Тёмный
No video :(

रायगडाच्या पायथ्याशी असलेला जिजाऊ माँसाहेबांचा राजवाडा (पाचाडचा कोट)  

Sagar Madane Creation
Подписаться 423 тыс.
Просмотров 766 тыс.
50% 1

रायगडाच्या पायथ्याशी "पाचाड" या गावी असलेला माँसाहेब जिजाऊंचा राहता राजवाडा आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत.
-------------------------------------------------------
#राजमाता_ जिजाऊ
#पाचाडचा_कोट
#शिवाजीमहाराज
#संभाजी_महाराज
#रायगड
#SagarMadaneCreation
#Raigad
#marathi_vlog
#Sambhaji_Maharaj
#Shivaji_shivaji
#Marathi_vlog
#Sagar_Madane
#Marathi_Vlog

Опубликовано:

 

28 ноя 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 570   
@alkaSalunkheKeni
@alkaSalunkheKeni 2 года назад
मला तुमचे ब्लॉग्ज खूप आवडतात. किती समर्पक इतिहासाची माहिती तूम्ही देता. तुमची मेहनत, तुमचा अभ्यास, तुमचं या मातीवरचं प्रेम यातून दिसून येतं. खूप छान. तुमच्या कार्याला मनापासून सलाम 🙏 आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍💐
@shashanknavale6104
@shashanknavale6104 2 года назад
Nice sagar 👍🤟
@padmakarbangar3378
@padmakarbangar3378 2 года назад
Khoob Jaan
@shubhamchavan8432
@shubhamchavan8432 2 года назад
D
@shivanyabittu-33
@shivanyabittu-33 2 года назад
तुम्ही पण काम करू शकता ताई
@nivruttipingle9773
@nivruttipingle9773 2 года назад
खुपच सुंदर आहे जय दिखाऊ जय शिवराय मुजरा महाराज.
@sou.alakakulkarni9776
@sou.alakakulkarni9776 2 года назад
नुसतच शिवछत्रपतींचा राजकारण करणारे या सरकारला अशा वास्तूंचा पुनर उत्थापन का करता येत नाही हा महाल परत एकदा बांधण्यात यावा हीच खरी जिजाऊ मासाहेबांना श्रद्धांजली होय
@rakeshahire4580
@rakeshahire4580 2 года назад
शिवाजी महाराजांच्या पावन गुणांची जेवढी वास्तू आहेत त्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने नम्रतेने घ्यावी हीच कळकळीची विनंती
@sapanadoke5775
@sapanadoke5775 2 года назад
Chhatrapati mhnich agodar🙏🚩jay shivray
@sharduls9216
@sharduls9216 2 года назад
Chatrapati maharajnchya aausahebanchya vadyachi punarbandhani Government ne keli pahije
@rameshpatil5374
@rameshpatil5374 2 года назад
जिजाऊ माँ साहेब यांच्या पद्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे दर्शन घडवतो आहे भाऊ धन्यवाद सर
@omkarsarak5217
@omkarsarak5217 2 года назад
धन्यवाद तुझ्यामुळे Amla घर बसल्या शिवरायांचा इतिहास बगाय भेटतो 🚩🚩🚩🚩
@ashwinkumarpatil3161
@ashwinkumarpatil3161 2 года назад
मी खुप नशीबवान आहे की मी हा वादा 3 ते 4 वेळा पाहीला आहे. यातुन राजान्चे मातेवरील प्रेम दिसून येते. जय भवानी जय शिवाजी जय संभाजी जय जिजाऊ मासाहेब !!!👆👆👆❤❤❤❤❤
@shorts.007.
@shorts.007. Год назад
दादा एकदा जिजाऊंच्या माहेरी या जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@AamhiDoghiSasuSuna____
@AamhiDoghiSasuSuna____ 2 года назад
खुप छान माहिती दिली जाजाऊंचा वाडा घरबसल्या आम्हाला पाहिला मिळाला त्याकाळी विहिर किती सुंदर तयार केली होती आतमधे उतरणारा सहज पाण्यापर्यत पोचत होता आणि खरच तुम्ही आजच्या तरूणांना गडाची माहिती सांगता तुमचे कौतुक करावेसे वाटते तुमच्या चायनला शुभेच्छा आमचेसुध्दा यूटूबला आम्ही दोघी सासू सुना हे चायनल आहे तुम्ही नक्की भेट द्या लाईक शेअर ससस्क्राईब करा नक्की
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
👍👍🚩
@nilimashinde161
@nilimashinde161 2 года назад
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩 अतिशय सुंदर माहिती आहे. आपल्या मुळे ऐतिहासिक काळातील वास्तुचे दर्शन घडते. खुप खुप धन्यवाद 🙏🚩
@tkva463
@tkva463 14 дней назад
जेव्हा रायगडचे व्हिडिओ दाखविले जातात, आपण पाचाड विसरून जातो. पाचाडचा व्हिडिओ प्रथमच पाहतो आहे.धन्यवाद!
