Тёмный

राजे आग्र्यातून नेमके कसे निसटले? प्रचलित समजूतीना धक्का देणारा सुटकेचा नवा सिद्धांत मराठी इतिहास 

तटबंदी
Подписаться 458
Просмотров 40 тыс.
50% 1

शिवाजी महाराज आग्र्याहून कसे निसटले? तिथून कोणत्या मार्गाने स्वराज्यात परतले? याची नेमकी माहिती आज तब्बल ३५८ वर्षांनंतरही इतिहासाला माहिती नाही. या प्रवासावर आधारित नितीन थोरात यांनी लिहिलेली ‘साधू’ ही कादंबरी सुद्धा सध्या सर्वमान्य असलेल्या गृहीतकांवरच आधारित आहे. ही सर्वमान्य गृहीतके कोणती? तर शिवाजी महाराज हे शंभूराजांसह मिठाईच्या पेटार्‍यात बसून निसटले आणि त्यांनी पूर्वेकडे वाराणसी येथे जाऊन तेथून दक्षिणेकडे जात राजगडापर्यंत प्रवास केला. पण यावरच आधारित असे डॉक्टर अजित जोशी यांनी लिहिलेले ‘आग्र्याहून सुटका’ हे संशोधनात्मक पुस्तक मात्र एक वेगळा सिद्धांत मांडत सर्व प्रस्थापित समजुतींना धक्का देते. उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करून अजित जोशी म्हणतात की शिवाजी महाराज हे मिठाईंच्या पेटाऱ्यात बसून नव्हे तर वेशांतर करून निसटले आणि तेही एकटेच. शंभूराजांना मागेच ठेवून. मुघलांना हे पलायन प्रत्यक्षात कळाले त्यांच्या जवळपास एक महिना आधीच शिवाजी महाराज निसटले होते आणि पूर्व पश्चिम दिशेला वगैरे न जाता त्यांनी थेट दक्षिणेला जात स्वराज्याला जाण्याचा मुख्य मार्ग धरला. हा सिद्धांत संपूर्ण समजण्यासाठी हा विडियो पूर्ण पहा.
माझे fb Page - / kille1630
#chatrapatishivajimaharaj #chatrapatishivaji #shivajimaharaj #shivaji #chatrapatisambhajimaharaj #aurangzeb #agra #history #marathi #आग्राभेट #india #mughal

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 51   
@shripadpathak4386
@shripadpathak4386 8 дней назад
तुम्ही कितीही संशोधन करून मत मतांतरे मांडली तरी एकमात्र सत्य हे आहे की छत्रपती शिवाजी महाराज हा एक अलौकिक बुद्धिमत्ता असणारा धाडसी आणि धोरणी पुरुषोत्तम होता. त्यांच्या साहसी जीवनाची जितकी चिकित्सा करू तितके त्यांचे जीवन अगम्य परंतु आदरणीय वाटत राहणार. जय शिवराय.🙏
@GSSGOOD
@GSSGOOD 14 дней назад
महाराजांच्या स्वभावाचा विचार करता तुमचे कथानक सत्य वाटते. महाराज नेहमीच चाकोरीबाहेरचा विचार करत असत.
@shripadnaik1557
@shripadnaik1557 19 дней назад
एकतर या युक्तिवादाला काहीच पुरावा नाही. सगळेच स्वतःच्या मनाचे इमले. संभाजी राजाना एवढे एकटे, एवढ्या लहान वयात सोडून जाणं शक्य वाटत नाही.
@Peaceful_life28
@Peaceful_life28 9 дней назад
पुरावे कुठेच सांगितले नाहीत. ही फक्त गोष्ट वाटते. व स्व रचीत कथाच वाटते.
@अमिनेश
@अमिनेश 7 дней назад
आग्र्याहून पलायन न म्हणता औरंगजेबाच्या हातावर तूरी असे म्हणणे उचित ठरते. पलायन ह्या शब्दाचा वापर न करता. निसटले‌ किंवा सुटका केली. आसावा
@अमिनेश
@अमिनेश 7 дней назад
छत्रपती आग्रास जाण्या आधीच सुटकेसाठी योजना स्वराज्यात असताना आखली असावी. अशी शक्यता जास्त आहे. एकूण शीवचरीत्र वाचल्यावर समजेल.
@रोड-ष6फ
@रोड-ष6फ 3 дня назад
शिवाजी महाराजाची जन्म कुंडली मध्ये राहू आणि शनी हे कमालीचा राजकारण आणि पराक्रम दर्शवत आहेत ......
