Тёмный

रणभूमीवर धमाल विनोदी शाब्दिक संघर्ष 🤣उदय मोर्ये आणि मोरेश्वर सावंत संयुक्त दशावतार नाटक कृष्ण दर्शन 

आराधना लोककलेची Aradhana lokakalechi
Просмотров 25 тыс.
50% 1

व्हिडियो लाईक कमेंट करा चॅनल subscribe करा.
नाटकाचे नाव कृष्ण दर्शन.
दिनांक 10 जून 2023 रोजी वेंगुर्ला केपादेवी मंदिरात संयुक्त दशावतार सादर झालं
संगीत साथ
हार्मोनियम _मयूर गवळी ,मृदंग _अर्जुन सावंत.
झांज_आकाश खानोलकर.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
वेंगुर्ला केपा देवी संयुक्त नाटक
_____कृष्ण दर्शन _____
हसून हसून पोटात गोळा येईल
असा धमाल विनोदी शाब्दिक
_________संघर्ष________
_*उदय मोर्ये,मोरेश्वर सावंत*_
संगीत साथ _मयूर गवळी,अर्जुन सावंत
आणि आकाश खानोलकर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
_ व्हिडियो लाईक कमेंट करा_
चॅनल नक्की सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन ला प्रेस करा
मित्र हो मी दशावतारी स्त्री कलाकार सुधीर तांडेल आराधना लोक कलेची या माझ्या चॅनल वर आपल्याला लोककला आणि पारंपरिक कला यांचे व्हिडिओ पाहायला मिळतील .

Опубликовано:

 

11 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@saagaaraatakeawayvirarvira2204
जातिवंत खऱ्या बापाचा हे शब्द वापरणे उचित नाही.
@sanjaywarang1474
@sanjaywarang1474 Год назад
भारी.
@Aradhanalokakalechi
@Aradhanalokakalechi Год назад
मनःपुर्वक धन्यवाद 👏👏
@sagargodkar4730
@sagargodkar4730 Год назад
अप्रतिम संवादफेक 👌👌
@Aradhanalokakalechi
@Aradhanalokakalechi Год назад
मनःपुर्वक धन्यवाद 👏👏
@gajananthakare1480
@gajananthakare1480 Год назад
Chuap chuap sundar program Jay hind Jay maharashtra
@bhalchandrasarang8661
@bhalchandrasarang8661 Год назад
खूपच सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@jayprakashbhave3588
@jayprakashbhave3588 Год назад
Moreshwar chan mahiti. Uday ❤
@jayrajparabofficial1716
@jayrajparabofficial1716 Год назад
Chan moreshvar dada❤
@vasantrameshbane8638
@vasantrameshbane8638 Год назад
Chan
@santoshgunjal621
@santoshgunjal621 Год назад
Nice
@vishalkarangutkar26
@vishalkarangutkar26 Год назад
😜
@shreedharsalunke9100
@shreedharsalunke9100 Год назад
Shanti
@damodarjoshi4740
@damodarjoshi4740 Год назад
रणांगणावर आल्याच्या नंतर विराने शस्त्र खाली ठेवून बोलणे एकदम चुकीचे.
@Aradhanalokakalechi
@Aradhanalokakalechi Год назад
तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मनःपुर्वक धन्यवाद,🙏
@rohitgondhali8049
@rohitgondhali8049 Год назад
मी बाजू घेतो अस नाही पण साहेब अगोदर दोन प्रतिस्पर्धी वाग युद्ध करत असताना त्यांनी रथात शास्त्र ठेवली आणी मग युद्धाच्या वेळी रथातून शस्त्र काढले हे पण असू शकत जस बघाव् तस दिसत साहेब आपण कला बघावि काय सादरीकरण करतात ते असो उत्तराची अपेक्षा नाही सगळे कलाकार माझेच आहेत कोणी चुको कुणी बरोबर असो सर्व समान करण लोक कला आपली आहे सोशल मीडिया वर आपण चुकी काढली तर इतर जन टपलेलंच आहे तेव्हा आपण कलाकाराला भेटून किंवा कॉल करून बोलणे शोभतं बघा पटलं तर घ्या नायतर सोडून द्या
@omkarvaze7839
@omkarvaze7839 Год назад
मनोरंजन
@dattarajkubal2431
@dattarajkubal2431 Год назад
Damu kaka agdi barobar
@sadashivmestry-ii5kt
@sadashivmestry-ii5kt Год назад
👍
Далее