Тёмный

२५० वर्षांपूर्वीचा महादजी शिंदे यांच्या घराण्याचा वाडा 🔥 आणि पानिपतच्या युद्धातील १६ वीरांचे स्मारक 

Sagar Madane Creation
Подписаться 409 тыс.
Просмотров 438 тыс.
50% 1

"दिल्लीवर भगवा फडकवणारा मराठा वीर" अशी ख्याती असणारे श्रीमंत सरदार महादजी शिंदे सरकार यांच्या घराण्याचा सातारा जिल्ह्यातील कन्हेरखेड गावात असलेला प्राचीन राजवाडा आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
-----------------------------------------------
#महादजी_शिंदे
#दिल्ली_दिग्विजयवीर
#Mahadji_Shinde
#Mahadji_Shinde_Wada
#wada #rajwada
#marathi_vlog
#sagar_madane_creation
#shivaji_maharaj
#sambhaji_maharaj
#Killa #fort #history
#maratha_history
#Ranoji_Shinde
#kanherkhed_Koregaon_Satara
#Satara #सातारा #कन्हेरखेड

Опубликовано:

 

25 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 380   
@lahuchandshinde4249
@lahuchandshinde4249 Год назад
ऐतिहासिक वारसा जपताय संवर्धन करताय महिती करून देताय....खुपच महत्वाचे काम आणि जतन करताय माझया भावांनो...
@user-un8bh5ft4z
@user-un8bh5ft4z Год назад
खूप महत्त्वाची माहिती दिली आपन.सर्व पानीपत वीरांना विनम्र अभिवादन.
@ajitpatil3657
@ajitpatil3657 Год назад
फारच छान परंतु महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यायला पाहिजे होत ते दिलं नाही तसेच यांचे वंशज श्री जोटिरदित शिंदे यांनी लक्ष द्यायला हवे होत
@milindthakoor255
@milindthakoor255 Год назад
मी शिंदे घराण्यांनी(Scindia )ग्वाल्हेरला सुरू केलेल्या शाळेत शिकलो आहे.तिथल्या एका वसतिगृहाचे नाव कान्हेरखेड आहे व ते महादजी शिंदे ह्यांच्या मूळ गावावरून ठेवले आहे.तिथल्या सर्व इमारतींचे नाव शिंदे घराण्याशी संबंधित आहे.ती शाळा ग्वाल्हेरच्या किल्ल्या वर आहे जे मध्य प्रदेशात आहे.
@sharadsalokhe9028
@sharadsalokhe9028 Год назад
सलामीवीर
@vishwanathjagadale1997
@vishwanathjagadale1997 Год назад
अतिव सुंदर !!
@shekharshinde7309
@shekharshinde7309 Год назад
ठाकूर तुम्ही खुपचं भाग्यवान आहात,🙏🏻🙏🏻🙏🏻
@MahendraVatare-nx5th
@MahendraVatare-nx5th 8 месяцев назад
सुंदर
@dileepnewaskar6352
@dileepnewaskar6352 12 дней назад
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka badshah/mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA✌🔱🚩√ final 👊
@nikhilshinde447
@nikhilshinde447 Год назад
आमच्या घराण्याचा आम्हाला अभिमान आहे ⛳⛳ जय जिजाऊ जय शिवराय ! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय !
@jagganathkadnis5328
@jagganathkadnis5328 Год назад
Jagannath Kapdni .Old Rajvada of Late Vir Mahadji Shinde s Historical Information Great Inspiration For New Generation. PranamTo All GreatShur Vir Yodhye In Panipat Battale Thanks To Sri Sagar Madane .
@kannadasnaidu126
@kannadasnaidu126 Год назад
Do something to save the Heritage which is purposely neglected to be destroyed by the liberal and secular mindset
@nikhilshinde447
@nikhilshinde447 Год назад
@@kannadasnaidu126 Cleanliness is what we can do but to repair the structure requires permission from archeological department as it is heritage.
