Тёмный

Gautam Kakde vs Ranjit Nimbalkar Sir Firing : गोळीबाराच खरं कारण काय ?| Bailgada | Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 778 тыс.
Просмотров 859 тыс.
50% 1

Gautam Bhaiya Kakde vs Ranjit Nimbalkar Firing : गोळीबाराच खरं कारण काय ?| Bailgada | Vishaych Bhari
मंडळी काल रात्री बैलगाडा क्षेत्राला काळिमा फासणारी घटना निंबुत इथं घडलीय. बैल व्यवहाराच्या वादातून काल बैलगाडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध मालक म्हणून ओळख असणारे गौतम भैय्या काकडे, रणजित निंबाळकर या दोघांमध्ये बाचाबाची होऊनं गोळीबार झालाय. आता या गोळीबाराचं मुख्य कारण हे बैल खरेदी विक्री असं सांगण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी गौतम भैय्या काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्याकडून सुंदर नावाचा बैल घेतला होता. त्या बैलाची उर्वरित रक्कम घेण्यासाठी निंबाळकर हे गौतम भैय्या यांच्या घरी आले होते त्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय असं सांगण्यात येतंय. पण बैलगाडा क्षेत्रासाठी मात्र ही फार दुर्दैवी घटना आहे असं बोललं जातंय. मागे एकदा राहुल भाई पाटील आणि पंढरीशेठ फडके यांच्यामध्ये बैलगाडा शर्यतितील खुनशीवरून गोळीबार झाला होता आणि आता ही घटना. त्यामुळे संपूर्ण बैलगाडा क्षेत्र हादरून. म्हणूनच नेमकं काय घडलयं निंबुतमध्ये ? गौतम भैय्या काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात नेमका कशावरून वाद झाला ? हे सगळंच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#gautambhaiya
#gautambhaiyakakde
#marathinews
#marathinewstoday
#maharashtranews
#latestnews
#latestmarathinews
#bailgadasharyat
#bailgadasharyatlive
#bailgada
#bailgadapremi
#bailgada_sharyat_official
#bailgadashariyat
#bakasur
#bakasurvsmathur

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 958   
@shivaksh4107
@shivaksh4107 3 месяца назад
0:04 माझं पहिल channel ला विचारायचय,, तुम्हाला त्या आरोपिबद्दल आदर आहे का? आणि नसेल तर मग तुम्ही thumbnail ला गौतम भैया का लिहलय?... Channel ने याची दाखल घ्यावी अन्यथा ब्लॉक करु..
@AtulChavan-ur3ot
@AtulChavan-ur3ot 3 месяца назад
काकडे पुर्वी पासुनच गुन्हेगार क्षेत्रात कार्यरत आहे विश्वास नसेल तर त्यांच्या पंचक्रोशीतील लोकांना विचारा
@Ranjeet-wn3ln
@Ranjeet-wn3ln 3 месяца назад
💯
@anantbarabde865
@anantbarabde865 3 месяца назад
कॅमेरा समोर आम्ही फॅमिली आहोत म्हणायचे. अन पाठीमागे जिव घ्यायचा...! निंबाळकर सर खरा माणूस आहे समोर अन मागे स्पष्ट बोलतो... लेकरं बायको चा विचार तरी करायचा गोळी मारतांना.. कार्यवाही झालीच पाहिजे
@kirankulkarni8641
@kirankulkarni8641 3 месяца назад
काकडे youtube वर तेवड़ा शांत बोलतो,,,,बाकी कारनामे सगले बाराचे 😮😮😮
@nileshpatil6660
@nileshpatil6660 3 месяца назад
हो नक्कीच
@Wireless_199
@Wireless_199 3 месяца назад
Barajannich kadhla aahe tya shajya chi awlad nahi ti
@Rohitmisal41
@Rohitmisal41 3 месяца назад
आम्हाला वाटलं गोतम भैय्या बैलगाडी क्षेत्रातला देव माणूस आहे पण ते लय खतरनाक निघाले😂😂😂
@nileshsonawane7326
@nileshsonawane7326 3 месяца назад
Aamhala pan tech vatal​@@Rohitmisal41
@spider0642
@spider0642 3 месяца назад
Political manus aahe bhai to tyancha ky sangat yet ny
@DTamerika
@DTamerika 3 месяца назад
10 महिन्याची पोरगी, पत्नी सोबत असताना गोळ्या झाडल्या आहे काय संस्कार काकडे घराण्याचे
@HarishJashav-zt4ze
@HarishJashav-zt4ze 3 месяца назад
जाहीर निषेध
@yogeshpawar6763
@yogeshpawar6763 3 месяца назад
खूप मारहाण केली आपल्या बायको अंन लहान पोरी समोर tyna मारल..😢😢😢 खूप वाईट घटना
@JitendraPawar-f5j
@JitendraPawar-f5j 3 месяца назад
Nished kara
@JitendraPawar-f5j
@JitendraPawar-f5j 3 месяца назад
Black day
