Тёмный

रानभाजी आणि पावसाने केलेली फजिती, gavakadchi vat vlog 

गावाकडची वाट
Подписаться 506 тыс.
Просмотров 421 тыс.
50% 1

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 699   
@sopanauti507
@sopanauti507 4 года назад
खुप छान निसर्गरम्य वातावरणात वेगवेगळ्या रानभाज्यांची पाककृती , आयुर्वेदीक औषधी, गुण सांगून आमचे ज्ञान वाढवता धन्यवाद !
@kvmarathi1085
@kvmarathi1085 4 года назад
मला खरच सूनबाईची कमाल वाटते.शेतीची कामे,घरची कामे आणि या रेसिपी.हे सगळ कस जमत.आणि शांतपणे.भाऊ आयुष्यात या माऊलीला कधी दुखऊ नका.अशी बायको मिळायला खरच भाग्य लागत.सलाम दोघानाही.
@archanajoshi9991
@archanajoshi9991 3 года назад
घर तर किती सुंदर स्वच्छ आहे आणि सासू नाही घरी नणंद जाच करी हे भारी वाटलं बाकी कोणताही वैताग न करता छान एन्जॉय करता हे बघून खूप भारी वाटत
@Namaste_5
@Namaste_5 4 года назад
फारच छान... किती सुंदर वातावरण...सगळंच नैसर्गिक आणि शुद्ध.‌..‌‌हवा, पाणी सुध्दा मस्त.... तुमच्या शेतात यावसं वाटतं !! तुम्ही ज्या रानभाज्या दाखवता त्या शहरात कधीच ऐकलेल्या नाहीत.
@mayabhakre8548
@mayabhakre8548 3 года назад
खूप छान.. पटकन स्वयंपाक केला.... सुगरण aahe.. सुनबाई...... 👌👌👌👌👌
@shobhabhoir7339
@shobhabhoir7339 4 года назад
आजचा व्हिडिओ खूप छान . घाईघाईत बनवलेलं जेवण पावसाचं वातावरण .मुलांची धावपळ बघायला छान वाटल होतं. पूर्ण फॅमिली कष्टाळू आहे. खूप खूप आशीर्वाद.
@santoshkadam4983
@santoshkadam4983 4 года назад
👌🏻👌🏻
@SPNIMKARDEVLOGS3067
@SPNIMKARDEVLOGS3067 Год назад
नमस्कार दादा खूप खूप छान आहे. लय लय भारी आहे. जय जय गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ 👌 👌 👌 ✌ ✌ ✌ 👍 👍 👍
@arunanemade30
@arunanemade30 4 года назад
आज ताई ची फारच गडबड झाली पावसामुळे 😃😋👌👌👍👍पण मज्जा आली video पाहतांना
@poojaprasade5258
@poojaprasade5258 4 года назад
Woow किती छान वातावरन आहे. आणि चुली वर केलेले स्वयपाकाची चवच 👍👍मस्त 👌 👌
@pushkaradhagale9462
@pushkaradhagale9462 3 года назад
दादा तुमच्या रेसिपी खूप छान आहे। आणि तुम्हीभाज्याचे फायदे सांगता ते मला खुप आवडते। पण मला तुमाला विचरायचे आहे की तुम्हाला पिताचे खड्यावरचे औषध महायती का किवा तुमच्या गावात या आजु बाजुच्या गावात आयुर्वेदक औषध मिळते का प्लीज सांगा ???
@innusshaikh7564
@innusshaikh7564 4 года назад
राम राम.. फारच छान.. बहुतेक किंवा अनेक लोकांना कुंजिराची भाजी माहित नाही.. या भाज्या खाणं फक्त शेतकऱ्यांच्या नशिबात असत.. आपण जास्त विचार करत नाही पण स्त्रीयांना किती कष्ट करावे लागतात.. शेतात काम, स्वयंपाक, धुणी-भांडी.. त्याबद्दल सर्व स्त्रीयांचे आभार मानायला हवेत.. धन्यवाद..!
@laxmisirswal6903
@laxmisirswal6903 4 года назад
तुम्ही पण बाहेर काम करताच ना !
