Тёмный

रायगड दर्शन (भाग २) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत  

Raashtra Sevak
Подписаться 46 тыс.
Просмотров 382 тыс.
50% 1

रायगड दर्शन (भाग २) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत
Raigad Darshan (Part 2) - With Historian Shri. Appa Parab
६ जून २०२३, शिवराजाभिषेकाचे औचित्य साधून 'राष्ट्र सेवक' घेऊन येत आहे स्वराज्याची राजधानी रायगडवर ५ भागांची मालिका - 'रायगड दर्शन - इतिहासकार श्री. अप्पा परबांसोबत' !
ही मालिका २०१९ साली चित्रित केलेली असून अप्पांच्या मुखातून ते सोबत असताना रायगडच्या प्रत्येक जागेवर जाऊन तिथला इतिहास जाणून घ्यायची ही दुर्मिळ संधी आपणासमोर आम्ही घेऊन येत आहोत, ह्याचा आम्हास अत्यंत आनंद होत आहे. आशा आहे की, आपल्याला हे रायगड दर्शन नक्कीच आवडेल !
Social Media :
Facebook :- / raashtrasevak
Instagram :- / raashtrasevak
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Опубликовано:

 

6 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 181   
@BDDeore
@BDDeore Год назад
छत्रपती शिवाजी महाराज यांची गडावर जलसंचलना विषयी दूरदृष्टी आप्पासाहेब यांनी अभ्यास करून सांगितली आहे. आप्पासाहेब आपले धन्यवाद.
@somnathbhosale105
@somnathbhosale105 Год назад
श्रींमंत सईबाई राणी साहेब या फलटण च्या नाईक निंबाळकर घराण्यातल्या होत्या आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या असं इतिहास सांगतो , कृपया यावर अधिक स्पष्टीकरण कोण देईल काय ?
@mukeshbharsakle3783
पुस्तक कोठे मिळतील
@sheeladorlekar2676
@sheeladorlekar2676 Год назад
पहिला भाग ऐकला आणि अजून पुढे असेच विलक्षण गोष्टी कळणार हे वाटलेच होते आणि ते खरं ही झाले. आप्पा काकांचा अभ्यास इतका गाढा आहे कि त्यांच्या सोबत रायगड वारी करायलाच हवी असं वाटते. मी एकदा रायगडावर जाऊन आले आहे पण तेंव्हा इतकी माहिती मिळाली नव्हती. खुप खुप धन्यवाद. ❤🙏🙏🙏
@wilson12111
@wilson12111 Год назад
👌 अप्रतिम विश्लेषण आप्पा सरांनी केलं आहे 👌 आताच्या वयात सुद्धा आवाज एकदम सुरेख व स्पष्ट आहे 👌❤️🙏आई भवानी त्यांचं आरोग्य असंच उत्तम राखावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏❤️
@manjirisurve7610
अप्रतिम, आप्पा ज्या पुस्तकांचा उल्लेख करत आहेत ती पुस्तकं कुठे मिळतील? त्यांच्याशी कसा संपर्क करावा? कृपया याबाबत मार्गदर्शन करावे.
@Ethenn555
@Ethenn555 Год назад
आप्पांच्या रूपाने नक्कीच कोणतातरी मावळा परत आला आहे ❤❤
@janardhanjadhav4276
@janardhanjadhav4276 Год назад
इतिहासाठी वाहुन घेतलेल्या मा.श्री.आप्पा परब यांच्या सारख्या संशोधकांनी संकलीत केलेल्या लोक कथा , ऐतिहासिक संदर्भ, अभ्यास, ध्यास व छत्रपतींची प्रतीमा मनामनात ठसवण्याचा प्रभावी प्रयत्नासमोर शतश: नतमस्तक. 🙏🏻🙏🏻🙏🏻 आपले आभार 🙏🏻
@aniketrewale4646
@aniketrewale4646 Год назад
या माणसाला काय म्हणावें 🚩शिववेडा की गडवेडा?
