Тёмный

लूक्सवरून होणाऱ्या तुलनेवर काय असते Vaishali Kadam यांची प्रतिक्रिया? Arun Kadam Look | NISN2 

Lokmat Filmy
Подписаться 3,1 млн
Просмотров 199 тыс.
50% 1

लूक्सवरून होणाऱ्या तुलनेवर काय असते Vaishali Kadam यांची प्रतिक्रिया? Arun Kadam Look
#arunkadam #vaishalikadam #lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy

Развлечения

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 117   
@LokmatFilmy
@LokmatFilmy Месяц назад
संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-rqxWEdL5W9w.htmlsi=1R7Vd3I5wpboRjQ_
@shashikantgaikwad3899
@shashikantgaikwad3899 Месяц назад
अरुण दादा आणि ताई तुम्ही दोघे समजुतदार आणि छान जोड़ी आहे ❤
@navnathmazire4626
@navnathmazire4626 Месяц назад
माणसाच्या बाह्यरुपापेक्षा त्याचं अंतर्मन कसं आहे याला महत्त्व आहे... माननीय अरुणजी कदम हे एक उत्तम कलावंत असून ते आपल्या कलेतून लोकांना जो आनंद देतात रसिकांचं मनोरंजन करतात ही गोष्ट खूप लाखमोलाची आहे... आणि परमेश्वराने निर्माण केलेला जगातील प्रत्येक माणूस हा सुंदरच असतो... गरज असते आपण त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची...
@prathamsawant4333
@prathamsawant4333 Месяц назад
Waa nice thought .
@sujatakunkerkar8301
@sujatakunkerkar8301 Месяц назад
असे विचार असतील तर सद्याच्या काळात लग्न जमणे व टिकणे सोपे होईल.
@user-sr3xr1dj5k
@user-sr3xr1dj5k 23 дня назад
Tu kadady kansa sarkhi destes
@SantoshSatarakar3103
@SantoshSatarakar3103 Месяц назад
खूप छान तुमच्यामुळे इतर मुलांवरती वाईट होणारे परिणाम होणार नाहीत आणि तू तुम्हाला बघून बाकीची जोडपेही आदर्शवत संसार करतील यात शंकाच नाही तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
@DilipKonnur-vs5lp
@DilipKonnur-vs5lp Месяц назад
छान समजूतदार जोडी
@rohidaspalav620
@rohidaspalav620 23 дня назад
Arun is grate person. God bless this family.
@sureshchavan7564
@sureshchavan7564 Месяц назад
अरुण कदम यांची आम्ही दुबईवरून येतेवेळी विमनामध्ये भेट झाली होती, स्वभाव एकदम साधा आहे.
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb Месяц назад
ताई तुम्ही फक्त गोऱ्या आहात ,सुंदर नाही ,चेहरा बघून घ्या परत.. आमचा अरुण दादा खुप सुंदर आहे... 👌❤
@DailyNewsSatara
@DailyNewsSatara Месяц назад
😂😂😂
@priynka99
@priynka99 Месяц назад
😂😂😂😂😂😂
@sachinpimpale4983
@sachinpimpale4983 Месяц назад
😂😂😂😂😂
@pradnyajadhav5751
@pradnyajadhav5751 28 дней назад
😅😅
@jp-ed7qi
@jp-ed7qi 26 дней назад
अगदी मनातले बोलास😂
@shivaradhanashiva4871
@shivaradhanashiva4871 Месяц назад
आदर्श जोडी ,इथे हॉट दिसणारे , फॅशनेबल ,मॉडर्न ,made for each other जोडपी धडाधड डिव्होर्स घेत आहेत यांनी किती छान जपलय
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj Месяц назад
या गोष्टींना महत्व देऊ नका सुंदर आयुष्य कसं जगावं हेचं आपण शिकले पाहिले शेवटी आयुष्याच्या गाठी भेटी नियती ठरवते तिला शरण जाऊन नितीने आणि नियमाने निष्कलंक जगावं लोक तुम्हाला घोड्यावर बसु देणार नाहीत आणि पायी ही चालु देणार नाहीत तुम्ही दोघे ही खुप सुंदर आहात कारण अरुण तर काय हास्याचे कांरंजे उडवतं असतो ते पण आगरी मराठीतून रडवतात सगळेचं पण हसवणारे आणि आयुष्यातलं हास्याचं महत्व कळणारे खुप कमी असतात आपण कसं हासायचं ज्याचा त्याचा वैय्यक्तिक प्रश्न आहे कसे कसे हासायाचे हासायाचे माझे मला कवी ग्रेस एक गुढं जगात घेऊन जातात आणि उशाशी दगड घेऊन कण्हतचं ऊषाला मनालाचं दगडं करतात आणि अंतःर्मुख होतात असे अंतःर्मुख व्हा जगणं किती सुंदर आहे.