@kannadasnaidu126
@kannadasnaidu126 Год назад
@@nikhilshinde447 yes you are correct but we will have to do something for it before it fell down let's organise some sangatana and do the work of savardhan of our historic monuments
@GAINZALPHA
@GAINZALPHA Год назад
Same here 🔥🔥🔥
@ranjeetjadhav6262
@ranjeetjadhav6262 Год назад
बदला घेणे सूड घेणे हे क्षत्रियांच्या रक्तातच आहे(मूळ स्वभाव आहे )आणी सागरजी सरदार नव्हे महादजीराजे शिंदे यांचा राजवाडा असे म्हणा, महादजीराजे शिंदे शत्रूचा बदला घेतलेले महानप्रतापी शोर्यशाली राजे आहेत. 🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️जयभवानी जय शिवराय ⚔️⚔️🚩🚩
@vikinshinde451
@vikinshinde451 5 месяцев назад
Bhau apan jitake ata shinde ahot ka te srv ikade tikade gele ahet apan sarv shinde jitake ahot sarv janana javal anu 96 k
@dilipsanas8806
@dilipsanas8806 Год назад
माझं सिध्देश्वर वेलंग हे गाव अगदी कण्हेरखेडला लागूनच आहे. मला शिंदे घराण्याबद्दल अतिशय आदर व अभिमान आहे. जो वाडा, मंदिर व स्मारक आपण दाखविला आहे त्यांची साफसफाई व पावित्र्य याकडे ग्रामस्थांनी लक्ष द्यायला हवे अशी कळकळीची विनंती आहे.
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Год назад
Marathi samajane desh ha dev ase maza, he manat chintun, tharvun, yethe swachchata hi seva, keli pahije.gujarathi samaj tyanchya pilavalicha pasara tekavanyas jaga hudajatach asato.
@shubhangisawant5480
@shubhangisawant5480 Год назад
👌👌👌कण्हेरखेड माझे आजोळ आहे. आणि आम्हाला आमच्या महाविरांचा आभिमान आहे. ह्या गावातील काही लोकांच्या कमानीच्या विहिरी सुद्धा आहेत.
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh 2 месяца назад
कण्हेरखेड चे शिंदे आपला उल्लेख देशमुख म्हणून करतात की पाटिल म्हणजे शिंदे देशमुख लिहितात की शिंदे पाटिल माहिती द्यावी
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh 2 месяца назад
शिंदे देशमुख लिहितात की शिंदे पाटिल लिहितात
@prakashgaikwad2317
@prakashgaikwad2317 Год назад
फार सुंदर महत्त्वाची आहे . सागर दादा चे खूप आभार. हल्ली च्या तरुणांना याची फार गरज आहे.
@sunitashewale8386
@sunitashewale8386 Год назад
कचरा उचलून घेण्याचाही सेवाभाव, आदर्श दाखवलाहे सागर सरांनी.. खूप छान.. 👌👌👍
@vikastorawane7978
@vikastorawane7978 Год назад
कन्हेरखेड गावाबद्दल माहिती होती प्रत्यक्ष बघण्याचा योग आपल्यामुळे मिळाला. अर्थातच या आपल्या व्हिडिओमुळे.धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ, जय मराठा. 🚩🚩🚩
@user-er5gs1xy9l
@user-er5gs1xy9l Год назад
अशा वीरांच्या स्मृतीच्या ही अवस्था पाहून वाईट वाटते. पुढच्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी चांगल्या पध्दतीने जतन करणे आवश्यक आहे.
@machindraghadage6406
@machindraghadage6406 Год назад
ग्राम पंचायत निधीतून अशा पवित्र ठिकाणची व्यवस्था व स्वच्छता ठेवली पाहिजे
@vijayaghevade6342
@vijayaghevade6342 Год назад
दक्षिणेतील विश्वसुंदरी म्हणून बायजाबाईंची समाधी पाहिली, आणि वैषम्य वाटले की उत्तरेत एका यवनी बेगमची कबर पहायला सारे जग उत्सुक असते! आपल्याला सर्वांना, शासनाला लाज वाटत नाही का? अशी स्मारकांची दुरावस्था पहायला जायला नको वाटते. काळीज तीळ तीळ तुटतं! साॅरी!
@vandanamadane6789
@vandanamadane6789 Год назад
खरं आहे.,.... बायजाबाईंची एखादं तैलचित्र,/ स्केच उपलब्ध आहे का.... दक्षिणेतील विश्व सुंदरी कळेल मग सगळ्यांना
@vijaymalakolhe8764
@vijaymalakolhe8764 Год назад
@@vandanamadane6789 veri. Nice
@udayhonavar3739
@udayhonavar3739 Год назад
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अश्या वास्तुची छान माहिती दिलीत.... धन्यवाद 👌🙏🏻
@govindborkar9191
@govindborkar9191 Год назад
महादजी शिंदे यांच्या कनेरखेड बद्दल आपण चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद मदनेभाऊ.
