Тёмный
No video :(

रोखठोक रो'Hit' पवार | Rohit Pawar Interview 

Loksatta
Подписаться 1,1 млн
Просмотров 85 тыс.
50% 1

रोखठोक रो'Hit' पवार | Rohit Pawar Interview
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Опубликовано:

 

23 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 163   
@maheshmalwadkar683
@maheshmalwadkar683 3 года назад
मा. रोहित साहेब खूप सुंदर मुलाखत दिली आदरणीय शरद पवारांसारखे समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण तुम्ही सुद्धा भविष्यात महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात करचाल हीच अपेक्षा
@nmkinfoguru
@nmkinfoguru 3 года назад
विकासाच इंजिन बंद आहे रो hit. 🔐 down चलय.. तुम्ही फक्त एकजुट रहा आणि लुटा....
@pmanishsapkal
@pmanishsapkal 3 года назад
Kay Loksatta vale....fakt PAWAR ya sirname mule direct interview dusara ekada nahi ka sapdala 288 madhe...aho to NILESH LANKE jivache raan kartoy tyana bolava
@swapnilganeshwaghmare4418
@swapnilganeshwaghmare4418 2 года назад
दादा तुम्ही एक दिवस या महाराष्ट्र चे मुख्यमंत्री व्हावा हीच अपेक्षा आहे. 🙏१०:१०
@pundlikthakre5476
@pundlikthakre5476 3 года назад
वाह! माननीय रोहित पवार यांनी ज्या शालिंतेने पत्रका रा ना उत्तरे दिली ते ऐकून आणि त्या चेहऱ्यवरच्या भावना बघून खूपच समाधान वाटले, हा चेहरा पुढे खूप काही करु शकेल याची खात्री च झाली! रोहित पवार साहेब पुढील वाटचाली साठी धन्य वाद! फक्त पैसा पाहिजे म्हणून बदनाम होऊ नका , एव्हढीच अपेक्षा जय हिंद! जय महाराष्ट्र!!
@vikramjadhav7691
@vikramjadhav7691 3 года назад
🤣🤣🤣
@surajgujle6347
@surajgujle6347 3 года назад
साहेबांचे निष्ठावंत कमेंट सेक्शन मध्ये 😂😂 अख्या महाराष्ट्राला गंडवलय ह्याच्या आज्यान चूलत्यान मावशी न तुम्ही फक्त सतरंज्या उचल
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 3 года назад
भक्ती करून जगायचे का मग 😅 आणि भाजपच्या सभा मधे सभा संपल्यावर सतरंज्या उचलायला स्वतः मोदी स्टेजवरून खाली उतरतात का काय ?
@prashantshinde6131
@prashantshinde6131 3 года назад
Tuzhya Modi sahebani Lay changle Kam kelaya te distaya chatya
@sachinmore6960
@sachinmore6960 3 года назад
काय नाही हो..ह्याला समजलं लोकांना कसं भावनिक करायचं ते..MPSC बाबत लै आधी बोलायचे आता गप्प आहेत
@pandurangjadhav3429
@pandurangjadhav3429 3 года назад
रोहित दादा पवार हे ग्राउंड लेव्हलला काम करणारे महाराष्ट्राचे भविष्य आहे माझा मित्र रोहित थोरात यांच्या आईला एका फोनवर योग्य उपचार उपलब्ध करून दिले धन्यवाद
@namdeoshinde7641
@namdeoshinde7641 3 года назад
कुकडीच्या उन्हाळी आवर्तना अभावी कर्जत तालुक्यातील पिके जळून गेली दादा या विषयी पण बोला. शेतकऱयांची पुरी वाट लागली आहे. आम्हाला खूप अपेक्षा आहेत. नाहीतर जनता जनार्धन ठरवेल.