@komalkomal8509
@komalkomal8509 2 года назад
🙏🏻जय जिजाऊ🙏🏻 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे🚩 🙏🏻तुम्ही खूप छान माहिती सांगता 😊 शिवराययांनी जेव्हा हा वाडा बांधला तेव्हा किती छान असेन पण आता 😥..😥..
@WOTA878
@WOTA878 2 года назад
शासनाने वाड्याचे Renovation व्हायला हवं
@sunitashewale8386
@sunitashewale8386 2 года назад
👌👌👌👌👍✌🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏👏 अतिशय सुंदर, अप्रतिम आणि दैदिप्यमान मन पूर्णतः राजमाता जिजाऊंंच्या विचारात गढून गेले.. आईसाठी खास अशा नेत्रदीपक वाड्याचे बांधकाम करवून घेणारे छत्रपती आम्हांला लाभले.. महाराष्ट्रात जन्म घेण्याचा खूपच मनोमन अभिमान वाटतो.. माहिती खूपच चांगल्या प्रकारे सांगितली भावा.. धन्य त्या जिजाऊ धन्य ते शिवराय.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
@bapuraokadam893
@bapuraokadam893 2 года назад
फार फार आवडला भाऊ , आपल्या मेहनतीचं आणि माझ्या राजाच खर खर प्रेम आहे तुझ्या मनात भाऊ, तुझ्यासारखा मावळा पाहिल्यावर माझा उर अभिमानाने भरून आला, असेच व्हिडियो आमच्यासाठी तयार कर भाऊ. धन्यवाद, जय जिजाऊ. जय शिवराय.
@asmitamore8922
@asmitamore8922 2 года назад
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे. 🚩🚩🚩🚩 रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे.
@vaibhavthakur9989
@vaibhavthakur9989 2 года назад
महाराष्ट्राला गड किल्ल्यांचा इतिहास लाभलेला आहे हे किल्ले आम्ही तुमच्या व्हिडिओ मधून बघतोच परंतु आता त्यांची अवस्था वाईट झाली आहे म्हणून आपण सर्वांनी एकत्र येवून या किल्ल्यांची साफसफाई केली तर किती छान होईल
@komalbhoir9087
@komalbhoir9087 2 года назад
जय जिजाऊ.... 🙏जय शिवराय....🙏 जय शंभुराजे 🥰😍⛳
@sujalapatil803
@sujalapatil803 2 года назад
जिजाऊ मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमिचे दर्शन झाले,,🙏🌸🙏
@poojabora5920
@poojabora5920 4 месяца назад
अतिशय छान पद्धतीत तुम्ही माहिती सांगता तुमचे मनापासून धन्यवाद याचं प्रमाणे तुम्ही प्रतापगड या किल्ल्याची महिती सांगा ही विनंती.
@NikhilMali0001
@NikhilMali0001 2 года назад
100% मराठी बोलता तुम्ही मस्तच भाऊ जय शिवराय 🙏🚩
@shreekrushnagaykar4416
@shreekrushnagaykar4416 2 года назад
धन्य ती माऊली जिने धरली स्वराज्यावर सावली जय जिजाऊ, जय शिवराय. सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा
@kamlasurywanshi6139
@kamlasurywanshi6139 2 года назад
धन्य वाद दादा जीजाऊच्या आठवणींना ऊजाळा दील्या बद्ल येवढ्या अडचणीच्या ठीकाणी जाऊन सवीस्तर माहीती दीली धन्यवाद जय महाराष्ट्र
@Sarve_Santu_Niramayah
@Sarve_Santu_Niramayah Год назад
खूप खूप सुंदर माहिती दिली सागर.खूप खूप मनाासून धन्यवाद.
