Тёмный

लक्ष्मण हाकेने लायकीत रहावे ! मराठा - ओबीसी वाद वाढला ! लक्ष्मण हाकेचे उपोषण ! शिवशाही मराठी 

Shivshahi Marathi
Подписаться 427 тыс.
Просмотров 278 тыс.
50% 1

लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - लोकमान्य NEWS
#Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
#manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे

Развлечения

Опубликовано:

 

13 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,5 тыс.   
@user-yl8cj2uu1b
@user-yl8cj2uu1b Месяц назад
एक मराठा कोटी मराठा पाटील तुम्ही खरंच बोलले.जय.शिवराय.🎉🎉🎉🎉❤❤❤
@GSDSIR
@GSDSIR Месяц назад
खरोखर योग्य मांडणी केली मराठा आरक्षण बद्दल
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 29 дней назад
ओम नागेश्वराय नमः एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 Месяц назад
मराठा समाजाला आरक्षण मिळो वा ना मिळो फक्त मनोज दादा जरागेपाटील यांच्या पाठीमागे सर्व मराठा समाजाने एकजुटीने उभे राहावे, आपल्या मराठा समाजाची यापुढे एकजूट अत्यंत महत्त्वाचे आहे,
@narayanbhise3813
@narayanbhise3813 Месяц назад
उद्धव सर तुम्ही काय जबरदस्त बोललात एक मराठा लाख मराठा
@77Maharashtra
@77Maharashtra Месяц назад
Wel
@user-sc2rq9lm5y
@user-sc2rq9lm5y Месяц назад
किती दिवस प्रॅक्टिस केलीस बोलायला व्हिडिओ एडिटिंग करून करून बनविला आहे😂😂 तुझी लायकी आहे का बोलायला😂😂
@s.d.c.firebolt...7829
@s.d.c.firebolt...7829 Месяц назад
Ekch no .ek maratha lakh maratha
@laxmansuryawanshi9831
@laxmansuryawanshi9831 Месяц назад
उध्दव ठाकरे मराठा आरक्षणावर कधीच नाही बोलणार
@madhukarshelke6371
@madhukarshelke6371 Месяц назад
वा रे भावा शिवरायांचा मावळा शोभतोस तू
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Месяц назад
कावळा😂😂
@rajendrashinde3354
@rajendrashinde3354 Месяц назад
वा भावा😂 एक मराठा लाख मराठा.
@sopankad5125
@sopankad5125 Месяц назад
​@@bhaiyya3089कावळा तुझ्या मायला शिवला का
@ravindragodse1564
@ravindragodse1564 Месяц назад
​@@bhaiyya3089तुझ्या मायला टोचायला आला होता का
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Месяц назад
@@ravindragodse1564 तुझ्या मायला सगळ्यांच टोचून घ्यायची सवय दिसतेय 😂
@user-bk5rk3fm6v
@user-bk5rk3fm6v Месяц назад
धन्यवाद. एकच नंबर 🚩 एक मराठा कोटी मराठा 💪🏻💪🏻💪🏻
@dnyaneshwarghanwat5859
@dnyaneshwarghanwat5859 Месяц назад
जय महाराष्ट्र दादा एक मराठा कोटी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 Месяц назад
मराठ्यांची येकीचे महाराष्ट्रात बळ
@SK-xz4qw
@SK-xz4qw Месяц назад
Obc ch 🍌🍌😂😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Месяц назад
वाशीत भेटलं हातात केळ😂😂😂😂
@BAJIRAOSHINDE-jc8jw
@BAJIRAOSHINDE-jc8jw Месяц назад
Samjel Thula Lavkarch Patil chi power​@@bhaiyya3089
@user-dh1og3ky6g
@user-dh1og3ky6g Месяц назад
एकटा हाके आहे 😂
@ramdaspatil4726
@ramdaspatil4726 29 дней назад
​@@bhaiyya3089आता तेच केळ तुझ्यात घातलं की कळलं तुला जरा थांब.
@laxmimandekar8751
@laxmimandekar8751 Месяц назад
जबरदस्त भाऊ पाटील साहेब तुम आगे बडो हम तुम्हारा साथ
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Месяц назад
एकच नंबर भावा एक मराठा लाख मराठा 🚩🚩👍
@ganeshgaikwad6917
@ganeshgaikwad6917 Месяц назад
आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील
@vidhata.