@SagarBhagat-c2s
@SagarBhagat-c2s 3 месяца назад
😢😢😢
@chaitanyabhosale164
@chaitanyabhosale164 3 месяца назад
गौतम ला खूप माज आलाय पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी 😢
@tanajikumkar5372
@tanajikumkar5372 3 месяца назад
💯💯💯💯
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt 3 месяца назад
Sharad Pawar cha aahe ​@@nileshpatil6660
@Shdhrufcnchrk
@Shdhrufcnchrk 3 месяца назад
जुना गुंडा
@Wireless_199
@Wireless_199 3 месяца назад
Tujhya aaila nagdi keli hoti ka ranjit ne​@@kisansurvase8668
@gauravshinde1893
@gauravshinde1893 3 месяца назад
तुला अक्कल आहे का बाजु कोणाची घेतोय तू मी पण बकासुर प्रेमी आहे ​@@kisansurvase8668
@ranjeetpawar7751
@ranjeetpawar7751 3 месяца назад
व्यापारी गौतम काकडे यांचा जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴🏴🏴
@finalgoal5448
@finalgoal5448 3 месяца назад
सरांचा हॉस्पिटल मधला फोटो बघितला , फोटो बघून खूप वाईट वाटल एवढच बोलेल , गौतम काकडेला कर्माची फळ भेटली पाहिजे , त्याना त्यांच्या भावाला शिक्षा झाली पाहिजे
@yuvrajphadtare-xe8jz
@yuvrajphadtare-xe8jz 3 месяца назад
1वर्षाच्या आत काकडेचा कार्यक्रम होईल नक्कीच... देव सुट्टी देणार नाही काकडेला
@KaustubhBansode
@KaustubhBansode 3 месяца назад
Are pan bhaiyancha bhavani kel ahe tya bhaiyancha kay dosh ahe re
@amitwagh7859
@amitwagh7859 3 месяца назад
​@@WrestlingLover5983kharr ka Mita plz khrr sang
@KaustubhBansode
@KaustubhBansode 3 месяца назад
@@WrestlingLover5983 kahi bolu nako bhau
@vikramkale3386
@vikramkale3386 3 месяца назад
कोण bolla​@@WrestlingLover5983
@jitele8670
@jitele8670 3 месяца назад
नाव मोठे लक्षण खोटे बारामती कराणी हे घराणा तांदळाच्या खड्यासारखे वेगळं केलय
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt 3 месяца назад
Brobar 😢
@rupeshbhosale6970
@rupeshbhosale6970 3 месяца назад
बरोबर आहे 👍🏽👍🏽
@Lalmati.
@Lalmati. 3 месяца назад
😂😂😅
@JitendraPawar-f5j
@JitendraPawar-f5j 3 месяца назад
Right
@sandippatil7484
@sandippatil7484 3 месяца назад
निव्वल भिकरचोट लोक लायकी नसता ना का करता एवढं मोठं व्यवहार. सर्व घाण तिकडे आहे का
@नकंचित्शाश्वतम्
पांढऱ्या कपड्या मागे माणूस किती काळा असतो 🥺
@Brand.mh11
@Brand.mh11 3 месяца назад
पोलिसांनी मैदान रिपोर्टर उचलायला पाहिजे सगळं माहिती पडेल
@vaibhavnalawade2508
@vaibhavnalawade2508 3 месяца назад
1k number bolas bhava 🤞🤞🤞🤞🤞🤞 tyalach aadhi uchala pahije
@Niketan.Rathee
@Niketan.Rathee 3 месяца назад
बिळात लपून बसला असेल आज.... रोज अपडेट देतो... आज एकही पोस्ट नाही टाकली त्याने. 😜😜😜
@ajitpatil5881
@ajitpatil5881 3 месяца назад
Are to bhandane lavayche n bhandane mitaleli ukarun kadhayche kame karto mulakhat ghetana sirana kasa tochun bolalela aamcha sunder hechya bapacha sunder he labad dhongi manus aaje to youtuber
@amolvairal5291
@amolvairal5291 3 месяца назад
हा मैदान रिपोटर भांडण लावतो अस मला वाटतं आणि मुलाखत पण भंगार घेतो you tube ला त्याचा चॅनेल ला रिपोट करा बॅन होईल
@indrajitjagtap8064
@indrajitjagtap8064 3 месяца назад
Brobr
@subhashkarvande623
@subhashkarvande623 3 месяца назад
सोमेश्वर सोमेश्वर करून देवाला पण नाही सोडत हा
@prashantjadhav5073
@prashantjadhav5073 3 месяца назад
Brobar bole tumhi Bite detana 100 vela ha kakde as bolto
@Mathur00099
@Mathur00099 3 месяца назад
Ho😂
@dattamozar8983
@dattamozar8983 3 месяца назад
हलकट गौतम भैया काकडे तुझी लायकी संपूर्ण महाराष्ट्राला कळाली सर तुम्ही लवकर बरे व्हा🙏🏻
@HT-vk6nf
@HT-vk6nf 3 месяца назад
सरांनी ६१लाखाचा व्यवहार क्लिअर केला तसा गौतम काकडे यांनी ३७ लाखाचा व्यवहार पूर्ण कारयला हवा होता .
