Тёмный

लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan 

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel
Подписаться 162 тыс.
Просмотров 219 тыс.
50% 1

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #santajighorpade
ही कहाणी २१ नोव्हेम्बर १६९३ साली कर्नाटकातील अल्लूर येथील गढीवर झालेल्या लढाईची आहे. बहिर्जी पांढरे ह्या आपल्या खास मर्जीतल्या सरदाराला औरंगझेबाने नाराजीचे नाटक करून संताजीची युद्धनीती आणि गनिमी काव्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी सहा महिन्यांसाठी संताजीच्या गोटात पाठवले. त्याने काढलेल्या माहितीनुसार युद्धनीती आखून २५००० ची सुसज्ज फौज, १०००० बंदूकबाज, २००० उंटावरच्या जम्बुरखं तोफा घेऊन हिम्मतखान नावाच्या बेधडक तापट सरदाराला पाठवले. सुरवातीच्या काळात बहिर्जी पांढरे याच्या बुद्धिमत्तेमुळे संताजींच्या बऱ्याच चाली फसल्या. विक्रमहळ्ळी (कर्नाटक) इथे १४ नोव्हेम्बर १६९३ ला झालेल्या युद्धात संताजींचं खूप नुकसान झालं, माघार घ्यावी लागली, जिवलग वाघासारखे साथीदार अंजना आणि गोकुळ बेडर याना वीरमरण आले. संताजींची बंदुकीबाजांची निम्मी फळी ह्या विक्रमहळ्ळी च्या लढाईत जायबंदी झाली. १८ नोव्हेम्बर १६९३ ला संताजी स्वतः अल्लूर येथील गढीत ५०० साथीदारांसोबत अडकून पडले, बाहेरून हिम्मतखानाने २५००० फौजेनिशी कोंडी केली होती. अशावेळी संताजींनी गढीतून सुटका करून घेण्यासाठी काय शक्कल लढवली आणि हिम्मतखानाची मस्ती कशी जिरवली ही त्याची कहाणी आहे.
मुख्य संदर्भ: 1. सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार amzn.to/3312zbk
2-संताजी- काका विधाते amzn.to/2xoa6VS
Kindly find below links for my other historical stories.
1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video 11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
13. चीनवर हल्ला • Video
14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म...

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 96   
@bhuvaneshsatam4614
@bhuvaneshsatam4614 3 года назад
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर अडकून पडले होते व तिथून कसे शिताफीने निसटले हा इतिहास आम्हाला ठाऊक होता. छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात अडकून पडले होते व तिथून ते कसे निसटले हा देखील इतिहास आम्हाला ठाऊक होता. पण रणधुरंदर संताजी घोरपडेही एका गढीत मुघलांच्या वेढ्यात अडकून पडले होते आणि तिथून ते कसे युक्तिने बाहेर पडले, हे आज तुमचा हा माहितीपट पाहून समजले...खूप खूप धन्यवाद!...
@pankajurade3737
@pankajurade3737 4 года назад
Khupch chhan mahiti dili saheb..thank you.. Jai shivray..jai Santaji.🚩🚩🚩🚩🚩
@shaileshmpatil4449
@shaileshmpatil4449 4 года назад
सरनौबत संताजी घोरपडे की जय जय शिवराय जय शंभुराजे
@Mua_pooja_sonawane
@Mua_pooja_sonawane 4 года назад
Jay santaji jay shivray 🚩🚩🚩🙏🙏 Jaibhim 🇪🇺🇪🇺 khup radu ala sir kharch khup chan abhiman vatnara apla marathi dharma ahe jay shivray JAGDAMB!
@narayanghuge8568
@narayanghuge8568 4 года назад
महापराक्रमी आणि मराठेशाही चे तिसरे आधारस्तंभ व स्वाभिमानी सरसेनापती संताजी घोरपडे यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत आपण पोहोचवत आहात.हे खूप मोठे कार्य असून आपलेच लोक कसे गदार आहेत.शिवाय राजाराम महाराज ही मोठी चूक करतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
@pradip007babar
@pradip007babar 11 месяцев назад
१२३ 17:38
@amrutashelake5887
@amrutashelake5887 11 месяцев назад
​@@pradip007babar❤❤ .❤
@vishalmarne752
@vishalmarne752 4 года назад
या शूरवीर योध्यांवर १ फिल्म यायला पाहिजे... इतिहास कळला पाहिजे सर्वांना....