@vivekhonakeri5502
@vivekhonakeri5502 4 года назад
Pp
@dipaliwalke9806
@dipaliwalke9806 4 года назад
@@laxmisirswal6903 हो पण त्यांना अस म्हणायचं आहे की बायकांना घरातलं करून बाहेरच करावं लागतं
@mukundphanasalkar3887
@mukundphanasalkar3887 4 года назад
खूप छान व्हिडियो! तुमची आणि आक्काबाईची बोलण्याची पद्धत, तुमचं कॅमेरा हाताळण्याचं कौशल्य, यामुळे मी तुमच्या तिथेच, तुमच्यातलाच एक असल्याचा अनुभव मला नेहमी येतो! आणखी एक छोटीशी गंमत म्हणजे आपली मनी होती ती खूप शांत होती. तिचा बिचारीचा आवाज कधी कानावर पडला नाही. पण हे जे साहेब आहेत त्यांचं भरपूर "आवाजी मतदान" सुरू असतं! कायम "म्यांव, म्यांव"! अन् तेही तक्रारीच्या सुरात! कुणाशी भांडत असतात चिरंजीव कुणास ठाऊक! पण मन्याच्या तक्रारी, पक्ष्यांचे आवाज, गुरं, श्वानपथक आणि शेतावरची सुंदर दृष्यं, ह्या सगळ्यामुळे मी पुण्यात आपल्या घरी बसलो आहे याचा मला विसर पडतो...
@supriya_jagtap
@supriya_jagtap 4 года назад
काय सुंदर आहे शेत किती शुद्ध हवा यार कशाला कोण आजारी पडतय निरोगी जीवन एकदम भाजल्या पण मसरत👌👌मला पण खुरपायला यावेसे वाटले खुप खुप सुंदर 👌👌🎉
@adityadevang8032
@adityadevang8032 3 года назад
MAST
@vinayakbharambe3342
@vinayakbharambe3342 4 года назад
छानच आयुर्वेदिक महत्वासकट मस्तच भाजी झाली, पण ह्या भाजीला नेमकं काय म्हणतात, आमच्या कडे ही सापडत असेल पण नाव वेगळंच असेल. मला स्वतःला रान भाज्यांची खूप आवड आहे, ह्या भाज्या वर्षातून फक्त पावसाळ्यातच मिळतात, देवाने दिलेलं वरदानच. तुमचं निसर्गाच्या सानिध्यात रहायचा हेवा वाटतो खरंच. 👌👍😋
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 4 года назад
ह्या रानभाज्यांच्यावर कुठलाही रोग पडत नाही व त्या खाणा-यांना पण कुठलाही रोग होत नाही .नैसर्गिक व शुद्ध शाकाहारी जेवण मस्तच .दादावहिनी दोघांच्या कष्टाला सलाम .
@minalgoverkar705
@minalgoverkar705 4 года назад
मी कोकणातील आहे पण मला तुमच्याकडचे पदार्थ बघायला फार आवडतात, तुमची बोलीभाषा ऐकायला छान वाटते..
@shriramshinde5605
@shriramshinde5605 4 года назад
दादा डोंगराची भारांगेची भाजी आणि शेतातील पात्रीची पण महत्व आणि कशी बनवायची ती पण सांगा
@middh2222
@middh2222 4 года назад
दादा , लवकर दुसरा विडिओ आला, छान वाटलं .. आणि मोठा पण आहे👌👍👍 .. छान वाटतं गावाकडच निसर्ग बघायला.. दादा , रानभाज्या दाखवताय खऱ्या पण शहरात कुठे हो मिळणार .? तुम्ही तुमच्या पद्धतीच्या उसळी दाखवाल का ? मला वाटतं उसळी जास्त दाखवल्या नाहीयेत .. आणि त्या त्या कडधान्याचे महत्व पण समजेल . दादा, तुम्ही रोज video टाकलेत तरी चालेल .. रोज vlog बघायला आवडेल ..असाच मोठा vlog दाखवत चला .. आज तुमची दोन पिल्लं पण आलीत .. छान वाटलं .