@vidhata. Месяц назад
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे
@anantpawar7704
@anantpawar7704 Месяц назад
जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे 2.5/3 % असणाऱ्या वंजारी समाजा ला 2% आरक्षण कसे हे हि कळेल
@mohanbade5683
@mohanbade5683 Месяц назад
​@@anantpawar7704 ews १० टक्के आरक्षण मुस्लिमांना भेटल....मराठा आंदोलनाने..
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 Месяц назад
​@@mohanbade5683 भेटूदे मराठा आपल्या हक्काच घेणार ओबीसीतूनच....
@anamikbhartiy
@anamikbhartiy Месяц назад
Marthyana sadhya 10% ews ani kunbi marthyana obc ch aarakshan miltay mg yana ajun aarakshan ka paahije ha motha prashn aahe
@GajananThorve-hh5un
@GajananThorve-hh5un 4 дня назад
​वंजारी समाजाला तुझ्या बापाने अरक्षण दिले नाही
@user-mn9iz9qh5c
@user-mn9iz9qh5c Месяц назад
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ एकच नेता मनोज दादा पाटील जिंदाबाद ❤🚩🚩🚩🚩🚩
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 Месяц назад
जय शिवराय एक मराठा कोठी मराठा भाऊ तुम्ही योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
@jugdar1997
@jugdar1997 Месяц назад
अगदी बरोबर बोलला भवा जय शिवराय
@gbpawdeaasilmurga3835
@gbpawdeaasilmurga3835 Месяц назад
एक मराठा लाख मराठा🚩🚩
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb Месяц назад
जातीवाद करणारा मावळा मावळा नाव नका देऊ मावळे ओबीसी वाले आहेत आणि आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव
@dwarkadhande7906
@dwarkadhande7906 Месяц назад
एकच नंबर भाऊ एक मराठा लाख🔥🔥🔥
@prajwalvanve9837
@prajwalvanve9837 Месяц назад
288 जागा लढवाव्यात आपणास हार्दिक शुभेच्छा दूध का दूध पानी का पानी होउन जाऊ द्या
@gorakshdivate3998
@gorakshdivate3998 Месяц назад
खुप छान विचार करत आहे मराठी माणसाची अस्मिता आहे मराठी माणूस एक रहु नये हे राजकीय नेतेच वाद वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि मागच्या सारखे मनोज जरांगे पाटील यांना स्फोट करा ही सर्व मराठी बांधवांना एकत्र काम करण्याची कळकळीची विनंती आहे एक मराठा लाख मराठा 11:27 जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@santoshgodase1093
@santoshgodase1093 Месяц назад
🚩आता प्रत्येकाला त्यांची जागा दाखवून द्याचीच 🚩
@satishtupsamindre1772
@satishtupsamindre1772 Месяц назад
खूपच जळके आहात राव तुम्ही...
@atmaramkhoje7478
@atmaramkhoje7478 Месяц назад
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जंगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@umeshdhamale
@umeshdhamale Месяц назад
भावा एक नंबरच बोलला तू तुला जय महाराष्ट्र
@sureshnaiknaware7139
@sureshnaiknaware7139 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा कुणबी ह्रदयसम्राट मनोज दादा पाटील जिंदाबाद
@BhausahebKshirsagar-dd9rj
@BhausahebKshirsagar-dd9rj Месяц назад
सर्वच आरक्षण रद्द करायला पाहिजे
@ashoklandge28
@ashoklandge28 Месяц назад
सर्व आरक्षण बंद करून जंगम व स्थावर मालमत्तेचे समान वाटप झालेच पाहिजे.
