Тёмный

राज्य सरकारी कर्मचारी,पेंशन धारक व कुटुंब निवृत्तिवेतन धारकांसाठी Good News।। Pension आणि Gratuity 

GR EDUCATION
Подписаться 263 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

राज्य सरकारी कर्मचारी,पेंशन धारक व कुटुंब निवृत्तिवेतन धारकांसाठी Good News।। Pension आणि Gratuity

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
@yashvantwaghamare3376
@yashvantwaghamare3376 3 часа назад
साहेब धन्यवाद अत्यंत चांगली माहिती दिली सातवा वेतन आयोग थकबाकी 5 वा हफ्ता अजून मिळाला नाही ,कदही मिळेल कृपया सांगावे आणि शक्य झालयास तुमच्या चॅनेल च्या माध्यमातून शासन दरबारी मुद्दा मांडवा ही विनंती..
@pushpnandinijoshi8127
@pushpnandinijoshi8127 3 часа назад
धण्यावाद शिंदे साहेब आपण चांगला निर्णय घेतला परंतु साहेब एकादा 60 वर्ष निवृत्तिवय चा निर्णय घ्यावा,ही विनंती,असे केल्यास आपल्याला खूप वोटिंग होईल...
@भक्तीरंग-ग8ब
@भक्तीरंग-ग8ब 2 часа назад
सातवा वेतन आयोग ज्यांना लागू झाला त्या सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव उपादान मिळावे आणि ते मिळालेच पाहिजे
@madhukarmohole3446
@madhukarmohole3446 Час назад
प्रथम 80 वर्षे वय पूर्ण झाल्यावर फक्त 10% च वाढ मिळालेल्या व सध्या पेन्शन घेत असलेल्या सेवानिवृत्ती धारकांना नंतर वाढवलेल्या 20%मधील उर्वरित 10%फरक मिळणे अवश्य आहे.
@pralhadadale9785
@pralhadadale9785 3 часа назад
2005 पूर्वीचे नियुक्त कर्मचारी यांना जुनी पेंशन निर्णय कधी घेणार, आचारसंहिता लागण्याची वेळ आली तरी निर्णय नाही, शिंदे साहेब म्हणाले हत्ती गेला शेपूट मागे कसे राहील ,निवडणुक जवळ आली तरीही बोलल्या प्रमाणे वागत नाहित बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेऊ नुसते म्हणतात.
@anilpandarkar4590
@anilpandarkar4590 2 часа назад
१० २० ३० किंवा २४ वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने न्याय मागण्यासाठी काहीच निर्णय नाही.शिक्षकेतर, सेवानिवृत्त शिक्षकेतर नाराजीचा सूर
@YashavanDhakhad
@YashavanDhakhad 3 часа назад
65yrs 5%, 71yrs 10%, 75yrs 15%, वाढवा.
@SampadaVaidya
@SampadaVaidya Час назад
२००५ पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची निराशा केली आहे किती आंदोलने केली तरी पदरी निराशाच पेन्शन नाही उपदान नाही
@NITINPATIL-h5c
@NITINPATIL-h5c 2 часа назад
80 वर्षावरील पेन्शन धारकांना ते सर्व कागदपत्र लागतील कि त्यापैकी कोणतेही एक?
@priyankasawant3286
@priyankasawant3286 Час назад
आता लोक 80 वर्षाचे झाले की ते हे पेपर जमा करावे ही सरकारची इच्छा सरकार डोक्यावर पडलंय आता ते पेपर जमा करण्यासाठी फिरणार आहे का
@VV-xs1mx
@VV-xs1mx 2 часа назад
Maze Mr 2019expir zale mala family pension milete Maze mr2024oct retired zale aste tar mala Ha. Apdanacha labh milele ka
@mohd.siddiqueshaikh4061
@mohd.siddiqueshaikh4061 Час назад
Goog sir
@anilpandarkar4590
@anilpandarkar4590 2 часа назад
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्याने खूप खूप घोर निराशा
@sushamabaravkar5456
@sushamabaravkar5456 3 часа назад
ग्रॅज्युईटी नक्की कशी काढायची ते काही कोणी खरे सूत्र सांगत नाहीत शिक्षकांसाठी
@kamlakarpal8208
@kamlakarpal8208 2 часа назад
२०१७ मध्ये सेवानिवत्तीनंतर च्याना काही फायदा होईल काय
@VickySoude-hc6ug
@VickySoude-hc6ug 3 часа назад
सर दिवाळी पूर्वी पेन्शन होईल का त्यावर पण अपडेट टाका
@sureshrampurkar1590
@sureshrampurkar1590 2 часа назад
सदर शासन निर्णय हा दि. 01/09/2024 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यावर अन्यायकारक आहे कारण ह्यापूर्वी सातव्या वेतन आयोगाने सर्व लाभ हें दि. 01/01/2016 पासूनच दिलेले आहे.
@allabakshamulla9282
@allabakshamulla9282 3 часа назад
2016 ते ऑगस्ट 2024 पर्यन्तचे पेंशंधारकाना हां gatuityचा निर्णय लागू होणार नसलेने लाखो कर्मचारी या निर्णयामुळे नाराज आहेत 😢😢
@satishthoke8203
@satishthoke8203 3 часа назад
जुनी पेन्शन योजना लागू करायची आहे का नाही?
@ovhalsaheb3366
@ovhalsaheb3366 3 часа назад
आठ वर्षे झाले उपदान मिळत नाही
Далее
ДИАНА в ТАНЦЕ #дистори
00:14
Просмотров 112 тыс.
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
ДИАНА в ТАНЦЕ #дистори
00:14
Просмотров 112 тыс.