@ranjanapatil7813
@ranjanapatil7813 Год назад
दादा तुमची व वहिनीची कमाल आ हें. एवढे छान घर असूनही रानात स्वयंपाक ❤❤‌हसतखेळत ❤❤‌आपकी सादगीका जवाब नहीं‌🎉🎉‌मीही रानातच राहते.‌😊😊 वहिनीच्या रेसिपी करुन पाहीन.‌‌‌देव तुम्हाला सुखी ठेवो.
@shraddhatalekar6871
@shraddhatalekar6871 4 года назад
आपली आजची रेसिपी मस्त नेहमीप्रमाणे पण पावसाच्या मुळे दादा तुमचं घर आतून बघायला मिळाले छानआहे घर
@anjalibelsare1290
@anjalibelsare1290 4 года назад
खरंच अस जेवायला मिळालं रोजच तर किती मजा येईल. कष्ट आहेत पण आनंदही दुप्पट आहे. मोकळ निरोगी आयुष्य. God bless you. असच आयुष्य कायम मिळो तुम्हा सर्वांना..
@tvs55557
@tvs55557 4 года назад
Namskar!! Me tumcha channel khup avdine baghate..me sadhya rahyala Americet ahe pan tumche videos baghun mala mazya gavakadchi khup athavan yete..tumchya videos la inspire houn me suddha amchya americatil gharachya magchya anganat khup bhajya lavlay ahet..tumhala tyasathi khup dhanywad 😊keep it up and all the best!!
@sadhanabadhe1925
@sadhanabadhe1925 4 года назад
Khup chan shetat jevnachi majach vegli... Bhau tuzi bayko khup chan kartye jevan sadhi bholi aahe ashech premane raha sukhacha sansar mahtwacha
@swcreation6041
@swcreation6041 2 месяца назад
Tumçhi jodi Chan aahe 👌
@maheshmali7310
@maheshmali7310 4 года назад
khup chan receipe....tumache gharahi chan ahe....madhe bandhkam chalu hote na?
@sopanauti507
@sopanauti507 4 года назад
सोलापूर जिल्ह्ातील कुठल्या गावात राहता तुम्ही अजनुही तुमच्याकडे नैसर्गिकतl टिकून आहेखुप छान शुद्ध प्रदूषण विरहित वातावरण आहे आपणा दोघांची केमिस्ट्री फर छान आहे तसेच आयुर्वेदाचे पणफर सखोल ज्ञान आहे .आपण वैद्य म्हणून औषधे तसेच आजारांवर मार्गदर्शन करत असाल परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवो
@arundhatikolhatkar8638
@arundhatikolhatkar8638 2 года назад
दादा, टाकळ्या ची भाजी कशी ओळखायची??? आणि केनी कुर्डु ची ???
@navnathshelke7669
@navnathshelke7669 4 года назад
कृपया saindersoke ची भाजी आणि कसे कुंडीत लावावे ते सांगा.
@subhashgaikwad3131
@subhashgaikwad3131 4 года назад
दादा!आमच्या नशीबी कुठल्या अशा भाज्या? असो, तुम्ही बाकी इतर सिन अतिशय सुरेख एडीट करता.👌
@smitapatil5624
@smitapatil5624 4 года назад
एकदम मस्त👌स्वयंपाक पाहुन खाण्याची इच्छा झाली😋पावसात गरम गरम , तुमची काम करण्याची पध्द्त छान वाटते.
@aruntupvihire3327
@aruntupvihire3327 4 года назад
Nice
@suchitamahapure1143
@suchitamahapure1143 4 года назад
Reyali tumche video khupach chaan astaat pahnyachi uchukta vadhte....nice love you all....
@bhanudassable2012
@bhanudassable2012 4 года назад
मस्त झाला सगळा स्वयंपाक..... पण पावसाने थोडा घोटाळा केला.... तरीही सर्व छान.... तुमच्या गावरान भाज्या आणि ती कशी उपयोगी ठरते ही सगळी माहिती आम्हाला खूप आवडते... तसेच तुमची भाषा देखील खूप खूप आवडते आणि घर पण छान आणि प्रशस्त.