@siddharthanbhavane449
@siddharthanbhavane449 4 года назад
सर, तुमची माहिती बरोबर असते...मी खूप ऐतिहासिक व्हिडिओ बघतो..त्यात एकाचे चार करून, मोडून तोडून इतिहास सांगितला जातो..तशी माहिती तुम्ही सांगत नाहीत..त्याबद्दल आभारी आहे...खूप छान कार्य..
@avdhutpisal5692
@avdhutpisal5692 3 года назад
Chhan
@deepakshinde8374
@deepakshinde8374 3 года назад
@@avdhutpisal5692 ,=0,,, 0, , ,0
@rajb9531
@rajb9531 4 года назад
you are doing geat job Dr. Saheb. Keep up the good work.
@yogeshghadage373
@yogeshghadage373 3 года назад
जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय
@tarakdeore8990
@tarakdeore8990 4 года назад
जबरदस्त अभिमानस्पद इतिहास आहे आपला की जो सर्वांना माहीत नाही आपल्या प्रयत्नातून तो सगळ्यांना समजत आहे धन्यवाद सर
@rahulsonawane7707
@rahulsonawane7707 4 года назад
सर फर्स्ट व्हिव खूप छान माहिती देता तुम्ही
@arunkadam3158
@arunkadam3158 4 года назад
सर तुमची प्रत्येक पात्रा वर बोलताना अवाजाची शैली ईतीहासात घेवुन जाते.⛳⛳⛳
@premjeetbhosale1500
@premjeetbhosale1500 3 года назад
Very nice sir Tumcha every video actual asto
@guru6593
@guru6593 2 года назад
जय जिजाऊ भाऊ,,, तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो,, कारण तूम्ही फार अभ्यास पूर्वक ऐतिहासिक माहिती देता,,, त्यामुळे आम्हाला सर्व माहिती मिळते,,, धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 4 года назад
Thanks sir, good information.
@vinayborate9704
@vinayborate9704 4 года назад
Great information....👍👍👌👌
@bhilareaniket8234
@bhilareaniket8234 3 года назад
🔥🔥🔥🚩
@abhijitkode9436
@abhijitkode9436 3 года назад
स्वराज्यासाठी धारातिर्थी पडलेल्या मावळ्यांना शतशः प्रणाम
@nitingodse77
@nitingodse77 Год назад
Great ❤
@sangrampatil7803
@sangrampatil7803 4 года назад
सर खूप छान माहिती दिली आहे
@vinayaksawant8012
@vinayaksawant8012 2 года назад
B nice santanje
@vaibhavdeokatepatil53
@vaibhavdeokatepatil53 3 года назад
👌👌👌
@VitthalShinde-lh9lk
@VitthalShinde-lh9lk 8 месяцев назад
संताजी धनाजी वरती सिनिमा बनला तर सुपर डुपर हिट होईल..जय शिवराय..
@surajrajput7466
@surajrajput7466 4 года назад
Jai ho shivaji maharaj
@maheshpatil6358
@maheshpatil6358 4 года назад
Santaji cha parakram Aikun khup Aanand zal
@krishnakadam2828
@krishnakadam2828 4 года назад
Great story Sir
@Smukesh1989..
@Smukesh1989.. 4 года назад
जय शिवराय ।।
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 3 года назад
जय शिवराय🙏🚩
@shubhamghorpade_123
@shubhamghorpade_123 3 года назад
Sir mee pan ghorpade ahe
@vijaysharma-yu6he
@vijaysharma-yu6he 2 года назад
Khup chan comentry sir
@ashokashtekar4265
@ashokashtekar4265 4 года назад
Santaaji Ghorpade kharokhar Adbhutach!