@yuvarajsurve936
@yuvarajsurve936 3 года назад
स्वतःचे कर्तुत्व हया नावाखाली एक डिग्री आजा बाप काका किंवा ह्यांच्या उपकार वर पोसलेले कार्यकर्ते दोन चैरमन चार अध्यक्ष निवडणुकीच्या आधी दोन वर्ष दौरे की लगेच आमदार पुढचा टर्म ला भावी cm आणि नाहीच जमले लोकसेवा हया गोंडस नावाखाली १०० ते २०० करोड कुठच नाही
@rajabhaubobade3802
@rajabhaubobade3802 2 года назад
लय भारी acting जमती रोहित राव तुम्हाला, लय भारी. महाराष्ट्र तुमच्या आजोबानी लुटून खाल्ला आणि तुम्ही सुद्धा खा 🙏🙏🙏
@jadhavmasaleenterprise9299
@jadhavmasaleenterprise9299 2 года назад
😂👍👌👏
@ashokkumargajare6018
@ashokkumargajare6018 3 года назад
सर्व प्रश्नन फालतू विचारले व त्याची उत्तरे तर एकूण असे वाटले की या सर्व राजकारणी लोकांना जनतेचे काहीच घेणे नाही मूर्ख पत्रकार
@i_dear
@i_dear 3 года назад
Gharaneshahi LA matadan kelyavar aasech honor....
@devaashinde6411
@devaashinde6411 3 года назад
दादा आपण कर्जत जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता त्या विषयावर बोला कारोना & पाण्याविषयावर
@maheshbhalerao8049
@maheshbhalerao8049 3 года назад
भिंती रंगवून घ्या फक्त आता
@prafulwankhede3053
@prafulwankhede3053 3 года назад
Ajit pawar ne sinchanacha paisa khalla ani ha purn Maharashtra khanar
@pankajdalavi1743
@pankajdalavi1743 3 года назад
लोकसत्ता ला मराठा आरक्षणा विषयी एकही प्रश्न विचारावा वाटला नाही का ,? का तो तुमच्या दृष्टीने महत्वाचा नाही का ..,?
@prc6075
@prc6075 3 года назад
तो गोत्यात आणणारा प्रश्न आहे , पण अजेंडा चालवायचा आहे त्यामुळे लोकसत्ता तसले प्रश्न विचारले जात नाही.
@rmwalimbe
@rmwalimbe 3 года назад
घराणेशाहीचा तिरस्कार मी करतो पण रोहित याच्याकडे स्वतःचे मत आहे आणि तो पण भविष्यात वैयक्तिक जोरावर यशस्वी कामगिरी करेल.
@pradeepmore6508
@pradeepmore6508 3 года назад
The blue eyed person; have very excellent future
@sproyalfarming
@sproyalfarming 3 года назад
खरंच... उत्तर द्या वाझे प्रकरण पाणी पळविणे सोलापूर आमदार झाल्यावर एका वर्षात दोन कारखाने म वि आ पराभव पंढरपूर
@devdasnagvekar9264
@devdasnagvekar9264 3 года назад
जसे भावी पंतप्रधान, तसेच भावी मुख्यमंत्री.
@dhanupatil5365
@dhanupatil5365 3 года назад
Ghanta
@yogeshbhanage1605
@yogeshbhanage1605 3 года назад
Hahahaha
@askme6859
@askme6859 3 года назад
😂😂😂😂😂
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 3 года назад
रोहीत पवार हे उत्तम काम करीत आहे आजोबांच्या पावला वर पाऊल ठेवून काम करत आहे त्यांनी जनतेच्या मनात दिसलं पाहिजे जनते चे काम केले पाहिजे
@saurabhsable8406
@saurabhsable8406 3 года назад
नेता AC बसून लोकनेता होत नसतो त्यासाठी जनमाणसात मिसळुन काम कराव लागतं..आ.रोहित पवार हेचं करत आहेत त्यामुळे त्याचं राजकीय भविष्य उज्जवल आहे..भावी मुख्यमंत्री👌🏻👌🏻
@supertechnologist
@supertechnologist 3 года назад
Proud of You Rohit Dada. Keep it up!
