लाकडी घाण्यावरील बदामाचे तेल | Clod pressed Almond oil
पूर्वी घरोघरी लाकडी घाण्यावरील तेल वापरले जायचे मात्र काळाच्या ओघात हा प्रकार जवळपास बंद झाला व सर्वत्र रिफाइंड तेल वापरले जाऊ लागले. अलीकडे आरोग्याविषयी जागरूक असणारे लोक पुन्हा एकदा ह्या लाकडी घाण्यावरील तेलाकडे वळू लागले आहेत.
आज आपण श्री. अजय व श्रीमती ब्रिनल बार ह्यांना भेटून लाकडी घाण्यावर तेल कसे काढले जाते हे पाहणार आहोतच शिवाय ह्या तेलाबाबत खालील गोष्टी जाणून घेणार आहोत.
१. लाकडी घाण्यावरील तेल व बाजारात सहज उपलब्ध असणारे इतर तेल ह्यात काय फरक आहे?
२. कोणकोणत्या वस्तूंपासून लाकडी घाण्यावर तेल काढता येते?
३. लाकडी घाण्यावरील तेलात कोणकोणती पोषकमूल्ये असतात?
४. इतर बरीच माहिती.
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
श्री. अजय व श्रीमती ब्रिनल बार
ग्रीन लिफ
कोल्ड अँड वूड प्रेस्ड एडीबल ऑईल अँड ऑरगॅनिक प्रोडक्ट्स
शॉप क्र. २, ऑप. सागरशेत पेट्रोलपंप, मुळगाव रोड,
फणस भाट, वसई पश्चिम
पालघर, ४०१२०१
९६९९८८१३०२ l ९८२३२९६९२९
गुगल लोकेशन -
maps.app.goo.gl/eXEwJJzHvJ6TR...
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
#coldpressedoil #almondoil #lakadighana #lakadighanyvariltel #greenleaf #greenleaforganic #organic #organicfood #sunildmello #sunildmellovideos #sunildmellovasai #kachchighani #vasai #vasaikar
20 май 2022