दादा कुठला ही विडियो जनहित में जारी करण्या अगोदर पूर्ण अभ्यास करण् गरजे चा आहे, एवडा मोठा विडियो बनवला निष्कर्ष मात्र शून्य, दादा हा एंडरॉयड स्मार्ट बॉक्स चालवायला कमीत कमी 100 mbps चा नेट कनेक्शन लागतो त्या साठी 400 ते 500 रूपये मोजावे लागतात, आणि तेवडेच केबल चा आल चेनल प्लेन साठी लागतात।
नमस्कार, प्रथम दर्शनी दिशाभुल करुन, जे काही रक्कम भरण्यास सांगितली एकदम विश्वास न ठेवणारी वाटली. (२) मग जर एवढाच आत्मविश्वास असेल तर प्रत्येक गावात, शहरात मधील घरात जाऊन लोकांच्या टिव्हीला जोडुन, प्रत्थक्ष करुन लोकांना दाख़वावे, विश्वास , संपादन करावा, अशा गोष्टिवर आमचे सारखे विश्वास ठेवु शकत नाही.
Wifi aaj kalachi garaj ahe ani sagale vaparatat, Set top box jamana halu halu sampat ahe, OTT ani IP tv suru zala ahe. Jyanchykade Android/Smart TV nahi tyanchyasathi Android TV box far jaruri ahe, Android TV vale suddha he device vapartata memory jast speed jast. Ata channel subscription bharavech lagel awadinusar, pan free TV channels,OTT, RU-vid ityadi free pahu shakata, fakt gharat wifi asan jaruri ahe.
फुकट काही मिळत नाही, डिश टीव्ही connection आता फ्री झाले आहे, रिचार्ज मारावा लागतो पण 200-300 रुपये लागतात चॅनल निवडीनुसार. पण याला वायफाय लागत नाही. 4000रुपये मध्ये दीड वर्षे टीव्ही चालेल की राव. शिवाय ब्रँडेड. चांगली सर्विस. उगीचच काहीतरी टाइमपास व्हिडीओ बनवू नका.