@rajpat1000
@rajpat1000 Месяц назад
Tumhi dile ka arkshan ..babasahebani dilele ahe jamindarasathi nahi tar garibasathi ahe .pahile arkshan kai ahe te mahit kar mag bombal
@NamrataPawal-yg9tx
@NamrataPawal-yg9tx Месяц назад
बरोबर आरक्षण रद्द झाल पाहीजे भावा पन जमीनी पन समान पाहीजेत सर्वांना चार एकर जमीन पाहीजे
@pawarashok7763
@pawarashok7763 Месяц назад
घ्या केळ
@janakkohate3004
@janakkohate3004 Месяц назад
​@@rajpat1000😢😢❤
@sunilborade8717
@sunilborade8717 Месяц назад
एकच नंबर माझ्या भावानो एक मराठा लाख मराठा
@appaso1433
@appaso1433 28 дней назад
Ek Maratha Lakh Maratha JAI SHIVRAI
@SandipanPawar-bi2pn
@SandipanPawar-bi2pn 28 дней назад
🚩जय शिवराय जय मनोज दादा 🚩मराठा एकजूट पूर्ण राजकीय नेते दुखणं 🙏एक मराठा कोटी मराठा 🙏🙏🙏🙏
@subhashchavan5589
@subhashchavan5589 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा... 🚩🚩🚩
@marutibhumache42
@marutibhumache42 Месяц назад
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 😢
@sukhadeochaskar3855
@sukhadeochaskar3855 Месяц назад
जबरदस्त भाऊ मराठा कधीच फोडा-झोडा चे ऐकणार नाही. एक मराठा कोटी मराठा!
@sunilwalke4368
@sunilwalke4368 Месяц назад
मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🇮🇳
@jivansathe3177
@jivansathe3177 Месяц назад
एक मराठा लाख मराठा
@AnilKhot-xp7ck
@AnilKhot-xp7ck Месяц назад
आता ओबीसी समाजाची ताकद हक्क त्यामुळे समजणार सगळ्यांना विधानसभेला लोकसभेला पुढील
@user-np3qy1md4m
@user-np3qy1md4m 24 дня назад
भावा खूप छान एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ जय मराठी जय महारष्ट्र
@yodha-
@yodha- Месяц назад
मराठा समाज एक आहे आणि एकच राहील...💯💯💪💪💪
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c Месяц назад
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे धन्यवाद भिशे पाटिल
@govindbidwe9740
@govindbidwe9740 Месяц назад
भाऊ एकदम खर बोललात पन आता त्यांना कहीही करू द्या मराठा समाज एकदाही फुटत नाही
@yodha-
@yodha- Месяц назад
एक नंबर बोलला दादा...💯💯🔥🔥🔥
@vaibhavsawadekar7817
@vaibhavsawadekar7817 Месяц назад
ना कुठल्या स्वार्थासाठी ना कुठल्या पदासाठी.. लढतो फक्त आणि फक्त समाजाच्या हितासाठी....
@vinayakjadhav377
@vinayakjadhav377 Месяц назад
भाऊ एकदम बरोबर बोललात आपण
@ankushlanke4602
@ankushlanke4602 Месяц назад
मावळ्यांनो एकी दाखवा एक मराठा लाख मराठा
@jayjanardan7003
@jayjanardan7003 Месяц назад
अरे वा मावळे केव्हापासून तुझ्या जातीतलं झाले, छत्रपती सर्वांचे आहेत,
@rajpat1000
@rajpat1000 Месяц назад
Tu kon re tula mavalycha erth tari samjto ka....ugach boblayche tel ghalyche kam karu nako samajamadhe😮😮
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb Месяц назад
ओबीसी वाले ओरिजनल मावळे आहेत शिवाजी महाराज आमचे सोबत होते तुमच्यासारखे जातीवादी नव्हते
@saurabhm4545
@saurabhm4545 Месяц назад
Marathyani Maharajana khup trass dila hota.
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Месяц назад
कावळे😂😂😂
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 Месяц назад
आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने एकजूट दाखवणे अत्यंत गरजेचे आहे, त्याशिवाय राज्यकर्त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही. (जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)
@vitthalmangure3166
@vitthalmangure3166 Месяц назад
जय शिवराय एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩 मराठा बांदवांनी कायम ऐकञ रहावे हि वीनंती आहे 💯 खुप छान मुदा सांगतला
@laxmanaghade2428
@laxmanaghade2428 Месяц назад
एकदम बरोबर बोलला भैय्या जय शिवराय
@dineshmagar9279
@dineshmagar9279 Месяц назад
सत्ता पाहिजे शेतकरी गेलात खड्यात❤ आजुन पीक विमा नाही❤ वेळेवर खत नाही बियाने नाही कुषी मंत्री फक्त नावालाच आहे का
@anilpoul1540
@anilpoul1540 Месяц назад
मनोज दादा आम्ही कायम तुम्ही जो निर्णय घ्याल त्या सोबत असू एक मराठा लाख मराठा 🚩
@tukaramghag2806
@tukaramghag2806 Месяц назад
१..नंबर .. दादा जय शिवराय. एक मराठा लाख मराठा
@pratapbhise6524
@pratapbhise6524 Месяц назад
100% बरोबर..
