बापाच्या मदतीला लेक धावून आली.. असं काहीसं लोकसभेत घडलं.. शरद पवारांचा यु टर्न हा मुद्दा राज्यसभेत बराच गाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका करत म्हटलं होतं की, कृषी कायद्यांमधील सुधारणांबाबत शरद पवारांसह काँग्रेस नेत्यांनी भाष्य केलं. कृषी कायद्याला पाठिंबा देणाऱ्यानी अचानक यु टर्न घेतला.. त्यानंतर पुन्हा शरद पवारांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी भाष्य केलं होतं.. त्याला शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत सडेतोड उत्तर दिलं.. आपल्या भाषणात बोलताना त्यांनी भाऊ अजित पवारांचं कौतुक केलं तर वडील शरद पवारांची पाठराखण करत मोदींवर टीका केली..
#lokmat #SupriyaSule #PMModi #Loksabha #India
Subscribe to Our Channel 👉🏻
ru-vid.com...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
11 фев 2021