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v Год назад
जय भवानी माता छत्रपती शिवाजी राजे महाराज धर्मविर संभाजी राजे महाराज महादाजी महाराज चरंणीसाष्टांग दंडवत सागर मदने चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद
@seemaanerao2384
@seemaanerao2384 Год назад
खुपच सुंदर 👌🌹👌🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻
@manojjagtap6068
@manojjagtap6068 Год назад
छान इतिहास समजला धन्यवाद 🙏 इतिहास हां मराठ्यांची शान आहे.
@dyaneshwarghotekar6385
@dyaneshwarghotekar6385 Год назад
मदने जी आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असलेल्या कन्हेरखेडला प्रत्यक्ष भेट देऊन सरदार महादजी शिंदे वाड्याची माहिती दिली त्याबद्दल आपणास मनःपूर्वक धन्यवाद. मराठ्यांनी रणांगणे जिंकली. मैदाने मारलीत पण इतिहास लेखकांनी अनुल्लेखाने त्यांना फोकसमध्ये आणले नाही. आता हा इतिहास कुणी लिहिला हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे पेशव्यांनी अटकेपार झेंडे रोवले अन् मराठे पानीपतात हरले असेच लिखाण आढळते. बहुजनांच्या मुलांनी चांगलं शिकून इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा , संशोधनाचा प्रयत्न केल्यास बरंच काही हाती लागू शकतं. आपण या व्हिडिओ द्वारे केलेला प्रामाणिक प्रयत्न भावला. जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ !!
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
खुप खुप धन्यवाद 🙏☺️🙏
@udayshinde8082
@udayshinde8082 Год назад
अटकेपार म्हणजे अटक किल्ल्यापर्यंत रघुनाथ राव पेशवे गेले पण त्याहीपेक्षा पुढे म्हणजे पेशावर जिंकुन खैबर खिंडीवर ताबा मिळवायचा पराक्रम साबाजी शिंदे यांनी केलेला होता.
@aruninamdar1779
@aruninamdar1779 Год назад
पानिपत युद्धात एक लाख बांगडी फुटली साहेब, त्यामुळे इतिहासकारांनी अंनुलेख केला म्हणता ते बरोबर नाही. शिवाजी सावंता चे पानिपत हे पुस्तक वाचले की सर्व माहिती बरोबर कळते.
@vinaywakode6705
@vinaywakode6705 Год назад
सागर भाऊ आपण एवढ्या लांब जाऊन खूपच छान ऐतिहासिक माहिती दिली त्याबद्दल आम्ही आपले मनस्वी आभार मानतो. पण त्या गावातील लोकांना या ऐतिहासिक वारशाला साफ,स्वच्छ, जपून ठेवता येत नाही याची लाज वाटते. नमस्कार, सप्रेम जयभीम 🙏🏻💐
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l Год назад
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा हृदयसम्राट वीर योद्धा श्रीमंत सरदार महादजी शिंदे सरकार!!! एक मराठा लाख मराठा!!!
@sharadkumardhakade5561
@sharadkumardhakade5561 Год назад
आर्य, वैदिक, क्षत्रिय - मराठा ? म्हणजे मराठा नेमका कोणत्या वर्णातील समजावा ? आधी वाचन करा आणि नंतर लिखाण.
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l Год назад
@@sharadkumardhakade5561 वर्ण चार आहेत ब्राह्मण ,क्षत्रीय , वैश्य, शूद्र/चांडाळ
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l Год назад
@@sharadkumardhakade5561 आर्य म्हणजे उच्चकुलीन वैदिक म्हणजे वेदमान्य
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l Год назад
@@sharadkumardhakade5561चांडाळ मानवा मराठा समाज हा लढवय्या समाज उच्चकुलीन वेदमान्य क्षत्रीय आहे!!!
@sharadkumardhakade5561
@sharadkumardhakade5561 Год назад
@@user-gy6ib3et4l मान्य आहे. मराठा समाज हा लढवय्या समाज आहे हे इतिहासात नमूद आहे. पण वैदिक आणि क्षत्रिय नाही कारण आपले राजे छत्रपती शिवाजीमहाराज यांचा राज्याभिषेक नाकारल्या गेला. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या वेळीसुद्धा वेदोक्त पद्धती नाकारली होती. इतिहास वाचा.