@user-jn9lg6we3w
@user-jn9lg6we3w Месяц назад
OBC उमेदवाराला OBCचे मतदान येथून पुढे होणार
@user-mn4gg5gv6d
@user-mn4gg5gv6d Месяц назад
खासदारकी ला केले नाही का मतदान.😅😅
@hanumantjagdale5258
@hanumantjagdale5258 Месяц назад
जो बहिणीचा झाला नाही तो मराठ्याचा काय होणार. पहिल्या वेळेस ताईला कोणी पाडले हे सर्वांना माहीत आहे.
@rajujadhav6152
@rajujadhav6152 Месяц назад
तुमचा समाज किती आहे हे लोकसभेला उघड झालं आहे आरक्षणाच्या खिरापती साठी तेवढा बोगस 64% आहे कितीही अपटा एक मराठा लाख मराठा
@ravindraamale6261
@ravindraamale6261 Месяц назад
Khasdar ki la kel na matadan 100 percent ky zap
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb Месяц назад
@@user-mn4gg5gv6d मी ओबीसी आहे मराठा उमेदवार ल मतदान केलं आणि तुम्ही आमच्या जाती बघितल्या तुमच्याकडून शिकावं लागणार
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 15 дней назад
एकच‌ नेते श्री मनोज दादा जरांगे पाटील जय शिवराय
@ambadasgawali6388
@ambadasgawali6388 Месяц назад
धन्यवाद भाऊ
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z Месяц назад
हाके जाती जाती मध्ये तनाव निर्माण करत आहे एक मराठा कोटी मराठा
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb Месяц назад
तुम्ही काय करत आहेत मग जातीवाद करत नाहीत तर
@lakshvibhute34
@lakshvibhute34 Месяц назад
Ani 😂😂jarange kahich nahi kart gotya khelt ahet ka bhava
@surykantchole4166
@surykantchole4166 Месяц назад
त्यामुळे मनतो दोघाला पन घरी हाकला
@madhavgiri6889
@madhavgiri6889 Месяц назад
Jarage jati vadi ahe he pan sanga ki
@sushilgophane9149
@sushilgophane9149 Месяц назад
एवढ्या दिवस काय जारंगे काय करत होता
@user-rj6bg9vk4v
@user-rj6bg9vk4v Месяц назад
आगदी बरोबर बोललात दादा तुम्ही
@yodha-
@yodha- Месяц назад
1994 ला दिलेले 16% आरक्षण पहिले रद्द केले पाहिजे...💯💯
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 25 дней назад
छान वक्तृत्व भिसे धन्यवाद ❤
@gaikwadpravin6410
@gaikwadpravin6410 Месяц назад
मस्त भाव
@user-uw9cw7fo9u
@user-uw9cw7fo9u Месяц назад
एकदम बरोबर बोललास भाऊ
@VijayJagdale-eg5tl
@VijayJagdale-eg5tl 3 дня назад
एक दम छान पाटील जय शिवराय जय शंभूराजे
@bhivarnathpare7854
@bhivarnathpare7854 Месяц назад
१ नंबर भावा. एक मराठा लाख मराठा
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा
@onlybg2247
@onlybg2247 Месяц назад
कोटीत 0 किती असतात😂
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 Месяц назад
कोणी d m राहणार नाही आता एकच नेता मनोज दादा जरांगे पाटील साहेब
@prajwalvanve9837
@prajwalvanve9837 Месяц назад
एवढं छान लोकसभेची निवडणूक होण्याच्या आधी बोलायला हवं होतंदोन्ही बहीण भावात फूट पडली होती धनंजय भाऊ मुंडे साहेबांना सोडून शरद पवार कडे गेले होतेम्हणून तुम्ही अभिमानाने शरद पवारांच्या बाजूने असल्यामुळे स्टेटस ठेवले होते भाऊ आता दोन्ही मुंडे एकत्र झाले की इतका एकत्र होऊन जरांगे हाताशी धरून विरोध केला
@globalholidays4244
@globalholidays4244 Месяц назад
प्रति आंदोलनाच्या मागे कोण आहे हे सर्व राज्याला माहीत आहे.....त्यांना या विधानसभेला समाजाने जागा दाखवावी
@user-rp3di3gp8u
@user-rp3di3gp8u Месяц назад
