Тёмный
No video :(

लोक किती निर्दयी असतात ना ते आमच्यावर सुरु असलेले अ त्या चा र पाहून समजेल 😰 डिस्क्रीप्शन नक्की पहा 👇 

Rumana Suleman Pathan Vlogs
Подписаться 374 тыс.
Просмотров 69 тыс.
50% 1

संबंधित व्हिडिओमध्ये कोणाचेही नाव घेतले नसल्याने कोणीही स्वतःवर ओढून घेऊ नये..!
आमच्या भाव भावांबद्दल पोलीस स्टेशन मध्ये केलेले खोटे तक्रार अर्ज व व्हॉट्सॲप स्क्रीनशॉट येथे डाऊनलोड करा. -
drive.google.c...
.
Disclaimer - The person we are talking about in the related video is not named. However, no one should take this video on themselves. But the information given in this video is absolutely true.

Опубликовано:

 

14 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 90   
@Yele.sag76
@Yele.sag76 Месяц назад
सुलेमान भाऊ तुला मी चांगलाच जवळून ओळखतो. माझे वडील तुमच्या शेतात कामाला येत होते. तुझ्या वडिलांनी त्यांच्या भावांसाठी लय काय काय केले आहे. पण त्यांना नाय रे त्याची जाणीव. माझे वडील तुमच्या शेतात कामाला यायचे तेव्हा तुझे चुलते तुझ्या वडिलांबद्दल खूप वाईट वाईट बोलायचे. मी पण एकदा तुमच्या शेतात आलो होतो तुझा बारका चुलता तुझ्या बद्दल खूप काही मला बोलला. भेटून तुला सर्व सांगतो. जळतो यार तुमच्यावर तो
@Usernz9
@Usernz9 Месяц назад
Dada जळत तर सगळे च असतात आणि त्यामध्ये पण भावकी तर स्पेशालिस्ट आहे त्यात 😂😅
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
भेटू लवकर दादा🙏 खूप त्रास सहन केला आत्ता पर्यंत आम्ही
@sonyadadaandfamilyvlog
@sonyadadaandfamilyvlog Месяц назад
माझ्या भावाने असे काय या माणसाचे वाकडे केले आहे 🤔 तेच आम्हाला समजले नाही. हा माणूस खाल्लेल्या ताटात छिद्र करणारा आहे. आमच्या घरात येऊन त्यांचं पूर्ण कुटुंब खात होते. माझा भाऊ स्वतः चहा बनवून द्यायचा. तो व्यक्ती झाडाखाली बसलेले असला तर माझा भाऊ स्वतः हाक मारत होता की चा*चा पावभाजी खायला या. तो माणूस शेतात युरिया जरी मारायला लागला तर माझा भाऊ म्हणायचा की चल सोन्या आपण त्यांना युरिया मारायला लागू. त्यांचं वय झालं आहे. म्हणजे माझ्या भाऊ त्यांना सख्ख्या वडीलांपेक्षा जीव लावत होता. आणि तो माणूस जेंव्हा माझा भाऊ डिप्रेशन मध्ये होता तेंव्हा आमच्या विरोधकांना सर्व माहिती पुरवत होता. तेही आमच्या घरातील अन्न खाऊन. त्या व्यक्तीने केलेले कांड एवढे आहे की एक कादंबरी लिहिली जाईल. वेळ आली ना नक्की सर्व बाहेर काढणार. आता खूप झालं सहन करायचे.
@radhikavoice2022
@radhikavoice2022 Месяц назад
असे नातेवाईक नसलेले बरे जे आपल्या लोकांचे रक्त जाळून असुरी आनंद घेतात....असे नातेवाईक असतील तर माणसाने विभक्त राहिलेले कधीही चांगले विनाकारण त्रास लोक देतात ऐकले होते पण आपले असे आतल्या गाठीचे असतात ते आज समजले दादा तुम्ही कष्टाने कमावून खातात सामाईक रस्ता असून त्यांनी आंग काढून घेतले 😢😢त्यांना देव समाधानाने जगू देणार नाही आज नाही तर उद्या हे पैसे त्यांना कुठे तरी फेडावे लागतील कर्म फिरून येतात आणि तेव्हा पळता भुई होते त्यामुळे असे नातेवाईक असतील तर नसलेले बरे दादा तुम्ही आज रस्त्याचे काम केले पण तुमच्या जागी दुसर कोणी असते तर त्याने कदाचित भांडण केले असते 😢😢.......आता तरी लाज वाटू द्या रक्ताचे नातेवाईकांनो सुधारा एवढं घमंड कसला अंगावरचा कपडा पण इथेच टाकून जायचं आहे........take care दादा
@AshwiniShingade-s4m
@AshwiniShingade-s4m 25 дней назад
लोकांनी माणूस म्हणून जगावं पण आताचा कलियुगात दुसऱ्याचं कसं वाईट होईल याच्यावर जास्त भर दिला जातो पण त्याच्या कर्माची फळ त्याला इथेच फेडावे लागतात आपले कर्म चांगले ठेवायचे😊😊😊
@jayshrisathevlog
@jayshrisathevlog Месяц назад
बरोबर आहे दादा माझ्यापण आई पप्पाला या भावकीच्या लोकांनी खूप त्रास दिलाय 😢
@rupabhosale3840
@rupabhosale3840 Месяц назад
दादा 😢 कसं सहन करतो तू . असेल हराम खोर. लोक सगळे तुझ्याच मागे का लागतात पण आत्ता पर्यंत जरा तू सत्याने प्रत्येकाला पुरून उरलास आणि त्यांचा अंत केलास तसाच ह्याचा पण इज्जतीचा,आणि गर्विस्ट पणेचा अंत सुरू झाला आहे , सुलेमान दादा तुम आहे बधो हम तुम्हारे साथ है ❤🙃
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
