Тёмный

लाडकी बहिण योजना 

Nirmala shubham Nawale
Подписаться 61 тыс.
Просмотров 3,5 тыс.
50% 1

महाराष्ट्र सरकारच्या वतीने व माननीय अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टी विचारातून यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रातील २१ ते ६० वयोगटातील विवाहित,विधवा,घटस्फोटीत,निराधार महिलांसाठी घेऊन आलेले आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने या योजनेसाठी दरवर्षी सुमारे ४६ हज़ार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये १५०० रुपये प्रति महिना लाभ प्रति लाभार्थी मिळणार आहे तरी सर्व महिलांनी १ ते १५ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज भरून जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्ड,तहसीलदार उत्पन्नाचा दाखला,जन्म दाखला,डोमासाईल सर्टिफिकेट,बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, रेशन कार्ड व हमीपत्र ही सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
टीप- उत्पन्नाचा दाखला हा २,५०,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
आपले बँक खाते हे आधार कार्ड शी लिंक असणे आवश्यक आहे.
लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याची व ते ऑनलाईन अपलोड करण्याची सुविधा आपल्या ग्रामपंचायत कारेगाव मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
असा दूरदृष्टी लाभलेला व महिलांची काळजी असणारा नेता आपल्या महाराष्ट्राला लाभला खरंच आपलं नशीब आहे धन्यवाद अजितदादा आपले महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या वतीने हार्दिक आभार.

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
@shirinivasdevkate5861
@shirinivasdevkate5861 3 месяца назад
नियम माहीत नाही वाटत तिरंगा लाऊन राष्ट्रपती सारखं सांगत आहे
@solpurdjlover9284
@solpurdjlover9284 2 месяца назад
Hyala pn kadha pada Varun Like Pooja khedkar
@Elon_musk1114
@Elon_musk1114 3 месяца назад
Wa ky acting h
@vishalpawar2385
@vishalpawar2385 3 месяца назад
Unmarried girls 21 plus ahe tr ti bharu Shakti ka
@omswami-nq4ep
@omswami-nq4ep 3 месяца назад
Ya yojne sathi lagnare kagadpatra
Далее
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 3,6 млн
Rep. Raskin on Trump: he's a 'walking crime wave'
11:39