Тёмный
No video :(

लेकीच्या चपात्या बघा💁मला कधी सुट्टी मिळणार🤔नुसता आळस अंगात🤦कपड्यांचा वास येऊ नये म्हणून  

pranjal Shinde vlogs
Подписаться 135 тыс.
Просмотров 59 тыс.
50% 1

PaperChief 3 इन 1 रैप सेंटर में सिल्वर फॉइल, प्लास्टिक रैप और पेपर टॉवेल / 3 इन 1 किचन ट्रिपल पेपर डिस्पेंसर और होल्डर पेपर/फोइल/क्लिंग रैप (सफ़ेद) amzn.in/d/1nuzXsl

Опубликовано:

 

20 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 198   
@AnuradhaRokade-dl8vb
@AnuradhaRokade-dl8vb 3 месяца назад
ताई चिऊने खूप छान चपात्या केल्या आहेत. खूप छान सवयी आणि संस्कार केले आहेत ताई खूप छान गाऊन दिसत आहे
@s.n.m1444
@s.n.m1444 3 месяца назад
खरचं ताई आपल्या गृहिणींना कधीच सुट्टी नसते .आणि आपण किती जरी ठरवलं तरी काही करायचं नाही आज आणि फक्त आज आराम करायचं, तेव्हा तर नेमक जास्त काम पडता ..आणि खरा सांगू काही काम कमी आहे म्हटले की आपणच एक्स्टा काम काढतो 😂 कारण अजाच वेळ आहे 😅. थोडक्यात सांगायचं तर आपणच आपल्याला एका रूटीन मध्ये गुरफटून घेतलय इतकंच...
@nehajawade1205
@nehajawade1205 3 месяца назад
Tai tula me सांगते मी लग्न अगोदर आई ला काय सुधा करू लागत नव्हते आता लग्न होऊन 4 वर्ष झाले मला खूप अवघड गेलं माहिती का मी जेव्हा पासून तुझे व्हिडिओ पाहायला सुरू केले तस मी रूटीन न काम करायला शिकलं thanku tai ani shri Swami samartha
@sushantdhangar
@sushantdhangar 3 месяца назад
❤ माझ्या गोड लेकीच्या चपात्या खूप छान झाले आहेत येऊ काय खायला
@PoonamSpawar-cl1ev
@PoonamSpawar-cl1ev 3 месяца назад
मावशी व्हिडिओ खूप छान आहे. हो मावशी तुम्ही काकांना सुट्टी मिळाली आहे. चार दिवस कुठे तरी फिरायला जावा. काकांनी गेटला कलर दिलेला आहे ना, छान दिसत आहे. किट्टोने चपात्या खूप छान केलेल्या आहेत. खरंच मावशी निळ्या कलरचे गाऊन खूपच छान दिसत आहे. 👌👌श्री स्वामी समर्थ🙏
@LaxmiLajurkar-mg1cg
@LaxmiLajurkar-mg1cg 3 месяца назад
ताई मला तुझ्या सोबत बोलाच आहे सगळ्यात पहिले 🌷🙏sree swami samarth 🙏🌷
@suchitavchavan
@suchitavchavan 3 месяца назад
हाय सोनाली किट्टोने खूप छान चपात्या बनवल्या. शिकण्याची आवड आहे हे उत्तम. आणि आताच शिकायची वेळ आहे. दहावी बारावी ला अभ्यासाचा लोड असतो. खूप छान. तुझी माझी रंग पसंती एकच आहे. तसं पाहिलं तर तुझ्या माझ्या खूप गोष्टी जुळतात. स्वभाव पण सारखाच आहे. देवाला मोगरा मिळाला. मी पण फुलांसाठी खूप हावरी आहे. देवाला वहायला फुले हवीत. शेरु खूप हुशार आहे. त्याला सर्व कळतं. खूप छान.