@dhananjaypawar7206
आम्ही कुटुंबासाहित रायगड ला जाणार आहोत .अप्पांचा सहवास मिळावा खूप इच्छा आहे . रायगड दर्शन पूर्ण होईल . अप्पांचा संपर्क क्रमांक किंव्हा पत्ता मिळू शकेल का ? कृपया कोणी मदत करेल का .?😊
@swapnilpowar7432
@swapnilpowar7432 Год назад
मी रागडावर ७ वेळा गेलोय , पण अभ्यासाला पहिल्यांदा ते ह्या व्हिडीओ मुळे. वयाच्या ८१ व्या वर्षी सुद्धा तीच energy आणि तळमळ पाहून मन भरून येत. खरंच आपण नशीबवान आहोत कि आपल्याला असा इतिहास लाभलाय पण आपल्याला तो जपता येत नाही ह्याची खंत आहे. आज रायगडाची आवस्था पाहिली तर मन व्यथित होत , ज्या राजांनी आपल्या राज्यासाठी सर्वस्व पणाला लावलं त्यांचा साधा इतिहास हि आपण जपू शकत नाही. नुसतं जय भवानी जय शिवाजी म्हटलं कि आपण स्वतःला मराठा समजतो पण अप्पासाहेबांसारखे मावळे आहेत म्हणून तो इतिहास पुढच्या पिढी पर्यंत पोहोचतोय. नाहीतर त्या पडक्या भिंती आणि दगडी या पलीकडे काहीच उरल नाही.
@advocated.m.shuklgarje1257
@advocated.m.shuklgarje1257 День назад
🙏 Salute to Rishi Tulya Adarniya Appa Parab Ji. He is great, thn any encyclopaedia, Google . His knowledge is a treasure of d entire Bhartiya Samaj. Govt should utilise, avail services and knowledge of Appa ji for nation building.
@mukundmurarisarang5747
I visited Raigad 3-4 times and one along with Appa Parab.we were lucky and Appa Sir is great.
@nandkumartipnis1432
Appa Parbanna Che Darshan Va Bhetane Aahe
@sachinbhoir589
दासी या कुनबिनी होत्या ,दास हे कुणबी होते ,शूद्रां ना माणुसकी दाखवणारा राजा संत ज्ञानेश्वर संत तुकाराम याच्या भागवत धर्माच पाठीराखा😊😊
@Undagnara
@Undagnara Год назад
बहुतेक महाराजांच्या उजव्या हाताने पुनर्जन्म घेतलाय वाटतय अप्पांच्या रूपाने... शतश् प्रणाम
@sagarbhoi5756
@sagarbhoi5756 Год назад
असा महान व्यक्तिमत्त्व आपल्या महाराष्ट्राला लाभला हे आपले भाग्य . आपल्या दैवताचा इतिहास एवढा छान रीतीने सांगतात अप्पा.
@sanjaysawant6042
@sanjaysawant6042 Год назад
अप्पासाहेब तुमच्या वाणीतुन देवी सरस्वती शिवदुत बनुन सर्व कथन करीत आहे.्
@niharprabhu3604
@niharprabhu3604 Год назад
Ninadrao ji bedekar sir , appa parab hyancha sarkhya lokancha karya khup kamalicha ahe. Ani itkya lokanna gadavar baghunahi bara vatla. Itihasa baddal odh aslya shivay evdha vel kon kadhat nahi
@kalpanagawas6800
@kalpanagawas6800 Год назад
खरचं आप्पा, किती तळमळीने सांगताय महाराजा बाबत. तुम्ही खरचं निरपेक्षपणे शिवरायाचे भक्तिरुप भावाने आपणं वर्णन सांगताय. मी तुमची जवळची नातेवाईक असून सुद्धा ह्या व्हिडिओज पाहून आपली शिवरायावरील भक्ती बाबत फक्त सुमतीताईच्या(आपल्या पत्नी) तोंडून एकले होते. तुम्हाला खुप खूप निरोगी आरोग्यासाठी साठी ईश्वर चरणी प्रार्थना
Далее
Редакция. News: 128-я неделя
57:33
Просмотров 1,9 млн