@Shdhrufcnchrk
@Shdhrufcnchrk 3 месяца назад
सरांनी एकट्याने ६१ लाख पुर्ण केले या गौतम ने दोघात बैल घेतला पर्टनर ने गौतम कडे आरदे पैसे दिले आरदे गौतम देनार तरी सुद्धा सरांची फसवनुक करायचा प्लान होता गौतमचा
@BlackFace_0
@BlackFace_0 3 месяца назад
​@@Shdhrufcnchrkkay kon hote bayanche partner
@ajitpatil5881
@ajitpatil5881 3 месяца назад
​@@Shdhrufcnchrkbarobar bolala Kakade ni mumbai walyala pn bombalayala lavale aani saranchi stamp var sahi gheun paise dilech naste n sirana lokansomor Khote tharavale aste n mumbai walyala bail punha vikun jast paishyane thakala asta
@SagarBhagat-c2s
@SagarBhagat-c2s 3 месяца назад
सुंदर रिटर्न घ्यवा
@dhanushtravels4203
@dhanushtravels4203 3 месяца назад
Are tya kakde chi layaki nahi
@SukhadevPawar-b9q
@SukhadevPawar-b9q 3 месяца назад
जे चाणंगले वाटतात ते अशे वाईट कृत्याचे असतात 😡🤦‍♂️. गौतम तुझा जाहीर निषेध 💯😡. निंबाळकर सर जे बोलून वाईट झाले ते तेव्हढे वाईट नाहीत.. सर लवकर बरे व्हा 🙏🙏. आणि जे काही हे प्रकरण घडलं ते तुमच्या चॅनल वर खरखर सांगून टाका 🙏🙏. आम्ही तुमच्या surport मध्ये आहोत. सुंदर परत घेऊन घ्या.
@स्वराज्य-न1च
@स्वराज्य-न1च 3 месяца назад
Bakasur tu kharach देवाचा अवतार असशील तर रणजित सर यांना आशीर्वाद दे त्यांना बर वाटू दे😢😭 मास्टर बोलून जात रे पण तास लई भारी आहे ते 😭
@king-mv3li
@king-mv3li 3 месяца назад
Kasla bhari 😂😂😂
@surajmohape1
@surajmohape1 3 месяца назад
व्यापारी आहे तो गौतम
@ganeshpawar9074
@ganeshpawar9074 3 месяца назад
लबाड व्यापारी
@Unknown-ml9tc
@Unknown-ml9tc 3 месяца назад
💯💯💯
@tanajikumkar5372
@tanajikumkar5372 3 месяца назад
💯💯💯💯
@Vaiju-pk4dh
@Vaiju-pk4dh 3 месяца назад
💯💯
@akshayjadhav4669
@akshayjadhav4669 3 месяца назад
बकासुर च्या कृपेनें सर लवकर बरे व्हावे आणि गौतम काकडे यांना व त्यांच्या सहकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी हीच देवाला प्रार्थना 🙏🙏
@SonaliKarade-q1q
@SonaliKarade-q1q 27 дней назад
Gele 😢
@kalyanyadav9528
@kalyanyadav9528 3 месяца назад
बारामती करानी उगाच संपवले नाही काकडे घराणे
@Ranjeet-wn3ln
@Ranjeet-wn3ln 3 месяца назад
💯👍
@prashant__1997
@prashant__1997 3 месяца назад
हा गौत्या बैलांचा व्यापारी आहे कॅमेरा समोर वेगळ बोलतो आणि पाठीमागे याचे लई कारनामे आहेत सरांनी एव्हढ्या विश्वासाने सुंदर दिला का तर सर्जा च्या बदल्यात पण गौत्या पाठीत खंजीर खुपसला 🥺
@GauravYadav-wj9zv
@GauravYadav-wj9zv 3 месяца назад
Hoy
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 3 месяца назад
👌
@omkarjarande6139
@omkarjarande6139 3 месяца назад
💯
@KiranSonavne-j1t
@KiranSonavne-j1t 3 месяца назад
अरे या गवताला मारायला पाहिजे होता दादा लय बडवा
@rushigaikwad5423
@rushigaikwad5423 3 месяца назад
व्यापार्याचा जाहीर निषेध
@Bailgada1986
@Bailgada1986 3 месяца назад
ही घटना शर्यती सोबत जोडू नका.फक्त व्यवहारात झालेली घटना आहे.
