटतील सर्जा च्या व्यव्हाराचे पण त्यांना पण ते डिलीट करायला लावले असतील गौतम ने धमकी देऊन
@Ashokkakde-x5i
@Ashokkakde-x5i 3 дня назад
टिंगरे साहेब तुमच्या कामाला सलाम कोणी पण कोणासाठी हे सगळं करू शकत नाही
@satishyamgar2535
@satishyamgar2535 3 дня назад
Sir 👍👍👍
@Neha4233
@Neha4233 3 дня назад
Chhan dada❤❤
@ShekharNadkar
@ShekharNadkar 3 дня назад
❤ thank sar 🎉
@arunkank5525
@arunkank5525 3 дня назад
Ho sir nakkich
@AbhijeetShedge-sx2uk
@AbhijeetShedge-sx2uk 2 дня назад
मानसिकता आहे सर ❤️ 🙏🙏🙏🙏🙏🙏
@dattabhauburkal1425
@dattabhauburkal1425 3 дня назад
धन्यवाद टिंगरे सर माहिती दिल्याबद्द्ल आणि आझुन किती जरी भाग तरी चालतील तूम्ही माहिती द्या 🙏
@ishwarrokade6660
@ishwarrokade6660 3 дня назад
तुमच्या कामाला सलाम आहे 🙏🙏🙏
@SaiRam-zj3fd
@SaiRam-zj3fd 3 дня назад
Khup Chan sir
@firojshaikh5680
@firojshaikh5680 3 дня назад
Thanks sir
@vaibhavdhonnar7719
@vaibhavdhonnar7719 3 дня назад
❤Thanks sir
@sanjaylakhe807
@sanjaylakhe807 3 дня назад
टिंगरे साहेब सलाम तुमच्या कार्याला🙏🙏🙏
@tallentg5368
@tallentg5368 3 дня назад
good work sir❤
@popatjadhav2395
@popatjadhav2395 3 дня назад
काही हरकत नाही सर कितीही भाग होऊ दे
@Vaishnvaimote4
@Vaishnvaimote4 День назад
सुंदर......निंबाळकर.... सरांच्या... दावणीला ....गेला ....पाहिजे...,,,,
@sanjaykondhalkar4567
@sanjaykondhalkar4567 3 дня назад
Salute sir for honesty
@DeepakChavan-mi8tg
@DeepakChavan-mi8tg 3 дня назад
एक नंबर
@jayeshmarathe9872
@jayeshmarathe9872 3 дня назад
Sirji khup khup abhari tumcha... 3 mahinya pasun aturta hoti hya bat chi...
@govindraut6950
@govindraut6950 3 дня назад
Tyana shiksha tar honarach tumhi mahiti dilyabaddal dhanyvad
@amrutgadave2556
@amrutgadave2556 3 дня назад
Nice mahiti
@nikttttttttttttt
@nikttttttttttttt 3 дня назад
Good work Tingre saheb
@prashantgangurde7590
@prashantgangurde7590 2 дня назад
टिंगरे सर मनःपूर्वक धन्यवाद आपल्यामुळे आम्हाला या केस ची सर्व अपडेट मिळतीये... बाकीचे youtuber शेपुट घालुन बसलेत..
@maheshpatil6288
@maheshpatil6288 3 дня назад
छान माहिती दिली सर.