@seemasshinde5701
@seemasshinde5701 3 месяца назад
अगदी खरे आहे me too
@surekhapuranik5874
@surekhapuranik5874 3 месяца назад
सगळे गाऊनचे ङिझाईन कलर खूपच छान भरपूर गाऊन आणले सूंदर चिऊने चपात्या छान केल्या भराभर करत आहे आठवी नववीत सूरूवात केलेली चांगली आहे कधी कूकर लावणे कधी भाजी करायची कधी छान कोशींबिर अस शिकत राहील की बेसीक स्वयंपाक अगदी छान जमतो गोंधळुन जात नाही चिऊ आईला छान मदत करते ❤❤❤❤❤❤❤😊
@suvarnabhangare6344
@suvarnabhangare6344 3 месяца назад
Tai tula sangu ka didi la tu ya suti madhe purn train kar karan next year ten la janar ani purn swampak purn poli etc all sarv shikv karan ticha fayda hoil.. Time ky sangta yet nhi.. Amch gavi 8 pori train hotata jewanat ragu nko bolu mhnu
@manishapatil2312
@manishapatil2312 3 месяца назад
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@ranipanditgawali
@ranipanditgawali 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई गाऊन छान दिसतो आहे किट्टू चपात्या खूप छान करते
@savitadone4726
@savitadone4726 3 месяца назад
किटटो ने खूप छान चपात्या बनवल्या तुझ बरोबर आहे ताई आता पुढे ती अभ्यासामुळे बिझी होईल .
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 3 месяца назад
Chiu ne खूप छान चपाती केली.. चांगल्या सवय लावली आहे
@santoshamburle2246
@santoshamburle2246 3 месяца назад
Chiu me chpatya khup Chan kelya aahe Chiu khup Chan deste love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@shankarbodare1270
@shankarbodare1270 3 месяца назад
ताई गाऊन छान दिसतोय मी पन हाच कलर घेतला मलाही हा कलर खुप आवडतो
@prachikalyani1017
@prachikalyani1017 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ चीऊने पोळ्या छान केल्या हुशार आहे चीऊ तुमची फॅमिली खूप खूप गोड आहे
@hasumatipatel6105
@hasumatipatel6105 3 месяца назад
सुट्टी मिळाली आहे मुलांना ही आहे योग म्हणतात तेव्हा कुठे तरी फीरायला जावे सगळ्यांना छान वाटेल आणि तुम्ही सांगीतले त्या प्रमाणे कीटो ची पुढे दहावी आहे तेव्हा वेळ असेल तरी जाऊ शकणार नाही. फक्त सुचवले.
@sapnashinde1981
@sapnashinde1981 3 месяца назад
Flowers la sunghun devan la vahiche nasta....kaal dada ni mogrya che Flowers todun sungle hote mag pishvi madhe takle... Shree swami samarth..
@RasoiiRecipe
@RasoiiRecipe 3 месяца назад
Agdi khara aahe sungun fule devanla vahiche nastat
@vaishalip5894
@vaishalip5894 3 месяца назад
चपाती खूप छान केल्या आहेत 🎉 kito ni shree Swami Samarth 🌹🥰♥️
@rajashreedeshpande5152
@rajashreedeshpande5152 3 месяца назад
Khoop Chan karte aahe polya chiu hushyar aahe g
@parisampat3131
@parisampat3131 3 месяца назад
Dada. La stool var. Chadlaya. Risky. Ahey. Siddi. Gya. Safety. Satti
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 3 месяца назад
Khup chan chapatya kelya aahet.kittone.❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@anilkashid9061