@Bailgada_Premi_0704
@Bailgada_Premi_0704 3 месяца назад
Nimbalkar sir लवकर बरे व्हा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.....1001 मथुर फॅन कडून
@AjayPhalke-r5g
@AjayPhalke-r5g 3 месяца назад
Expire zale ahet
@KhanderavDevkar
@KhanderavDevkar 3 месяца назад
गौत्या काकडे लवकरात लवकर अटक करा अन्यता वाईट परिणाम होतील
@sachinaldar7334
@sachinaldar7334 3 месяца назад
सर लवकर बरे व्हा,आनी आपला सुंदर माघारी घ्या
@chetan9881
@chetan9881 3 месяца назад
चुकीचा माणूस आहे काकडे... हे पहिलेच सांगितले होते... लोकांना हे कळत नाहीत.. आपल्यालाचे जाब विचारतात... चूकीचा माणूस आहे गौतमराव.., ह्याचे खायचे दात वेगळे आणि चावायचे दात वेगळे... 🙏🏻🙏🏻🤦🏻‍♂️
@sagargavali2779
@sagargavali2779 3 месяца назад
काकडे हा राजकारणी आहे त्याला वरिष्ठ लोकांची साथ आहे म्हणून एवढा माज आहे त्याला लवकर बरे व्हा रंजीत सर
@manishkirpan4689
@manishkirpan4689 3 месяца назад
माणूस कसा का असं ना रोखठोक बोलणारा होता हे असा नव्हत करायला पाहिजे त्यांचा मागे सुधा 1 कुटुंब आहे रणजीत निंबाळकर सर लवकर बरे व्हावे सुखरूप परत यावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@amitraut8899
@amitraut8899 3 месяца назад
फलटण मध्ये ये महनव दम असेल तर घरात आलेल्या माणसावर हल्ला करतो ... दम असेल तर ओपन मैदानात ये ना
@KhanderavDevkar
@KhanderavDevkar 3 месяца назад
कुणी ही आस समजू नका निम्बाळकर सर ना एकटे आहेत खूप वाईट परिणाम मिणार गौतम काकडे ला याचे
@dattuteli2254
@dattuteli2254 3 месяца назад
66
@jaihind5021
@jaihind5021 3 месяца назад
​@@dattuteli2254tuzya aaivr 66 mhnun tu jnmala aala 66
@sbwbbsjkaakeiheh72727
@sbwbbsjkaakeiheh72727 3 месяца назад
गौतमची दखल सरकारनी घ्यावी आणि त्याची प्रॉपर्टी जप्त करावी
@pramodkashid1571
@pramodkashid1571 3 месяца назад
बैल गाडा शर्यत ही शेतकरी गोरगरीब लोकांचा छंद होता पण यात धन दांडगे घुसलेत त्यामुळे बैल गाडा शर्यत कलंकित होत आहे. पहिल्यांदा या धन दांडग्या ना बैल लावला पाहिजे... तो पण तुंबलेला वळू
@rohitjagtap-ij4bc
@rohitjagtap-ij4bc 3 месяца назад
मळकट कपड्यातील बैल मालक. लय भारी. पांडर्या कपड्यातला नाही.
@tusharsawant4903
@tusharsawant4903 3 месяца назад
एक नंबर बोलला भाऊ
@RaghunathWaghmode-g2x
@RaghunathWaghmode-g2x 3 месяца назад
गौतम भैय्या पुढे ही अपेक्षा नव्हती ही अपेक्षा नव्हती
@amolargade4794
@amolargade4794 3 месяца назад
आमच्या पुण्यातली घाट चांगले नाही मग कधी भांडण नाही काय नाही
@Vishal4396
@Vishal4396 3 месяца назад
Apalch changl ahe
@devidasjadhav9902
@devidasjadhav9902 3 месяца назад
सर्जा विकत घेतल्या वर सरांना बरेच लोकांनी सांगितले होते हा काकड्या व्यापारी आहे पण सरांचा इर्षा नडली
@rampawar2215
@rampawar2215 3 месяца назад
बैल गाडी सघटना काकडे काडुन टाका आसे नालयक मानुस नको
@NOBODY08989
@NOBODY08989 3 месяца назад
सरांना सुंदर चे ९० लाख रुपये भेटत होते नाशिक मधून आणि आनंद अप्पा हे सुद्धा मागे लागले होते पण सरांनी भैयाला बैल का दिला काय माहित आज खरा चेहरा समजला सगळ्या लोकांना भैयांचा सर लवकर बरे व्हा जाऊद्या सगळे जीव आहे तर सगळे आहे ❤
@Niketan.Rathee
@Niketan.Rathee 3 месяца назад
किंम्मत फुगवून सांगायची, दुसरा काय.... 90 लाखाची मागणी होती तर 37 लाखाला कोनी विक्री करेल का जरा तुम्हीच सांगा.
