Тёмный

रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी आकारले जात आहे टिकीट | Raigad Fort Latest News 

MV Marathi
Подписаться 58 тыс.
Просмотров 1,8 млн
50% 1

#marathinews #raigad #jaybhosale
credit : Jay Bhosale
MV Marathi Digital News Network is the Maharashtra's regional Marathi News channel
RU-vid : / mvmarathi
Facebook : / maha-viral-update-1066...
Copyright Disclaimer Under Section 107 of the copyright Act1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyrightstatute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Enquiry :- mahaviralupdate@gmail.com
About us :
MV Marathi is the Maharashtra's Trusted regional Marathi News channel Having dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, public gathering, original content, Special stories,
On spot real time coverage, documentary & entertainment package etc.. We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi language

Опубликовано:

 

25 дек 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3 тыс.   
@sushantpatil5980
@sushantpatil5980 Год назад
एकतरी मावळा जागा झाला भावा सलाम तुझ्या कार्याला
@prakashkatkar5446
@prakashkatkar5446 Год назад
हर हर महादेव
@shiv_gamer_-mh3yk
@shiv_gamer_-mh3yk 11 месяцев назад
Mast bhava
@surajpatil6004
@surajpatil6004 11 месяцев назад
हाच मावळा राजस्थान चे किल्ले बघायला जाणार. ताज महाल बघायला जाणार तेव्हा झक मारत तिकीट काढणार आणि बघायला जाणार... आणि स्वराज्याच्या राजधानी च restoration ला तिकिटाचे पैसे वापरता येतील ते तिकीट काढणार नाही म्हणतो .. जागं करा त्याला
@surajpatil6004
@surajpatil6004 11 месяцев назад
वाट लागली फक्त स्वराज्यातील किल्ल्यांची... बाहेरच्या किल्ले बघा जरा.. तिकीट लाऊन.. rules लाऊन कसे मेन्टेन ठेवलेत.. २०२३ च्या शिव राज्ाभिषेक ला मावळ्यांनी कुठली भिंत पाडली म्हणे त्यावर उभ राहून ..
@santoshmohite388
@santoshmohite388 11 месяцев назад
Kada ki ticket ulat jar te paise jar gad killyavar kharch honar aastil tar duppat ghya aani mantains che dabbe pan theva jyala jast dyachet te tyat taktil Kahi mhantil sarkar che kam aahe pan aaplya rajache gad kille savardhit karaychi aapla pa hat bhar lagla phaheje
@rohitpanmand5776
@rohitpanmand5776 2 года назад
*काही वर्षांपूर्वी आपल्या गड किल्यांकडे कोणाचेच लक्ष नव्हते.... आता अचानक हे तिकीट वाले कुठून आले..... जाहीर निषेध* 🚩🚩🚩🚩🚩
@vaibhavpalkar7259
@vaibhavpalkar7259 2 года назад
जाहिर निषेध🚩🚩🚩🚩
@tanmayvlog7093
@tanmayvlog7093 2 года назад
Morcha kada andhol karu pan he asa sann nahi karnar jai shiv rai
@srk2325
@srk2325 2 года назад
Are tumhi movie baghyala multiplex la jata...50-100ch ticket kadhun jar gad sanvardhanala madat milat asel ani apli gad sampatti japli jat asel tr kay farak padato
@srk2325
@srk2325 2 года назад
Are tumhi movie baghyala multiplex la jata...50-100ch ticket kadhun jar gad sanvardhanala madat milat asel ani apli gad sampatti japli jat asel tr kay farak padato
@rohitpanmand5776
@rohitpanmand5776 2 года назад
@suraj kadam गड सौवर्धना साठी निधी देण्यात काहीच हरकत नाहीये मित्रा.पण जिथे पर्यटक जास्त जातात तिथेच का सौवर्धना करावस वाटत....महाराष्ट्रात सगळ्या गडांवर चालु करा. म्हणजे आपले सगळे गड चांगले होतील.....
@gauravshinde1893
@gauravshinde1893 Год назад
आम्ही टिकत काडू नक्की काडू पुरातत्व खात्याला सरकारला विनंती आहे आमचा रायगड पहिला होता तसा बांधून दया सुवर्ण शिहासानासकट ❤
@dattapatil8042
@dattapatil8042 Год назад
बरोबर आहे भावा लोक खूप दुरून स्वराज्याची राजधानी पाहण्यासटी आणि राजांच्या समाधीवर दर्शन घेण्यासाठी जातात आम्ही सातशे किलोमीटरवरून रायगडावर येतो आणि हे लोक आमच्याकडून तिकीट घेतात बरोबर आहे कोणीतरी आवाज उठवलाच पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र
@gajanandogre-qu7vn
@gajanandogre-qu7vn 11 месяцев назад
बरोबर बोलला भावा 🙏
@user-yl6by6ek1z
@user-yl6by6ek1z 11 месяцев назад
बरोबर आहे भावा
@SPCreation1
@SPCreation1 2 года назад
तिकीट पाहिजे असेल तर सरकारने रायगड जसा होता तसा बनवा. काय केलं आहे सरकारने गडसवर्धनासाठी
@tejasmahajan7162
@tejasmahajan7162 2 года назад
जे महाराष्ट्राचा स्वराज्यासाठी रक्त सांडले🩸 त्यांच्याच भूमिवार🌏 वसूली होत आहे या वर निशेद झालाच पाहिजे😡. जय भवानी 🙏जय शिवराय🚩🚩
@mkofficial6470
@mkofficial6470 2 года назад
Barobar bhai ❤️
@komal57853
@komal57853 2 года назад
Right
@dipakrajput5317
@dipakrajput5317 2 года назад
काम करायची बोंभ नाही पण पैसे घ्यायची मात्र घाई
@pritamdolas3880
@pritamdolas3880 2 года назад
Agree 😊💯
@yogeshsonawane3873
@yogeshsonawane3873 2 года назад
आरे आमच्याकडून आमच्याच दैवतांच्या दर्शनास पैसे लागतात आमच्या मुलांना महाराजांचा इतिहास पुस्तकातुन पुसुन टाकला आता गड किल्ले पैसा कमवायचे साधन बनवले जात आहे मित्रांनो आपण आवाज उठवला त्याबद्दल आपणांला मनापासून जय शिवराय
@loveforuniverse9128
@loveforuniverse9128 2 года назад
औरंगजेब ने जझीया कर लावला होता हिंदू ना देव दर्शनासाठी जाण्यावर. आता आमच्या वर कोणता कर लावताय. अत्यंत निंदनीय.