@anilkashid9061 3 месяца назад
ताई तुझा वहीडीओ पाहीलयावर एनजी येते❤❤❤❤❤ श्री सवामी समथॆ ताई
@gangasagarbobade6421
@gangasagarbobade6421 3 месяца назад
खुप छान योग जुळून आला आहे मुलांना सुट्टी लागली आहे छोटा टुर काढा आणि या थोडस फिरून छान वाटन सगळ्यांना चार महिने तुम्ही तुमच्या कामात व्यस्त होते त्यामुळे या छान फिरून ❤😊
@shobhadhanawade2040
@shobhadhanawade2040 3 месяца назад
Khup chhan👌 chapatya latlya mast
@sujalmali167
@sujalmali167 3 месяца назад
भाजी खूप छान बनवली sree Swami Samarth 🙂
@prashantpatharut6137
@prashantpatharut6137 3 месяца назад
Kittu ne Chhan chapati keli aahe😘😇
@user-px1po3bc3p
@user-px1po3bc3p 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई किट्टोन चपात्या मस्त केलेत ताई मी पण डाबर गोळी ठेवते ताई मला तुमचे व्हिडीओ बघायला नाही भेटत रोज मीस करते ताई
@anilkashid9061
@anilkashid9061 3 месяца назад
चिव छान केले चपाते ❤
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 3 месяца назад
हाय सोनाली.चपात्या खूप छान केल्या किटो नी.ती खूप हुशार आहे. सुसंस्कारी आहे. तुझी दोघी मुले खूप हुशार आहेत ताई..आणि दादा बिचारे आराम करायचा तर काम करतात.थोडा आराम पण करत जा दादा.तू तर सारखी कामात असते.ताई आता 4 दिवस अलिबागला जाऊन या....❤❤
@mibhagyshree
@mibhagyshree 3 месяца назад
कपाट दाखव बाहेरून आतून मला पण बनवून गेयच आहे तर मदत होईल व्यवस्तीत दाखव मी फोटो घेते त्याचे आज व्हिडीओ दाखवलते दाखव प्लिज 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@sangitadhote7507
@sangitadhote7507 3 месяца назад
Tai maza bhau agdi dadasarkhache disto.aani tsach shant,aaple kam barre ni to bara.maze Mr Matra agdi opposite aahe.mi Swami sangu sangu thakli ,tu sang na g Swami la mazya Mr na gentleman banvayla tyancya swabhavacha mala khup tras hoto.daru.shivi yacyshivay kahi nste.shree Swami Samarth
@PrarthanaMalavade21
@PrarthanaMalavade21 3 месяца назад
Shree swami Samarth 🙏
@kalpanapujari9734
@kalpanapujari9734 3 месяца назад
Ag me freez madhe thevte ful ani 1 kgful ghete ani chan dabyat plastic cha paper madhe thev nahi tat cotton kapda thev bgh tar tu try karun please ag tu nakki try kar
@deepalipatil4464
@deepalipatil4464 3 месяца назад
Sri Swami Samarth 🙏 very nice blog Sonali dear 😊
@itsmadhurirangoli
@itsmadhurirangoli 3 месяца назад
Kutryala chi jga ghra baher aste kiti bhari asle teri Sakali bandhun theva gharbhar bre ni disat hathpay dhune aale jevan kitchen aahe Mi Pndhrpurchi aahe Raag manu ne 🙏🏼🙏🏼 aso 😊
@malharikarnawar6548
@malharikarnawar6548 3 месяца назад
Shree Swami Samarth 🙏
@user-yp3gd5jb1v
@user-yp3gd5jb1v 3 месяца назад
Khup velchi vaat pahat hoti tai video chi❤❤❤
@jyotikedar1729
@jyotikedar1729 3 месяца назад
Tai sherula ghrat mokle sodu nka bhaher firayla net ja an bandhun thevsychi savy lava...gharat kes hotat mhanun sangtey...