@NOBODY08989
@NOBODY08989 3 месяца назад
@@Niketan.Rathee भावा तेच पण रेठरे येथील पै आनंद अप्पा नी ९० लखाला मागितला होता हे खर आहे ते अप्पा स्वतः बोलले होते पण खर काय ते नंतरच समजेल
@BlackFace_0
@BlackFace_0 3 месяца назад
​@@NOBODY08989atta chya kalat kona ver hi vishwas theu shakat nahi 😢
@appleseb318
@appleseb318 3 месяца назад
खरय​@@Niketan.Rathee
@nikhilsuryawanshi4553
@nikhilsuryawanshi4553 3 месяца назад
अरे दादा इतका महाग बैल काय शेणाचा जाग्यावर सोनं नही देत... खोटारडी आहेत दोघे पण
@mhatresania1
@mhatresania1 3 месяца назад
जे आरोपी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे..... निंबाळकर सर लवकर बरे. व्हा....1001 परिवार तुमच्या सोबत आहे❤❤
@sagarpatil7965
@sagarpatil7965 3 месяца назад
😂😂
@ketanalim7236
@ketanalim7236 3 месяца назад
तुमच्या नावाने कोणी तरी फेक अकाउंट चालवत आहे RU-vid la
@OriginalMathurFan1001
@OriginalMathurFan1001 3 месяца назад
Sania tujha navane ek fake id open kele ahe Atul Bhosale navachya mulane... Tyach name hya aadhi Atulraje Bhosale hota ata tyane tujha nav thevlay, Photo pn hach lavlay. Hya post var comment ahe bgh tyachi nimbalkar sir chya virodhat
@Mr_dip_1001
@Mr_dip_1001 3 месяца назад
@@OriginalMathurFan1001 ho mahit ahe Tila mi 4 divas adich sagital ahe
@mhatresania1
@mhatresania1 3 месяца назад
@@OriginalMathurFan1001 त्याच्यावर केस करता आता
@yogpalekar26
@yogpalekar26 3 месяца назад
व्यापर्यारा चांगलाच 3 वर्ष अटक ठेवा.
@vicky-gp5yo
@vicky-gp5yo 3 месяца назад
आता घरात आहेत ती पण कुठ पळवतोय बघतो बैल व्यापारी.......सर लवकर बरे व्हा सुंदर आपला आहे आपला राहणार
@SagarBhagat-c2s
@SagarBhagat-c2s 3 месяца назад
सर्जा आणि सुंदर प्रेमी आहे सुंदर रिटर्न घाय
@Rishi_4545
@Rishi_4545 3 месяца назад
संघटनेने बंदी घातली पाहिजे गौतम काकडे वर
@vipulhagawane872
@vipulhagawane872 3 месяца назад
गौतम भैय्यांनी मागच्या वेळेस निमोस मध्ये शर्यत भरवली होती त्या शर्यतीचे पैसे पण त्यांनी मालकांना दिलेले नाही आहेत अजून
@simpalboy-l5c
@simpalboy-l5c 3 месяца назад
गौतम भैया ने सोनू भोपतराव कडाव याचा राजा 777 विकत घेतलेला आणि पैसे दिलेच नव्हता म्हणून सोनू भोपतरव यांनी बैल परत नेला भैया खूप भिकर्चोट आहे वाटत
@chandusalvi1215
@chandusalvi1215 3 месяца назад
यामधे सरांची पण चुकी आहे. संघटनेचा एखादा तरी व्यक्ती व्यवहाराला घ्यायला पाहिजे होता. Get well soon sir 😢
@akshay_todkar_555
@akshay_todkar_555 3 месяца назад
गौतम भैया तुमचा आम्हाला अभिमान वाटायचा पण आता तुम्ही मनातून उतरला जी काय असेल ती शिक्षा भोगायला तयार रहा
@tejasgunjal3286
@tejasgunjal3286 3 месяца назад
सरांना कोणीही कमी समजू नका फक्त सर बरे होऊ द्यात मग कळेल सरांचा दरारा रिप्लाय फिक्स होणार 💯
@MahadevBirajdar-zv8qc
@MahadevBirajdar-zv8qc 3 месяца назад
शर्यत क्षेत्रात असले कामे करू नका एकामुळे दुसऱ्यांच्या पोटावर लाथ मिळेल
@pravin_todkar_96k
@pravin_todkar_96k 3 месяца назад
आता पर्यंत मोठा भाऊ छोटा भाऊ करत होते आता मारा एका मेकाला 😂😂
@RavindraSodaye-gw8td
@RavindraSodaye-gw8td 3 месяца назад
बरोबर बोललं तू एकमेव ला ठार मारल्या शिवाय भाऊ दिसणार नाही एक बैलगाडी प्रेमी
@pranitkadam7748
@pranitkadam7748 3 месяца назад
खुप वाईट zaly.. यापुढे बैलगाड्या शर्यत मधली आवड संपली.. सर tumhi फक्त लवकर बरे व्हा 🙏🏻🙏🏻
@PrasadDagade-b3g
@PrasadDagade-b3g 3 месяца назад
सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या त्यांचे वाद बैलाच्या व्यवहारातून झालेत. बैलगाड्याच्या खेळातुन नाही त्यामुळे बैलगाडा क्षेत्राला बदनाम करण्यात अर्थ नाही.
