एवढया लोकांच्या मध्ये व्हिङीयो काङणे फारच अवघड काम आहे ....तुम्ही लोक अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवता ..हेच मला आवङते ..गुण..खूप मेहनती कष्टाळू आहात सर्व जण ........
औरंगाबाद च्या ताई च नाद च खुप , छान काॅमेडी करतात त्या , आणि योगिता वहीणी पण मस्त साथ देतात खरच खुप भारी वाटल बघुन 😀हासायला तर लय आल पण ,मी सध्या लग्नात हाय म्हणुन जरा कमी हासलो😁😁
Tai आमच्या राधा ला नक्की बघा आणि आवडल्यास तिच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-EXtfUra-acg.html
जबरदस्त व्हिडिओ बनविले...... गणेश+योगिता शिंदे...!!!! खरोखर...!!! जबरदस्त टॅलेंट आहे तुमच्यात......ताई व भावजींचं पण लई भारी भूमिका आहेत.... 😂😅लई मज्जा आली राव 😝😛
मित्रांनो आपल्या चॅनेल ला भेट तर दया आमच्या दादा ची कॉमेडी बघून पोट धरून हसाल.🤩 आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेल ला लगेच subscribe करायला विसरू नका 🤩🙏 धन्यवाद
@@YogeshManishaVlogs राधा चा व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास तिच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-g1wcLWVz9t8.html