@shashikantchavan3950
@shashikantchavan3950 Год назад
अप्रतिम असे जुने ऐतिहासिक सर्वांच्या पर्यंत पोहोचवत राहा अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
@bhaktimundhe9872
@bhaktimundhe9872 Год назад
खरंच खुप छान पद्धतीने तु माहिती देत आहेस दादा आम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी तुझ्यामुळे समजत आहेत., पहायला मिळत आहेत खरंच खुप उत्कृष्ट काम करत आहेस.... 🙏
@balasahebd.kanade9536
@balasahebd.kanade9536 Год назад
नमस्कार... जय शिवराय... इतिहासातील अशा वास्तूंचे जतन करणे आवश्यक आहे. अशी प्रेरणास्थाने आपल्या आसपास असून दुर्लक्षित आहेत. आपण त्याचप्रमाणे शासन कोणाचेही असो .उदासिनता असते. मुर्दाड सरकार केवळ काही तरी अल्पनिधी देऊन बोळवण करते. स्वतःचे बँनर लावतात. मतांची भिक मागतात.. यांची खोकी येथे ओता म्हणावे...
@vitthalpawar6781
@vitthalpawar6781 Год назад
आताप्रयंत कन्हेरखेड नाव ऐकलं होतं पहिल्यांदाच बघतोय 👍 खुपच छान माहिती सागर👌👍
@laxmanhumbad7337
@laxmanhumbad7337 Год назад
शींदे घराणण्य ला माझे शतशः प्रणाम येसे लढवय्ये पूनहा जन्माला येणार नाही
@sudhakarshinde5656
@sudhakarshinde5656 Год назад
अहमदनगर जवळ पारनेर तालुक्यात जामगाव मध्ये पण शिंदे सरकार यांचा गढी सारखा वाडा आहे .आत्ता तिथे रयत शिक्षण संस्थेचे डी एड कॉलेज आहे
@chhayasane1362
@chhayasane1362 Год назад
महादजी शिंदे आणि नाना फडणवीस जोडी आत्ता पण बरोबर आहे !!
@minanathsinalkar1328
@minanathsinalkar1328 Год назад
डोळ्यात पाणी आले.... पराक्रमी शिंदे घराणे महान होते
@truptidubey6710
@truptidubey6710 Год назад
सरदार महादेजी शिंदे यांच्या वाडा आणि पानिपतच्या युद्ध वीरा बदल दिलेल्या माहिती खुप छान आहेत धन्यवाद त्यात वीरना मानाचा मुजरा हर हर महादेव
@shardachavan6011
@shardachavan6011 Год назад
खुप छान तुझ्या मुळे वारंवार या विरांची व त्या घरण्यांंच्या वास्तूंचे दर्शन तु योग पद्धतीने घडवून आणले आहे मी सगळे तुझे विडयो पाहिले आहेत. या बाबतीत तुला धन्यवाद आणि शाबासकी द्यायला हवी आहे .👍👍👍🙏🙏🙏🌹🌹☺️☺️☺️👌👌👌💝💝 🙌 🙌 🙌 🤳
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
@purushottamtale9133
@purushottamtale9133 Год назад
भाऊ तुमच्या सोबत जणू आम्ही प्रत्यक्ष हिंडत आहोत असे वाटत.
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Год назад
अतिशय सुंदर माहिती आहे. परंतु बायजाबाई यांच्या समाधीची अवस्था बघुन वाईट वाटत. शिंदे घराण्यातील पिढी आजही ग्वाल्हेर मध्ये वास्तव्यास आहे. त्यांना या कण्हेरखेड गावाचा काही अभिमान वाटत नाही काय ? कारण हे गाव म्हणजे त्यांच मूळ गाव . आश्चर्य वाटते.
@balaksir9496
@balaksir9496 Год назад
महादजी शिंदे आणि इतर १६ शिंदे विरांची नावे सांगितली पाहिजे होती.
@aruninamdar1779
@aruninamdar1779 Год назад
खूप छान सागर भाई. खूपच चांगला उपक्रम आहे मित्रा.