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 6 дней назад
लोकांना, खरा ईतिहास समजायला, लागला आहे, काय पण, सांगु नये, जय, शिवराय,
@prasaddasharath1333
@prasaddasharath1333 15 часов назад
जर राजे कविंद्र परमानंदांच्या जथ्या बरोबर निसटले असतील तर कविंद्र परमानंदकृत शिवचरीत्रात त्याचा उल्लेख आला असता किंवा ती घटना गुपित राखण्यासाठी कविंद्रान्नी त्याचा उल्लेख टाळला असेल - दोन्ही शक्यता आहेत!
@ultimatevoiceacademy4301
@ultimatevoiceacademy4301 3 дня назад
अगोदर संभाजी बी ग्रेडी लोकांना विचारा, खेडेकर,राऊत इत्यादी इतिहासकारांना हे पटले तरच आम्हीही ते ग्राह्य धरु
@hrk3212
@hrk3212 48 минут назад
Te sangtil Aurangjeb Muslim nahi Brahman hota aatta titkech sangayche bski thevle aahe tyanni
@thakursadanand8559
@thakursadanand8559 6 дней назад
साहेब लेखक कधी आग्रा, नरवर, चम्बल, मथुरा, वाराणसी, या भागात जाऊन आलेत का. कारण ज्या वेळी महाराज निसटले त्याच्या दोन दिवसांपूर्वीच जन्माष्टमी साजरी झाली होती. या भागात पाऊस कसा पडतो. नद्या कशा वाहतात. महाराजांना पूरक काय काय होते. त्याचा अभ्यास महत्वाचा आहे. महाराज मथुरा, कोटा, बुंदी, नाशिक दिंडोरी या मार्गे परत आले. फक्त 18दिवसात. बाकी कुठून पण हा प्रवास 30दिवसांपेक्षा होऊ शकत नाही. मी संपूर्ण सगळ्या जागा, वातावरण व त्या त्या राज्यात सिमा व सत्ता कोणाची हे तपासलंय. असो. माझं लवकरच एक पुस्तक प्रकाशित होतं आहे. त्यात आपल्याला नक्कीचं चांगली माहिती मिळेल. मी स्वतः माजी सैनिक व गुप्तचर विभागात काम केलंय 🌹🙏🌹
@ravindragawde3405
@ravindragawde3405 6 дней назад
Aaple pustak kadhi yet aahe
@vishwaskesbhat8456
@vishwaskesbhat8456 4 дня назад
Sir, आपल्या पुस्तक प्रकाशनाचे नाव समजेल का किंवा आगाऊ नोंदणी करावी लागेल का? मला पुस्तक हवे आहे. विनंती,कृपया मार्गदर्शन करावे.
@thakursadanand8559
@thakursadanand8559 3 дня назад
@@vishwaskesbhat8456 छत्रपती महाराज आग्र्याला जाण्याअगोदर. लेखक सदानंद ठाकूर. (माजी सैनिक विशेष सेवा पदक.)
@abhijitdhanorkar9116
@abhijitdhanorkar9116 3 дня назад
सर पुस्तक कधी येणार
@sunilpanure8514
@sunilpanure8514 2 дня назад
@@thakursadanand8559 Pl send more information
@arunborhade7032
@arunborhade7032 5 дней назад
छान कथानक आहे, इतिहास नव्हे. तसे असेल तर काही ऐतिहासिक संदर्भ आणि नोंदी द्याव्यात.
@ShashikantLad-sp3qp
@ShashikantLad-sp3qp 3 дня назад
हो सत्य आहे
@umeshraul5481
@umeshraul5481 8 дней назад
@ashokshinde1
@ashokshinde1 2 дня назад
कृपया हा चमत्कार होता किंवा त्यांना दैवी शक्ती होती असे कुणी भासवू नये तर महाराजांची बुद्धी आणि चातुर्य यामुळे घडले असे सांगावे
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 3 дня назад
मराठी भाषिक वर्गातील बहुतांश वर्गात स्वतः च्या कुटुंबाचा इतिहास लिहीण्याची प्रथा काही अपवाद वगळता बिलकुल नव्हती.
@msvv5224
@msvv5224 3 дня назад
शिवाजी महाराजांना आग्र्याहून सुटकेसाठी रामसिंग वगैरे मोगलांच्या कडील काही लोकांची मदत मिळाली असावी. औरंगजेबाला त्यांची नावे कळू नये म्हणून महाराजांनी गुप्तता पाळली असावी.