@vishalsatve7170
@vishalsatve7170 2 года назад
पठाना वर असेच जोक नाही बनवत ह्यांचं डोके गुडग्यात असते 😂😂मराठी माणूस लढण्यात आणि दिमागत आजही श्रेष्ठ च आहे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र
@smitapatil3549
@smitapatil3549 4 года назад
Jai ho Santaaji Ghorpade...🙏🏻🙏🏻⛳⛳
@swapnilpawar5276
@swapnilpawar5276 4 года назад
जय जिजाऊ जय शिवराय
@rajpachling2325
@rajpachling2325 2 года назад
Jay ho
@ganeshsalunkhe4851
@ganeshsalunkhe4851 Год назад
सर आपण खूपच छान माहिती देता,त्याबद्दल धन्यवाद..... स्वराज्याचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक यांच्यावर एक सिरीज बनवावी ही विनंती
@swatipatil9576
@swatipatil9576 4 года назад
Excellant, I am proud of u sir thanks.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 года назад
So nice of you
@santoshshinde2267
@santoshshinde2267 2 года назад
Kolpe. Sahib. Namasakar
@JAYSH333
@JAYSH333 4 года назад
जय संताजी 🙏🚩🚩🚩
@mr.akashraopawar4644
@mr.akashraopawar4644 4 года назад
khup chan mhiti jay shivray
@abhijeetjoshi555
@abhijeetjoshi555 4 года назад
Very nice video
@pawanbondre1852
@pawanbondre1852 4 года назад
जय शिवराय
@user-qn7bq3mc8d
@user-qn7bq3mc8d 4 года назад
हर हर हर हर हर महादेव 🚩
@rahulkhanwelkar9887
@rahulkhanwelkar9887 4 года назад
farach chaaan Sir
@insanegamer89076
@insanegamer89076 4 года назад
🚩🙏Jay Bhavani Jay Shivaji🚩
@sunilnikam3456
@sunilnikam3456 4 года назад
Chhan ...
@rahuljadhav4807
@rahuljadhav4807 4 года назад
Jay Shivray Jay Santaji
@sham9305
@sham9305 2 года назад
🚩🚩🚩🚩
@rushikeshchougule707
@rushikeshchougule707 2 года назад
Swarajyataranhar santajiraje ghorpade
@atharvafiregamingmunde7753
@atharvafiregamingmunde7753 4 года назад
Jay santaji Jai bhavani
@ravikirantodkar9810
@ravikirantodkar9810 4 года назад
Sir viramhalli आणि allur village चे लोकेशन दिले तर ते सर्च करता येईल.
@shivajirankhamb0073
@shivajirankhamb0073 4 года назад
हुजुर मरहट्टे आ गये
@nehapardeshi3569
@nehapardeshi3569 4 года назад
Yes .. Santajinna Manacha Mujra.🙏
@aadarshranmale8342
@aadarshranmale8342 11 месяцев назад
हीच 25 हजारांची फौज घेऊन सरसेनापती संताजी रावांनी शंभूराजांना वाचवण्यासाठी एक प्रयत्न करायला हवा होता😭😭🚩 जय संताजी बाबा🚩 जय शिवराय🚩 जय शंभुराजे🚩
@Cricketlover-tf1ei
@Cricketlover-tf1ei 2 месяца назад
1 lakh mughal fauj hoti...nibhav lagla nasta
@sairajjumde3478
@sairajjumde3478 2 месяца назад
शंभूराजे एवढे कणखर की 1 लाख कुत्रे कमी पडले
@AbhiRajMarathe
@AbhiRajMarathe 4 года назад
kay awaj tumcha saheb majja ali khup dhamaal, aapan boltat ani amchya vicharanche ghode fast hou lagtat khup majja yete. plz hoil tar hindi madhun sudhha aapan ek channel kadawa ashi ichha
@shivabharmal8832
@shivabharmal8832 Месяц назад
नमस्कार सर मला अभिमान वाटतो की मी सेनापती कापशी या गावी जन्म घेतला कारण सेनापती कापशी हे नाव सर सेनापती संताजी घोरपडे यांच्या नावाने मिळाले . आणि महत्त्वाचे त्यांचे वंशज ही अजून आमच्या गावामध्ये आहेत संताजी घोरपडे ज्या गढीत थांबले होते तेथून सेनापती कापशी फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे
@arunmagar9019
@arunmagar9019 4 года назад
Chan hot sir
@shivabharmal8832
@shivabharmal8832 Месяц назад
सर सेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक सेनापती कापशी येथे उभारण्यात येत आहे चार पाच महिन्यांत यांचे बांधकाम पूर्ण होईल
@blackpanther-sv9yo
@blackpanther-sv9yo 4 года назад
Abhiman watala mi karnataki asalyacha.. thod far ka asena swarajyat karnataki Lokana sahbhag aahe....