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 25 дней назад
खुप छान विचार आहे तुमचे जोडी नंबर वन जय महाराष्ट्र
@user-rh4cs4xs1q
@user-rh4cs4xs1q Месяц назад
माझे सेम असेच आहे मला सर्व म्हणायचे तू काळा नवरा का करत आहेस पण मी सर्वांना म्हणले कि वरचा कलर नाही माणसाचा स्वभाव बगायचा आणि मेन म्हणजे माझे मिस्टर माळकरी आहेत एखादा खूप सुंदर नवरा असता आणि रोज दारू पिऊन मारत असता तर माझे मिस्टर माळकरी आहेत म्हणून मी जगातील सर्वात सुखी स्त्री आहे
@aabhashorrormarathi
@aabhashorrormarathi Месяц назад
खूपच chan vichar ahet tai tumche
@vrushalic3389
@vrushalic3389 Месяц назад
ताई तुमचा कलर छान आहे .गोरा रंग असला की संदर समजतात. अरुण कदम हयाचयासाठी आमही सोनी टी.वही बघतो सावळा रंग आहे पण चांगले दिसतात.
@pramodrasal6557
@pramodrasal6557 Месяц назад
Barobar 😂
@pramodrasal6557
@pramodrasal6557 Месяц назад
Gora rang aahe mhanun chaan mhanu naye aarun kadam la vaat mazi Bayko bhari diste karan pratek navryala tasach vaat😅
@rahulraj4845
@rahulraj4845 Месяц назад
अरुण कदम तुमच्यावर खुप बायका फिदा आहेत खुप सुंदर सुंदर बायका 🤣😂😂
@ament2007
@ament2007 Месяц назад
अरुण कदम जोडपे तुम्ही आयुष्यभर सुखी रहा
@sunakshicreation5051
@sunakshicreation5051 Месяц назад
या दोघांची जी स्टोरी आहे तीच सेम माझी स्टोरी आहे माझ्या बहिणीने मला सांगितले ताई तू त्याला बाहेरून बघण्या पेक्षा अंतर्मन पाहा तू खूप सुखी राहशील आणि खरेच आज मी खूप सुखी आहे
@yogrdfthghhh9287
@yogrdfthghhh9287 Месяц назад
समजूतदार बायको नशिबाने भेटते ❤❤❤❤❤❤❤
@Sami-ow8wr
@Sami-ow8wr Месяц назад
खुप सुंदर जोड्या घटस्फोट घेतात ते बघा म्हणावं तुम्ही दोघेही मला खूप आवडता. असेच स्वभावाने रहा.
@tejraosalve7764
@tejraosalve7764 21 день назад
अरुण कदम जबरदस्त कलावंत आहेत आणि ग्रेट आहेत तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🎉🙏✍️
@user-su3xd5hw7h
@user-su3xd5hw7h Месяц назад
काळीसावळी/ चष्मा लागलेली/शरीराने जड अशी अत्यंत सामान्य दिसणारी परंतु गुणी पत्नी आणि अत्यंत देखणा, राजबिंडा कर्तृत्ववान असा तिचा पती यांचाही असाच एखादा बिनधास्त इंटरव्ह्यू घ्या आणि लोकांच्या प्रतिक्रीया बघा.
@musarratmomin
@musarratmomin 26 дней назад
Milal pahije na as jodap....😂
@musarratmomin
@musarratmomin 26 дней назад
Actually aahe ashi ek Jodi Madhura Agashe and Zishan Ali. Dogh hi actor aahet.