@wildlifesnakes2497
@wildlifesnakes2497 2 года назад
Khup apmanasapd gosht ahe hi, ajun kiti ani ky ky baki rahily te atta amch diayvatch Jano, Cha. Shivaji Maharaj.
@akshaymahale8144
@akshaymahale8144 10 месяцев назад
भावा खरंच मानले तुला... आम्ही पण नव्हते काढले तिकीट पण तुझ्या करायला सलाम 🙏🙏🙏
@umeshbhoye5311
@umeshbhoye5311 Год назад
तिकिट घेत असतील तर गोर गरीब लोकांना जेवणाची सोय करावी हिच माझी इच्छा आहे जय शिवराय
@AryanSawantDesai-i8c
@AryanSawantDesai-i8c 8 дней назад
Gadachya maintenance sathi ani sudharh ha lavkr vhava mhnun ahe
@pramoddesale6521
@pramoddesale6521 2 года назад
भाऊ मी पण आवाज उठवला तिकीट च्या वादावरून पण मला साथ कोणी दिली नाही पण तुमचं कार्ये चांगल आहे. एवढे पैसे जमा होता शासनाने काय खर्च केला गडकिल्या वर याचा हिशोब द्यावा
@itsabyt9650
@itsabyt9650 2 года назад
Brobr
@vijayraosawant6220
@vijayraosawant6220 2 года назад
अगदी बरोबर आहे
@dhanarajpawar6231
@dhanarajpawar6231 2 года назад
महाराजांचे गड किल्ले बघण्यासाठी तिकीट काढण हा अतिशय निंदनीय प्रकार आहे.
@santoshshinde4200
@santoshshinde4200 2 года назад
a
@omshanti9107
@omshanti9107 2 года назад
Hech paise killya chya dekh rakhi sathi vaparle jate
@RushikeshJadhav-rl6mq
@RushikeshJadhav-rl6mq 2 года назад
@@omshanti9107 kiti paise vaparale jatat ani kiti sahebanchya khishyat jatat te bagha adhi
@kaustubhjd
@kaustubhjd 2 года назад
@@omshanti9107 shivsene chi satta ahe tari shivaji che kille halakit ahet. Lokankafun tikit kadhun nahi sarkar ne nidhi kadhun kel havay he. Tikit tgevaych ch ahe tar pardeshi paryatakana theva bharatiy nahi
@Pankaj_349
@Pankaj_349 2 года назад
Kay fayda itha shivsena sarkar asun aplech lok llachari mdhe vagtay 🖕 sarkarch lachar ahe mg he honarch
@user-gu3hc4nd1k
@user-gu3hc4nd1k 5 месяцев назад
जय भोसले दादा अभिनंदन तुम्ही छान काम केले छत्रपती 💯🏵️ शिवाजी महाराज की जय
@somnathwaghmarecomedian3450
तिकीट बंद करा नाही तर काही दिवसांनी आपल्या घराला सुध्दा हे तिकिट ठेवतील जागो ग्राहक जागो❌❌🚩🚩
@jadhavpratik6552
@jadhavpratik6552 2 года назад
भाऊ आम्ही तुझा सोबत आहे आपल्या राज्यांच्या गडावर जाण्यासाठी तिकीट काढणे हे खूप चुकीचं आहे भाऊ यांना आपला जाहीर निषेध जय शिवराय♥️✨
@sandeshgurav5151
@sandeshgurav5151 2 года назад
विरोध झालाच पाहिजे ह्या गोष्टी साठी तिकीट कोणीही काढू नये जय शिवराय ,जय शंभू राजे
@amanmishra9175
@amanmishra9175 11 месяцев назад
शिवरायांचे मावळे आम्ही आम्हाला राजेंचा दर्शनासाठी कोणी अडाऊ नाही शकत. हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभुराजे
@nitinpradhan91
@nitinpradhan91 10 месяцев назад
दोनच बोच्यावर सणसणीत हाणाच,की चोळत घरी गेला पाहीजे,,,,सस
@swetabhagat182
@swetabhagat182 Год назад
आम्ही नेरळ माथेरान जवळून खूप मेहनत करून गेलो होतो आमच्या राजाचं दर्शन घ्यायला ... खूप खंत वाटते असे या राजांच्या मायभूमीत त्यांच्याच गडावर प्रवेश करण्यासाठी पैसे मोजावे लागते
@drkirankatke4740
@drkirankatke4740 2 года назад
आता ही बातमी news चॅनेलवाले नाही दाखवणार त्यांना नेते, अभिनेते मध्ये आवड असल्या लोकांचा जाहीर निषेध 😡😡😡😡😡
@MH26Nandedkar
@MH26Nandedkar 10 месяцев назад
भावा मिडीया विकली गेली आहे
@bhushanbangre7587
@bhushanbangre7587 2 года назад
Ticket काढायची काय गरज, महाराजांच्या दर्शनासाठी. गडाच्या दुरुस्ती व स्वच्छता करण्यासाठी शासन तत्पर आहे.. अशी काही गरज लागली तर देणग्या काढू....