@pallavikhilare8082
@pallavikhilare8082 3 месяца назад
Chan kelys chapatya c hivu ❤
@user-wt5cr7le6u
@user-wt5cr7le6u 3 месяца назад
ताई तू जिथे राहतेस तिथून मुलांना ट्युशन जवळ आहेत का? तू कस mannage करते मुलांचं
@zakiyabagwan2657
@zakiyabagwan2657 3 месяца назад
Kitto jewha tu pitha ch gola trangal karte na te dumdat jaawu nako tashich laat sur watila thod wakde tikde yetil nater gol poli yeil aani fugel pan tu khup sugran aahe
@GayatriMali-bs1mh
@GayatriMali-bs1mh 3 месяца назад
ताई चीऊने खूप छान चपात्या बनवल्या चिवुला खूप छान सवय लावली🎉❤
@adhikgavand1662
@adhikgavand1662 3 месяца назад
आम्ही सांगलीचे आहोत तुमचा व्हिडिओ रोज पाहतो आम्ही इकडे आयझोल कारण मिस्टर आर्मीत आहेत कोल्हापूरला जर आलं तर तुम्हाला भेटायची इच्छा आहे खूप छान वाटतं तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर
@gaurikoli6316
@gaurikoli6316 3 месяца назад
Tai aaru la पैन uthleli aahe ..gharat jyanchi date bandh jhaali aahe aasha baykani gaicha shenane 3 Vela pail uthvli na ki kami yeil....suray dokyawr aala ki poarana bhinti jawal ubha karaych n tyanchi diokyachi sawli bhintiwr jithe uthte tithe pail livaychi ...Shaniwari budhwari n parat shaniwaari as karaych
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
अरे वा ताई खूप छान महत्त्वाची माहिती तू दिली तेवढी मला काही समजलं नाही पण ही पद्धत जे कोणी करतात त्यांना लगेच समजेल मी सांगून बघते ताई खूप मनापासून आभारी तुमची
@sachinkotian5132
@sachinkotian5132 3 месяца назад
Ghar moth asal ki kam bharpur karav lagte thakwa yeto gharat sutsutin saman asav saman jast asal ki divas purn kamat jato tarunpani kavach kahi vatan nahi utarvayat trass hoto baki chan
@urmilabhosale3907
@urmilabhosale3907 3 месяца назад
छान चपाती करते सूंदर
@DivuShinde-wf6co
@DivuShinde-wf6co 3 месяца назад
ताई तुझी वॉशिंग मशीन कोणत्या कंपनीची आहे व तिची क्लिनिंग रुटीन कशी आहे ते दाखवा ना तिची खेळ तू कशी करतेस plz ताई
@rajlaxmitiwari5177
@rajlaxmitiwari5177 3 месяца назад
खरच कीटटौने खुप छान चपाती बनवली मलातर माझे दिवस आठवले जेव्हा मी स्वयंपाक करायला शिकत होते तेव्हा माझ्यापण चपात्या अशाच व्हायच्या😂😂😂ताई गाऊन खुप छान दिसत आहे 👌🏼गेट कलर दिल्यामुळे खुप छान दिसत आहे 👌🏼👌🏼ताई येत्या शनिवारी जोतिबाला येणार आहे बघू योगायोगाने भेट झालीच तर बर होईल खुप इच्छा आहे तुम्हाला भेटायची बघू भगवंतची इच्छा व्लोग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो ग ताई नक्कीच ये आधी मला सांग तू नेमकी किती टाइमिंगला आणि कुठे येणार मग मी तुला लोकेशन सांगते मला खूप आवडेल तुला भेटायला ताई. Love you
@rajlaxmitiwari5177
@rajlaxmitiwari5177 3 месяца назад
​@@pranjalShindevlogsहो नक्कि सांगेन 😊
@user-ec1wu4co5r
@user-ec1wu4co5r 3 месяца назад
किती छान करते चपाती किटु
@_unique_artist_24
@_unique_artist_24 3 месяца назад
shree Swami Samarth kitto ne chanpoli banavli 🎉🎉
@snehalbawkar7949
@snehalbawkar7949 3 месяца назад
Tai chan krte kitto chapati agodr pn bghitl aahe practice NE hoel ajun changlech 😊 ani aplyla kadhich sutti Naste g ho n 😢 Kiti chan climate pn zaly mast😊 dambr golich takt ja kpdyat karn freshnerch golich color pn lagto to khup strong asto to toilate bathroom mdhe wapar me pn use krte 😊 tula halu halu hoel teva routine share kra ajun set hoty toprynt dada asech fit n fine changle distat karn tyana jast heavy kam krawe lagte tyana trass hot asel 😊 Baki vlog mast 🥰😘😍
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 3 месяца назад
ताई खरच जावा ग कुठे तरी मस्त समुद्रात
@mkrmanehindi4603
@mkrmanehindi4603 3 месяца назад
ताई तुला गाऊन छान दिसतो
@browniestory5972
@browniestory5972 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ प्रत्येक कुंडी खाली डिश ठेव ताई ❤
@_swati_adsul_007_
@_swati_adsul_007_ 3 месяца назад
खुप छान विडीयो
@vishnumiskin7612
@vishnumiskin7612 3 месяца назад
👌👌👌👌👌
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 3 месяца назад
ताई गेटचा कलर पण मस्त आहे.