@amarsinhmane
@amarsinhmane 4 года назад
नमस्कार सर,, गुळवेल वनस्पती कशी ओ‌ळखावी plz reply
@mayurbavale9372
@mayurbavale9372 4 года назад
रानातल्या कुळीच्या भाजीची माहिती आम्हाला सांगा व त्याचे फायदे
@madhurilonkar812
@madhurilonkar812 4 года назад
पदर घेऊन काम करतात ताई.. खूप छान वाटतंय बघायला रानात जेवण बनवताना...मला खूप आवडते अस.. Smile तर खूप छान आहे ताईची.
@गावाकडचीवाट
धन्यवाद
@lakhanshinde2553
@lakhanshinde2553 3 года назад
खरंच गावाकडची वाट खूप छान कार्यक्रम आहे तुमचे 🙏🙏
@manishakashid6429
@manishakashid6429 4 года назад
मसाले भात दाखवा plz म
@laybharikolhapurirecipes1810
@laybharikolhapurirecipes1810 3 года назад
Kont gav tumch me yete tumhala bhetayla khupp chan ahe tumch gav tumhi 2gh pn
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 4 года назад
किती छान सहकार्य करता सगळे जण मजा आणता वहिनी खूप छान आहे सुगरण आणि दिसायला ही साधी सुंदर
@madhuria955
@madhuria955 4 года назад
Video khoop chan vatla.. Pavasamule saglikade hirwagaar vatavaran jhalay.. Ekdum bhaari.. Tumcha sagla pariwar Khoop mehanati aahe.. Khoop shubhecha ..asach channel motha hovu de 👌👍🙏
@samruddhibetkar7969
@samruddhibetkar7969 4 года назад
Khup chan dada vahini.ek no.me tumachi khup mothi fan ahe.i really like your videos.
@poonampatil9149
@poonampatil9149 4 года назад
Mastch video. Suchita n chhotu mast palapal zali balano tumchi. Bhau n vahini khup chan god aahet. No.1 family. Jug jug jiyo. Take care.
@गावाकडचीवाट
धन्यवाद
@pujapatil6698
@pujapatil6698 4 года назад
Aajcha vidio khup vatla ani tumchi mul pan khup chan ahet dogh ani vahini pan khup chan swaypak karte ani tumhi aaj madat keli chan vatal saglyanchi kam karnyachi paddhat pahun ashech sagle milun mislun rha amcha ashirwad sada tumchya patishi ahe ani to kayam rahil ani ashech chaan recipe dakhvat rha ani mahiti sangat ja tumhi dada ani amhala pan kahi tari parat uttar pathvat ja dada 👌👌👌👍👍👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧💖💖🙌🙌
@dineshtambe26
@dineshtambe26 4 года назад
भारी वीडियो दादा तुमच गाव कोणत ,, तालुका कोणता ?
@sjmmusic2240
@sjmmusic2240 4 года назад
Dada chamkhil kadnysathi sopa upaay saanga please
@archanabhalekar2952
@archanabhalekar2952 4 года назад
खुप छान दादा. मला खूप आवडते शेत. दादा पित्ताशयातील खडयांवर काही उपाय असेल तर सांगाल का? 🙏
@neelambhandare8001
@neelambhandare8001 4 года назад
Khup chhan tumchya matelahi kadhi kadhi dakhvat Chala tumchya aai mala aavdtaat
@asifrasulshaikh
@asifrasulshaikh 4 года назад
Mast khupch chan shetat kam karaych ranatil bhaji taji taji jevn khup mast nice
@sandhyalaturkar809
@sandhyalaturkar809 4 года назад
दादा गावाकडचे जीवन तसेच आयुर्वेदिक महत्त्व छान सांगता.मोकळ्या रानात वेगवेगळे पक्षी असतात.जे शेतकरयांना मदत करतात.त्याची माहिती द्यावी.
@manjirip5284
@manjirip5284 4 года назад
Raan aani paus baghitla ki ekach gana athavta....Chimba pavasana raana jhala abadani. Vahini swayampak zabardast zhalay. Dada jevayla ya mhanalat pan kuthe yaycha he tar sangitlach nahit. Kharach tondala pani sutla chulivarcha jevan baghun. Khup abhar itke chhaan vlogs dakhavta. Khup khup Shubhachcha.