ओबीसी लोकांविरुद्ध तेवढा जाऊन प्रचार करा ओबीसी लोकांना पाडा बंद कर आता हे राजकारण सर्वांना कळू लागले आहे
@user-fl9rm5mv3b
@user-fl9rm5mv3b Месяц назад
तुम्ही जर मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत राहणार तर तुम्हालाही विरोध होणारच
@rajendraithape8399
@rajendraithape8399 Месяц назад
लोकसभेला मंगेश साबळें सारख्या सामान्य माणसाला दिड लाख मतदान होते ही मराठयांची ताकद आहे. कारण कल्याण काळे आणि साबळे दोघांच्यात मत विभागणी झाली होती. आणि हाकेला २५०० मत पडले सर्व ओ बी सी समाजाचे लोकसभेला याचा गाव तरी होता का याच्या सोबत चाललाय उपोषण करायला.
@rameshwarthoke8306
@rameshwarthoke8306 Месяц назад
दानवे कोनत्या समाजाचे नेते होते 😂
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb Месяц назад
आमची एकी नव्हती आता तुमच्यामुळे एकी होणार
@anantpawar7704
@anantpawar7704 Месяц назад
बर
@ronaldoKing23145
@ronaldoKing23145 Месяц назад
Sagle ek hote tumche​@@PandurangPole-fz9mb
@shubhamlabade9408
@shubhamlabade9408 Месяц назад
बर
@chaitanyakashid36
@chaitanyakashid36 Месяц назад
हाके साहेब तूम आगे बढो,हम तुम्हारे साथ है
@ShankarNalawade-lg6wx
@ShankarNalawade-lg6wx Месяц назад
वडापाव खा
@user-hu4yl6pl2c
@user-hu4yl6pl2c Месяц назад
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ♥️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪♥️🙏
@vijaymore7026
@vijaymore7026 Месяц назад
अगदी खरं बोललास भावा
@LahuPatil-xt6kf
@LahuPatil-xt6kf Месяц назад
वा भावा एक नंबर एक मराठा लाख मराठा
@user-vp2vu8xg9w
@user-vp2vu8xg9w Месяц назад
वा रे भावा यलाच म्हनतात खानदानी मराठा मानले भावा तुझे बोलने आयकुन एक मराठा लाक मराठा मनोज जरागे तुंम आगे बढौ कोटी मराठा मनोज जरागे के साथ है भाजपा हटाव कीसान बचाव और फडनंविश हटाव मराटा बचाव डोंगरगांव सायगाव बदनापुर जालना
@mahajanbhosale8298
@mahajanbhosale8298 Месяц назад
एक. मराठा लाख कोटी मराठा
@user-xd5uc5xu4j
@user-xd5uc5xu4j Месяц назад
एक मराठा लाख मराठा मनोज दादा जरांगे
@user-td2fq8jx1q
@user-td2fq8jx1q Месяц назад
एकच नंबर भाऊ अचूक शब्द शैली🚩🚩एक मराठा लाख मराठा
@dineshmagar9279
@dineshmagar9279 Месяц назад
४० वर्षा पासून सता आहे मुडे घरात❤ पर्ण बिड जिल्यात उस तोड मजुर कसे❤ फक्त सत्ता पाहिजे दोन्ही बहिनी सतेत भाऊ मंत्री❤ दुसऱ्याला संधी देनार नाही
@shirinivasdevkate5861
@shirinivasdevkate5861 Месяц назад
75 वर्ष तुमच्या हातात mahrastr लुटून खाल्ला तरी तुमची लेकर गरीब
@user-ti2uv5xd9t
@user-ti2uv5xd9t Месяц назад
❤❤ धन्यवाद भाऊ 💐💐👍👍💯💯🙏🙏
@sanbippatil1518
@sanbippatil1518 Месяц назад
🚩एक मराठा लाख मराठा 🚩एकदम बरोबर बोले भाऊ
@311sachingajananhembade8
@311sachingajananhembade8 Месяц назад
तरुण मराठा काय असतो ते दाखवून दिल भाऊ तुम्ही . एक मराठा लाख मराठा
@haushiramkordakar
@haushiramkordakar Месяц назад
70 वर्षांपासून धनगर समाजाचा खासदार कोणता समाज होऊन नाही देत दोन नंबरची संख्या तुमचा राजकारण सगळं समजतंय आम्हाला गोपीचंद पडळकर महादेव जानकर प्रकाश शेंडगे ही सगळी पोळी भाजी दे तुम्ही काय भाजी द्या
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 Месяц назад
त्यासाठी नेता हा सर्व समावेशक असावा..वाचाळवीर नसावा..