@thebookhopper
@thebookhopper 3 года назад
लोकसत्ताच्या आजच्या अग्रलेखातलं वाक्य...." युद्ध, प्रहार, संहार, पराभव, वीरांगना वा वीरपुरुष अशा संघर्षदर्शक प्रतीकांचे आपणास फारच आकर्षण. आपल्याकडे वृत्तवाहिन्यांच्या चर्चा कार्यक्रमांची नावेसुद्धा रोखठोक, पॉइंट ब्लँक वगैरे अशी. असो."
@jayprakashkendre241
@jayprakashkendre241 3 года назад
याद राख बायडन..... गाठ पवारसाहेबांशी आहे . - रोहित दादांचा अमेरिका सरकारला दम
@Kiran-ve9zc
@Kiran-ve9zc 3 года назад
रोहित sir...tumhi best ahat "बाण चालवायचा असेल तर हात लागणारच"👌 कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले रोहित पवार साहेब....💪
@snehalkumarp
@snehalkumarp 3 года назад
फुसका बार!
@manthanjagtap2370
@manthanjagtap2370 3 года назад
He is perfect shadow of pawar saheb..
@King_of_king_99
@King_of_king_99 3 года назад
प्रश्न नीट विचारले तर बर होईल
@arunmnayak
@arunmnayak 2 года назад
Really good leader I like this man not becouse of he is grandson of Sharat Pawar saheb
@maheshyerne5029
@maheshyerne5029 3 года назад
लोकसत्ता ने घरणेशाहीला पुढे आणू नये पवार कुटुंबतील पुढची पिढी राजकारणात आली तर पुन्हा विदर्भाच वाटोळं होणार
@vipulsankpal967
@vipulsankpal967 3 года назад
20% contributed to country GST and received 6% resources received.. Hard to do math..
@abhijeetagale
@abhijeetagale 3 года назад
Apla tax UP and Bihar la jat asnar karan UP chi tax collection kami asun Budget aplya peksha jast ahe.
@vipulsankpal967
@vipulsankpal967 3 года назад
@@abhijeetagale हो बरोबर आहे. Central govt. tax distribution मध्ये less developed states la maximum देते.
@sankphat1024
@sankphat1024 3 года назад
20yr ni hyachya porachi, chakari chalu theva
@avinashpatil9426
@avinashpatil9426 3 года назад
kiti ghetalet loksatta ne hyachya PR sathi...murkha samjata ka public la...gharaneshahi la sponsser karun
@avadhutpatil330
@avadhutpatil330 3 года назад
Deshatalya sagalya sahebanchi lekar saheb pidhyn pidhya.... Ani amhi sagale karyakarte pidhyan pidhya.... 🤣🤣🤣🤣🤣
@user-wf1lg8el8e
@user-wf1lg8el8e 3 года назад
घराणेशाहीचे लाभार्थी....
@nikhilpandharmise3119
@nikhilpandharmise3119 3 года назад
Classsss dada
@maheshbhalerao8049
@maheshbhalerao8049 3 года назад
रोहित दादा जामखेड कर्जत मतदारसंघात कुकडीचे पाणी पूर्वी 3 वेळा येत होते, तुम्ही आमदार झाले आणि एक च वेळा पाणी येईला लागले ,तुमचा पुणे जिल्हा आमचे हक्काचे पाणी चोरतोय, तिकडे जरा लक्ष द्या.
@rajwaghamode9896
@rajwaghamode9896 3 года назад
Karjat jamkhed mdhe kiti dive lavle yani vichara 😂😂😂
@prashantshinde6131
@prashantshinde6131 3 года назад
Tu jaun bagna nusta tond chalu Nako tuzhya Modi sahebavani
@rajwaghamode9896
@rajwaghamode9896 3 года назад
@@prashantshinde6131 me karayla krto on Rohit pawar la kashala nusta bolghevdhya sarkh bolayla amdar kelay Kay?
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 3 года назад
Loksatta kiti chataychi?