@ashwinivishram
@ashwinivishram 3 года назад
भाऊ तुमच्या बरोबरीने किती मदत करते आमची गावाकडची वहिनी. 👌🏻👍🏻 आमचा त्रिवार सलाम तिला 👍🏻🙏🏻🙏🏻. 🙏🏻👏🏻❤️😘😘😘
@गावाकडचीवाट
धन्यवाद
@monalisonawne8027
@monalisonawne8027 2 года назад
Sir tumhi solapur madhe kuth rahata.
@royalboys2645
@royalboys2645 4 года назад
Khupach chan dada mala tumachya sagalya resipys avadtat ani tumachi sheti tumachi fhamily khupach chan
@umeshmane3374
@umeshmane3374 2 месяца назад
💐👍👌खुप छान व्हिडीओ पाहून गावाकडची आठवण आली 😢
@poonampatil9149
@poonampatil9149 4 года назад
Aaj bhau video khup chan zala aahe. Ghai ghai t suddha jevan apratim banavil vahininni khupach mast Suchita n kshitij donhi mule kharach guni aahet. Vatavaran akdam fakkad. 👌aai kuthe disat nahit? Swayampakghar khup moth chan aahe.👌👍🙏
@digambarjagtap68
@digambarjagtap68 3 года назад
तुमचे कार्यक्रम खूप छान आहेत तुमचा नंबर व पुर्ण नाव पाठवा
@veerashwini9316
@veerashwini9316 4 года назад
Namste bhau khupch chan vatavaran pavasane rada kela pan awadle. Kunjerachi bhaji kokanat hote ka baghate
@smitabhavsar3956
@smitabhavsar3956 4 года назад
मी आज तुम्ही दाखवले त्या प्रमाणे भरले वांग केले. एक नंबर झाले. धन्यवाद.
@kamlakarpawar9964
@kamlakarpawar9964 4 года назад
Kay life ahe bhau tumchi ' MLa tumche video pahayla khup avdtat ' kay majja ahe shetat banun jevaychi ' ti pn ranbhaji 👌👌🤤🤤🤤😇😇😇😇
@mahaveermahaveer431mahavee2
@mahaveermahaveer431mahavee2 4 года назад
फार छान. भाउ आम्ही 15 वषार्ंपासून कर्नाटक मध्ये राहतो, मराठीतील भाजाचे नाव इथं समजत नाहीत शक्य असेल तर कन्नड मधे काय म्हणतात ते पण सांगा. फार बरे होईल.
@sadhanatote9784
@sadhanatote9784 3 года назад
Tumchi bayko sakshat laxmi,Annapurna ahe bagha Doghe janu vithrakhamai cha sukh mamun ghenara sansar👌👌🙌
@rupaliwani1247
@rupaliwani1247 4 года назад
भाऊ साहेब तरोटा ची भाजी कसी असतें सांगा
@manojkamble1676
@manojkamble1676 4 года назад
काळया आई ची सेवा अन् गावची हवा याची ओढ काही औरच खूप छान दादा आमची आई पण अशीच काम करायची... शेती खूप मस्त हाय🥰🥰🥰🥰💮🌱🌿🌿🌿🌿🌱🌱🌱🌱🌱
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 4 года назад
नमस्कार तुम्ही ज्या ज्या भाज्यांची नाव सांगता त्याची नावे साधी ऐकलेली नाहीत तर बाकीच्या गोष्टी लांबच हे नैसर्गिक सुख फक्त खेड्यात तुमच्यामुळे खूप माहिती मिळते तुम्ही पण छान समजून सांगताखूप खूप धन्यवाद
@surekhaadhav6602
@surekhaadhav6602 4 года назад
दादा आज खुप छान वाटले तुम्ही वहिनींना मदत केली आणि नेहमी प्रमाणेच व्हिडिओ खुपच छान आहे मला खुप आवडतो तुमचा साधेपणा असेच राहा नेहमी
@manishabhosalejadhav521
@manishabhosalejadhav521 4 года назад
Kiti mast n Taji taji bhaji todaychi ni karaychi khupch mast Pure organic u r very lucky persons
@colourful12300
@colourful12300 4 года назад
माझे दादा आई आम्हाला लहानपणी असेच पळवायचे कामं करताना खूप छान वाटले शब्दात व्यक्त करता येत नाही. आई दादांची खूप आठवण येतेय कोरोनानी आम्हाला कोंडून ठेवलं
@truptidoddwad5477
@truptidoddwad5477 4 года назад
ज्या पद्धतीने वहिनी भाज्या कशा बनवायच्या ते सांगतात मला ती पद्धत खूप आवडते. मी नेहमीच तुमच्या नवीन व्हिडिओची वाट बघते. तुम्हाला लवकरात लवकर सिल्वर प्लेट बटन आणि गोल्डन प्लेट बटन मिळावे अशी प्रार्थना करते. तुम्ही खूप मेहनती आहात.