@sarikapatil5649
@sarikapatil5649 Год назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद सागर दादा 🚩🚩
@ashokbaviskar6551
@ashokbaviskar6551 Год назад
खुप छान माहिती दिली धन्यवाद 👌
@dhanajikavle9340
@dhanajikavle9340 Год назад
Great,शोधकार्यास शुभेच्छा 👍👍👍👍👍
@arunakate6462
@arunakate6462 Месяц назад
हे गाव माझ माहेर आहे. खरचं खुप सुंदर❤
@balasahebshinde2857
@balasahebshinde2857 Год назад
आपल्या कार्याला उदंड यश लाभो।
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Год назад
सागर, तुमचा व्हिडिओ नेहमी प्रमाणेच छान आहे. शिंदे हे मातब्बर सरदार होते पेशवाईत.वाडा खूप छान आहे. एक एकरापेक्षाही जास्त परिसर असावा .भोवतीची भिंत चांगल्या स्थितीत आहे. फरसबंदी पण छान आहे. पानिपताच्या शूरवीरच्या स्मरणार्थ उभे असलेले सोळा खांबी मंदिर पाहून मन भरून येतं. ऐतिहासिक गावाची सफर तुम्ही घडवलीत.शिंदे- होळकरांचे खूप ठिकाणी वाडे आहेत. पारनेर तालुक्यात पण होळकरांचे सरदार पळशीकर. यांचा वाडा आहे.तुम्हाला खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट.
@rambhaukharwadey7108
@rambhaukharwadey7108 7 месяцев назад
सुंदर वास्तू दर्शन घडविता.अभिमान वाटतो पण वास्तू वर वाढलेल्या झाडाझुडपांमुळे मन उद्विग्न होते. ही शोकांतिका आहे.
@prabhakargore361
@prabhakargore361 Год назад
खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
@rjuborude9967
@rjuborude9967 Год назад
ग्रेट सागर दादा 👍
@ashokgandhi6467
@ashokgandhi6467 Год назад
छान आणि सुंदर माहिती
@dnyaneshwarbathe7052
@dnyaneshwarbathe7052 Год назад
खुप सुंदर😍💓 आहे पण चित्रिकरण करणारे सुद्धा एकवेळ दाखवत चला, धन्यवाद😘💕
@mahendradsul4389
@mahendradsul4389 Год назад
बरोबर चित्रीकरण करणारे दाखवलेच पाहिजे नाहीतर त्यांना वाईट वाटायचं
@user-yr9qb9mb2m
@user-yr9qb9mb2m 2 месяца назад
Mi kanherkhed chi aahe, aaj ha video pahun khup proud feel hotay ki, mi hya gavachi aahe...
@user-ng8sw9le2h
@user-ng8sw9le2h 3 месяца назад
ऐतिहासिक सुंदर,असा राजवाडा, धन्यवाद
@stenographermotivation9814
@stenographermotivation9814 Год назад
खूप छान माहिती दिलीत. जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩💐💐
@ganeshkate1861
@ganeshkate1861 Год назад
धन्यवाद सागर दादा, खूप छान माहिती दिलीत, माझ्या गावाची. 🙏
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 4 месяца назад
खूप छान व्हिडिओ..👏👏 हा इतिहास आपण मराठी माणसांनी जपला पाहिजे तर त्याची आठवण पुढच्या पिढीला जाईल.. महत्त्वाचे म्हणजे त्यांचे वारसांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. तिथला कचरा पाहून मन व्यथित होते..
@pravinthakur9881
@pravinthakur9881 Год назад
राम राम, सागरभाऊ आपले ऐतिहासिक विडिओ पं.पूज्यनीय अश्याच थोर पुरुषार्थ गाजवलेल्या व्यक्तीचे महत्वपूर्ण माहिती देत तरुणाई ला प्रेरित करणारी अशी ठरत आहे, एक बाब लक्षात आणून द्यावीशी वाटतेय , आपल्या टायटल्स परमाणे हौतात्म्य स्थानी अधिक स्पष्टीकरण सह चित्रीकरण व्हायला हव होत, अर्थात त्यांचे निवासीय कार्यस्थल हे ही तेवढेच महत्वपूर्ण आहेच पण टायटल्स लक्षात घेता त्याला फार कमी महत्व दिल्या गेल असे आपुलकीच्या स्नेह भावनेनेच सुचवावेसे वाटतेय , आभार। जिजाऊ, जय शिवराय , येणाऱ्या पिढी करीता सुख शांतिमय धार्मिक जिवन व्यतित करता यावे आणी त्या करता स्वराज्य अखंड अबाधित ठेवणाऱ्या त्या प्रत्येक शुर वीरांचा जयजयकार , जयजयकार , जयजयकार ।।। 🌷🚩🌷🙏🙏🙏
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 3 месяца назад
चांगली माहिती.
