Тёмный

लहानपणी हर्षु भाऊ चिडक होत बालपणीच्या आठवणी | शहाजी बापूंनी सांगितली आठवण | Shahaji Bapu | 

मराठी  HOTSPOT
Подписаться 1,2 млн
Просмотров 381 тыс.
50% 1

#मराठी_हॉटस्पॉट #Marathi_Hotspot
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our RU-vid Channel
मराठी HOT SPOT
/ marathihotspot
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @marathihotspot

Развлечения

Опубликовано:

 

13 сен 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 108   
@socialhuman7556
@socialhuman7556 Год назад
शहाजी बापू पाटील लै खरे व भारी बोलतात अभ्यासू व चिंतन शील विचारी माणूस आहे. वैचारिक बैठक आहे रांगडा मातीतला रांगडा खिलार आहे
@shreepatil25197
@shreepatil25197 Год назад
खिलार बैल का?? वळू?
@rjsvlog1096
@rjsvlog1096 Год назад
@@shreepatil25197 🤦🤦🤦🤦🤦🤦🤦😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rameshkamble9435
@rameshkamble9435 Год назад
हर्षवर्धन पाटलांचा रुबाब फक्त विलासराव देशमुख साहेब होते तेव्हाच होता...
@dattasalve3528
@dattasalve3528 Год назад
He matr 100% khar ahe
@kidsvideo7990
@kidsvideo7990 Год назад
100%
@sajjankakade1859
@sajjankakade1859 Год назад
बापु अतिशय हुशार आणि संयमी माणुस आहेत जे बोलतात ते खर आणि स्पष्ट
@youcankc
@youcankc Год назад
एखादया च्या पुण्यस्मरण निम्मीत बोलताना कसं बोललं पाहिजे याच उत्तम उदहारण हे भाषण आहे
@enjoy-killing4174
@enjoy-killing4174 Год назад
शहाजी पाटील हूशार आहे वेडा नाही बाबांनो जुना इतिहास कसा सांगतोय बघा
@jagtapsandipp4272
@jagtapsandipp4272 Год назад
बापूंनी एक भाषण बारामतीतही करावं एक नंबर 👍🙏
@shrinivasagalave8501
@shrinivasagalave8501 Год назад
बापूंच्या बोलण्याच्या style मुळे मी फॅन झालो
@prafullasawant8044
@prafullasawant8044 Год назад
मग जा त्याला वारा घाल
@sambhajiigave7606
@sambhajiigave7606 Год назад
कार्यक्रम कोणता ही असो सभा गाजवण्यासाठी शहाजी पाटिल साहेबांना आमत्रण असतेच. इंदुरीकर महाराज नंतर साहेबाचाच नंबर लागतो
@YesIcan3719
@YesIcan3719 Год назад
विदूषक नंबर एक
@chetakrajkhade1871
@chetakrajkhade1871 Год назад
शहाजीबापू♥️👌👌
@bhausaheblagad7016
@bhausaheblagad7016 Год назад
फडणवीस/शिंदे सरकारचे भविष्यात स्टार प्रचारक विजयी भव आ.शहाजी बापू पाटिल
@Gowin97
@Gowin97 Год назад
राम कृष्ण हरी
@ganeshgaykwad1886
@ganeshgaykwad1886 Год назад
बापू एकदम ओके
@Harshad_Datar
@Harshad_Datar Год назад
ओन्ली शहजी बापू पाटील 🤘
@dattak9850
@dattak9850 Год назад
ख़ुप छान भाऊ
@madhukarpalse8478
@madhukarpalse8478 Год назад
शहाजी बापू तुम्ही परत निवडून येणार यात तीळ मात्र शंका नाही.
@user-cz8dd1kj9o
@user-cz8dd1kj9o Год назад
👍👍👍👍👍
@user-us4cf3ue7e
@user-us4cf3ue7e Год назад
शहाजी बापू ला माझा नमसकार सागा
@krushnajamdhade8023
@krushnajamdhade8023 Год назад
शहाजी बापु 1च नंबर
@My-Research
@My-Research Год назад
Comedy King 2022 🤣🤣🤣😂😂😂
@gurudasnimble7540
@gurudasnimble7540 Год назад
फार छान वाटले ऐकायला
@nishikantgarad3241
@nishikantgarad3241 Год назад
लयच चुरू चुरू बोलत य
@laxmankadam2326
@laxmankadam2326 Год назад
बापू सच्चा माणूस, रांगडा माणूस
@maheshpatil7100