@user-vb7hu1cg1b
@user-vb7hu1cg1b Месяц назад
एक नंबर भावा.. 👌🏻👌🏻
@bhauzambre8474
@bhauzambre8474 Месяц назад
भाऊ धन्यवाद
@krushnaveer2315
@krushnaveer2315 Месяц назад
288 जागा लढवा एक पण निवडुन येणार नाही
@somanathmane8564
@somanathmane8564 Месяц назад
Virodh karnare padtil ki😂😂😂
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 Месяц назад
OBC नेत्यांना आता पासून तोंडाला फेस आलंय
@Yat122
@Yat122 Месяц назад
ओबीसी ओबीसी ओबीसी यापुढे फक्त ओबीसी मुख्यमंत्री पाहिजे....
@ImranShaikh-gb6js
@ImranShaikh-gb6js Месяц назад
गुबीसी 😊
@bhagwankadam2265
@bhagwankadam2265 Месяц назад
होइल कारण लाखाने मराठे ओबीसी मध्ये आले आहेत
@dhanupatilingle2072
@dhanupatilingle2072 Месяц назад
चल रे सरकार फक्त पाटीलच चालवणार
@aakshayreturns4872
@aakshayreturns4872 Месяц назад
😂😂😂😂
@ChabukswarShivappa
@ChabukswarShivappa Месяц назад
भाऊ मानलं तुला चांगलं सुनवल सोलापूर 👍👍
@arvindgangane7082
@arvindgangane7082 Месяц назад
Jai OBC
@user-ez5rv2fl7l
@user-ez5rv2fl7l Месяц назад
एकच नंबर दादा ❤
@user-ce9jb5vj5c
@user-ce9jb5vj5c Месяц назад
एकदम बरोबर भाऊ
@subhashkhatmode6774
@subhashkhatmode6774 Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय
@PappuDhakne-kn4hv
@PappuDhakne-kn4hv Месяц назад
खरं बोलला आहे दादा
@krushnashelake7376
@krushnashelake7376 Месяц назад
भाऊ एकच नंबर बोलतात तुम्ही
@jagannathkuttiy7844
@jagannathkuttiy7844 Месяц назад
Udhay sir tumi savista sangite dhanevadh 👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏
@vsp9569
@vsp9569 Месяц назад
Ek maratha lakh maratha 🚩🚩🚩🚩
@user-xx8lv1qd9m
@user-xx8lv1qd9m Месяц назад
salam bhau tumhala ❤❤
@govidsaruk
@govidsaruk Месяц назад
आता नवीन दुसरा आला तुतारी किंग
@gopighembad3588
@gopighembad3588 3 дня назад
खूप छान
@ramdarandale4758
@ramdarandale4758 Месяц назад
Barobar bolala bhava
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 Месяц назад
दादा बरोबर आहे ❤❤❤❤❤
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 Месяц назад
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
@vishwasyadav-vi4mx
@vishwasyadav-vi4mx Месяц назад
Jai Bhavani Jai Shivaji Jai shambhuraje Jai Jijau Maharani Tarabai Maharani Yasubai Charni Trivar Mujara ❤❤
@swarupblock8393
@swarupblock8393 Месяц назад
288 लढ च म्हना मंग समजेल कीती दम आहे समजेल
Далее
Каха заблудился в горах
00:57
Просмотров 921 тыс.
МЫ ПОХОДУ ЧТО-ТО НАПУТАЛИ
0:20
Как без этого..😂
0:15
Просмотров 1,3 млн