@mimarathi101
@mimarathi101 Год назад
खूप छान माहिती, धन्यवाद 🙏🙏
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 4 месяца назад
जबर्दस्त❤❤❤👌
@nilimashinde161
@nilimashinde161 Год назад
अतिशय सुंदर माहिती आहे. 🙏⚔️🚩हर हर महादेव🚩⚔️🙏 धन्यवाद 🙏🚩
@Hrishikeshkakadevlogs
@Hrishikeshkakadevlogs Год назад
सागर दादा खूप छान अशी माहिती दिलात आणि नेहमी प्रमाणेच उत्तम असे चित्रीकरण केलात 💖👌
@mahadevkhedkar5444
@mahadevkhedkar5444 Год назад
Right bro 💖
@sunilshinde-us8vu
@sunilshinde-us8vu Год назад
P
@bspatil3636
@bspatil3636 Год назад
Khup chan
@namdeothapekar7998
@namdeothapekar7998 Год назад
@@mahadevkhedkar5444 ओओ
@meenakekal5300
@meenakekal5300 Год назад
खुप सुंदर पद्धतीने माहिती सांगितली.असेच छान छान व्हिडिओ बनवा.
@sailivarpe4921
@sailivarpe4921 Год назад
सागर भाऊ आमच्या गावात पन पेशवेकालीन सरदार त्रिंबकजी डेंगळे यांचा जूना वाडा आहे निमगाव जाळी ता संगमनेर ईतिहास माहिती झेप कादंबरी आहे
@subhashpatil3739
@subhashpatil3739 Год назад
जय शिवराय जय जिजाऊ, एक मराठा लाख मराठा
@jalindarbhosale8146
@jalindarbhosale8146 Год назад
सागर दादा खरंच तुजा खूप अभिमान वाटतो,जय शिवराय, मी तुझा प्रत्येक व्हिडीओ बघत असतो
@Rameshshinde6441
@Rameshshinde6441 9 месяцев назад
द ग्रेट मराठा🧡🚩🙏
@haribhauslave9244
@haribhauslave9244 Год назад
महादजी शिंदे यांचे इतिहासात. खुप मोठे योगदान आहे हे नविन पिढीला प्रेरणा देणारे आहे.फार समाज परिवर्तनाचे कार्य करतात सागर दादा धन्यवाद.. शेवगावहुन साळवे. एच एल.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार ☺️🙏
@prakashrajebhosale7578
@prakashrajebhosale7578 23 дня назад
आपल्या शेवगाव चे जुनं कोर्ट हा महादजी शिंदे चांच वाडा .
@devdarshan516
@devdarshan516 Год назад
खूप छान माहिती दिली भाऊ 💐🚩🙏🏻🚩💐
@35.sudeshnawadkar74
@35.sudeshnawadkar74 Год назад
अतिशय सुंदर पद्धतीने माहिती देताय त्याबद्दल आभार सोबत ऐतिहासिक कागदपत्रांच्या प्रती मोडी लिपीतील दस्तावेज टाकत चला🙏
@samadhanaherpatil5370
@samadhanaherpatil5370 Год назад
सागर सर बाळाजी आवजी यांची समाधी व सुधागड यावर एक व्हिडिओ 🙏🙏
@shankardhokare9350
@shankardhokare9350 Год назад
खुप छाण दादा जय शभुंराजे.
@snehalkamble639
@snehalkamble639 Год назад
जय शिवराय. जय महाराष्ट्र
@govindborkar9191
@govindborkar9191 3 месяца назад
महादजी शिंदे यांच्या वाड्याबद्दलची उत्कृष्ट माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सागरजी मदने साहेब.
@hemlatajadhav1870
@hemlatajadhav1870 Год назад
खूप खूप छान दादा
@hanumandevade9160
@hanumandevade9160 Год назад
Khupach chhan mahiti aahe. 🙏
@balasahebshinde7792
@balasahebshinde7792 Год назад
पुरातन काळात बांधले गेलेले अंभेरी तालुका खटाव या गावानजीक डोंगर दरी मध्ये काति॔कस्वामी नांव असलेले एक दुर्मिळ मंदिर आहे.त्याचा इतिहास फार मोठा आहे.त्यवर एक विडवो बनवावा असे मला वाटते.
