Тёмный

लाडक्या लेकीसाठी आईने विहीनबाईला केलेली विनंती | kusum Bhalsing  

Kusum Bhalsing
Подписаться 121 тыс.
Просмотров 53 тыс.
50% 1

एका लाडक्या लेकिच्या आईने आपल्या विहीनबाईला केलेली विनंती # यहिनबाईच्या ओव्या # jatyavchya ovya
#JatyavarchyaOvya #kusumBhalsing #MarathiSanskruti #Maharashtra #marathi Kusum Bhalsing Unearthing Maharashtrian Tradition आपला महाराष्ट्र परंपरा आणि संस्कृती साठी भारतातच नाही तर जगभरात सुप्रसिद्ध आहे. त्यातलीच एक परंपरा आणि कला म्हणजे जात्यावरच्या ओव्या. जगाच्या पाठीवर हो कला सापडणं अवघडच. लग्न समारंभ म्हंटला की जात्यावर हळद दळताना ओव्या म्हणण्याची महाराष्ट्राची जुनी आणि बायकांची आवडती परंपरा. या ओव्या आपली मराठी भाषा जपतात त्यातला गोडवा जपतात. समाजासाठी समाजातल्या प्रत्येक नात्यासाठी, भावा बहिणी साठी , बाप लेकीसाठी , नवरा बायकोच, नणंद भाऊजईच, माय लेकीच, सासू सूनेच ई. नात खट्याळ आणि मिश्किल स्वरूपात सांगणाऱ्या ओव्या आहेत. त्यातच मनाला भावूक करणाऱ्या ही ओव्या या महाराष्ट्र तयार झाल्या. एवढाच नाही तर देवाचं, निसर्गाचं कल्पकतेने वर्णन करता या ओव्या. याच ओव्या गाण्याची आवड आणि जपण्यासाठी माझ एक पाऊल . आणि तुम्हीही आपली महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी एक छोटंसं पाऊल उचललं याची मला खात्री आहे. जात्यावरच्या ओव्या ऐकण्यासाठी लिंक वर क्लिक करा. Marathi Folk Music, Maharashtra Cultural Music, Traditional Marathi Music, Rural Maharashtra Songs, Tribal Music of Maharashtra, bhartiya, lagnaache gane jatyavarchi gani, haldichi gani , jatyavarchi ovi, ghanyachi gani marathi, jatyavarchi gani marathi,Grindmill Songs
jatyavaril ovya Marathi folk songs marathi songs popular marathi folk songs marathi gani marathi gane marathi new song kusum bhalsing ovya Kusum bhalsing Vihinbai song Aaichya ovya marathi

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@user-vw3ed1vm4g
@user-vw3ed1vm4g 10 месяцев назад
❤❤❤❤
@KusumBhalsingTraditional
@KusumBhalsingTraditional 4 месяца назад
धन्यवाद..!🙏
Далее
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
ФОКУС -СВЕТОФОР
00:32
Просмотров 118 тыс.
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30