@bhairavnathkakade2177
@bhairavnathkakade2177 7 дней назад
सर्व बकवास.....अशा सवयी सोडून द्यावे.....लोक आता शहाणे आहेत....
@udaythete6563
@udaythete6563 16 дней назад
बुद्धी भेद करणारे भरकटलेले हस्तलिखित पत्रे उपलबध्द असतांना असं कस काहीतरीच,😂😂
@shreemule396
@shreemule396 5 дней назад
येथे निराजी रावजी व प्रल्हाद निराजी कुठेही दिसून येत नाहीत मग हे कसे मांडणी चालू आहे अजित जोशी नी कसे मांडले आहे
@1215mohan
@1215mohan 18 дней назад
Ha ek navin manghadant itihas Rachals ahe. Yala kuthlahi purava nahi.
@RishikeshShetye
@RishikeshShetye 21 день назад
Mastermind
@sunilbhosale3432
@sunilbhosale3432 12 дней назад
छत्रपती शिवाजी महाराज हे साधत शंकराचा अवतार होते याची माहिती सुधा तुम्हा सर्वांना असायलाच हवी.
@rajendramaharajsawant2754
@rajendramaharajsawant2754 7 дней назад
ऊगाच राजांना महादेवाचा अवतार म्हणून लोकांना फसवू नका
@dayachavan782
@dayachavan782 5 дней назад
Joshi bua chya gappa
@trulytoothsome1550
@trulytoothsome1550 10 дней назад
Not accepted
@suhasvenkateshkottalgi5032
@suhasvenkateshkottalgi5032 15 дней назад
Not acceptable in totality.
@raghunathapte9953
@raghunathapte9953 21 день назад
राजे एक महिना आधीच निसटले तरी औरंगजेबाला पत्ता लागला नाही? जदुनाथ सरकार लिखित औरंगजेब चरित्र वाचल्यास हे पूर्ण अशक्य वाटते.
@sachin_kumar966
@sachin_kumar966 8 дней назад
जादूनाथ सरकार यांचं लिखाण बरेचसें दिशाभूल करणारे आहे
@sachin_kumar966
@sachin_kumar966 8 дней назад
परफेक्ट माहिती आणि संदर्भ सेतूमाधवराव पगडी यांच्या लेखणात आहे 🙏🚩
@prashantnanoti6233
@prashantnanoti6233 10 дней назад
सब बकवास.
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 6 дней назад
चुकीचा, इतिहास, सांगत आहेत, शिवराय, सामान्य, मावळा, सैनिक, बनुन, निसटले, कैदेतून,
@YogeshMarne-pp5ih
@YogeshMarne-pp5ih 4 дня назад
हा पोटभरू बामण आहे , हा आता ईतिहास बदलतोय.
@sunilkajolkar7689
@sunilkajolkar7689 13 дней назад
Amchya chatrapati shivaji maharancha khota eitihas sangane bhat bamanani band karave vish deun maharajanna bamanani marle,chatrapati sambhaji maharajanna maranayat yach lokanch karasthan hote.he lok aplya mulanchi nave shivaji ka thevat nahit
@sandhyakulkarni6765
@sandhyakulkarni6765 12 дней назад
Are nalayka
@balkrishnatorne3064
@balkrishnatorne3064 10 дней назад
तुमच्या म्हणण्याला काही पुरावा आहे का?
@MilindInamdar-j7b
@MilindInamdar-j7b 10 дней назад
Funny bharkatleli aatma. Marathech marathyncha sagallyat jasti virodh karat hote n karatat. How many marathes had opposed Maharaj. Who helped in capture of Sambhaji Maharaj...their so called great Ganojich na...Who expended the kingdom and finally who reached the thrones of Delhi - Madhavrav Peshwe n Mahadji Kaka under Shahus rule.
@CVPUSDEKAR
@CVPUSDEKAR 4 дня назад
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून स्वराज्यात कसे परतले हे एक गूढ आहे आणि महाराजांनी अतिशय गुप्तपणे ही योजना आखल्यामुळे आणि शेवटपर्यंत ती गुप्तच ठेवल्याने या विषयावर अनेक मतमतांतरे आहेत आणि इतिहास अभ्यास असलेल्या प्रत्येकालाच आपापले मत मांडायचा अधिकार आहे, असे मला वाटते. 😊
@bharatpatil3507
@bharatpatil3507 2 дня назад
असे..बुध्दिमान..राजा..भूतलावर..अजून.तरी..जन्माला.नाहीत
Далее
Bharat Ek Khoj | Episode-45 | Mahatma Phule
52:50
Просмотров 1,3 млн