@me_kokani_saurabh
@me_kokani_saurabh 2 года назад
🚩🚩🚩
@bhagvanmhatre5042
@bhagvanmhatre5042 2 года назад
Hey khara uttar aahe. Aaj ticket kaadhtahet evdhe divas gadachya sanvardhnasaathi shasnane kiti paule uchallit.
@vipultambe5294
@vipultambe5294 2 года назад
@@bhagvanmhatre5042 , जनतेने दुर्लक्ष केलं त्याचं हा परिणाम. सरकारला गडांची डागडुजी करायला भाग पाडणं हे जनतेचं काम आहे.
@djaloalok5424
@djaloalok5424 2 года назад
Maharaja che aanek gaad kille Aaj jamin dosta zhale aahe kiva modkalis aale aahe te durusti sathi ka kon andolan nahi kadhat. lok fakta aashe dengya kadhnyache comments kartataq
@djaloalok5424
@djaloalok5424 2 года назад
Ha jo manus mhantoy gor garib tyacha 7/12 kadha
@shubhamkumavat726
@shubhamkumavat726 Год назад
बरोबर आहे दादा या लोकांनी गरीब माणसाला रस्त्यावर आनायला घेतल. या लोकांना आत्ता जर विरोध केला नाही तर काही दिवसांनी आपल्याला गड किंल्ले बघण्यासाठी पण यांची परवानगी घ्यावी लागेल...🙏🚩 दादा तुम्ही जे काम केल ते प्रत्येक शिवभक्तां साठी प्रत्येक मावळ्या साठी खरच दादा तुमचे खुप खुप धन्यवाद ( प्रत्येक मावळा, शिवभक्त तुमच्या सोबत आहे . _जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे_ 🗡️📿🔥🚩🙏
@technicalediting2868
@technicalediting2868 2 года назад
100% ह्या तिकिटाच्या विषयावर जाहीर निषेध करायलाच पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@JayantBhomale
@JayantBhomale 2 года назад
गडावर तिकीट काढून जावं म्हणजे साफ चुकीचं आहे महाराजांनी बांधलेल्या किल्यावर जाण्यासाठी तिकिट घेणं हे अधिकार कोणी दिला
@brofistgaming.7929
@brofistgaming.7929 2 года назад
It's called tourism they want money 💰 to improve infrastructure
@user-rk5mu9dh9l
@user-rk5mu9dh9l 2 года назад
आज गड किल्ले पाहन्यासाठी पैसे घेता हे‌ आह्माला मान्य नाही ,एक वेळ जि शिवभक्त माझ्या राजांचा इतिहास सांगतात संपूर्ण गडाची माहिती देतात त्यांना आम्ही इच्छेप्रमाणे ज्यास्त पैसे देवू 🚩🚩🚩🙏🏻
@jagdishgoikane4416
@jagdishgoikane4416 2 года назад
बरोबर आहे दादा हे काय कुठलं पर्यटन स्थळ नाही तर आपल्या बापाचा इतिहास आहे.....जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏
@rohitkale5267
@rohitkale5267 11 месяцев назад
ना होता कायदा ना होता संविधान तरी सुखी प्रजा कारण सिंहासन बसला होता आमचे राजे
@user-sv3op2qs2w
@user-sv3op2qs2w 9 месяцев назад
teva rajeshahi hoti mhanun..nantar lokshahi udayas ali,aj jawal jawal sarvch deshat kayda ani sanvidhan ahe..ani lokshahi che anukaran hot ahe mag ata jagasobat jayla nako ka..,purvicha kali rajashahnusar karbhar chalat hota pan kalanurup kahi maryada ani visangati janavu laglya mhanun slowly slowly sarv jagane lokshai swikarli tasa bhartane sudha lokshahi swikarli..pan lokshahi cha base ha rajeshahich ahe he visru naye mhanun sarvcha sarv rajeshahi parat anane shakya nahi..lokshahi is the next version of rajeshahi..