@suhassawant1771
@suhassawant1771 17 дней назад
माझा अरुण फार सुंदर आहे. 1984 पासून मैत्री आहे.1989 साली माझ्या लग्नात अंतरपाट धरला होता उत्तम खेळाडू आहे.आजमिती पर्यंत मैत्री जपली आहे.❤❤
@rashi_nikambe
@rashi_nikambe 26 дней назад
जय भिम वहिनी व भाऊ महा.२०
@Geeta.bhagat...2131
@Geeta.bhagat...2131 Месяц назад
पहिले मला वाटायचं की दुसरं काही नको फक्त नवरा handsome पाहिजे....तसा भेटला ही....पण लग्न झाल्यावर समजले की नवरा handsome नसला तरी चालेल पण समजूतदार, मनमिळाऊ,पाहिजे....😊😊
@ManoharGaikwad-pt8dv
@ManoharGaikwad-pt8dv Месяц назад
मी स्वतः अरुण दादाचा फॅन आहे,, ही जोडी फार प्रामाणिक आहे
@AJ-dy8wy
@AJ-dy8wy 25 дней назад
Arun dada you are king of comedy. You make us happy with your presence on the screen.
@sanjaypalwe5949
@sanjaypalwe5949 Месяц назад
Bai tumhala nakacha patta nahi kadam chan ahet naka dolyat
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 Месяц назад
Blessed , mature ,lovely couple.❤❤❤
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 23 дня назад
Very nice 🌹 Jodi Love you
@arohidighe19
@arohidighe19 Месяц назад
Khupach Chan jodi aahe samjutdar asn khup mhatvach aahe .
@sainathvishe3298
@sainathvishe3298 Месяц назад
Does most of girls will prefer understanding over beauty.....
@RS-is1hs
@RS-is1hs 23 дня назад
अरुण दादाच्या बायकोला फक्त रंग आहे सुंदर वगैरे काही नाही. तिच्या पेक्षा अरुण छान दिसतो.
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 23 дня назад
Arun dada is great 👍
@PoojaJadhav-u4k
@PoojaJadhav-u4k Месяц назад
खुप छान जोडी आहे
@sanjaymahajan230
@sanjaymahajan230 22 дня назад
ताई.......देवाने तयार केलेली छान जोडी आहे तुमची.....देव दोघानाही सुखी ठेवो......❤
@dipakkamble5693
@dipakkamble5693 22 дня назад
tai arun dada khup changle kalakar aahet n tumhi tyachya life madhe aahe hey tar tyanche life ajun better jhali.
@prakashghadi3264
@prakashghadi3264 21 день назад
हेच खरे प्रेम आहे
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 22 дня назад
माझं वय सत्तर आहे,रूपाला भाळले असं नाही म्हणणार, पण स्वतःच्या पसंतीने केलं. तीस वर्षांनी मोडला संसार.खूप सावरायचा प्रयत्न केला पण नाही यश आले.मुलींनो गुण पहा प्रथम.
@raviprasadavate9030
@raviprasadavate9030 Месяц назад
Very nice understanding couple it is very rare nowadays
@ajayskothawale
@ajayskothawale Месяц назад
Just salute ❤
@user-sy3wi7lb4v
@user-sy3wi7lb4v Месяц назад
अरूण दादा खुपचं मोकळ्या मनाचा चांगला माणूस...
@suchitnikhare
@suchitnikhare Месяц назад
दादा तुम्ही खूप छान आहे....
@milindkadam9374
@milindkadam9374 Месяц назад
प्रेमाला उपमा नाही हे देवा घरचे देणे. जिवंत उदाहरण आहे हे! हे या जोडीने खरे करून दाखवले आहे 👌👍 माझे नाव मिलिंद कदम माझ्या पत्नीचे नाव वैशाली कदम आमची जोडी पण साधारण तुमच्यासारखीच आहे. अरुण भाऊ, तुम्ही अभिनयात जी उंची गाठली आहे त्यासमोर उंचीचे कलाकार सुद्धा नतमस्तक होतात यातच सारे काही आले.
@psprashantcoolster
@psprashantcoolster Месяц назад
Arun sir is more handsome ❤😂than
@vijaylokegaonkar9449
@vijaylokegaonkar9449 16 дней назад
Nice cuple.