@Kashi-jz4ew
@Kashi-jz4ew 2 года назад
ह्याचा इंटरवियू फक्त ह्या साठी घेतला कारण हे पवाराचं आहे.
@jyotibora7220
@jyotibora7220 3 года назад
Dada is great man
@nandrajnilsalve1473
@nandrajnilsalve1473 3 года назад
#महाराष्ट्राचे_युवा_नेतृत्व #रोहितदादा ❣️
@yashwantbhosale1963
@yashwantbhosale1963 3 года назад
रोजगााभिमुख काम आकडेवारी, पाणी उपलब्धता, कृषी आणि कृषिपूरक उद्योग स्थापन करणे,पर्यटन व्यवसाय, शैक्षणिक संस्था आणि कौशल्य विकास , रस्ते विकास यात त्यांच्या कामाचे भविष्यात मूल्यमापन होईल. त्यांच्या *कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन* ला वर्गणी तर फारच कमी दिलेली आहे लोकांनी. रोजगार आणि शेतीला पाणी यात फारच कमी काम दिसते.
@dhanupatil5365
@dhanupatil5365 3 года назад
#मराठा आरक्षण
@vilasghorpade9230
@vilasghorpade9230 3 года назад
बेळगाव ला कोविड बाबत मदत केली कारण नातवाचे सीमाभागात लक्ष्य आहे बरे वाटले रोहित दादा
@sadhguru9405
@sadhguru9405 3 года назад
Shetkaryanche loan kadi maff Karnar hi mahavikas aghadi
@yogeshbhanage1605
@yogeshbhanage1605 3 года назад
Keli na maagch
@rmk9820647850
@rmk9820647850 3 года назад
He should be humble and stay grounded. Can be future one of top leaders in state provided he should keep distance from selfish people who call themnselves karykarta which we see often nowdays around all leaders.
@vikassatpute298
@vikassatpute298 3 года назад
Super Ro-----Hit pawar
@nitinpatekar970
@nitinpatekar970 3 года назад
Ugach gavgava chalu he ha
@akshayraskar7790
@akshayraskar7790 3 года назад
THE RISING POWER HOUSE 💯
@nrahul16
@nrahul16 3 года назад
lokmat, kiti chaploosi karnaar. chaatayachi mhanje kay jara limit. Yache kartutva kaay aahe, aaitya pithavar reghotya?
@TheAbhijit1980
@TheAbhijit1980 3 года назад
Hona ABP MAZA pann khoop chaat toh bjp cha
@nrahul16
@nrahul16 3 года назад
kahi lokana sagal mahiti asat. kon, kunachi, kadhi, kuth, kashi, chaatato. lai hushaar astaat te lok.
@TheAbhijit1980
@TheAbhijit1980 3 года назад
@@nrahul16 swatavar itka kathor nako rahus..tond lapwat firshil
@nrahul16
@nrahul16 3 года назад
@@TheAbhijit1980 mala shikau nako kay karaych te. तोंड तर तू लपवशील. तुझ्यासारखे लई जन फुकट अक्कल शिकवत फिरतात.
@TheAbhijit1980
@TheAbhijit1980 3 года назад
@@nrahul16 phut laudya
@proarts877
@proarts877 2 года назад
Omsairam
@nandeepraote4710
@nandeepraote4710 Год назад
👌👌
@new-u1m
@new-u1m 3 года назад
Rohit Dada is solid minded and new power generation.... I like it...
@su..pa..2894
@su..pa..2894 3 года назад
दादा कर्जत-जामखेड लोकांची तुमच्या कडून खूप अपेक्षा होती. वाटलं होतं तुम्ही काय तरी थोडाफार तरी विकास करताल. तुम्ही फक्त गोड गोड बोलता . मोठी आश्वासन देतात. काम तुमचे झिरो. फक्त प्रसिद्धीसाठी थोडे काम करून सोशल मीडियावर त्याचा बोभाटा करत आहेत. कर्जत जामखेड मध्ये विकास फक्त फेसबुक वर आणि ट्विटरवर आहे प्रत्यक्षात तुम्ही काहीच काम केले नाही. हे सत्य आहे आणि खर आहे. सोशल मीडियावर भावनिक बोलून महाराष्ट्रातील जनतेची सहानुभूती भेटेल. पण कर्जत जामखेड च्या लोकांनी डोळे झाकले नाहीत.