@PSN376DON1
@PSN376DON1 24 дня назад
​@@user-sv3op2qs2w आता BJP आहे. भिकारी जनता पार्टी😂
@ramchandrabhalekar731
@ramchandrabhalekar731 2 года назад
🚩जय शिवराय🚩पाहिले वनविभाग आणि पुरातत्व विभागा याने रायगड किल्ला 1674 मध्ये जे किल्ल्याचे वैभव होते ते तसेच्या तसे उभे करावे आणि बिनधस तिकीट घ्यावे . महाराष्ट्रातला येणार प्रत्येक मावळा तो मान ठेवेल असे मला वाटतंय कळावे 🙏🚩जय महाराष्ट्र🚩🙏
@mctandav8167
@mctandav8167 2 года назад
Ho agdi barobr
@namdevnavghane2100
@namdevnavghane2100 2 года назад
पैसे खाण्यासाठी हा खेळ आहे
@tangocharli9463
@tangocharli9463 2 года назад
Ethe pan paise kamavnar ata
@sagarmali4171
@sagarmali4171 2 года назад
बरोबर आहे ..पण त्याच पुरातत्व खत्याचे एक कर्तव्य पण आहे की त्या वास्तूची काळजी घ्यावी का नुसते पैसे उकळण्यापुरतेच काम आहे
@rupeshtakale4788
@rupeshtakale4788 2 года назад
आगदी बरोबर बोलत आह.
@maheshbhoir2387
@maheshbhoir2387 2 года назад
रायगड वरती तिकीट बंद झालीच पाहिजे , जाहीर निषेध
@mayurjogdand2096
@mayurjogdand2096 2 года назад
Hona aapale gad kille sanvardhan sarkshan karat nahit he lok kiti varsha jhale duravstha aahe aani aata aale aahet tickets gheun paisa kamvayla
@aniketgade1272
@aniketgade1272 2 года назад
💯
@rameshwagh4338
@rameshwagh4338 2 года назад
👍
@KK-fb8el
@KK-fb8el 11 месяцев назад
भावा सलाम तुझ्या कार्याला..❤
@mayurgite22
@mayurgite22 11 месяцев назад
तुझ्या कार्याला सलाम आहे भावा.👍🏻🙏🏻💯
@sagarbhogam137
@sagarbhogam137 2 года назад
लोकांकडून पैसे घेणे पेक्ष्या नेते मंडळी यांच्या फंडातून घ्या. प्रत्येक वेळी.🙏🙏🙏🙏 जय शिवराय जय शंभूराजे
@versatilecricketers1905
@versatilecricketers1905 2 года назад
He fkt MLA na bangale denar
@birdslover2146
@birdslover2146 2 года назад
एकदम बरोबर आहे 👍👍👍
@GajendraKarle
@GajendraKarle 2 года назад
Few of my friends visited Albert museum London. To see Chhatrapati’s sward, they had to pay for Visa travel ticket hotel stay. But no one charge them for museum visit. Here India government charging fees to see our own history
@siddhartbhosale6572
@siddhartbhosale6572 2 года назад
Because of no one is here to say i can't pay anything because of this is my Chhatrapati s empire ❤️ जय शिवराय 🙏
@paraskhedekar1907
@paraskhedekar1907 2 года назад
@@siddhartbhosale6572 Money is required for the fort maintenance, you people don't care about money in malls, while drinking but 50rs feel like a burden to you.
@rajeshvaidya3659
@rajeshvaidya3659 Год назад
Briton is the only country who shows the world what they had stolen.
@allanmascranhas6072
@allanmascranhas6072 Год назад
😝😂😂😂🤣🤣🤣....
@Dattebayo3089
@Dattebayo3089 Год назад
​@@paraskhedekar1907 lol. They are not using that money for fort maintenance 😂😂. They are adding that in their pockets. Those ticket sellers are not assigned by government.
@manikthorave4764
@manikthorave4764 Год назад
बरोबर आहे भावा खुप खर्च करूण लोक पहाण्यासाठी जातात काहीतर हे पाहु पण शकत नाहीत महाराष्ट्राचे आसुन सुद्दा आणि त्यामध्ये आशी लुट मार नसायला हवी जय भवानी जय शिवराय
@user-le4xp2dm1k
@user-le4xp2dm1k Год назад
भावा तुझ्या कार्याला सलाम करतो. जय शिवाजी ⛳⛳⛳
@sakhare7682
@sakhare7682 2 года назад
दादा माझ या गोष्टी वर अस मत आहे कि तिकीट काढले तर काहि हरकत नाही पण त्या पैशाचा वापर गड किल्ल्या साठीच केला पाहिजे🙏🙏🚩🚩
@manojkadam5860
@manojkadam5860 2 года назад
तिकिटांच्या पैशांनी ते गडावरच दारू पितील.... हरामी साले
@ajjuswami4533
@ajjuswami4533 2 года назад
नाही करत कोण भाई बस पैसे येतो ना खीशा भरलेले आहे ना तेवढाच बाकी काही नाही
@amitkadam7817
@amitkadam7817 Год назад
काही करत नाही हे साले, फक्त पैसे जमा करायची काम आहेत, पत्येक गोष्टी मध्ये पैसे खायाचा पर्यंत करत. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shrikantthorwat6521
@shrikantthorwat6521 2 года назад
गडावर येणाऱ्या मावळ्याकडून तिकीट घेणे हे त्यांच्या उदात्त भावनेला तडा आहे.
