Тёмный

लग्न झालेल्या महिलांचे 8 अधिकार|majhi ladaki bahin yojna paise|लाडकी बहीण योजना पैसे 

Kisan Helpline
Подписаться 1,2 млн
Просмотров 41 тыс.
50% 1

आजच्या व्हिडिओमध्ये आपण "Majhi Ladki Bahin Yojana Form Approved" आणि योजनेशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्सवर चर्चा करणार आहोत. "Ladki bahin yojana" अंतर्गत पात्र अर्जदारांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याची माहिती देण्यात येईल. तसेच, "माझी लाडकी बहिण योजना" महाराष्ट्रात कशी कार्यरत आहे, "Mukhyamanti mazi ladki bahin yojana" च्या नवीन नियमांनुसार अर्ज करण्याची पद्धत, फॉर्म मंजूर किंवा "Disapproved" झाला असल्यास काय करावे, हे सुद्धा या व्हिडिओत समजून घेऊ.
"Majhi Ladki Bahin Form" OTP प्रक्रिया, 1 सप्टेंबरपासून लागू होणारे नवीन नियम, तसेच "ladki bahin yojana online apply" कसे करायचे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओत मिळेल. "लाडकी बहीण योजना पात्र यादी कशी बघायची", "Form in review" असेल तर काय करावे, आणि "tisara hapta kadhi milnar" याची माहिती पाहण्यास विसरू नका.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला "लाडकी बहिण योजना पैसे कसे चेक करायचे", "ladki bahin paise kadhi yenar" आणि "ladli bahena yojana" ची संपूर्ण माहिती मिळणार आहे. शासनाच्या नवीन नियमांनुसार अर्जाचा "Form" मंजूर झाला असल्यास पैसे कधी जमा होणार याची माहिती इथे मिळवा.