@kunaldeokateofficial_0735
@kunaldeokateofficial_0735 3 дня назад
सर तुम्ही जो घटनाक्रम सांगितला तो अतिशय योग्य आहेपण त्या घटनाक्रमात सुंदर बैल गौतम काकडे यांच्या बंगल्यावर कधी आणला आणि कसा आणला हे सांगितलेलं नाही
@sagarjadhav4037
@sagarjadhav4037 3 дня назад
टिंगरे सर सलाम तुम्हाला ❤
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 3 дня назад
मी बोंबलत होतो काकडे च्यच व्हिडिओ डिलीट करू नका.. पुरावे आहेत त्यात.. तर केल्या तुम्ही😂 तुम्ही गरीब यूट्यूबर् ला शिव्या देऊन देऊन डिलीट करायला लावल्या😂😂 आता पुरावे गेले ते😢😢😢
@Akki0512
@Akki0512 3 дня назад
Tyanchyakad ahet ajun you tubevarun delete kele ahet fakt mobile madhe ahet
@satishppatil8187
@satishppatil8187 3 дня назад
तुमच्या कार्याला सलाम
@SamadhanShendage-gm8vk
@SamadhanShendage-gm8vk 3 дня назад
सर तुमच्या कार्याला सलाम
@VikasBhure-n2o
@VikasBhure-n2o 3 дня назад
छान माहिती दिलित सर
@ajinkyathorat5721
@ajinkyathorat5721 3 дня назад
खूप सुंदर
@shindemd17
@shindemd17 3 дня назад
Great work sir❤❤❤❤
@amolkhedkar5907
@amolkhedkar5907 3 дня назад
Ho sir
@NareshTatre
@NareshTatre 3 дня назад
Sar ❤❤
@AkashPatole-cr3vq
@AkashPatole-cr3vq 3 дня назад
सर तुम्ही कायपण करा .. दोशीला सुट्टी देऊ नका ... जग जाहीर केलं काकडेनी सर्जा चा व्यवहार पूर्ण झाला .. आणि आता म्हणतोय 30 लाख राहील .. सुटला नाय पाहिजे तो ..
@aniljagadale609
@aniljagadale609 3 дня назад
good sir
@ganeshdeshmukh1116
@ganeshdeshmukh1116 3 дня назад
Nice sir ,good work
@vinayakkadam1771
@vinayakkadam1771 3 дня назад
Sir mast ❤❤❤❤❤
@pankajdurgude202
@pankajdurgude202 3 дня назад
साहेब good
@RahulSangade-sg5kc
@RahulSangade-sg5kc 3 дня назад
नक्कीच सर किती ही भाग बनवा आम्ही तुमच्याच व्हिडिओ ची वाट बघत असतो
@VaibhavDarekar-n9h
@VaibhavDarekar-n9h 3 дня назад
Tingare Saheb you are such a great person...🙏🙏
@amardalave5499
@amardalave5499 3 дня назад
1 nambar sir very good 👍
@BlackFace_0
@BlackFace_0 3 дня назад
Good person with knowledge
@vinod_nigade
@vinod_nigade 3 дня назад
Mast❤
@vaibhavkakade285
@vaibhavkakade285 3 дня назад
Sir 4 bhag houndya pn tumhi best mahiti deta❤
@appag5252
@appag5252 3 дня назад
Khup chan apadet dili sir tumi
@Rockybhai11111day
@Rockybhai11111day 3 дня назад
सर खरच तुही पहिल्या पासून अगदी योग्य माहिती दिली आहे. कोणाला ही न घाबरता ❤❤❤❤❤. I am proud of you
@jeevanmalusare5762
@jeevanmalusare5762 3 дня назад
साहेब ❤❤❤
@YogeshDiwthe
@YogeshDiwthe 3 дня назад
सर खूप छान
@JafarPatel-d4v
@JafarPatel-d4v 2 дня назад
खरचं मनापासुन सलाम तुम्हांला सर न्याय पाहिजे आपल्या सरांना
@Sarja-g4j
@Sarja-g4j 3 дня назад
सर तुम्ही खूप छान काम करत आहात आणि पुढे असंच रिपोर्ट देत रहा कोणाच्याही धमकीला बळी न पडता तुम्ही काम करत आहात आमच्यासाठी तुम्ही देव माणूस आहात पुढचा भाग लवकरच आणा सर्जा मथुर 8500+1001=❤️‍🩹फॅन्स miss you sir😢
@DhirajPartoleVlogs
@DhirajPartoleVlogs 2 дня назад
Reporter कसा असावा ......तर टिंगरे सरांसारखा असावा. कोणाच्याही टप्प्यात न येणारा आणि रोखठोक❤❤❤
@shaileshbaikar973
@shaileshbaikar973 3 дня назад
सर तुम्ही छान माहिती दिली त्या बदल धन्यवाद
@sachindange5372
@sachindange5372 3 дня назад
टिंगरे साहेब कितीपणं भाग येऊद्या
@MaheshShinde-f4g
@MaheshShinde-f4g 3 дня назад
सर तुमच काम खुप छान आहे❤❤
@ज्ञानेश्वरशिंदे-ख4घ
चार-पाच भागा सांगा
@sandipyadav9355
@sandipyadav9355 3 дня назад
Best of टिंगरे sir
Далее
ITZY "GOLD" M/V
03:20
Просмотров 6 млн