@maheshpatil7100 Год назад
कीर्तन कधी भेटेल पाहायला..
@sureshroman498
@sureshroman498 Год назад
Shajibapu sade saral mansa
@Harshad_Datar
@Harshad_Datar Год назад
बापू कट्टर समर्थक
@ravindrapardhi6581
@ravindrapardhi6581 Год назад
भाई suport
@hanmantsargar4456
@hanmantsargar4456 Год назад
2024 bapu zindabaad ✌✌
@sanjaykengar3230
@sanjaykengar3230 Год назад
महाराष्ट्र मध्ये का झाडा नाहीत काय हॉटेल नाहीत काय. डोंगर नाहीत काय. ये तुला महाराष्ट्रात सगळं दाखवतो जत तालुक्यातील डोंगर दाखवतो
@sushantpatil5374
@sushantpatil5374 Год назад
❤️❤️❤️🚩🚩🚩🚩
@gajanansudhakarraosuryawan9805
स्व्.गणपतरावजी देशमुखाचां वैचारिक वारस असा निघेल असं वाटलं नसेल
@amrutpatil7832
@amrutpatil7832 Год назад
👍
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 Год назад
Varakari nishtavant kutumb zindabad 👍🙏
@machindrashinde6527
@machindrashinde6527 Год назад
भाऊ फक्त भाऊ
@sanjaykengar3230
@sanjaykengar3230 Год назад
शहाजीबापू पाटील गुहाटी मधलं काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं ओके मध्ये असे डायलॉग मारतोस लाज वाटत नाही का महाराष्ट्र मध्ये राहून गुवाहाटीमध्ये वर्णन करतोस हिंमत असेल तर गुहाटी मध्ये निवडून ये
@swapnilthorat5841
@swapnilthorat5841 Год назад
शहाजी बापुंनी आपल्या विजयाचे समीकरण पहावे मग लावला करावे
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Год назад
परंपरा आज ही जपतात भाऊ, म्हणून ते इतर नेत्या पेखा खचितच वेगळे आहेत
@shilaskitchenrecipe3265
@shilaskitchenrecipe3265 Год назад
खरच शहाजी बापु मंत्री करायला पाहिजे.
@rosex9080
@rosex9080 Год назад
Ata amdar pan nahi honar
@shreepatil25197
@shreepatil25197 Год назад
कशाला राज्याचं वाटोळे करायला?जोकर नाही वर्कर पाहिजे.
@anitapatkar6590
@anitapatkar6590 Год назад
बापू💐
@shreepatil25197
@shreepatil25197 Год назад
आत्ता तर फार चिडक आहे. तुम्ही पू ण्यतीथीला आलाय का प्रचाराला? तुमच्या सारखे लई जोकर प्रचाराला आले पण तरी हा निवडून आला नाही येणारं ही नाही कारणं कर्तत्व च तस आहे. फक्त पैसे कमविले. बाकी विकास शून्य.
@maneuday8213
@maneuday8213 Год назад
only bapu
@dhanajidhanaji7201
@dhanajidhanaji7201 Год назад
आरे तुमचं दुखाने धनगर समाज्यावर चालू आहे परंतु आता धनगराच्या लक्ष्य त आले आता हशृवधन चा
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Год назад
🤣🤣🤣
@atulranmode245
@atulranmode245 Год назад
Bapu 1 no 🙏🙏❤️❤️🚩🚩
@shatrujadhav7828
@shatrujadhav7828 Год назад
त्याच्यांच कार्यक्रमात त्यांचीच खोलून मारली
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 Год назад
Bapu hushar Harshavardhan nishtavant Tumacha abhiman Maharashtra la Tumachya nantar Ashokrao chavan Chan 👍
@basheerahmed8383
@basheerahmed8383 Год назад
पार्टी बदलणारा निष्ठावान कसा 🤔
@ratnasingjadhav6879
@ratnasingjadhav6879 Год назад
Lagech only reda hay to
@AP-oj7ek
@AP-oj7ek Год назад
भंगारची भंगारला साथ... शून्य किम्मत
@dr.samirtawshikar9232
@dr.samirtawshikar9232 Год назад
Bhashan style cchaan
@santoshteli999
@santoshteli999 Год назад
2024 चे सांगोला विधानसभा आमदार.... डॉ.अनिकेत देशमुख...✌🏻💫💯
@aniketkamble6586
