लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - शिवशाही मराठी #Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi #manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे
वा भाऊ खूप छान बोलला तू महाराष्ट्रामध्ये यांची लायकी ठेवायची नाही राव आता सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन 288 पाडून जरांगे दाताचा विजय करावा अशी सर्व मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे
स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे प्रहारचे बच्चु भाऊ वंचित चे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचे रविकांत तुपकर आणि संपूर्ण मराठा समाज एकत्र मिळून निवडणूक लढवावी आणि स्वतःला आरक्षण मिळवून द्यावं धनगरांना व मुस्लिमांनाही द्यावं