@niranjantare6537
@niranjantare6537 2 года назад
शत शत नमन जीजाबाई मातोश्री देवी स्वरूप धन्यवाद सागर मदने यांस
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 2 года назад
सागर मदने भाऊ आपणास खुप खुप धन्यवाद शुभेच्छा सत्य मेव जयते 🌹❤️🌹❤️🌹❤️🌹
@puku31089
@puku31089 2 года назад
जय जिजामाता . युगप्रवर्तक शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या मातेला त्रिवार मुजरा
@ashwinkumarpatil3161
@ashwinkumarpatil3161 2 года назад
मित्रा, तू अतिशय समर्पक वर्णन करून कष्टाने सर्व किल्ल्यांची माहिती देतोस, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा आणि खुप शुभेच्छा आणि आभार मानतो. असेच व्हीडीओ बनवत रहा आणि आमचे आशिर्वाद घेऊन खुप खुप मोठा हो, तुला हार्दिक शुभेच्छा !!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@akshaypatil5693
@akshaypatil5693 2 года назад
जय जीजाऊ जय शिवराय
@gajananjunare1092
@gajananjunare1092 2 года назад
खरोखर धन्यवाद जिजाऊआईसाहेब यांचे वास्तव्य राजवाड्याचं घर बसल्या माहीती दिली,धन्यझालो, आपले शतशः आभारी. जय जिजाऊ जय शिवराय...
@creativereva3067
@creativereva3067 2 года назад
खुप सुंदर माहिती दिली आहे दादा 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@jagdishcheulkar9904
@jagdishcheulkar9904 2 года назад
🙏🚩🙏जय जिजाऊ भाऊ आपण आंम्हास ईतिहासाचे छानच दर्शन देत आहात, आपणांस प्रणाम 🙏
@shivrajsonawane9594
@shivrajsonawane9594 2 года назад
आम्ही कालच दि 28 फेब 2022 ला भेट दिली पण कुणीही guide नव्हता तुमच्यामुळे अतिशय सुंदर माहिती मिळाली thank u भाऊ
@prabhakarkadam3658
@prabhakarkadam3658 7 месяцев назад
मी छत्रपती शिवाजी महाराज व मा साहेब जिजाऊ यांच्या पद सरपस्याने पावन भूमी मधी मी जाऊन आलो धन्य झालो खूपच मस्त आणि आनंदी वाटले
@prabhakarkadam3658
@prabhakarkadam3658 7 месяцев назад
महाराष्ट्र सरकारने सर्व कीले दुरुस्त करून नवीन पिढी साठी हे काम करावे हीच खरी महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल
@dattaramutekar5911
@dattaramutekar5911 Год назад
आपण खूपच छान जूनी माहिती दिलीत. धन्यवाद.
@dineshmukane5046
@dineshmukane5046 2 года назад
🚩🙏 खूपच छान माहिती आणि व्हिडीओ आहे व्हिडीओ च्या माध्यमातून माँसाहेब जिजाऊचं दर्शन झाल धन्यवाद दादा 🙏🙏 जय जिजाऊ 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏 जय संभूराजे 🙏🚩
@harshvadane1444
@harshvadane1444 2 года назад
Tumhi je maharajanchya gadache darshan dakhavatay , te khup anmol aahe , jyana kharach samakhsha jaun he pahata yet nahi tyanchyasathi hi aanand achi parvani aahe , jay bhavani jay shivaji
@priyankajogdand4356
@priyankajogdand4356 2 года назад
Aamhi tyanchya pudhe natmastak hoto jyanchya mule aaj aamch astitwa aahe ....maharaj manacha mujra🚩🚩
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 2 года назад
मला खूप उत्सुकता होती माँसाहेब यांचा पाचाडकोट बघण्याची. आपल्या मुळे ही इच्छा पूर्ण झाली. धन्यवाद.