@mohanchaudhary8510
@mohanchaudhary8510 3 дня назад
भावा तुझ्या ह्या कामगिरी बदल खुप खुप धन्यवाद
@navnathmorede
@navnathmorede 11 месяцев назад
आपल्या फुल सपोर्ट भाऊ तुझं कार्य महान आहे
@pathologyeducation9997
@pathologyeducation9997 2 года назад
तिकीट काढू नका, काय होईल ते होईल, हे निर्लज्ज आहेत पैसे खाऊ ह्यांना अजिबात पुढे उभे करू नका, एकही पैसे न भरता आपण रायगड पाहू शकता
@ajitpatil3060
@ajitpatil3060 Год назад
पैसे घेणे चुकीचे आहे
@sureshjoshi09
@sureshjoshi09 2 года назад
सरकारला भिक लागली बहुतेक...??? विशेष त्यात गुंतलेल्या अधिकारी व राजकारणी लोकांना...
@dnyaneshwarbagal5481
@dnyaneshwarbagal5481 2 года назад
सरकार पहिल्यापासून भिकारीचं आहे जोपर्यंत आपला पैसा कर स्वरूपात वर जातोय तोपर्यंत मजा आहे ह्यांची
@krunalsable3954
@krunalsable3954 11 месяцев назад
खुप छान..... जय शिवराय
@prabhakarparte6228
@prabhakarparte6228 4 дня назад
भावा भोसले नावाची माणसं कशी असतात ते पुरात्व खात कोण अरे आम्ही शिवरायांचे मावळे आहोत तुम्हांला आमच्या कडून किल्ले रायगड चे दर्शन घेण्यासाठी येतोय त्या साठी आम्ही सर्वांनी आवाज उठवायला पाहिजे जय शिवराय जय भवानी,
@MH11SJ
@MH11SJ 2 года назад
देव पाहण्यासाठी पण पैसे द्यायला लागणार जाहीर निषेध
@sudhakarsagar5049
@sudhakarsagar5049 2 года назад
अतिशय योग्य निर्णय आहे तिकिटे बंद झालेच पाहिजे, जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
@mayuratale
@mayuratale 2 года назад
Nahi. Lok killya var jatat aani ghan karon yetat. Aaplya kilya chi aavasta bevdya lokan mule zhale aahe.....
@dhirajkarmase8466
@dhirajkarmase8466 Год назад
आम्ही ५० नाही ५०० रुपये देउ पण आमचे सर्व किल्ले जसे होते तसे बनवून द्या मग तिकीट काढा अन त्या सगळ्या मजारी आधी काढा तिथून मी त्या सगळ्या मजारीचा निषेध करतो जय शिवराय🚩🚩🚩
@user-on8tq8zg8w
@user-on8tq8zg8w 3 дня назад
१ नंबर भावा ,,मस्त अभ्यास आहे आपला, सेक्युरिटी पोलिस यांना ज्यांनी ठेवलं जे भाड खातात त्यांना मीडिया समोर घ्या आणि चोप द्या ,,रायगड आपला आहे आपल्या महाराजांच आहे ,आपल्या पूर्वजांच इथ रक्त सांडल ती हीच माती आहे आपला अधिकार आहे फिरण्याचा अभ्यास करण्याचा हक्क आहे ,,जय शिवराय जय जिजा🚩
@ameybait4796
@ameybait4796 2 года назад
तिकीट काढून जाऊ नका सर्व शिव भक्तता विनंती आहे जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय
@ajayjadhav2313
@ajayjadhav2313 2 года назад
तिकीट चे पैसे सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या नावाने मागितले तर नकी देऊ कारण त्यांनी काम तरी केली आहेत
@Akklkot
@Akklkot 12 дней назад
रायगड पहिल्या सारखा बनवा आणि मग पैसै मागा जय शिवराय❤🚩🚩🚩
@abhimanyushelkepatil8654
@abhimanyushelkepatil8654 11 месяцев назад
एकही रुपया देऊ नका, गड आपल्या राजेंचा आहे, कोणाच्या बापाचा नाही...🦁👑🚩
@sagarghodake8405
@sagarghodake8405 2 года назад
तिकीट घेणे हे योग्य नाही मावळे हे महाराजांच्या दर्शनाला येतात
@mustafamaner1107
@mustafamaner1107 2 года назад
पण महाराज तीत कूट आहेत तींची समाधी कुठे आहे
@dayanevge1627
@dayanevge1627 2 года назад
आता माझ्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पण तिकीट काढून घेतले जाते काय जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏
@sanjaymahajan7768
@sanjaymahajan7768 2 года назад
Bagh bhau aani aata tari kahi Kar aani ....