@shreyas3727
@shreyas3727 3 месяца назад
सर लवकर बरे व्हा आम्हाला तुमची गरज आहे .तरी तुम्हाला म्हटलो होतो ह्या अश्या राजकारणांच्या नादी नका लागू झोलझाल करणारा माणूस आहे हा काकडे
@balma8552
@balma8552 3 месяца назад
मैदानं रिपोर्टर वाला कुठं आहे... त्याला माहीत अस्सल ... एका दिवसांत 4-5, दिवसांत .. मुलाखत टाकल होत .. कुठं गेला विचारा त्याला
@Sahil-vr2fi
@Sahil-vr2fi 3 месяца назад
To khup madarchot ahe,chata ahe tycha sada kada tyche gun gan gato vayparache
@pramodbarge6152
@pramodbarge6152 3 месяца назад
त्या लेकिला खूप आशिर्वाद तीच सौभाग्य अखंड राहो
@harishbhavake5146
@harishbhavake5146 3 месяца назад
गौतम काकडेवर अखिल भारतीय बैलगाड़ी संघटनेन बंदि घालावी यांच्या सारख्यांन मुळ शर्यतीवर परिणाम होउ शकतो
@mirajvishwaslondhe8808
@mirajvishwaslondhe8808 3 месяца назад
Ranjit nimbalkar sir भावूर्ण श्रध्दांजली
@Mayanknagre
@Mayanknagre 3 месяца назад
गौतम भैय्या हा बैलगाडा मालक नसून व्यापारी आहे
@yashpawar1305
@yashpawar1305 3 месяца назад
भैया तुमचाकडुन ही अपेक्षा न्हवती😢😢😔
@bhau230
@bhau230 3 месяца назад
राहुलभाई पाटील आत्ता सोडत नाही भैया ला
@amolrao1137
@amolrao1137 3 месяца назад
💯
@संदीपपाटील
@संदीपपाटील 3 месяца назад
राहुल भाई कशाला dushamani घेतली त्यांचाच मध्ये घात झाला होता देवाची कृपा म्हणून वाचले
@pranityadav2580
@pranityadav2580 3 месяца назад
Samjel 😂 ikde yeun to kay Karel, Je zal te chukich zal hyat ata police ch karaych te kartil😢
@HSC_IT
@HSC_IT 3 месяца назад
राहुल भाई हुशार आहेत ... दुसऱ्यासाठी मिषा काढलं कांत्यो .... लयत लय davaknyat जाऊन विचारपूस चौकशी करेल .
@sanketmulik803
@sanketmulik803 3 месяца назад
दुसरी घटना बैलगाडी शर्यत यामुळे बंद पडेल 💯
@anupkedage
@anupkedage 3 месяца назад
व्यवहार जाऊदे चुलीत रणजित मास्तर लवकर बरे होऊदेत, ही ईश्वरचरणी प्रार्थना. मास्तर लवकर बरं व्हा.
@Akuanujawale.
@Akuanujawale. 3 месяца назад
गौतम भैयानी असं करायला नको होत. कारण सर्जा चा व्यवहार झाल्या नंन्तर सरांनी सगळी रक्कम देऊन बैल आणला होता. भैय्या दिसतायत तशे नाहीत.