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 года назад
मराठी स्वातंत्र्य संग्रामात कर्नाटकी लोकांचा फार महत्वाचा भाग आहे. दोद्देरी च्या युद्धात ६०,००० मुघलांना केवळ २५,००० मराठ्यांनी स्थानिक कर्नाटकी जमीनदारांच्या १०००० सैनिकांच्या मदतीने अक्षरशः नाक रगडायला लावले. बसवपट्टन ची लढाई असो किंवा अन्थनीची ह्यामध्ये स्थानिक कर्नाटकी जमीनदार मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढले. सोधे, चित्रदुर्ग, इक्केरी इथले कर्नाटकी नायक-राजे नेहमी मराठ्यांसोबत होते.
@blackpanther-sv9yo
@blackpanther-sv9yo 4 года назад
@@DrVijayKolpesMarathiChannel dhanyawad sir...mahiti dilyabaddal... Nahitar aadhi wait watayach ki swarajyat kanadi lokani kahich yogdan dil nahi mhanun... Jai bhawani jai shivrai.,..
@ramraoidhole4186
@ramraoidhole4186 4 года назад
Thod nahi aplya Maharashtra Karnataka tamulnadu ani kerla mhanje daxin bhartiyanna uttar bhartiy ajunahi dakkhani samajtat. Ani hoy We south Indians right from Maharashtra are one from ages inspite of our cast n cried s. Bengaluru was once a Jagir to Shahaji Raje bhosle. Due to the full support of Kanada people Marathas could protect "Swarajy" The dream of Chhatrapati Shivaji magaraj.
@nehapardeshi3569
@nehapardeshi3569 4 года назад
Gokul Bedar ani Tyanche Badukbaaz, Kannadi Lokana Mujra.🙏
@sandeepwable9268
@sandeepwable9268 4 года назад
Great Dr.saheb ,hats off proud of u dear doctor.Jai Hind
@bandhuchimate9890
@bandhuchimate9890 Год назад
😊😊
@bandhuchimate9890
@bandhuchimate9890 Год назад
😊
@bandhuchimate9890
@bandhuchimate9890 Год назад
😊😊😊
@bandhuchimate9890
@bandhuchimate9890 Год назад
😊😊
@bandhuchimate9890
@bandhuchimate9890 Год назад
😊😊
@vijayshivathare86
@vijayshivathare86 4 года назад
मोगल सैनिक शहीद झाले असं वाक्य नको
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 года назад
👍
@waytohappiness846
@waytohappiness846 4 года назад
मुस्लिमांच्या जिहाद करताना मरण आलेल्याला शहीद म्हणतात, त्यामुळे याठिकाणी हा शब्द बरोबरच आहे. आपण वीरगती, वीरमरण हे शब्द चांगल्या अर्थाने वापरतो, त्यामुळे त्यांच्यासाठी शहीद हा उर्दू शब्दच ठीक आहे.
@samadhankhochare3374
@samadhankhochare3374 4 года назад
सर हिम्मतखान हा शारिस्तेखानाचा मुलगा होतो . पहिला मुलगा शिवाजीराजांनी लाल महालात संपवला होता. दुसरा हा तो संताजींनी संपवला .
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 года назад
छान माहिती, संदर्भ ?
@samadhankhochare3374
@samadhankhochare3374 4 года назад
सर माझ्या मोबाईल मध्ये मराठी पुस्तकालय नावाच अॅप आहे त्यात माहिती वाचली
@anishkumbhar4962
@anishkumbhar4962 4 года назад
@@samadhankhochare3374 app chi Google Play link sen kara..
@dadaraohatkar6906
@dadaraohatkar6906 3 года назад
Himmat khan tar koklatasca mulga aahe
@sachintakbhate6975
@sachintakbhate6975 3 года назад
मी ब्रम्हपुरी कर
@KumarBharat77
@KumarBharat77 Год назад
Alamgir Naka mhanu
@ajaymagar1087
@ajaymagar1087 4 года назад
औरंगजेब ची नंतर प्रतिक्रिया काय होती
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 года назад
नेहमीसारखा संताप आणि थयथयाट !
@saurabhingawale959
@saurabhingawale959 4 года назад
15:40 mughal sainik shahid zale ka marle ?
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 года назад
Maarun shahid kele😂
@milindgaysmindar7642
@milindgaysmindar7642 4 года назад
उस समय ब्राह्मणवाद नहीं था क्या ?
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 года назад
ह्या कथेचा आणि ब्राम्हण्यवादाचा काय संबंध ????
Далее
🎙А не СПЕТЬ ли мне ПЕСНЮ?🍂
3:04:50
🎙А не СПЕТЬ ли мне ПЕСНЮ?🍂
3:04:50