🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺‼️ खूप छान घर आहे तुम्ही सर्व त्याहून छान आहेत मला तुम्ही सर्व खूपच जवळचे वाटतात दादा सोनाली आरु किट्यू सागर दादा शिवानी सोनू मोनू♥️♥️♥️♥️♥️🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🙏 एकदा किचन ट्राली दाखव प्लिज🙏
स्वतःच घर असल तर ते लहान असो किंवा मोठं ते आपलं असत. आणि स्वतःच्या घरात काम केल्याने कोणीच नोकर होत नाही. स्वतःच्या घरी स्वतः काम केल्याने घरात लक्ष्मी नांदते. ताई तुझ्यावर देवीचा वरदहस्त आहे. तू खूप मेहनत घेतेस, भाऊ पण मेहनत घेतात आणि तुझी दोन्ही मुलं पण खूप गुणी आणि समजूतदार आहेत. अशीच आनंदी आणि सुखी रहा.. देव तुमचं भलं करो. तथास्तु 🙏🙏🙏
ताई तू घर खूप छान ठेवतेस ,त्यामुळे नेहमी घरात आनंद असतो.छान वाटते.आणि किट्टो आरू आणि आमचे भाऊ सुद्धा तुला मदत करतात खरच खुप छान फॅमिली आहे तुमची. मी रोज तुझे व्हिडीओ पाहाते एखाद्या दिवशी उशीर झाला तर आतुरता आणखी वाढते . keep it up Sonali🎉❤
श्री स्वामी समर्थ ताई व्हिडीओ आवडता मला पण सवय झालेय थोड काम करायच आणि मोबाईल बघायच ताई तुमचा स्वाभाव आणि तुमच रोजच रुटीग मला खुप आवडत तुमचे व्हिडीओ बघायला लागल्या पासुन माझ्यात खुप बदल केल थँक्यू ताई
Hi Tai khup Sunder vlog ताई तू खूप छान सुंदर असे क्लीनिंग केले आहे हॅट्स ऑफ तुला 3तास नॉन स्टॉप काम करते ताई तू खूप सुंदर उपयुक्त विचार मांडले आणि खरच मला ते पटले माझी तुझ्या सारखी नॉन स्टॉप काम असते मला पण कलनिंग करताना लुडबुड नाही चालत असो मस्त वळोग एक प्रकारे तुझ्याकडून आणखी शिकायला मिळाले थँक्यु आणि लव्ह यू फॅमिली ❤ श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर
खुप छान रुटिन दाखवलेस .मी तर तुला म्हणेन पुन्हा एकदा तुझ्या कामाचा उरक बघुन तु अष्टभुजावाली देवी आहेस.बाय कित्ती कित्ती उरकतेस भराभर कामे .जरा आराम कर थोडावेळ .विसावा घे ..आणि घर एकदम पाॕश आहे आत्ता जास्त काही सामानांची गर्दी करु नकोस .आहे ते फार भारी आहे.ओके.❤❤श्री स्वामी समर्थ
Yess.... cleaning kelyane kharach prasannn vatate....mi mhnen bai lau nka kharach mi vaitagli ahe,bhande la soap tasach tevtat,pocha vr vr martat maid.....so mi sangte tai lavkrat lavkr dishwasher ghya changlya brand cha 2 time che bhande jari machine ne kele tr to vel tumala cleaning la deta yeyil coz jase aplyala avdte cleaning tase maid nahi karat ajibat.....n tyanche nakhare astat kup machine nahi dhoka det aplyaya kadhi
खुप मेहनत घेतलीत घर स्वच्छ करायला खुप चकाकत आहे घर खुप छान दिसत आहे आमच्या ताईने मेहनतच घेतली आहे 😊😊मुलांची खुप मदत झाली ताई व्लोग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤
Tai tu 100% true bolates. Maz pan tech hot moodswing hotat pasara pahun. Pan kantala yeto kadhi kadhi roj tech karun😅 pan tu boltes tasach samjavate dusar kon karnar aplyala karaychach aahe lage raho❤
नमस्कार ताई....... धुलिसाठी तुम्ही vaccum क्लीनर आणा........ सोपं पडेल तुम्हाला......... सोफा वगैरे सगळीकडची धूळ clean करता येईल.......... सुंदर आहे घर आणि देवघर....... 🙏🙏🙏
Sonali salute ahe tula🙏❤ Adhichya gharachi saf- safai karyachis tar kiti kam karte ase vatayche. Ani ata itake mothe ghar kiti surekh theval ahes. Khar ahe ' हाथ फिरे तिथे लक्ष्मी वसे ! Rest pan ghet ja. Kam khupch vadhali ahet tuzi. 😊❤
म्हणायला house wife asl tri Ha pn ek job aahe घरातील ladies kiti gharachi kiti kalgi ghetat ,,, baher job krnaryana vatat ki ghari rahun ky krtat tya Tyana tr job krnarya Mansa peksha jast imp dyayla hv Asha ladij mulech Ghar he swargapeksha sunder vatat
Sonali aj tu cleaning karat Astana pahile mi ki tu bedroom chy daranapan curtains lavle ahet.ag jy rooms la door ahet tithe curtains nahi lavayache.baki cleaning khup Chan ❤