Тёмный

रेशनच्या तांदळाच्या पिठाची चकली/बिना भाजणीची चकली अजिबात तेलकट न होणारी संपेपर्यंत मऊ न पडणारी 

Sanjana`s creation
Подписаться 117 тыс.
Просмотров 3,6 тыс.
50% 1

रेशनच्या तांदळाच्या पिठाची चकली/बिना भाजणीची चकली अजिबात तेलकट न होणारी संपेपर्यंत मऊ न पडणारी
#चकलीरेसिपी#रेशनच्यातांदळाचीचकली#chaklirecipe
साहित्य
३ वाटी तांदळाचे पीठ
१ वाटी बेसन पीठ
१/२ वाटी तेल मोहनसाठी
१ चमचा लाल तिखट
१/४ छोटा चमचा हळद
१/४ छोटा चमचा हिंग
१ चमचा ओवा
१ चमचा जिरे पूड
२ चमचा धने पूड
२ चमचे तीळ
मीठ चवीनुसार
पाणी गरजेनुसार
तेल तळण्यासाठी
नमस्कार मैत्रिणींनो, चकली हा पदार्थ कधीही कोणीही खायला नको म्हणणार नाही . खमंग , कुरकुरीत, खुसखशीत काटेरी चकली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते . पण हीच चकली तेलकट झाली , किंवा मऊ पडली , तर नको वाटते . भाजनीची चकली तर सर्वांनाच आवडते . पण सध्या गौरी गणपती च्या सणाच्या गडबडीत कामाची रेलचेल असते. अशा वेळी भाजणी बनवायला वेळ नसेल तर फक्त १० मिनिटात तयार होणारी , एकदम खमंग, कुरकुरीत , अजिबात तेलकट न होणारी , संपेपर्यंत मऊ न पडणारी , घरात हाताशी उपलब्ध साहित्यात तयार होणारी , झटपट रेशनच्या तांदळाच्या पिठाची चकली ची रेसिपी या व्हिडिओ मधे पाहणार आहोत .
इंस्टंट चकली मधे आपण गव्हाच्या पिठाची चकली , तांदळाच्या पिठाची चकली , पोह्यांची चकली , मूग डाळ चकली , मिक्स पिठाची चकली, अशा अनेक प्रकारे बनवतो , या व्हिडिओ मधे आपण ज्वारीच्या पिठाची इंस्टंट चकली बनवतोय . जी घरात उपलब्ध साहित्यात फक्त १० मिनिटात तयार होते. गणेश चतुर्थी असो की गौरी गणपती उत्सव दोन्ही सणाच्या गडबडीत तुमचा वेळ नक्की वाचेल .अशा वेळी माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. त्यामुळं व्हिडिओ ला लाईक करून तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा.
अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sanjana's creation ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहायला मिळतील
चकली रेसिपी मराठी , चकली रेसिपी , चकली रेसिपी हिंदी, चकली कशी बनवतात, चकली कशी करतात, चकली, दिवाळी चकली रेसिपी ,भाजणीची चकली, भाजणीची चकली रेसिपी मराठी, भाजणीची चकली रेसिपी ,भाजणीची चकली कशी बनवायची, चकलीची भाजणी कशी बनवावी ,गौरी गणपती उत्सव , भाजणीची चकली कशी करतात, बिना भाजणीची चकली ,बिना भाजणीची चकली रेसिपी, बिना भाजणीची चकली रेसिपी मराठी ,चकली भाजणी रेसिपी ,चकली भाजणी, चकली, भाजणीचे पीठ कसे करावे ,चकली भाजणीचे पीठ रेसिपी , 1 किलो ची चकली भाजणी , काटीशेव , काटीशेव रेसिपी, चकली भाजणीचे पीठ,चकली रेसिपी मधुरा रेसिपी , बिना भाजणीची चकली मधुरा रेसिपी ,बिना भाजणी चकली रेसिपी , पारंपारिक मराठी रेसिपी , पारंपारिक चकली मराठी रेसिपी, चकली भाजणी पीठ, मुगाची चकली ,तांदळाची चकली, तांदळाच्या पिठाची चकली, मैद्याची चकली, गव्हाच्या पिठाची चकली , ज्वारीच्या पिठाची चकली , उकडीची चकली , उकड न काढता चकली , भाजणी चकली खाद्यप्रेमी , खाद्यप्रेमी चकली रेसिपी , मूग चकली, तांदूळ चकली ,डाळ चकली, डाळ व मैदा चकली, दिवाळी रेसिपी, दिवाळी रेसिपी मराठी, दिवाळी, दिवाळी फराळ, दिवाळी फराळ रेसिपी, फराळ रेसिपी, दिवाळी चकली, दिवाळी चकली रेसिपी, दिवाळी रेसिपी मराठी, मिक्स पिठाची चकली रेसिपी मधुरा , बिना भाजणीची चकली रेसिपी मधुरा , दिवाळीच्या रेसिपी, दिवाळीचे पदार्थ, दिवाळीचे फराळ, दिवाळी पदार्थ , chakali recipe Marathi, chakali recipe in Marathi ,chakali recipe in Hindi, chakali recipe Hindi, chakali recipe Marathi ,madhura