@aniketkamble6586 Год назад
बापू निवडूण येणार.
@AS-if1ei
@AS-if1ei Год назад
Only balu2024
@vijaydeokar2929
@vijaydeokar2929 Год назад
Congress sodli nasti tar harshawardhan patil yancha rubab rahila asta
@maheshmandle5189
@maheshmandle5189 Год назад
बापू 2024 ला पण तुमीच आसणार
@amitchorge2429
@amitchorge2429 Год назад
Janar
@ssgaikwad86
@ssgaikwad86 Год назад
Labad bapu
@jagannathpatil3553
@jagannathpatil3553 Год назад
Comedyan
@ganeshnagasakhare343
@ganeshnagasakhare343 Год назад
या ठिकाणी विकासाचं बोला जोक घरच्या गोष्टी सांगू नका
@vision3180
@vision3180 Год назад
घरगुती कार्यक्रम कळतो का का तुला विकासाचं व्यासपीठ सार्वजनिक असतं
@sureshgaikwad6626
@sureshgaikwad6626 Год назад
बापू संगत चांगली करा. भाऊपण पडणार, तूम्ही सावध व्हा. कारणे तालुक्याच्या शेतकरी वर्गाला माहिती आहेत.
@sanjivanchavan5911
@sanjivanchavan5911 Год назад
Gharane shahi nato na saheb
@amoljadhav6781
@amoljadhav6781 Год назад
तुम्ही लोपाट चंपाटत हेच सागत बसा शाळेतले पण सागा चार चौघात दोस्ता मध्ये आहे का हे भाषण देत आहे याच डोक्यात ठेवा कुठे काही बोलाव हे जरा बघा कोणता विषय कुठे बोलावा
@balasahebbhagwat6010
@balasahebbhagwat6010 Год назад
यांनी विकास होणार नाही
@gajanangolde4558
@gajanangolde4558 Год назад
50खोके
@ravindramatsagar4888
@ravindramatsagar4888 Год назад
संत्रा मंत्री
@shrikantkhuspe666
@shrikantkhuspe666 Год назад
उद्याला पाज जा
@yogeshykamthe4471
@yogeshykamthe4471 Год назад
तुझ्या बापाची ओळख नको सांगू
@ShamsherPatil
@ShamsherPatil Год назад
शाज्या....
@user-yk3vc5md4w
@user-yk3vc5md4w Год назад
झोप लागली भाषा ण एका ण सहा दय
@tyu283hu3
@tyu283hu3 Год назад
Shett bhsu
@rahulshirame8310
@rahulshirame8310 Год назад
शहाजी बापू ओनली.
@vitthalpopalghat5309
@vitthalpopalghat5309 Год назад
Santtra bapu
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 Год назад
येड
@mangeshgirawale251
@mangeshgirawale251 Год назад
एड आहे हे
@raosahebchaudhari1960
@raosahebchaudhari1960 Год назад
शहाजी बापू पाटील तुम्हाला एकच सांगणे की महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री पद फक्त बाळासाहेब विखे पाटील व शंकरराव पाटील यांचे कोण आडवे आले ते सांगितले पाहिजे
@santoshdhaigude1951
@santoshdhaigude1951 Год назад
संत्रा आमदार
@vipolpoksk1738
@vipolpoksk1738 Год назад
बापू तुझा जन्म पडायला साठीच झाला आहे
@ravindradengale2953
@ravindradengale2953 Год назад
संत्रा नाही. मोहाची.
@bhushandesale6546
@bhushandesale6546 Год назад
येडा आमदार आहे हा
@kailasjadhav8139
@kailasjadhav8139 Год назад
2024 La gandivar Lath ahe laxat theva haramkhorano gaddar
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Год назад
नालायक प्रचारक
@Gowin97
@Gowin97 Год назад
राम कृष्ण हरी
@umeshnetare9969
@umeshnetare9969 Год назад
बापू💐
@navnathdevade2943
@navnathdevade2943 Год назад
येड
Далее
Я КУПИЛ САМЫЙ МОЩНЫЙ МОТОЦИКЛ!
59:15
Sangli : Dilip Sopal Speech
15:01
Просмотров 1,3 млн
Утонуть НЕВОЗМОЖНО 😱 #Shorts
0:19
🍁 Экскурсия года
0:19
Просмотров 2 млн
ийу 😅
0:14
Просмотров 9 млн