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 3 месяца назад
Thank you tai
@user-xl7mj3el2z
@user-xl7mj3el2z 3 месяца назад
Very nice tai 🥰 Shree Swami Samarth 🙏🙏
@ashvinithawali4860
@ashvinithawali4860 3 месяца назад
Washing machine bedroom mdhe ka?
@jyotigaikwad-lb3wl
@jyotigaikwad-lb3wl 3 месяца назад
वॉशिंग मशीन वापर दररोज करतेस पांढरे कपडे निघतात का बाकीचे पण कपडे निघतात का मशीनची क्लिनिंग कशी करतेस नक्की सांग
@mayuripisereqqqqww6981
@mayuripisereqqqqww6981 3 месяца назад
ताई तू आज मस्त दिसत आहे ब्लू कलरचा गाऊन खूप सुंदर दिसत आहे तुझ्या अंगावर kitto neकेलेल्या चपात्या हे मस्त झाल्या ताई sheru किती गुणी आहे ताई कोल्हापूर मध्ये क्रिकेट अकॅडमी असेल तर आरू ला लावून दे त्यामुळे त्याची हाईट ही वाढेल आणि त्याला तर क्रिकेटची आवड आहे ती ही त्याची जोपासला जाईल आणि नंतर स्पोर्ट्स कोठा असतो तो नंतर मिळतो आणि मार्क्सही भरपूर मिळतात ताई माझ्या मुलालाही मी तेच आता लावून दिली आहे क्रिकेट अकॅडमी दोन वर्ष झाले ताई PlZ riply de
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई तुझी खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे ताई हो ग पण इथे जवळपास आपली अकॅडमी नाही पण बघूया आता उन्हाळ्याच्या सुट्टी आहेत तर तुमचे दादा म्हणतात की त्याला मी घेऊन जात जाईल कामावरून आल्यावर अरे वा छान वाटलं की तुझ्या लेकाला तू घातलेला आहे असेच प्रेम असू दे ग
@sulchanamore3650
@sulchanamore3650 3 месяца назад
चपात्या खूपच छान केल्या आहेत ❤❤
@sonalikamble7781
@sonalikamble7781 3 месяца назад
ताई तु त्या घरी कस सकाळी लवकर आवरायची साडी घालायची तासा रुटिंग दाखव ना ग साडी तर हल्ली दिसत नाही सकाळी छान वाटते साडी एकदा तस पूर्वी सारखं रुटिंग दाखव pls❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Ho लवकरच सगळे रुटीन मी तशी शेअर करेन
@user-rv4xi8cr2y
@user-rv4xi8cr2y 3 месяца назад
ताई रात्री तू माझ्या स्वप्नात आली होती रात्री मी तुझा झोपताना व्हिडिओ पाहिला होता जाऊदे प्रत्यक्षात नाही स्वप्नात तरी आपली भेट झाली श्री स्वामी समर्थ भेट झाली तरी खूप आनंद झाला स्वप्नात भेट झाली तरी खूप आनंद झाला श्री स्वामी समर्थ ताई 🌺🌺
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
अरे वा ताई मला स्वप्ना तुझा ऐकूनच भारी वाटलं कारण का मी स्वप्नात भेटली मला पण पडलं असतं तर माझी तुझी पण भेट झाली असती पण असं तू आनंदी आहेस ना होईल आपली भेट कधीतरी
@manasirawool4370
@manasirawool4370 3 месяца назад
डांबर गोळ्या एवजी कापुर चांगला..