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 33   
@ranjanasonawane4558
@ranjanasonawane4558 День назад
अरे आजच्या मुली लग्न झाल्यावर मुलांना घेऊन जातात आईवडीलांना विचारत नाही.मुली इतक्या शहाण्या झाल्या मग आई वडिलांना कुठे जायचे मुलांच्या आई वडिलांनी मुलगा असुन ते परके होतात
@chhayarathod7422
@chhayarathod7422 11 часов назад
He barobar aahe tumch
@chhayarathod7422
@chhayarathod7422 11 часов назад
He barobar aahe tumch
@chhayarathod7422
@chhayarathod7422 11 часов назад
He barobar aahe tumch
@amoljagdale7965
@amoljagdale7965 День назад
Mag kay Tila Kay Mulane Vikat Ghetaly ka Mag Tila Paise ani Properti Dyachi Jevha Mulagi Lagna Zalayvar Jevha Mulagi Pregnant Zali Ticha Kharch Kay Sarkar Karte Ka Tiche aai Vadil Kartat Navryalach Karave Lagte mhane Saman Adhikar kara Khup Adhikar Dile Ahe mahilela Aata Vedyapana karu naka 😡🙏
@SssJjss-vf4qq
@SssJjss-vf4qq День назад
Nice video ❤️❤️
@jyotiuparkar9038
@jyotiuparkar9038 23 часа назад
त्या स्त्रियांनी काय करायचे ज्यांचे मिस्टर काहीच करत नाही
@chhayarathod7422
@chhayarathod7422 11 часов назад
Chup chap sasu sasaryanna sambhalaych detat barobar property
@shilpamorevlog
@shilpamorevlog 15 часов назад
काही पागल बहिणी नाती बघत नाही हिसा पाहिजे हीसा कश्याला मागायच आपला भाऊ ही आपली प्रॉपर्टी आहे विसरल्या मुली आता शिकल्या ना जास्त मी पण एक मुलगी आहे बहीण आहे भाऊ महत्वाचा आहे जागा जमीन काय मारताना नेनर आहे का सांगा प्लीज सर्व बहिणींना एक 🙏 विनंती हिसा नको मागू भाऊ आणि नात बघा आपल्या नंदेन असे केलं तर कसं होईल🥺🙏
@chhayarathod7422
@chhayarathod7422 12 часов назад
@@shilpamorevlogkaran to ticha varasa hakk aahe magu shakte
@chhayarathod7422
@chhayarathod7422 12 часов назад
@@shilpamorevlog bhau bhavajai aai vadilanna sambhalat nasel tar tyanna nust proparti pahije ka khayla
@chhayarathod7422
@chhayarathod7422 12 часов назад
@@shilpamorevlog phukatchi property muli magnarach na
@chhayarathod7422
@chhayarathod7422 11 часов назад
@@shilpamorevlog sasu nako sasare nako nanda khapat nahi mag sasu sasaryachi property god lagte ka sunala khayla
@VarshaGurav-s4s
@VarshaGurav-s4s 22 часа назад
दादा माझ लगन झाल आहे माझी सासु मला घरी घेत नाही मला तर काय कराव लागेल माझी दोन मुल आहे 😊मुलाला पण घरी नको सागते तर काय करायला लागेल मला
@chhayarathod7422
@chhayarathod7422 День назад
Mulane swatha property kamavleli asel tar hakk dyayla pahije mulinna sasu sasaryachya proparty var mulinna hakk nahi dil pahije karan aatachya muli sasu sasryala bagat nahi
@Kan19dft
@Kan19dft 22 часа назад
सासु सासरे पण तसे पाहिजेत ना मग सर्व ठिकाणी सुन ही वाईट नसते आणि समजा जर लग्ना नंतर मुलीचे आई वडील वारले व त्यांच्या कडे मुलीला देण्या इतकी संपत्ती नसली किंवा ते गरीब असले तर त्या मुलीने काय करावे कुठे जाईल ती मुलगी समजा नवऱ्याला काही झालं तर त्या मुलीने कुणाकडे पाहावे 50% मुली जर माजल्या असतील ना तर 50% मुलीचं जिवन उध्वस्त झालेलं आहे हे लक्षात असूद्या सर्व ठिकाणी मुलींना वाईट ठरवू नका.
@Ash-k6f
@Ash-k6f 20 часов назад
He chukich ahe adhi natak karatat in laws tras daycha ani nanter natak karat bolaych gavbhar Ashi karte Tashi karte
@Ash-k6f
@Ash-k6f 20 часов назад
Adhi mulina fakta javal karaych nanter mulna ai bapakadun paise band zale ki muli patatat ani mag yana athvati sun
@Kan19dft
@Kan19dft 17 часов назад
@@chhayarathod7422 सासु सासरे पण तसे पाहिजेत ना मग सर्व ठिकाणी सुन ही वाईट नसते आणि समजा जर लग्ना नंतर मुलीचे आई वडील वारले व त्यांच्या कडे मुलीला देण्या इतकी संपत्ती नसली किंवा ते गरीब असले तर त्या मुलीने काय करावे कुठे जाईल ती मुलगी समजा नवऱ्याला काही झालं तर त्या मुलीने कुणाकडे पाहावे 50% मुली जर माजल्या असतील ना तर 50% मुलीचं जिवन उध्वस्त झालेलं आहे हे लक्षात असूद्या सर्व ठिकाणी मुलींना वाईट ठरवू नका
@madhudeepkharat1654
@madhudeepkharat1654 15 часов назад
Mi tumchya matala sahmat ahe
@amoljagdale7965
@amoljagdale7965 День назад
Bakwas Niyam 😡👎 He Konalach Manya Nahi Honar Mhanje Paisa Amhi kamavaycha ani Baykola Dyacha Amhi kay bhik magaychi ka Jar Mulachi Proparty Mulila tar Mulichi properti Mulala Ase pan kara Bad niyam
@SnehalBagad
@SnehalBagad 21 час назад
कधी कधी मुलगा चांगला असून ही मुली चुकीचं वागतात, अशाने मुली डोक्यावर बसतील
@soniathawale7535
@soniathawale7535 21 час назад
tu kya metal hai kya ek hi baat bar bar repeat krta hai metal pysco kahi ke
@chhayarathod7422
@chhayarathod7422 День назад
Lagn zal mhanje sasarchi purn property mulichi zali ka
@chhayarathod7422
@chhayarathod7422 11 часов назад
Saman hakk kara sansar dogach asto property dogachi pahije aardhi aardhi mulinni pan maherun property aanli पाहिजे lagn kel mhanje property var purn hakk mulinni dya mhanje sasarche sagle lok bhik magtil as karta ka
@shahinnaik6854
@shahinnaik6854 22 часа назад
He niyam saglyana lagu aahet ka mhanje muslim madhe pan lagu aahet ka
@ujwalaveer6064
@ujwalaveer6064 День назад
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@yogeshpore9434
@yogeshpore9434 23 часа назад
हे नियम अंमलबावणीबाबत किती वेळ लागतो माहिती आहे का? तो पण नमूद करा.
@user-tb8bn8ez6g
@user-tb8bn8ez6g 18 часов назад
दादा माझा नवरा दारू पिऊन धिंगाणा घालतो आणि आम्हाला घरात राहु देत नाही हे माझं घर आहे तुम्ही इथे रहायचे नाही आणि आम्हाला घरातुन बाहेर काढून देतात
@rekhamaske3883
@rekhamaske3883 20 часов назад
माझा मुलगा मला खूप भांडणं राहतो वाटणी कर म्हणून माझा नवरा वारूण चार वर्षे झाली आहेत मुलगी आहे मला
@dattamathe3120
@dattamathe3120 23 часа назад
Andha kanoon hai
Далее