@KanchanPatil-dz2bh
@KanchanPatil-dz2bh День назад
जय भोसले दादा नाद खुळा 🙏🏻🙏🏻
@PriyankaSodye
@PriyankaSodye 10 часов назад
खुप छान 👍👍जय शिवराय ❤🚩
@kumarzalte6035
@kumarzalte6035 2 года назад
माझ्या राज्याच्या गडावर जायला कुणीही तिकीट देता कमा नये .. 🚩ज्या स्वराज्य साठी छत्रपतींनी आणि मावळ्यांच्या रक्तान स्वराज्य उभ केल ..त्या पवित्र भूमीवर कोणताही पैसा घेतला जाऊ नये.. आणि खपून सुधा घेतले जाणार नाही..! 🚩 जय शिवराय 🚩 जय भीम , जय जिजाऊ , जय महाराष्ट्र 🚩 सर्व धर्म समभाव 🚩
@nikhilpatil744
@nikhilpatil744 2 года назад
हे सर्व ठिकाणीच चालू आहे किल्ले जंजिरे इथेही हेच चालू आहे पण कोणीही याकडे लक्ष देत नाही
@wecareanimals
@wecareanimals 4 дня назад
तिकीट का द्यावं ? तरुण मुलांनी रायगड किल्ल्याची डागडुजी केली, त्याच जतन केलं आता आयत्या बिळावर नागोबा आले .. आणि शासनच काय योगदान आहे ..गडकिल्ले संवर्धन तरुण पिढीने केलंय .जय भवानी🚩जय शिवराय 🚩j
@karmpalbande3346
@karmpalbande3346 8 дней назад
महाराजांना पाहण्यासाठी आम्ही तिकिटच काय आम्ही काहीही करायला तयार आहोत पण आम्ही विनाकारण कुणाचे खिशे भरणार नाही, आमच्या राजानं कधी गरिबांवर कर लावला नाही आणि त्या महान राजांच्या दर्शनासाठी हे जर अशी लुटपाट करत असतील तर यांचा निषेध करण्यात येईल ! जय शिवराय ⛳
@santoshnachanekar1959
@santoshnachanekar1959 2 года назад
पैसे घेणे चुकीचे आहे जो कोण पैसे घेईल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल कारण सर्व किल्ले फिरण्यास सर्व जनतेला मोफत हक्क आहे. जो कोण पैसे घेईल त्याला चांगलाच चोप दिला पाहिले. त्याला त्याची अद्दल घडवलीच पाहिजे जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏🚩🚩
@prasannthorwat7988
@prasannthorwat7988 2 года назад
फुल्ल सपोर्ट भावा तुला तिकीट बंद झालंच पाहिजे.. एक दुर्गसंवर्धक.. कोल्हापूर 🚩🚩🚩
@seemakulkarni5445
@seemakulkarni5445 Год назад
जय भोसले 👍🏻👍🏻👍🏻खुप छान अभिमान वाटतो तुझा आणि तुझ्यासोबत असलेल्या सर्व शिवप्रेमीचा.
@PSN376DON1
@PSN376DON1 24 дня назад
भावा लाख लाख कोटी कोटी सलाम. 🗣️ "हर हर महादेव"🕺 🗣️ "जय छत्रपती शिवाजी"🕺 🗣️ "जय भवानी"🕺
@Khairkarpraful
@Khairkarpraful 2 года назад
जय जिजाऊ जय शिवराय संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या शोभत आहे..👍
@ketantijare2187
@ketantijare2187 2 года назад
महाराष्ट्रातील शिवरायांचे किल्ले पाहुन माझा मते जर शासन किल्ल्याचे दुरुस्ती, स्वच्छता कडे लक्ष देत असेल तर पर्यटकांकडून तिकिटे घ्यावी. कारण; मी शिवरायांचे किल्ल्याचे झिंज होताना पाहू शकत नाही..😓😭😦 जय शिवराय 🚩🚩
@rupalipatilvlogs293
@rupalipatilvlogs293 2 года назад
अगदी खरे आहे आपले, मी अनेक वेळा हा प्रश उठवला पण कोणीच कधीच लक्ष दिले नाही आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चे किल्ले खूप भयानक अवस्थेत अवस्थेत आहेत त्याच्या कडे लक्ष देणे गरजे चे आहे,,
@kokanimulgaabb..5997
@kokanimulgaabb..5997 2 года назад
सरकार काय लक्ष देते ते माहीत आहे सर्वांना🙏 बघितलं किती लक्ष देते 🙏 ह्या ज्या संस्था आहेत ना तेच लोक गड किल्यांच्या संवर्धन करतात सरकार फक्त नावाला च बस ...आशा किती तरी संस्था आहेत त्यांची आता मी नवे देत नाही..सरकार बस खंडणी वसूल करायला बसलं बस ....बाकी विकासाच्या नावाने बोंबाबोंब...📢📢📣....🙏🚩🙏
@pghadage
@pghadage 2 года назад
Ky ghanta krt nhi Sarkar....nuste paise khatat...Gadkille sanvardhan fkt Sahyadri Prathisthan sarkhya samajik sanghatnach krt aahet
@user-ir1ld2iq7q
@user-ir1ld2iq7q 11 месяцев назад
बर बर आहे भावा सलाम तुझ्या कार्याला
@ashishrajani9265
@ashishrajani9265 Год назад
Ekdum barobar Bhai jalwa kr diya meri jaan ❤ek no bhai bhai Mitra mandal tuja sobat aahe
@pranav2212
@pranav2212 2 года назад
जर तुम्ही माणसानकडुन तिकीट काढून पैसे कमवु नका ती जागा सरकारी न्हवे ती जागा फक्त स्वराज्याची आहे
@ankushshinde840
@ankushshinde840 2 года назад