@prakashkadam4557
@prakashkadam4557 Год назад
सागर भाऊ, खप छान माहिती दिलीस, तुम्ही ज्या बारकाईने तपशिलांसह वर्णन करून दाखवता, तेव्हा प्रत्यक्ष पाहिल्यासारखं वाटतं. मात्र, ही ऐतिहासिक स्मारकं पाहतांना त्यांची दुरवस्था मन हेलावून टाकते. याची देखरेख, दुरूस्ती संरक्षित ठेवा असल्याने सरकारने करावी, लोकप्रतिनिधींनी ती करवून घ्यावी, असे वाटते. तरीही, किमान येथील स्वच्छता तरी स्थानिकांनी करायला हरकत नसावी. गावातील चार तरूण एकत्र आले तरी हे होईल, फक्त या कामाची लाज नाही तर अभिमान वाटू द्या. प्रणाम या मातीच्या शुरविरांना! 🙏🏻
@sambhajishinde3159
@sambhajishinde3159 Год назад
फार चांगली माहिती milali
@Sampitarhimmatwala
@Sampitarhimmatwala Год назад
Jay shivrayJay mahadji shinde
@hindimovies9151
@hindimovies9151 Год назад
खुप छान सागर सर जय शिवराय जय शंभुराजे
@swapnilchakane780
@swapnilchakane780 Год назад
श्रीगोंदा मधे या खूप छान वाडा आहे , सात मजली होता
@vitthalbarkade1183
@vitthalbarkade1183 Год назад
🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩
@rampawar7499
@rampawar7499 Год назад
Sagar bhau good job 👍
@bapusukale6355
@bapusukale6355 6 месяцев назад
Aati sunder hai
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Год назад
Khoop. Chhan..sundar
@anilrajpal963
@anilrajpal963 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@SunriseofHistory
@SunriseofHistory Год назад
First like comment
@aishwaryatalekar8467
@aishwaryatalekar8467 10 месяцев назад
महादजी शिंदे यांचं गाव व राजवाडा सातारा जिल्ह्यात कन्हेरखेड येथे आहे हे आता तुमच्या मुळे समजलं ! जय भवानी जय शिवराय,,,
@hemantkumarsant7632
@hemantkumarsant7632 Год назад
असे वारसा जतन करणे फार गरजेचेआहे. अशी दुरवस्था पाहून वाईट वाटले. आमच्या नाशिक येथे बायजाबाई शिंदेची गढी म्हणून एक भागआहे. त्यांच्या वाड्याच्या अस्तित्वाची फक्त खूण...
@sunitashewale8386
@sunitashewale8386 Год назад
👌👌👍🚩🚩👋👋खूपच सुंदर वाडा.. व्हिडिओ सादरीकरण, माहिती खूपच छान दिलीहे..
@simonarsud9532
@simonarsud9532 Год назад
सुंदर वाडा छान 🌹
@amollokhande7224
@amollokhande7224 Год назад
खुप सुंदर माहिती दादा. मस्त
@chayakulkarni3313
@chayakulkarni3313 Год назад
सागर अतिशय सुंदर ,माहिती दिलीस 👌👌👍👍🙏 जय शिवराय🚩🚩🚩
@kailasshinde5501
@kailasshinde5501 Год назад
मला गर्व आहे की मी शिंदे घरा मध्ये आहे 🚩🚩⚔️
@raosahebgaikwad3435
@raosahebgaikwad3435 Год назад
फारच सुंदर माहिती दिली. मन भूतकाळात रममाण झाले.
@dadasahebkhose3336
@dadasahebkhose3336 Год назад
Very nice....sir...Shinde. sarkar... Raje.. wada....heritage....