@tasneemmerchant8394
@tasneemmerchant8394 4 года назад
I am also making good food but didi make better and very tasty keep it up
@samadhanjadhav6652
@samadhanjadhav6652 4 года назад
तुमचे सगळे व्हिडीओ खूप मस्त आसतात आपली ग्रामीण संस्कुर्ती खुपच मस्त जपत आहेत आणि मला पण खूप भारी वाटते आपली संस्कृती जपायचा
@sss709
@sss709 4 года назад
Dada vahini tandul pitachi bakri banun dakwa name Pls thank-you
@shitalbhelkar7209
@shitalbhelkar7209 4 года назад
Hi bhaji amhi lahanpani khaycho gavala pan ata city madhe kuthe😊
@neetathakare927
@neetathakare927 4 года назад
भाजीचं नाव प्रथमच ऐकलं. सगळे कसे छान वाटते.गाव, गावची साधी राहणी. खूप आकर्षण वाटते. आम्हाला मुंबईत राहताना तेवढाच एक गावाला आल्याचा दिलासा मिळतो
@foodsanjeevini7718
@foodsanjeevini7718 4 года назад
Bhari zala pn swayampak.aaj dadanehi mdt keli taila.he bghun chan vatl.mulannihi mdt keli.khup sundar family ahe dada tumchi.
@palavimali4377
@palavimali4377 3 года назад
तुमचं गाव कोनत आहे मी सोलापूर मध्ये राहते
@suvarnakarande2993
@suvarnakarande2993 4 года назад
आमची आज्जी mithachi भाजी करायची,व भाकरीत पण घालायची चिगळ कुन्जिर,कुन्जिर भाजी खाऊन चाळीस पेक्षा जास्त वर्षे झाली vdo छानआजच्या मुलाना bhajiche नाव तरी माहिती असेल की नाही
@prachiyadav8251
@prachiyadav8251 4 года назад
Ram Ram Dada mujhe aapke sare video se kuch sikhne ko milta hai humare yaha to aisi baaji nahi milti par aap jo sabji k fhayde batate ho sikhne laayak hai Thank you
@rajnitayade7321
@rajnitayade7321 4 года назад
किती शुध्द हवा, गुणकारी रानभाज्या, आणि कष्टाळू फैमिली खूप छान वाटत बघायला खूप शुभेच्छा
@shubhraushire4838
@shubhraushire4838 4 года назад
Dada kadhi Bhatachi Recipe dhakvna ...(rice)
@RupaliMadane-e5u
@RupaliMadane-e5u 2 месяца назад
छान आहे ताई तुमच जेवन
@rajendraagarkar5453
@rajendraagarkar5453 5 месяцев назад
Dada Vahini Tumchya gavache naav tr sanga ki . .