फक्त स्वच्छता ठेवा ... सन्मान ठेवा ... बाकी फटकून काढा ... 🙏🚩🙏
@akashdidole36
@akashdidole36 Год назад
खरं आहे भाई तुझं जय भवानी जय शिवाजी 🔥🔥🔥🚩🚩👑💯
@mustaksayyad9339
@mustaksayyad9339 Год назад
जय शिवराय मित्रानो.🚩🚩🚩 अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे, ज्या जनतेसाठी आपल्या शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जे रक्त सांडवलं ते आपल्या भल्यासाठी आणि सुखी राहण्यासाठी सांडवलं .अशा महान जाणता राजाच्या दर्शनासाठी सुद्धा यांनी तिकीट पाहिजे अशी व्यवस्था केली आहे, अतिशय वाईट गोष्ट आहे . शिवरायांच्या दर्शनासाठी मावळे लांबून पायी चालत येतात आणि दर्शनाचे सुद्धा पैसे हे काही योग्य नाही ,आहे का गड किल्ले सुरक्षित, तिकिटाचे पैसे इतके गोळा करतआहे का गड किल्ले सुरक्षित नाही मग कुठे जाता है पैसे. हे थांबल पाहिजे. जय शिवराय,जय जिजाऊ.🚩🚩🚩
@ravindragavali5657
@ravindragavali5657 Год назад
जर तुम्ही गड पाहायचे पैसे घेत असाल तर पहिले माहाराजाचे वाघ नखे भवानी तलवार अनखिन दोन तलवार केंद्र सरकारने आणि राज्य सरकार नी आणामगआमचे कडे पैसे माघा आम्ही सगळे तिकिट काढून घेऊ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शेबू
@sachinpawar6615
@sachinpawar6615 2 года назад
महाराजांवरील श्रद्धा कमी करण्याचा सरकारचा डाव आहे पुरातत्व विभाग फक्त प्यादा आहे मेन गुन्हेगार सरकार आहे लक्षात ठेवा आपण मतदार आहोत ह्यांना ह्यांची लायकी येणाऱ्या मतदानात नक्की दखुयत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nathuramgolambade9975
@nathuramgolambade9975 2 года назад
तिकीट नक्की कोणाच्या दानपेटीत जात आहे . ते बघून च शिवभक्त सहकार्य करतील, पण गडाच्या संवर्धनाच्या नावाखाली पैसे उकळू नका. तसेच असेल तर तिकेटघर ऐवजी गड संवर्धन देणगी घर उपयुक्त ठरेल.जय शिवराय
@sanjaymahajan7768
@sanjaymahajan7768 2 года назад
Tumhala mahit nahi ka ki he sagde kon karit aahe
@karbharichavan4654
@karbharichavan4654 2 года назад
@@sanjaymahajan7768 Desi Malmatta viknare kendratil central Government
@user-op7kr4jn6j
@user-op7kr4jn6j 2 года назад
आज पर्यांत प्रशासनाने काय आणि किती गडकिल्यावर कोणता खर्च केलाय.कोणी कधी विचारल आहे का ?
@awadhutshort8368
@awadhutshort8368 Год назад
भावा तू मानतो ते बरोबर आहे आपल्याच राजाचा दर्शन घेण्यासाठी तिकीटकडायचा हे बरोबर नाही . ........ जय शिवराय 🚩🚩🚩
@user-di6on1jp4i
@user-di6on1jp4i 10 месяцев назад
Great work❤
@sahilbukkam9296
@sahilbukkam9296 2 года назад
This is exactly what is happening in other States as well, as a Goan I have to pay 100 Rs to visit forts in Goa. It is understandable that money is required for maintenance..but atleast spare locals..
@anujaagri9943
@anujaagri9943 11 месяцев назад
Brobar ahe dada tuz
@swagatpowar6083
@swagatpowar6083 2 года назад
सामान्य माणसाकडून पैसे घेण्यापेक्षा नेत्यांच्या फंडातून पैसे घ्या आपले गड किल्ले पाहण्यासाठी तीकीटाची गरज नाही जय शिवराय जय शंभुराजे..🚩🚩🚩
@gargeeandshravani1569
@gargeeandshravani1569 Год назад
बरोबरच आहे मित्रा तिकीट काढून जाणे योग्य नाही आहे
@sudhamjadhaw1941
@sudhamjadhaw1941 4 дня назад
बरोबर आहे कोणीच तिकीट नाही काढायला पाहिजे आमच्या राजाच्या घरी जाण्यासाठी तिकीट नाहीच काढणार आमचा राजा पूर्ण प्रजाला पोटभर जेवण खाऊ घालवणारे होते कोणाच्या हातात घेणारे नव्हते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय
@devenrebelvlogs
@devenrebelvlogs 2 года назад
कोणत्याही मंदीरा मध्ये ऐतिहासिक स्थान भेट देण्यासाठी तिकिट आकारला जातो असे का ❓❓❓ या जागा सर्वांसाठी खुले आहेत हे खुप चुकिचे आहै 🙏🚩
@UlkaBollywoodSongsandMovies
@UlkaBollywoodSongsandMovies 2 года назад
टिकीट काढणे न काढणे हा विषय नाही जर गरीब लोक टिकीट काडत असेल तर जे पन मोठे लोक गडावर जातात जसे की PM , CM किंवा मोठा अधिकारी यांना पन टिकीट काढावे लागनार!!!!!!