@surekhadeshmanekachare7118
@surekhadeshmanekachare7118 3 месяца назад
Same mazyababtit ekda zale hote
@rishikascorner6505
@rishikascorner6505 3 месяца назад
ताई डॉगी चे toy मिळतात online अजून डॉगी ला जेवण करण्यासाठी बाउल पण मिळतात calciun चे बोन सुध्दा मिळतात डॉगी च्या शॉप मध्ये
@petlovers2860
@petlovers2860 3 месяца назад
Yesss😊
@darshnakanekar6977
@darshnakanekar6977 3 месяца назад
मथम ताई श्री स्वामी समर्थ❤ तुझ्या मुळे कामाची स्वच्छता वटपटीप कामाची सवय लागली आहे आत्मविश्वास वाढला आहे आजारावर मात करते आहे thanku so much and very❤❤❤❤you तु माझा आत्मविश्वास आहेस व सगळ अमेझिंग आहे बाकी आहे विडीओ 👌🏻👌🏻👌🏻तुला भेटायचं आहे कधी योग् येईल 😢😢😢😢😢😊सर्व गाऊन खुप सुंदर आहे व रंग हि छान आहे त दादा नाईक फुल आराम करायला सांग व तु हि आराम कर आणि काळजी घ्या कावीळ ची साथ पसरली आहे किटो ला खुप प्रेम जास्त पाणी प्यावे व छान विडीओ पाठव व कधी तरी मला रिप्लाय देत मी रागाने नाही बोलत प्रेमाने बोलते आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤श्री स्वामी समर्थ📿
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 3 месяца назад
मस्त च लेकीच्या चपात्या.
@user-ig7tg9fr9h
@user-ig7tg9fr9h 3 месяца назад
Khup chan vlog ❤❤ chapatya mast aahet tai chiuchya ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ sheru disala ki bara vatata mala ❤❤ sheru lave u Bala ❤❤ nice vlog ❤❤
@madhavimahindrakar2534
@madhavimahindrakar2534 3 месяца назад
ताई तु सोलापूर ला कोणत्या शाळेत होतीस
@vaishaliraskar6374
@vaishaliraskar6374 3 месяца назад
Shree Swami Samarth 🙏🌹🙏🙏🌹
@yadavsonkamble8794
@yadavsonkamble8794 3 месяца назад
चिऊ ची चपाती खुप छान झालाय ताई
@ManishaBagul-jg1rk
@ManishaBagul-jg1rk 3 месяца назад
Tai aata aaru khup shant zala as vath junya ghri khup khodkar hota
@ArchanaIjjpawar-eb6bh
@ArchanaIjjpawar-eb6bh 3 месяца назад
शाळेला सुट्टी आहे मी पण माझ्या दोन्ही मुलींना कामात सहभागी करून घेत आहे जेणेकरून त्यांना पुढे अवघड जाणार नाही श्री स्वामी समर्थ
@priyankask1432
@priyankask1432 3 месяца назад
Sonali Chan kelya chapatya kittone. Shreee Swami samartha 🙏🌺🙏
@petlovers2860
@petlovers2860 3 месяца назад
GOOD BOY SHERU... 👌🌹💖🍧SHREE SWAMI SAMARTH 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 3 месяца назад
Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹🙏🏼
@Anime_edit382
@Anime_edit382 3 месяца назад
Arush kiti god boltoy g ,tyla kiti g chik utly ,laksh dyla sang g shivani la
@smitakolthur2329
@smitakolthur2329 3 месяца назад
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🥰🦮❤❤❤❤❤❤
@RadhaTumma-so5wf
@RadhaTumma-so5wf 3 месяца назад
सोना किटो छान पोळ्या केल्या आणि तूझ्या जवळ जमंन च पोळपाट होता ना हे पण छान आहे पोळपाट लाकडी चा वापरावं शेरु ला दाखवलं बाकी विडीओ छान आहे 🎉🎉🎉❤
@mybebymylifekajalsakorevlo1454
@mybebymylifekajalsakorevlo1454 3 месяца назад