@meenazkazi9956
@meenazkazi9956 4 года назад
Bhau aaj cha video khup mhanje khupch aavadla,aani vahini cha mhan sasu nahi gharat nanand 😂😂😂😂😂😂 majja aali aaikun mast video hota bhau aani aaj cha jevan pan kadak hota 👏👏👏👏👏👏 thanks bhau aani vahini 💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍
@kedarkumthekar4214
@kedarkumthekar4214 4 года назад
कोणच गाव आहे तुमच सोलापुर जिल्ह्यात
@ramkrishnapatil9409
@ramkrishnapatil9409 3 года назад
Kiti aispais kitchen aahe. Mast vatatay.chanach.sarv aslat ki gokul bharat tumch.maja yete na?aamhalahi aavadat.bhau vahini tr 1 no.aahet.aani mule tr chanach guni aahet 👌👍🙏
@गावाकडचीवाट
धन्यवाद
@kavitakute9339
@kavitakute9339 4 года назад
Segle beslele aslayver video shoot kon kerte ani keshat shoot kerta camera ki mobail
@ranjanjagtap1783
@ranjanjagtap1783 2 года назад
वर दादा वे हीना वरण भात भाजी वेहीणी खुप छान सैनिक बनवलाय पोट भरून जेवण करा वैशाली सुगरण तुम्हाला नशिबाने भेटली आहे अशी। विहिरी। सगळया र्ननां नाही भेटत दादा तुमची नशीब विन आहात तुमचा जोडा आयुष्य भर सुखी राहो अशी मी देवा जवळ प्राथ्रना केली आहे की माझयादादा व्ही आयुषयखुसीत प्रेमात राहुदे
@vj9577
@vj9577 4 года назад
आपण कुठल्या गावचे आहात ?
@ranikhilare9472
@ranikhilare9472 4 года назад
Tumchi sheti khupach chan aahe aani vahini jevan khuch changal banvtata mazya gavi pan ashiach mazi kaku banvte mast aste tumach jevan
@kalpnasali9733
@kalpnasali9733 4 года назад
gavache nav dist sanga na dada
@ranraginisoundaryapatil2092
@ranraginisoundaryapatil2092 3 года назад
Dada khoop avadate mala yachi bhaji hi tupat lagate khayala maji mammi pappa shetatun anatat va tyabarobar patrechi bhajihi Tumhi kashi karata Te dakhava tumachya vahini sugaran ahet tumha doghana majha namskar
@sagardeore3688
@sagardeore3688 4 года назад
मागे बैल च्या गळ्यात जी घंटी वाजते ती गावाकडची आठवण करून देते....
@sushamakhandagale1618
@sushamakhandagale1618 3 года назад
कुंजीर म्हणजे आघाडा आहे का?
@keshardudhare86
@keshardudhare86 4 года назад
फार छान वहीनी किती पटपट स्वयपाक करता मुल पण फारच कोआॅपरेटीव्ह आहे व्हिडिओ फार च छान वाटला
@JYOTISRecipeMarathi
@JYOTISRecipeMarathi 4 года назад
तुमच्या आजुबाजुचा परिसर खुपच सुंदर आहे गावाकडची मज्जा च वेगळी असते पावसाळ्यात तर खुप छान वातावरण असते आणि तुम्ही माहिती पण छान सांगतात
@sushamaporwar6674
@sushamaporwar6674 4 года назад
मस्त, मजा आली 👍 तुमच्या सोबत आम्ही पण पावसात भरा भरा सामान उचलून घरात गेलो, इतके मग्न झाले तुमचा vdo पाहताना 🤣
@sunitakate94
@sunitakate94 4 года назад
Dada aamchy kade ya bhajila kat mat mhantat chan zala svypak mast tumhi sarv chan aahat 👌👏
@varshadhale6228
@varshadhale6228 4 года назад
आई कुठे गेली भाऊ.
@shailajachavan3047
@shailajachavan3047 4 года назад
आम्ही कुंजीरची भाजी कशी खायची पुणा मध्ये कुठे मिळणार दादा
@ganeshtawate3019
@ganeshtawate3019 4 года назад
Tuja gavacha nav kya ahe
@riahirlekar8690
@riahirlekar8690 4 года назад
Dada amhala pan khup mast vatla asavatla aamhi pan tumchya barobar aahot khup chaan video ek no. Aani jevaan mastach
@ashwinichauhan1312
@ashwinichauhan1312 4 года назад
Majja ali baghun mast video ek number
Далее
РЫБКА С ПИВОМ
00:39
Просмотров 1,3 млн