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 Месяц назад
Khup smart ani hushar aahey he bai
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 23 дня назад
Very good 👌 Salam
@rajagawde9750
@rajagawde9750 Месяц назад
आपला अरुण छान दिसतो..ही आपण स्वतःला मी छान दिसते म्हणते वेडी आहे ही.झिप्परी साळुंदर
@sanjayumbarkar1055
@sanjayumbarkar1055 24 дня назад
Pn hi kontya Angel ni chan vatye...... Nusta pawder fasla ani mackup kela mhanje tu chan jhalis ka😅😅😅😅😅
@deepalikamble5381
@deepalikamble5381 Месяц назад
Khup sunder
@sunildambare3186
@sunildambare3186 Месяц назад
खुप छान जोड़ी आहे . नांदा सौख्य भरे ❤
@RajkumarMare-mh5wf
@RajkumarMare-mh5wf 23 дня назад
🌹🌹🌹🌹🌹
@AJIT40
@AJIT40 Месяц назад
माफ करा मला पण वाटलं होतं अशी ईतकी सुंदर बायको कसकाय भेटली राव अरुण कदम यांना
@Goodthingtaketime
@Goodthingtaketime Месяц назад
❤❤❤❤❤❤
@gurunathmestry6470
@gurunathmestry6470 Месяц назад
तुम्ही खूप छान आहेत...दोघंही छान दिसता.
@user-mn2lf9qz2k
@user-mn2lf9qz2k 29 дней назад
Congratulations very nice
@minanathshinde6897
@minanathshinde6897 Месяц назад
अरुणदादा आणि ताई छान जोडी आहे तुमची ❤
@priynka99
@priynka99 Месяц назад
Bai tu kontya drushthi ne chan distes g...ulta kalasavla ka asena arun kadam chan disti🎉....tu khup vichtr distes g bai kharch😢😢
@user-ky1hl4nc9n
@user-ky1hl4nc9n Месяц назад
अरुण कदम खरंच नशीबवान आहे
@vidyaambre3703
@vidyaambre3703 28 дней назад
खुप छान विचार
@vijayburbadkar6823
@vijayburbadkar6823 Месяц назад
God bless you all
@anjalidhende9052
@anjalidhende9052 Месяц назад
Arundada you are lucky
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Месяц назад
Sunder mahila purushache kartutva baghate swabhav baghate he khare ahe mazya building madhil sarvat sunder muline kalya mulashu vivah kela to kala mulaga khup kartutwavan ahe swabhavane changala ahe purushacha gora gomata chehara deshu daru dukanat jast disatat
@ParavatiPawar-ef2dh
@ParavatiPawar-ef2dh Месяц назад
Aho tai tumhi sunder nahi aahat fakt gorya aahat tumcha peksha arun dada chan distat
@ashokb8808
@ashokb8808 Месяц назад
दिसणे दुय्यम आहे नाती ही मनातून असावी लागतात.
@lifepulsateshere7586
@lifepulsateshere7586 Месяц назад
She is smart speaking
@madhumatiyadavvlogs7680
@madhumatiyadavvlogs7680 23 дня назад
आमची जोडी पण सेम आहे आम्ही पण खूप troll होतो
@varshakhengre7058
@varshakhengre7058 Месяц назад
बरोबर आहे 👌
@arunsawant5602
@arunsawant5602 Месяц назад
प्रेमाचा एकच रंग "गुलाबी".
@SachinKadge
@SachinKadge Месяц назад
लय भारी जोडी आहे
@user-qy3qs2df9k
@user-qy3qs2df9k 24 дня назад
जोडी नं वन मस्त छान
@IMAniruddha_09
@IMAniruddha_09 27 дней назад
Arun sir is khaatarranaak
@sunildurdunde-yl7po
@sunildurdunde-yl7po 25 дней назад
👌👌👌👌
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 Месяц назад
छान 👍
@ManjushaBadarkhe-mo7ll
@ManjushaBadarkhe-mo7ll Месяц назад
नाही अरुण दादा खुप छान आहे चांगला निर्णय घेतला सुखी राहा आजी आजोबा झाल्याबद्दल शुभेच्छा
@sarikajanrao8330
@sarikajanrao8330 Месяц назад
👌🏿❤️
@jyotir.sankhe5809
@jyotir.sankhe5809 Месяц назад
अशी कोणती गोष्ट सांगितले की लग्न केले दादा नी
@umeshghotkar4276
@umeshghotkar4276 21 день назад
काही असो, मुलगी आपल्या आईला नावाने हाक मारत असेल तर सगळे संपले इथेच. काही फायदा नाही तुम्ही कसे दिसता, काय काम करता आणि किती कमवता. तुम्ही दोघांनी पण थोडा विचार करायला हवा आहे😢
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Месяц назад
Aho kahivela laphadebaj pori sunder asatat tya ashi adjustment karun lagan karatat and ashya sadhya manasana phasavatat ashya baryach ghatana aahet mazyakade sunder muli laphadi karun adjust karatat
@user-sr3xr1dj5k
@user-sr3xr1dj5k 23 дня назад
Tu tar kuthe chan ahe fast colore ahe tula
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Месяц назад
Arun saheb nashibvan aahet
@sainathvishe3298
@sainathvishe3298 Месяц назад
Does most of girls prefer understanding over beauty.....?