chakli bhajani , 1 किलो चकली भाजणीचे प्रमाण , chakali recipe, chakali recipe in Marathi, chakali recipe in Hindi ,chakali chi recipe in Marathi Madhura ,instant chakli recipe in marathi ,chakli recipe truptis kitchen katta , instant chakli recipe in marathi by madhura , instant chakli recipe madhura recipe , chakali chi recipe in Marathi ,saritas kitchen recipe ,chkali recipe saritas kitchen , chakli recipe priyas kitchen , Marathi, Swati healthy kitchen chakali ,chakali ki recipe, Marathi ,chakali chi bhajani ,Bina bhajani chhi chakali recipe, Marathi recipe, Jwarichya pithachi chakali , maida chi ukkad karun chakali, mung daal chakali, mung daal ki chakali, rice murukku , ravyachi chakali, ukdichi chakali , rava chakali , cahkali , चकली, शेव, चिवडा, लाडू, दिवाळी फराळ,लाडू रेसिपी,बुंदी लाडू, मोतीचुर लाडू , रवा लाडू , बेसन लाडू , अनारसे , rava ladu recipe , besan ladu recipe , traditional sweet recipe , Maharashtrian traditional sweet recipe , Maharashtrian traditional Bundi ladu ,shev, annarase recipe , paramparik chakli recipe , पारंपरिक पद्धतीने चकली रेसिपी ,
#चकलीरेसिपी
#चकलीरेसिपीमराठी
#इंस्टंटचकली
#इंस्टंटचकलीरेसिपी
#बिनाभाजणीचकली
#बिनाभाजणीचीचकली#भाजनीचीचकली#तांदळाच्यापिठाचीचकली#ज्वारीच्यापिठाचीचकली#गव्हाच्यापिठाचीचकली#पोह्यांचीचकली#मिक्सपिठाचीचकली#चनाडाळीचीचकली#मुगाच्याडाळीचीचकली#मैद्याचीचकली#रव्याचीचकली
#दाळ्यांचीचकली
#चकलीमसाला
#गौरीगणपतीफराळ
#गौरीसाठीफराळ
#झटपटचकली
#काटीशेव
#काटेरीचकली
#कडबोळी
#काटीशेवरेसिपी
#chakli
#chaklirecipe
#chaklirecipemarathi
#chaklirecipeinmarathi
#chkalimaharashtrianrecipe
#maharashtrianrecipe
#authenticmaharashtrianrecipe
#authenticmaharashtrianchkalirecipe
#maharashtrianrecipechakli
#marathirecipe
#authenticrecipe
#authenticmarathirecipe
#gvhachyapithachichakli
#jwarichyapithachichakli
#rvyachichakli
#maidyachichakli
#pohyachichakli
#mugachyadalichichakli
#wheatflourchakli
#taandlachyapithachichakli
#instantchakli
#instantchaklirecipe
#gauriganpatifestival
#gauriganpatidecoration
#gauriganpatifaral
#गौरीगणपतीउत्सव
#गौरीगणपतीडेकोरेशन
#गौरीगणपतीस्पेशल
#दिवाळीफराळ
#गणेशचतुर्थी

Опубликовано:

 

14 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@sangeetagaikwad2938
@sangeetagaikwad2938 10 месяцев назад
Thank you tai.... mala havich hoti hi recipe thank you very much...
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏🙏🤗
@laxmishinde5228
@laxmishinde5228 10 месяцев назад
Wow mastch .khupch soppi paddhat
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@sunitagaikwad843
@sunitagaikwad843 10 месяцев назад
Chakli khupach Chan dhuun gharat valvilele tandul chakkivar dalun detil ka
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
हो देतात ...ना
@smitaharne3748
@smitaharne3748 10 месяцев назад
❤❤❤
@priyaadate6680
@priyaadate6680 10 месяцев назад
Mast😅
@reenaganachari6817
@reenaganachari6817 10 месяцев назад
Pith kasa malava ghatta ki poli pramane naram
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
घट्ट मळावे
@smitallabade0207
@smitallabade0207 10 месяцев назад
खूप मस्त 😋
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद
Далее