Tai school bar g mala tar ved lagaychi vel aali g maje tar doni choti khup tras detat
@manisharajendarjadhav4811
@manisharajendarjadhav4811 3 месяца назад
‼️🌺🙏 श्रीं स्वामी समर्थ🙏🌺‼️ छान चपाती केली चिऊने ❤😊 सगळे कसे पटापट बसले बाईकवर त्यात शेरू ची लगबग😂😂😂❤❤❤❤❤❤🍫🍫🍫🍫🍫🍫🙏
@user-xc5gr2ui1u
@user-xc5gr2ui1u 3 месяца назад
Khup chan chapati karte chiu
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co 3 месяца назад
Tai Jai shree Swami Samarth
@pratibhapatil6396
@pratibhapatil6396 3 месяца назад
Tai tu Kal gaun badal bolali maz pn ledig shop aahe kapadyach mi pn Kal chhan chhan gaun lavaye mast sel zala thanks
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो का ताई अगं मग लावत जा छान छान मी स्वतः सांगते आकर्षण हे असतं ग माणसाला कपड्यांचं छान दिसले की मग ओळखीचे दुकान असो किंवा नसो माणूस बघ येतं तू नक्की छान छान कपडे बाहेर लावत जा
@sukhadaparab8516
@sukhadaparab8516 3 месяца назад
Kitto ne chapatya khu chan banavlya hushar aahe kitto baki video mast 🎉🎉
@divyansh7997
@divyansh7997 3 месяца назад
Shree swami samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏
@user-ch6vh7qp8l
@user-ch6vh7qp8l 3 месяца назад
Khup chan
@NirmalaVMote
@NirmalaVMote 3 месяца назад
Khup chan chiu..❤❤
@Kavitapatil7674
@Kavitapatil7674 3 месяца назад
छान केल्या चपात्या किटो
@poojajadhav2418
@poojajadhav2418 3 месяца назад
Shree Swami samarth .🙏
@sunitas1370
@sunitas1370 3 месяца назад
❤ Shree Swami Samarth ❤️
@akshatalandge3961
@akshatalandge3961 3 месяца назад
Hi dear tai you done your make-up very well but you have to use eyebrow pencil or if you want to grow your eyebrows naturally then you can use castor oil and the result is really good apply this on your eyebrows twice a day.......shree swami samarth have a nice day.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो ग ताई मला पेन्सिलच आणायची होईना एवढं सगळं आणते एवढं सगळं न मागता पण येतं घरातून बाहेर पडताना ठरवते मला आणायचे आहे गरज आहे पण विसरून जाते
@surekhadeshmanekachare7118
@surekhadeshmanekachare7118 3 месяца назад
@@pranjalShindevlogs tai pencil changli nahi vaparli tar ajun viral hotat,castor oil best ahe
@kavitachaudhari8290
@kavitachaudhari8290 3 месяца назад
Sonali tai gawun khup sunder aahe
@mangeshsawant8721
@mangeshsawant8721 3 месяца назад
Shri Swami Samarth
@tejaswikole83
@tejaswikole83 3 месяца назад
Roj ek tas cycling karayala sang chivula
@user-ec1wu4co5r
@user-ec1wu4co5r 3 месяца назад
खूप छान ताई असेच करायला छान ताई❤
@AshwiniMahamuni-cv7el
@AshwiniMahamuni-cv7el 3 месяца назад
Shree Swami samartha
@ShyamThorwate
@ShyamThorwate 3 месяца назад
ताई माझ्या मूलाच पण नववीच वर्ष सुरू झाल
@Madhurinirbhavane5085
@Madhurinirbhavane5085 3 месяца назад
Kitto bala khup Chan chapati banavli❤
Далее