रोहन दादा सर्वात आधी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नेहमी तुम्ही तुमच्या परिवाराचा आधारस्तंभ म्हणून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असता, आणि सर्वांचा सांभाळ करता ....................? आणि आज प्रतीक ला तुमच्या मागे बघुन मन भरून आल्यासारखं वाटतं , नेहमी असेच हसत रहा ........................
😄👌🙌 अप्रतिम.. मस्त... नेहमीप्रमाणे खूप आनंदी... नियोजनबद्ध... उत्साही वातावरणात वाढदिवस सेलिब्रेशन... घरातील एक आदर्श व कुटुंबप्रमुख म्हणून वाढदिवस साजरा करताना एक वेगळीच मजा आणि आनंद असतो... कौतुक करावे तेवढे थोडेच आहे रोहन भाऊ तुमचं... आणि या वाढदिवस सेलिब्रेशन मध्ये तुमचा शिस्तबद्ध स्वभाव.. तत्त्वे.. मूल्ये.. या गोष्टी देखील बघायला मिळाल्या..असेच यशवंत व कीर्तीवंत होवो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना ... 🙌😄 मस्त खूप भारी सेलिब्रेशन..👍
रोहनजींचा.वाढदिवस खऱ्या अर्थानी सगळ्यानी गाजवला.सगळ्यांशी रोहनजी तुम्ही मुलगा.आयुष्याचा जिवलग जोडीदार, भाऊ,दीर मित्र बाँस ह्या नात्यानी बांधले गेले आहात ह्या प्रत्येक नात्याला समान न्याय देण्याची तारेवरची कसरत तुम्ही समतोलपणे निभावली आहे.हे सर्वांचे तुमच्यावरील.प्रेमानी दाखवुन दिले आहे.तुम्हाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो आणि हाप्रेमाचा ठेवा असाच वाढत राहो. . तुमच्या विषयी मी रोहन ब्लाँग वर काँमेंट लिहीली आहे ती जरुर वाचा.
Oooowao mashallah dil se bas yahi duaa nikalrhi hay ki ..... Baarbaar dil ay gaay baar baar din ay gaay tum jio hajaro saal ay hamri hay aarju ... Janamdin bohat mubarak... Mast vlog
तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार 🌹ओवीच्या बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा हा दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हिच सद्गुरु चरणी प्रार्थना खूपच छान वाढदिवस साजरा केला ❤️रंजिता
साध्या सरळ आईंच्या श्रावण बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎊🎉 कायम असेच रहा. तुम्हाला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि प्रगतीचा मार्ग सुखकर मिळो ❤️❤️
रोहन दादाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा खुप मोठा हो दादा तुझे पाय जमिनी वरच राहाणार गोर गरीबांना देणारा दानशुर हो दादा तुला देवाने तेवढे दिले च पाहीजे अशी माझी इच्छा आहे👍🙏🙏🙏
Happy Birthday Rohan dada..stay healthy happy and prosperous lifestyle..💫 दिलदार माणुसकी म्हणजे रोहन दा आहेत.. दादा सगळ्यांचा विचार करणारे लोकं आजकाल खूप दुर्मिळ आहेत..तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही खूप एक चांगल्या उत्सुकतेने असतो..प्रत्येकवेळी प्रत्येकाचे चांगले गुण समोर येतात..हीच positivity आपण सर्वांनी कायमच राखावी. Positivity = patil family❤️ कोल्हापूरला परत एकदा हक्काने या.😊
रोहन दादा खूप साधा आहे आईच्या लाडक्या बाळाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा असेच आम्हाला हसवत राहा आपली फॅमिली खूप छान आहे पुन्हा एकदा रोहन दादा तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ❤️😘😘🎂🎉🎉🎉
खूप छान वाढदिवस साजरा केला असेच तुम्ही तुमच्या परिवारा सोबत आनंदी राहा हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते उदंड आयुष्य लाभो रोहनदादा 🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎂💐💐💐
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा दादा वाढदिवस खूप छान झाला personally आवडला मला कुठेही धांगडधिंगा नाही अगदी शिस्तीत भेटायची खूप इच्छा आहे तुला दादा अरे तुरे करते कारण ........मोठ्या भावाला अरे तुरेच करतात कारण दादा म्हटलं की आपला अगदी जवळचा माणूस वाटतो .Once again many many happy returns of the day HAPPY BIRTHDAY DADA
जय सदगुरू आई ताई दीदी रोहन दादा प्रतीक दादा ओवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहन दादा रोहन दादा तुमचा स्वभाव खूप प्रेमळ मायाळू आहे मला तुम्हाला बघितल्यावर माझ्या भावाची आठवण येते माझा भाऊ पण असाच प्रेम आहे
Good morning Jay Sadhguru Tai ani all family khup Chan selibret kelat mast ahe video,,🎂🎂🎂👌👌👌🎉🎉🎉🍰 Rohan dada Tumi Chan Kam kelat ani cake west karaych nahi saghitalt khup bhari vatal ,,👌👌