@azharmokashi
@azharmokashi 3 года назад
He looks like an actual replacement for Mr Sharad Pawar Ji.
@manthanjagtap2370
@manthanjagtap2370 3 года назад
You are absolutely right
@pandurangghangale5153
@pandurangghangale5153 3 года назад
रोहित पवार साहेब कर्जत जामखेड दुष्काळी भाग असल्याने पिण्याच्या पाण्याचा नेहमीच फार तुटवडा आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आर वो चे पानी सोय करुन तडीस लावावा हि सदिच्छा
@jyotibora7220
@jyotibora7220 3 года назад
Talented brilient man
@Abhijeetbobade591
@Abhijeetbobade591 3 года назад
Maharashtra cha future..👌
@alinasayyed1955
@alinasayyed1955 3 года назад
दादा कर्जत ला बस डेपो लवकर करा पण नक्की
@ranjitpatil1627
@ranjitpatil1627 3 года назад
Kaay chaan acting aahe raaao. Ek number Rohit Dada Pawar.
@manojspingle5884
@manojspingle5884 3 года назад
महाविकास आघाडी सरकारनं आधी विश्वासार्हता निर्माण करणे गरजेचे आहे
@sachindadayuvashakti3779
@sachindadayuvashakti3779 3 года назад
महाराष्ट्रा चे भविष्य दादा.
@RajPatil-rm4gb
@RajPatil-rm4gb 2 года назад
Rohit dada is very handsome 😀
@rohitshirsat3017
@rohitshirsat3017 3 года назад
ही मुलाखत का घेतली गेली हे कळण्यासाठी अनिल थत्ते च interview paha
@dhanupatil5365
@dhanupatil5365 3 года назад
#दलिंदर पवार
@niveditmiskin4015
@niveditmiskin4015 3 года назад
खराखुरा लोकप्रतिनिधी..... अभ्यासू व्यक्तिमत्व
@ArmanShaikh321
@ArmanShaikh321 3 года назад
संयमी आणि आश्वासक नेतृत्त्व👍👍
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 3 года назад
Ghante ka .pawar shahebanchi meharbani.
@Jadhavd3047
@Jadhavd3047 3 года назад
Nivval gharaneshahi...ekhadya gavacha sarpanch vaychi tri layki aah ka yachi...
@medicoshubhamshelke8518
@medicoshubhamshelke8518 3 года назад
आमदार दमदार ⏰✌️🔥
@MandarThakare07
@MandarThakare07 3 года назад
महाराष्ट्र राजकारणाच प्रबळ भविष्य म्हणजे रोहित पवार. #MaturedPolitician
@kailasshelke6516
@kailasshelke6516 3 года назад
रोहीत दादा एकच नंबर उत्तर दिले भविष्यातील मुख्यमंञी तुमच्यामध्ये एक जाणता राजा बघतो आम्ही
@SK-xz4qw
@SK-xz4qw 3 года назад
आयत्या पिठावर रेगोट्या... महाराष्ट्राचा पप्पू
@vijaysomani7912
@vijaysomani7912 3 года назад
Ram shinde zindabad
@csn826
@csn826 3 года назад
चाटू ॲंकर....
@prakashn.khopade5676
@prakashn.khopade5676 3 года назад
लोकसत्ता किती हुजरेगिरी करणार ? कोण आहेत रोहित पवार ? शरद पवारांचे नातू.या पलिकडे काय आहे यांच्यात ,हजारो लाखो तरूण यांच्यापेक्षा गुणवान आहेत.अनेक तरूण आमदार अधिक कार्यक्षम आहेत.घराणेशाही लादणार्यांची पालखी उचलणारे ,लोकसत्ता.
