Тёмный

लाडकी बहिण योजनेमागची रणनीती काय, महिला आणि बालविकास मंत्री Aditi Tatkare यांची खास मुलाखत.. 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 3,8 тыс.
50% 1

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
@PopatPokharkar-qk6wq
@PopatPokharkar-qk6wq 3 месяца назад
अदितीताइ माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवात मी विधवा आहे,माझ्या नव-याच्या मोबाइल वर "माझी लाडकी बहीण" upload केले तर चालेलका?माझा इमेल आइडी माझ्यानव-याच नावावर आहे.तर मला या योजनेचा लाभ मिळेल
@anandpawar345
@anandpawar345 3 месяца назад
सर्वोत्कृष्ट महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी महिलांच्या आर्थिक विकासासाठी लाडकी बहिण योजना आणून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे धोरण राबवले आहे.
@rajeshgamepatil462
@rajeshgamepatil462 3 месяца назад
महिला व बाल विकास मंत्री अदिती ताईंच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना अजितदादांनी महाराष्ट्रात आणली. त्यासाठी या राज्यातील प्रत्येक महिला. अर्थमंत्री अजितदादा व अदिती ताईं यांच्या आभारी आहेत.!🙏
@narayankhandizod3
@narayankhandizod3 3 месяца назад
मॅम एखाद्या महिलेचे लग्न 1/2 वर्षांपूर्वी झालेले आहे. परंतु तिचे नाव तिच्या नवऱ्याच्या कुपान मध्ये नसेल तर, त्याला पर्याय काय
@arjunkhilare757
@arjunkhilare757 3 месяца назад
योजना चांगली आहे .पण फक्त विधानसभा आहे म्हणून डोळ्यासमोर न ठेवता कायमस्वरूपी ती ठेवावी एवढीच अपेक्षा
@Marathiknowledge672
@Marathiknowledge672 3 месяца назад
ज्यांना निराधार योजनेचे पैसे मिळतात त्यांना मिळणार काय
@anandpawar345
@anandpawar345 3 месяца назад
आदिती ताईंनी घेतलाय नारी प्रगतीचा ध्यास म्हणून तर होतोय महिलांचा विकास
@NatwadaShirpur-02
@NatwadaShirpur-02 3 месяца назад
काय बढाई मारु नका साईट चालत नाही एकही फाम लाडकी बहिण चा भरला जात नाही अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवून दिले पाहिजे
@dipaliwagh5921
@dipaliwagh5921 3 месяца назад
अगणवाडीचे मानधन वाढवले पाहिजेत
@pramilachavhan3229
@pramilachavhan3229 3 месяца назад
सिलिंडर केव्हा होणार आहे मोफत
@PravinGavit-n8l
@PravinGavit-n8l 3 месяца назад
He aap Madhe Dist. Taluka Selecte kel ka Lagech Te pudhe jat nahi Loading... La Houn jat Kay Problems To Lavkar shelved... Karava
@PravinGavit-n8l
@PravinGavit-n8l 3 месяца назад
Mobile madhe Ha Form Bhartana Khup Aadchan yet Aahe karan narishakti doot aap He Khup Lod.... Ghet Aste
@laxmiRandive-gg7by
@laxmiRandive-gg7by 2 месяца назад
Aaganvadichya ja
@pankajdhargalkar736
@pankajdhargalkar736 3 месяца назад
पुरूषांसाठी 👎 🤙 🔔 😂
Далее
moto tag - AirTag для Android
00:47
Просмотров 428 тыс.
Mübariz İbrahimovun atası vəfat etdi
00:14
Просмотров 144 тыс.