@vinayasankhe3102
@vinayasankhe3102 2 года назад
धन्य त्या जिजाऊ माता आणि महान असे आमचे शिवराय खूप तुम्ही आम्हाला आज मूल्यवान दर्शन घडवून दिले धन्यवाद
@nikhilpawar8277
@nikhilpawar8277 2 года назад
मला पावन भुमीच दर्शन झाले खुप छान वाटतं
@gajananmhetar2545
@gajananmhetar2545 2 года назад
तुम्ही खूप छान माहिती सांगता जय शिवराय जय जिजाऊ आणि जय शंभुराजे 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏 मला हा वाडा पूर्णतः बघायचं होता पण आता त्याच्या उशीर होत राहिली आहे 🙏 तरीही छान माहिती सांगितले तुम्ही माहिती छानच सांगता मी एक व्हिडिओ पाठवलेला आहे एक राजगडची प्रतिकृती आहे तू नक्की पहा 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@uttamshinde5195
@uttamshinde5195 2 года назад
अती सुंदर. किती भव्य दिव्य दिसत असेल तो माँ साहेब जिजाऊ यांचा वाडा त्या काली. जय जिजाऊ जय शिवराय भाऊ.
@minakshimemane2394
@minakshimemane2394 Год назад
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद.
@uttamraojadhav1561
@uttamraojadhav1561 2 года назад
खुप सुंदर शब्दांत सहज सांगता आस वाटत महाराजाचा इतिहास समोर उभा करता छान अतिसुंदर
@maxprochannel1205
@maxprochannel1205 2 года назад
खूप छान विडीओ आहे
@pravinapurao9447
@pravinapurao9447 2 года назад
सागर खुप छान लहान वयात तुझा ईतिहासाचा आभ्यास खुप छान आहे तुझे कौतु करेल तेवढे थोडेच आहे नक्कीच एक तरी किल्ल्याची सफर तुझ्या सोबत करायला आवडेल
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
खुप खुप धन्यवाद
@jyotidhanwate4435
@jyotidhanwate4435 2 месяца назад
Sagar bhau tumcyamule aamhi ghri basun aaplya Raja nche gad kille baghayla milate khup Chan 🎉🎉
@shardamahamuni3070
@shardamahamuni3070 2 года назад
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद तुमच्या उपक्रम आणि कार्याला 👍👌🙏💐
@ujjwalajadhav9662
@ujjwalajadhav9662 2 года назад
तुम्ही माहिती एवढी मनापासून सांगता मला खूप हेवा वाटतो आणि अभिमान पण धन्यवाद दादा
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
😊🙏🙏🚩
@shravansantoshgund3563
@shravansantoshgund3563 2 года назад
जय जिजाऊ.......🙏 जय शिवराय .........🙏जय शंभुराजे......🙏👑
@bhagwanlad5014
@bhagwanlad5014 Месяц назад
Abhari Aahe molachi mahiti samajali dhanyavad
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l 2 года назад
सर तुम्ही धनगर समाजाचे असून क्षत्रिय मराठा समाजाचा इतिहास दाखवता 🧡🧡🧡 सलाम आपल्या कार्याला 🙏🙏
@bharatjadhav4729
@bharatjadhav4729 9 месяцев назад
शिवरायांच्या मावळा कधीच जातीपातीत अडकला नाहीत एकच ध्येय फक्त स्वराज्य रयतेच राज्य
@vidyadharpawar7246
@vidyadharpawar7246 2 года назад
फारचं छान आहे, माँसाहेब जिजाऊ यांच्या महालाचे दर्शन घेतले आहे.आपले खूप धन्यवाद.ज्याप्रमाणे सर्व लोक रायगडाचे दर्शन घेतात तसेच येथे सुद्धा आवर्जून भेट दिलीच पाहिजे.येथील स्थानिक तसेच पुरातत्व विभागाने लक्ष द्यावे त्याजागी साफसफाई करून पडझड झालेल्या वास्तूची डागडुजी करून येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे.
@priyankasakpal3491
@priyankasakpal3491 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद, अशा ऐतिहासिक पवित्र वास्तू चे दर्शन घडवलत 🙏 राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांना मनाचा मुजरा 🙏 मी नशीबवान आहे कि या भूमी मध्ये माझा जन्म झाला, पाचाड पासून 1 तास अंतरावर माझे गाव आहे. 🚩जय शिवराय 🚩जय जिजाऊ 🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद
@ushaashokbhuvad3018
@ushaashokbhuvad3018 2 года назад
खुपच सुंदर माहीती दादा तु दिली😃 स पाचाडच्या वाड्याबद्ल
@anujaraorane6965
@anujaraorane6965 2 года назад
जय शिवाजी जय मासाहेब खूप सुंदर खरंच महाराजांना मानावे खू छाश माहीती दिली
@yuvrajhamre2904
@yuvrajhamre2904 Год назад
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ मा साहेब
@rahulkudekar3576
@rahulkudekar3576 2 года назад
खूप छान व्हिडीओ आणि माहिती आपण समाजापर्यंत पोचवत आहात. जय जिजाऊ जय शिवराय💐💐💐
@keshavmarathe7160
@keshavmarathe7160 2 года назад
Jija Mata RajWadayachi Durusthi va Swachhata Karun gheneyat yavi va vastusangrahalayat whave.