@nandagadge5284
@nandagadge5284 3 года назад
रोहित पवार 👌👌👌👌💐💐💐👍
@Sai19887
@Sai19887 2 года назад
👍8
@kbshhdmdngj
@kbshhdmdngj 3 года назад
Pawar mantal ki corruption AALACH pan tumi tyala aapavad aasav ashi apeshyaa....
@geetanjalichavan1751
@geetanjalichavan1751 3 года назад
Loksatta la hyanchi mulakhat ghyavi lagali, Loksatta var hi vel aali kuberanchya krupene.
@pawarrahul92
@pawarrahul92 3 года назад
मुलाखत कोन घेणार आहे
@aninil9221
@aninil9221 2 года назад
Yevdhe divas kay kela magh jevha congress state and center madhe hota
@dattatrayarekar6691
@dattatrayarekar6691 3 года назад
Maharashtra la shobhel as Netrutv .. Magchya sarkar madye balish bhandkhor porat hot
@lokhande6343
@lokhande6343 3 года назад
Dada tumach sagala khara ahe Pawar shahebani 52 varshachaya rajkaran maratha samajala naya nahi dila Yachya baddal kahi bola na
@rushikeshsawantpatil9735
@rushikeshsawantpatil9735 3 года назад
👑
@sureshpatel945
@sureshpatel945 3 года назад
Chor aghadi Sarkar ke gunde KO control Karne wala koi hai?
@bharatshejul462
@bharatshejul462 2 года назад
Dada🌟👍
@sadhguru9405
@sadhguru9405 3 года назад
Aaj bjp pahije hoti.far Loss jhala Maharashtra cha. Kamchukar MVA
@Nikhil_Bankar_Official
@Nikhil_Bankar_Official 3 года назад
दादा करा पण रोहित दादांचा कुठं जय राष्ट्रवादी
@dhanupatil5365
@dhanupatil5365 3 года назад
Ghanta naand
@rajendragavade9894
@rajendragavade9894 3 года назад
My dear rohit ji don't get involved in state politics
@aksarify
@aksarify 3 года назад
Kai ghanta kamgiri keli hya rohit pawar ns
@yogeshbhanage1605
@yogeshbhanage1605 3 года назад
Ha patrakaar nasun satranji uchlya aahe ase vaatate
@gupteshwarpatil3216
@gupteshwarpatil3216 3 года назад
He porag khup pudhe janar aahe, lihun gya👍
@dhanupatil5365
@dhanupatil5365 3 года назад
Bc ahe
@csn826
@csn826 3 года назад
तुमच्या कडेवरच्यालाच मोठं करायचं पाहा, काका! त्यांची नका चिंता करू. ते पुढेच आहेत. लोकाची जशी खात्री देता, तशी आपल्याचीही द्या... नाही तर आहेच... "" सतरंज्या उचलायला!
@pushprajbarawkar8635
@pushprajbarawkar8635 3 года назад
नमस्कार 🙏
@BRGaikwad007
@BRGaikwad007 3 года назад
Salyanno Rajkaran sodun samajkaran kara. Chor aahat tumhi.
@nileshdeshmukh9202
@nileshdeshmukh9202 3 года назад
जनता ह्यांची गुलाम.
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 3 года назад
Acting bhari karatat .khartar flim line madhe jayala pahije.
@kailasgavhane303
@kailasgavhane303 3 года назад
वांग्या बा झंप्या पवार
@aksarify
@aksarify 3 года назад
Viklya gela he loksatta.....aanla ajun ek pawar lokanchya uraawar
@029devendraahire5
@029devendraahire5 3 года назад
Kdk
@SHANTVCI
@SHANTVCI 2 года назад
Are aajobaane krishi mantra hote tevhaa kaay kele te bol
Далее
Niwant Gappa With Rohit Pawar | Marathi Kida
24:27
Просмотров 659 тыс.