@MAHESHPATIL-tw2tr
@MAHESHPATIL-tw2tr 3 месяца назад
खूप वाईट झालं हा शर्यतीचा खेळ आहे आणि तो खेळच रहावा बैलासाठी आणि पैश्यापायी कुणाचं घर सौंसार उद्ध्वस्त व्हावा एवढी टोकाची भूमिका नसावी गौतम भय्या खूप चांगला माणूस असा गैरसमज होता शेवटी बारा - मतीचा ते कळलं सातारकर कट्टर समर्थक रणजित सर
@rameshgharat9473
@rameshgharat9473 3 месяца назад
निबाळकर सर लवकर बरे व्हावेत ही प्रभू चरणी प्रार्थना 🙏🙏
@amol-mhaske.2784
@amol-mhaske.2784 3 месяца назад
या प्रकरणाचे परिणाम बैलगाडा क्षेत्रावर नक्की होईल निशब्द 😢😢😢
@rahulpawar-jq8nb
@rahulpawar-jq8nb 3 месяца назад
काकडे याला खूप मोठा शिक्षा झाली पाहिजे सुंदर हा परत निंबाळकर सरासरी दिला पाहिजे 5 लाख रुपये ही त्याग गौतमला द्यायचे नाहीत बैलगाडी क्षेत्राला काळी मा हसणारी घटना या गौतम नेकी लिया है
@vikassalunkhe7334
@vikassalunkhe7334 3 месяца назад
व्यापारी नाव शोभल तुम्हाला आज 💯
@umeshpadwal263
@umeshpadwal263 3 месяца назад
बाजारूपणा झालाय आमच्या शेतकऱ्यांच्या खेळात 🙏
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 3 месяца назад
सरांची तब्बेत लवकरच बरी व्हावी हिच श्री. सोमेश्वर चरणी प्रार्थना. 👏🏻👏🏻
@rajendradeshmukh8318
@rajendradeshmukh8318 3 месяца назад
काकडे ने व्यवाहरतला शब्द बदल केलेला दिसतोय ! त्यामुळे वाद वाढलेला दिसतोय !
@salimshaikhygi1940
@salimshaikhygi1940 3 месяца назад
माझी एक नम्र विनंती आहे बैलगाडी क्षेत्रातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना गौतम भैय्या ह्या नावाची गाडी पळू देऊ नका आता यापुढे कधीही
@balrajsawant9328
@balrajsawant9328 3 месяца назад
व्यवहार लाखांचा असो अथवा हजारांचा....जो शब्द दिलाय तो पूर्ण करता आला पाहिजे.....!🙏 मनाला वेदना देऊन जाणारी अत्यंत दुर्दैवी घटना....😢भावपूर्ण श्रद्धांजली सर....💐🌹🌺🙏😢
@nitinmohape945
@nitinmohape945 3 месяца назад
जो पर्यंत संदिप भैय्या माली आहेत तो पर्यंत बैल गाडा शर्यत बंद होणार नाही
@harshvardhankadam5202
@harshvardhankadam5202 3 месяца назад
पाहुणे आहेत सांगत होते आणि पाहुण्याच्या वर गोळबार...वा भैया
@amitpatil2739
@amitpatil2739 3 месяца назад
कुठे गेला मैदान रिपोर्टर वाला धुमाळ
@Niketan.Rathee
@Niketan.Rathee 3 месяца назад
बिळात लपून बसला असेल आज.... रोज अपडेट देतो... आज एकही पोस्ट नाही टाकली त्याने. 😜😜😜
@Vishal4396
@Vishal4396 3 месяца назад
Tyla Sagl mahiti asen
@gajananthakur8249
@gajananthakur8249 3 месяца назад
एक दिवस है शेत्र बंद पडेल जर आसच् बंदूक काढत गोलीबार करत राही ले तर
@GorakhBhilare
@GorakhBhilare 3 месяца назад
यांच्या असं वागण्यामुळे बैलगाडा शर्यती बंद नको व्हायला म्हणजे मिळवलं.