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Месяц назад
खूप छान वाटले बघून
@nitakondke541
@nitakondke541 2 года назад
Jay jijau ma saheb 🙏 Jay shivray🙏 Jay shambhuraje🙏🚩🚩🚩 Jijau masahebanmul aaj he swarajya pahayla miltay, khup sundar vedio 🚩🚩
@bharatchavan2318
@bharatchavan2318 2 года назад
साक्षात जिजाऊ माॅसाहेब यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे दर्शन केवळ सागर व आपली टीम यांचे मुळे धन्यवाद..!
@udaykale897
@udaykale897 2 года назад
खूप छान माहिती दिली तुम्ही मी फक्त समाधीचे दर्शन घेतले होते वाड्याची खूप छान माहिती मिळाली.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
@vithai9667
@vithai9667 10 месяцев назад
khup chan mahiti deta tumhi tumchech video chan ahet agdi 🙏🙏🙏🙏
@_Gaming.55339
@_Gaming.55339 2 года назад
९ एकर क्षेत्रात वाडा आहे म्हणजे त्याची किती भव्य दिव्यता असेल खरच धन्य ती जिजाऊ माऊली धन्य ते मावळे धन्ये ते शिवबा राजे 🙏🙏🚩🚩
@user-ng8sw9le2h
@user-ng8sw9le2h 4 месяца назад
जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद
@sagarsalunke8665
@sagarsalunke8665 2 года назад
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩.. खुपच छान प्रकारे माहिती दिली, वाड्याचे दर्शन घडवले..धन्यवाद भाऊ.
@santoshveer2803
@santoshveer2803 3 месяца назад
जय जिजाऊ🌹जय शिवराय🌹जय शंभू राजे🌹🌹💐💐🙏🙏
@sanketkatkar975
@sanketkatkar975 2 года назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🕉🚩🚩
@rashmirajpurkar3471
@rashmirajpurkar3471 2 года назад
dada please make the payment 8
@sanketkatkar975
@sanketkatkar975 2 года назад
@@rashmirajpurkar3471 ky
@pardhibandhuvlogs4785
@pardhibandhuvlogs4785 2 года назад
🚩 जय महाराष्ट्र🚩 🚩 जय शहाजीराजे🚩 🚩 जय जिजाऊ🚩 🚩 जय शिवराय🚩 🚩जय ‌शंभूराजे🚩 🚩जय राजाराम राजे🚩 🚩 जय सरदार🚩 🚩 जय मावंळे🚩 🚩 जय आदिवासी🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@babasahebgorde2212
@babasahebgorde2212 2 года назад
खूप खूप छान माहिती मिळाली🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
@jitendraborse1517
@jitendraborse1517 Год назад
जय शिवराय सागर दादा तुम्ही खूप छान माहिती देत असतात म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळत असते
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
खुप खुप धन्यवाद ☺️🙏☺️
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 5 месяцев назад
🙏🙏🙏🚩💖👌खुपच सुंदर👌 💖
@sanvis.utekar565
@sanvis.utekar565 2 года назад
खूपच सुंदर माहिती दिली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
@lembhefamily7329
@lembhefamily7329 6 месяцев назад
छान व्हिडीओ सागर बाळा 👌🙏🚩🚩
@user-wt7nu3hx3m
@user-wt7nu3hx3m 2 года назад
🚩🚩तुम्ही आज जिजाऊंचा आणि पुतळा राणीसाहेबांचा वाडा दाखवून दर्शनच घडवले🚩🚩एकदम मस्त🚩🚩
@sagarsalunke8665
@sagarsalunke8665 2 года назад
तसं पाहता वाड्याची पडझड खुप झाली आहे.. वाड्या मध्ये गवत ,झाडे-झुडपे खुप झाली आहे..या ची शासनाने सगळी साफसफाई केली पाहिजे..स्थानिक चे पालक मंत्री, खासदार, आमदार, यांनी खुप लक्ष द्यायला पाहीजे वाड्याकडे ,खुप पवित्र स्थान आहे वाडा.🚩🚩
@siddharthjawale2442
@siddharthjawale2442 2 года назад
आपल्या मुळे मासाहेबाचे समाधी दर्शन झाले
@vimalgaikwad8836
@vimalgaikwad8836 2 года назад
खुप छान समजावून सगतातधनवाद
@shraddhanalage7528
@shraddhanalage7528 6 месяцев назад
Dada khup chan mahiti dilis.. Jai jijau jai shivrai 🚩🚩🚩🕉
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 6 месяцев назад
जय शिवराय 🚩
@anitashep9478
@anitashep9478 2 года назад
Dhany te mauli jine asa putr ya maharastrbhumila dila sager bhau khup chan watle masahebancha wadyache darashan zale thank you so much🙏🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद
@amitkamble5633
@amitkamble5633 2 года назад
मितरा मी तीन वेला रायगडावर गेलो परंतु हा वाडा पाहीला नाही आता मातर निशचित बघणार .जय शिवराय जय भीम
@govindborkar9191
@govindborkar9191 2 года назад
पाचाड किल्ला माहिती छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सागर मदनेजी.