@prabhakardangale8149
@prabhakardangale8149 Год назад
Great job brother 🙏
@avinashbhagwat4781
@avinashbhagwat4781 Год назад
माहितीचे सादरीकरण व्यवस्थित उत्तम आहे पंढरपूरला महादजी शिंदे यांचा शिंदे सरकार वाडा आहे व समोरच अहिल्याबाई होळकरांचा पण वाडा आहे त्याची माहिती तुमच्या चॅनेल var ऐकायला आवडेल
@smshekharFinancialHub
@smshekharFinancialHub 10 месяцев назад
khup chhan sagar
@karankondbhar230
@karankondbhar230 Год назад
खरचं दादा मला तुझा खुप अभिमान वाटतो. अश्या ऐतिहासिक ठिकाणी ज्या की, जास्त कोणाला माहीत सुद्धा नसतील, त्या ठिकाणी जाऊन आम्हाला त्या ठिकाणाचे दर्शन घडवितो. त्या ठिकाणा विषयीची माहिती देतोस. 🚩🙏जय शिवराय दादा 🙏🚩
@bkdoke287
@bkdoke287 Год назад
तेथील गावकरी लोकांनी त्याच वैभव ठीकवून तेवहायला हवं 🙏
@adityashinde4198
@adityashinde4198 Год назад
मी पण ह्याच गावातील व्यक्ती आहे, जर त्या वेळेस आपली भेट झाली असती तर अजून माहिती दिली असती.. राजवाडा मदले भुयारी मार्ग म्हणजे तळ घर आहे (२ खोल्या), त्या वेळेस अचानक पणिपत मोहीम साठी गेले मुळे बांधकाम अर्धवट झाले..राजवाडा चे सध्या चे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे आहेत आणि त्यांचे मुळ आडनाव शिंदे आहे जेव्हा ते पाणीपथ लढाई साठी गेले व नंतर ते मद्य प्रदेश मधे ग्वाल्हेर इथे स्थाईक जाले आणि तिकडे त्यांनी विस्तार केला ..ऎकदा जय विलास पॅलेस(ग्वाल्हेर) भेट द्या.. इंग्रजांना शिंदे हा उच्चार जमत नसल्याने सिंधिया असे नाव पडले.
@mychamp5482
@mychamp5482 Год назад
गावातील १६ वीरांनी बलिदान दिले पण त्या गावकर्यांना साध तिथे स्वच्छता ठेवने होईना , दक्षिन विश्वसुंदरी अन समाधी ची अवस्था कशी . गावकऱ्यांनी आणि सरपंचानी मिळून एक व्यक्ती नेमावा स्वच्छता करन्यासाठी . त्याला वर्षाकाठी वेतन द्यावे ..
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Год назад
Sadhyachya dilli darbarla maratha ha mehnati samaj dolyat khupato.tyana gorw ghare firangi lok khasagitale asatat. Te sagale aitsheer lok ahet. Apalya jankalyani rajachi seva, apanach keli oahije.sanatan bharatbhooshan chatraoati shivajimaharaj ki jay!
@sugrivshinde1544
@sugrivshinde1544 Год назад
आम्हाला आमच्या घराण्याचा सार्थ अभिमान आहे.जय शिवराय
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh 2 месяца назад
आपण शिंदे देशमुख लिहिता की शिंदे पाटिल लिहिता माहिती द्यावी
@sugrivshinde1544
@sugrivshinde1544 2 месяца назад
आम्हां शिंदेना‌ देशमुख,पाटील,अशी नावे लावण्याची गरज नाही.सोनं असतं त्याला चमक असं म्हणावं लागत नाही.
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh 2 месяца назад
@@sugrivshinde1544 😂😂😂😂 कुठे शिंदेचा उल्लेख देशमुख केलाय तर कुठे पाटिल केलाय म्हणून विचारलं
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh 2 месяца назад
@@sugrivshinde1544😂😂😂😂 इतिहासात शिंदेचा उल्लेख कुठे पाटिल केलाय तर काही ठिकाणी देशमुख केलाय म्हणून विचारले
@sugrivshinde1544
@sugrivshinde1544 2 месяца назад
@@Paras_Deshmukh शिंदे हे ९६कुळी देशमुखच ह्या बद्दल कोणाचे दुमत नाही.पण पूर्वी मुलकी पाटील,आता पोलीस पाटील ह्या पदांवर ज्या शिंदे ची नियुक्ति झाली ते झाले पाटील.गावात सगळे शिंदे असतील तर गावात ओळख म्हणून पोलीस पाटील घरातला शिंदे हा पाटील म्हणून ओळखू लागला .पुढे ‌‌ ह्यांनी शिंदे पाटील असं आडनाव लावणं सुरू केले.मुळत: शिंदे. ‌देशमुखच.तस आपण सर्व मराठे लढवय्ये एवढचं.
@swatipatil9576
@swatipatil9576 Год назад
Very nice information sir thanks.
Далее
小天使和小丑离家出走#short #angel #clown
00:36