@ganeshdada4335
@ganeshdada4335 3 месяца назад
सदर घटनेचा जाहीर निषेध. बैलगाडी क्षेत्राला काळीमा फासला गेला, दोषींना कठोर कारवाई केली पाहिजे,
@prashantmahadik6034
@prashantmahadik6034 3 месяца назад
कुणाचा जीव घायचा कुणाला अधिकार नाही ज्याची चूक असेल त्याला शिक्षा मिळाली पाहिजे
@sameerm883
@sameerm883 3 месяца назад
Bailgada Sharyat Band kara Changlya Mansa cha jev gela Sangtane ani bailgada sharyati band karyna sathi court madhe appeal karnr Sangatna registered nahi Sangatne chya mansan var action ghya Hich Sangatana Gauatm Kakade la gheun basli hoti Bailgada Sharyat band kara
@vinayakpatil8155
@vinayakpatil8155 3 месяца назад
बकासुरचा आशिर्वाद आहे तुम्हाला लवकर बरे व्हा 🙏❤
@VikasKundekar
@VikasKundekar 3 месяца назад
व्यापाऱ्याचा जाहीर निषेध 🤬🤬🤬
@ranjitjadhav1459
@ranjitjadhav1459 3 месяца назад
निंबाळकर सर हे कडू बोलतात पण सत्य बोलतात
@gauravrakhunde455
@gauravrakhunde455 3 месяца назад
काकडी वाल्या व्यापाऱ्याला काही दिवसात भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल 😂
@baburavfhalke2951
@baburavfhalke2951 3 месяца назад
फायरिंग करणाऱ्याला एक वर्ष जामीन नाही झाला पाहिजे
@टारझन
@टारझन 3 месяца назад
बैलगाडा शर्यत चा यात काहीच विषय नाही हा त्यांचा पर्सनल विषय आहे, शर्यतीचा आणि गोळीबाराचा काही संबंध नाही असल्या व्हिडियो बनू नका अशा व्हिडिओ मुळे शर्यतीवर बंदी येऊ शकते, त्यांची भांडन पर्सनल आहे, मैदानात झालेली नाही, विषय नीट समजून घ्या मग व्हिडिओ बनवा जय शिवराय
@SagarJadhav-wf9jq
@SagarJadhav-wf9jq 3 месяца назад
सावध व्हा सर्वानी दोन पैसे कमी भेटुद्या पण बैल सर्व सामान्यांना द्या.नाव मोठ लक्षण खोट असते.म कोणी पण असो.निंबाळकर नडला म्हणुन हा प्रकार झाल सर्वसामान्यांचा हाच बैल असता तर त्याला लुबाडलाच असता 5 दिलेत ना जा घरी आता.
@VishalChavan-sm5uk
@VishalChavan-sm5uk 3 месяца назад
हे असले गैबानीअवलाद बैलगाडा क्षेत्रात पासून खूप लांब ठेवा नाहीतर असे आणखीन खूप प्रकार येतं राहतील क्षेत्रापासून लांबच ठेवा
@ShambhuMedical-s5z
@ShambhuMedical-s5z 3 месяца назад
खुप चांगला काम दादा महादेवा ला प्रार्थना करू सर लवकर बरे होऊदे..
@beinghuman7400
@beinghuman7400 3 месяца назад
गौतम भैय्या काकडे.....अरे झवण्या गौतम काकडे म्हण की
@sauravandade7278
@sauravandade7278 3 месяца назад
गौतम भैय्या हेच का तुमचे कौटुंबिक संबंध 😢sir लवकरच बरे व्हा एवढंच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@BITS93598
@BITS93598 3 месяца назад
बैलगाडी शर्यत बंद झाली पाहिजे...
@AvishkarSalunkhe-cn5mq
@AvishkarSalunkhe-cn5mq 3 месяца назад
माझा लाईव गौतम काकडीला पोलिसांनी कारवाई करावी
@amezinganil
@amezinganil 3 месяца назад
माज आलाय बाकी पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी
@amoljagtap533
@amoljagtap533 3 месяца назад
निंबाळकर सर लवकर बरे व्हा...
@vikaspatil2662
@vikaspatil2662 3 месяца назад
बैलगाडी शर्यततील बंदी घाला
@dattavirkar9912
@dattavirkar9912 3 месяца назад
काकडे आपल्याला हा प्रकार शोभत नाही
@priyamchavan4663
@priyamchavan4663 3 месяца назад
" नक्कीच नक्कीच " हे शब्द नेहमी कानात घुंगावत राहतील 💔🥺💐 Miss you Sir पण आज तुमच्या खऱ्या आणि रोखठोक शैलीमुळे तुमचा निष्पाप जीव गेला. तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे होतात आणि तुम्ही लवकर प्रसिद्धीच्या झोतात आलात हे काही क्रूर आणि ढोंगी स्वतःला ट्रिपल हिंदकेसरी म्हणून घेणाऱ्या लोकांना सहन नाही झालं. पण जरी त्यांनी तुम्हाला वास्तव्यातून जरी परद्या आड केला तरी ही माझ्या सारख्या असंख्य सामान्य आणि निष्ठावंत तरुणाच्या मनातून तुम्हाला कोणीही कडू शकत नाही 😔 देव त्या माउलीला आणि लहान बाळाला शक्ती देवो हीच अपेक्षा करतो आणि सरांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना 💔💐
@Unknown-ml9tc
@Unknown-ml9tc 3 месяца назад
Get well soon sir😢😢😢😢
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 3 месяца назад
सर , बकासुर सर्जा मथूर वात पाहतोय तुमची 😭 तुमचं अचानक जाण्याने सगळेच हादरून गेले आहेत 😭 भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐🙏😭 कायम स्मरणात राहाल😭
Далее
КВН 2024 Встреча выпускников
2:00:41