@vijayjadhav7744
@vijayjadhav7744 2 года назад
1 नंबर व्हिडिओ चित्रीकरण करता सर आपण खुप सुंदर 👌👌👍👍👍
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद
@hanumantsubhane6431
@hanumantsubhane6431 Год назад
मस्त फारच छान माहिती दिलात
@mohanvaidya1870
@mohanvaidya1870 2 года назад
सागर दादा जय शिवराय जिजाऊ माँ साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे दर्शन झाले. मनापासून धन्यवाद
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
जय शिवराय 😊🙏🚩🚩🚩
@shravanbhoi3424
@shravanbhoi3424 2 года назад
खूप छान. ....भोई एस् बी लातूर
@ramdaspawar2761
@ramdaspawar2761 2 года назад
एकदम भारी जय शिवराय
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 месяца назад
Khoop....sundar......💓
@jayashreejoshi2486
@jayashreejoshi2486 2 года назад
मस्त माहिती दिली.आवडले.
@yogitasvlogs
@yogitasvlogs 2 года назад
Chan information 👏🏻Jay Shivaray 🚩
@madhuris2223
@madhuris2223 2 года назад
Khup chan mahiti Diali . Chatrapti Shivaji Maharaj Aani AauSahebana Shatsha parnam .
@archanasutar4384
@archanasutar4384 28 минут назад
Khup chan mahiti dilis
@user-ly7bg1kz3h
@user-ly7bg1kz3h Год назад
दादा तुमचे सर्व व्हिडीओ मी पाहते खुप छान माहिती सांगता आपणं पणं वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंसजाणे हे सर्व जतन करून ठेवले असते तर
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
खुप खुप धन्यवाद ☺️
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 2 года назад
फार सुंदर माहिती दाखविली . रायगड पाहीला होता .पाचाड गाव पाहीले .समाधी पाहिली होती पण राजवाडा पाहिला नव्हता . धन्यवाद !
@Nandlalbahirwal1988
@Nandlalbahirwal1988 2 года назад
खरच दादा जिजा माता राजवाडा dakhavlyabaddal danyavad
@sudhanevrekar7962
@sudhanevrekar7962 2 года назад
फारच सुंदर माहिती मिळाली धन्यवाद
@rajutalekar5056
@rajutalekar5056 2 года назад
जय जिजाऊ जय शिवराय
@anantsalvi4678
@anantsalvi4678 Год назад
छान माहिती दिली आहे सागर 🚩🚩
@MahendraVatare-nx5th
@MahendraVatare-nx5th 9 месяцев назад
अतिशय सुंदर
@vedantkadu6315
@vedantkadu6315 2 года назад
जय िजजामाता जय िशवराय जय शंभूराजे🚩🚩🚩🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️
@dipalimane9107
@dipalimane9107 Год назад
अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक माहिती आहे आणि तुमच्या मुळे गडकोटांचे दर्शन मिळते खुप चांगल काम करत आहात दादा. जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@vilassawant7104
@vilassawant7104 Год назад
छान छान
Далее
ЮТУБ БЛОКИРУЮТ?
01:52
Просмотров 862 тыс.