@bajiravpatil2369
@bajiravpatil2369 25 дней назад
असं प्रत्येक बाईला समजलं की घरात कधी भांडणाची वेळ येणार नाही पती पत्नी, मध्ये आणि ज्या स्वताला सुंदर आणि सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या मुलींना यामध्ये काही शिकायला मिळेल आणि सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील किंवा खासगी नोकरी करत असनारे मुलगा, यांचे लग्न होण्यासाठी काही मदत मिळेल कारणं प्रत्येक जण पुणे, आणि मुंबई,,, इंजिनिअर,, डॉक्टर वकील आशा अपेक्षा घेवून जात आहे परंतु आपली ऐपत काय आहे हे लक्षात येत, नाही,, धन्य ते राम कदम साहेब
@user-in7wz2yl9m
@user-in7wz2yl9m Месяц назад
Its like FEELIX Gonsalves Has lafda with SHIRLY FURTADO,, Vasai,,😅
@vaishalijadhav3603
@vaishalijadhav3603 27 дней назад
Khara tr Baiko peksha Arun dadach chan distat. Kale savle asle tari . Rekhiv ahet dada
@baghmovie
@baghmovie Месяц назад
काय दादा, तुमच्यापण हातातून फाईल पडली होती पोलीस स्टेशनमध्ये बबिता समोर अय्यर भाईला बघून, तारक मेहता मध्ये 😀😀
@silk007able
@silk007able Месяц назад
ही छान दिसते असा हिला कोण बोललं. धटिंगण राक्षशीन दिसते आणि म्हणते छान दिसते. स्वप्नात असेल
@ramprasadbansod3762
@ramprasadbansod3762 26 дней назад
लोकाना काय त्यांना हुश्यारी दाखवायला जागा पाहिजे
@ashokshedge2716
@ashokshedge2716 Месяц назад
जय गगनगिरीजी माऊली. आशिर्वाद शुभेच्छा आशिर्वाद. गुहामाताजी की जय.
@vinodmandalik6616
@vinodmandalik6616 Месяц назад
दिसतं तसं नसतं म्हणूनच तर जग फसतं
@SushilGawai77
@SushilGawai77 20 дней назад
Paisa😂
@--ankush7370
@--ankush7370 Месяц назад
Lokanch soda
@Rajashrikalews4nw
@Rajashrikalews4nw 28 дней назад
😂लंगुर के हाथ अंगुर.
@DarshanaManjrekar-v3c
@DarshanaManjrekar-v3c Месяц назад
Disanywar kahihi nasatye hero lok hhmnajech navare kititari tikani maati khatat tyapekshya guni navara mag toh kasahi disayala asu dhya toh yekadham heroch asatoh disanyane nahi navara kartabgaari ani pramanik rahanara navara jagatala atishay sunder asa asatoh jay Maharastra
@sid8863
@sid8863 23 дня назад
Itaranppeksha disaila kami dekhna jari asla tari tyala man nahi ka tyala iccha nahin ka ,
@sankietkulkarni6169
@sankietkulkarni6169 25 дней назад
He sagna aj kalchya mulina
@snehlatabagul3554
@snehlatabagul3554 Месяц назад
Hali love marred krun sudha dusra bghtat navra kiti dekhna asel tri
@salahuddinthanedar5213
@salahuddinthanedar5213 Месяц назад
अरुण दादा समोर तुम्ही जीरो आहत चेहरा गोरा आहे पन चेहर्यावर तेज नाही फिक्का पडलेला चेहरा दिसतो
@sankietkulkarni6169
@sankietkulkarni6169 25 дней назад
Te disna paisa bghtat
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 Месяц назад
❤❤❤❤❤❤
Далее