@swapnilgawalwad9872
@swapnilgawalwad9872 2 года назад
टिकीट देण्याची गरजच नाही ना
@swapnilgawalwad9872
@swapnilgawalwad9872 2 года назад
तो गरीब असो किवा श्रीमंत
@sushtanugade2582
@sushtanugade2582 Год назад
तुमचे मत बरोबर आहे तरी पण मी तिकीट कडायाला तयार आहे पण आपला जाणारा कर हा किल्याच्या डागडुजी साठी वापरला गेला पाहिजे
@mpscknowledge1234
@mpscknowledge1234 10 месяцев назад
Agadi barobar.,,,,, jay shivaray. ,,,, asech mavale pahije ,,, apalya हक्कासाठी jagaruk,,,,,, salam bhavano.,,,,
@saralakandekar6979
@saralakandekar6979 2 года назад
महाराजांचे गडकिल्ले बघण्यासाठी जर मावळ्यान कडून जर हे लोक तिकीट घेत असतील तर हे खूप चुकीच आहे यांना आपणच विरोध केला पाहिजे 🙏🏻🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏🏻
@sureshnikam7233
@sureshnikam7233 2 года назад
कोणत्याही गडावर तिकिट काडणे हा फार मोठा निंदनीय प्रकार आहे 🙏🙏🙏🌼
@rupeshgurav8457
@rupeshgurav8457 Год назад
जय महाराष्ट्र
@dineshdhotre109
@dineshdhotre109 Год назад
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏🙏
@ankitshinde9762
@ankitshinde9762 2 года назад
जय भवानी भावा तुला मानचा मुजरा
@dipeshmhatre4120
@dipeshmhatre4120 2 года назад
Bhava jai shivray 🚩🙏 aapla raigahd aahe tikit ny kadnaar ani ye sagl sahi khel khelatay bhava. Tujya sobt aakha Maharashtra aahe ❤jai shiray bhava 🚩
@abhijeetkadam6928
@abhijeetkadam6928 День назад
बरोबर आहे या मावळ्याच 🚩🚩
@sudheerghanekar4814
@sudheerghanekar4814 4 дня назад
शिवकाळात जो मावळा रायगड चढला त्याला राज्यांनी एक सोन्याचं कड एक तलवार आणि एक घोडा दिला आणि आताच सरकार जो गड चढेल त्याला आधी लुटा🤗
@akshayjadhav6837
@akshayjadhav6837 2 года назад
चुकीचं आहे हे , तिकीट नाही घ्यायला पाहिजे ....
@vigneshgejageofficial6358
@vigneshgejageofficial6358 2 года назад
या विषयावर चर्चा झाली पाहिजे 🤬
@bhushansutar5201
@bhushansutar5201 16 дней назад
राजेंच्या किल्ले फ्रेरी झाले पाहिजे सर्व किल्ले फ्री पाहीजेल
@nikhilgothekar9010
@nikhilgothekar9010 2 года назад
मी पण रायगड मधला आहे मी पण गेलो गडावर तेव्हा ही असच झालं एक काळ होता जेंव्हा गडावर येणारा प्रत्येक मावळा शेतकरी गरीब महाराजांना भेटायला आले हे समजताच महाराज त्यांना आवडीने जवळ घेत त्यांचा मान पान देऊन घरी पाठवत होते नि हा आपला काळ महाराष्ट्र मध्ये राहून आपल्याच राजाच्या गडावर जायला पैशे लागतयात ह्या आशा मुले आज छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार वाघ नखे आणि बरेच काही वस्तू इंग्लंड मध्ये गेले
@vishalbhausasane3141
@vishalbhausasane3141 2 года назад
भाऊ मला पण पटलंय तुज 💯जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव
@sagarkhillare4223
@sagarkhillare4223 2 года назад
पैसे वसूल करणे हे चुकीचे आहे पन तिकीटे म्हणजे ते पैसे आपल्याच गडकिल्ले संवर्धनासाठी जमा करावे या पैसांनी या पैसांनी गडकिल्ले दुरुस्त करने हिच अपेक्षा जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
@deepakghogare6916
@deepakghogare6916 Год назад
Good job Bhava ...Chatrapati Shivaji maharaj ki jay
@suryakantpokhare7031
@suryakantpokhare7031 2 года назад
तिकीट काढून गडावर जाण्यासाठी पैसे मोजावे लागतात हे निषेधार्ह आहे मी एक शिव समर्थक याचा निषेध व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय
@kunalchirke2296
@kunalchirke2296 2 года назад
किल्ला कोणाच्या मालकिचा आहे का, तो आमच्या शिवरायांच किल्ला आहे तिथे कोणी पण जाऊ सकतो, आणि हे लोक कसे काय तिकीट घेणार, याचा विरोध झालच पाहिजे " जय शिवराय "🚩
@nileshjadhav3661
@nileshjadhav3661 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@premkadam5796
@premkadam5796 5 месяцев назад
एकदम बरोबर आहे भावांनो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪
@ganu_gaming0929
@ganu_gaming0929 2 года назад
Proud of Jay bhosale dada.....
Далее
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Просмотров 31 млн
НАМ ВРАЛИ О ПИРАТАХ
52:52
Просмотров 2 млн
Daddy of Dons - Arun Gawli’s Full Story in 10 minutes
10:33
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Просмотров 31 млн