काय करू ताई😢 सहनशक्ती आता संपली. किती वेळा माफ करायचे. पण त्या माणसाचा काय अन्याय संपेना झालाय. आता एक तर आर नायतर पार बास झालं आता
@SushmsSul
@SushmsSul Месяц назад
Suleman Dada lay bhari bolta tumhi hindi ❤ mla lay bhari vattat aykayla ... Ani didi tr mazya sarkhyach vichyaranachi ahe ❤
@AshiwiniKamble-yk1mn
@AshiwiniKamble-yk1mn Месяц назад
बरोबर आहे दादा सेजारी असे असतात
@vandana8980
@vandana8980 Месяц назад
Ho agdi khar aahe...amche pn ghrche asech aahe khup jaltat aamchy vr
@sarswatikharade972
@sarswatikharade972 Месяц назад
आमची तर भावकी लय नालायक आहे , खूप च खालच्या लेवल वर जाऊन आम्हाला त्रास देत आहेत , मला तर लग्न झाल्यापासून त्रास देतोय मी आज 24 वर्षे झाली माझ्या लग्नाला खूप काही सहन केलं मी पण आता सहन शक्ती संपली म्हणून मी त्यांच्या विरोधात सगळे पुरावे गोळा केले आणि पोलिस कंप्लेंट केली.आपण पुढे चाललेल भावकीला कधीच बर वाटत नाही
@Asmasayyad-14
@Asmasayyad-14 Месяц назад
पहिले लोक खुप साधे भोळे शेताची वटणीच बरोबर करत नव्हते लहान पुढे मोठे मागे पण आता कस समान वाटणी दोघान ला देतायत पण सुलेमान दादा चां बाबा ना माघे टाकले मला आसे वाटते मग काय माहित 😢
@sonyadadaandfamilyvlog
@sonyadadaandfamilyvlog Месяц назад
आमचे वडील थोरले, पण त्यांनी कोणालाच दूजाभाव दिला नाही. अशी खूप मोठे भाव आहेत जे लहान भावांना वाटून पण देत नाहीत. आमच्या वडिलांनी त्या XYZ लोकांना सांगितले की तुम्हाला जे पाहिजे ते शेत घ्या. एवढं करून पण जिथल्या तिथे आता सर्व व्यवस्थित होवून देखील आम्हाला त्रास देणे, आमच्या बद्दल पाहुण्यांना काहीही सांगणे, कामगारांना आमच्या बद्दल फुलवणे सुरू आहे. माझ्या दादा वर तर एवढा जळतो ना तो माणूस काय सांगू.
@pathanaayan7357
@pathanaayan7357 Месяц назад
Sach ke sath upar wala hai bhai
@yogeshmadake9575
@yogeshmadake9575 Месяц назад
आम्हाला देखील तुमच्या सारखाच त्रास आहे दादा वाट सरकारी असून देखील आम्हाला जाऊ देत नाही
@dipakchabare4004
@dipakchabare4004 Месяц назад
आमची अशीच आहे सेम आम्ही गाव सोडून दुसरी कडे आलो आहे
@LahuKore
@LahuKore Месяц назад
Yekadam barobar aahe aaplich lok aase vagtat dada
@KomalDabhade-g9h
@KomalDabhade-g9h Месяц назад
तुम्ही फेमस असल्याने जळतोय तो बाकी काही विषय नाही त्याचा. पुढल्या वेळी नडला तर डायरेक्ट नाव घेऊन त्याचा कार्यक्रम करा. आम्ही आहेच मग. पब्लिक ताकद पहायची असेल तर फोर्स गाडी अप घात आठव म्हणवे तेला. त्याला पण आत घातले. दादा च्या कुटुंबाला त्रास देऊ नको 😡
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
खर बोलला आपण
@SanaShaikh-rk1jk
@SanaShaikh-rk1jk Месяц назад
Aap ka chotu mashallah hai
@Asmasayyad-14
@Asmasayyad-14 Месяц назад
Bahu भाऊ की आसेच असतात रे दादा 😢
@ajinathdudhe7050
@ajinathdudhe7050 Месяц назад
अमचा बि सेजारी आहे सर 😢
@sheetalsonawane1169
@sheetalsonawane1169 Месяц назад
Bhavkichi manse God bolun kata kadhtyat khup nich astyat tyat lgn zalelya mulinna pn sodat nahit me anubhavle
@anjalirathod3210
@anjalirathod3210 Месяц назад
दादा पहिल्या पासून बाबांना येडा समजत आले हे लोक पण आता बाबांना दोघे भाऊ मिळून सात द्या लोकांची अन्याय सहन करू नका घरच खाऊन लोकांची जोर जबरदस्ती कशाला जशास तस वागा ❤❤❤❤
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
हो ना....
@jaywantnalawde4595
@jaywantnalawde4595 Месяц назад
काय राव दादा मी असतो तर आत्ता पर्यंत विषयच संपवला असता ह्या गब्द्याचा एक घाव दोन तुकडे😡😡
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
😢😢
@sonalthorat3222
@sonalthorat3222 Месяц назад
Nich lok aahet dada khup
@narayankhandekar3853
@narayankhandekar3853 Месяц назад
दादा त्या खड्ड्याच्या जागी मुरूम टाकू नका मोठे मोठे दगड तिथे ठेवून वर मुरूम टाका म्हणजे परत ते वाहून जाणार नाही
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
टाकले आहे.
@spjagdale
@spjagdale 13 дней назад
Dada rumana vahini ch dress connection dakhva
@ShubhangiChavan-mx8tn
@ShubhangiChavan-mx8tn Месяц назад
Ho brobr ahe dada amchya gharat pn asch ahe itka tras detat ki as vatt ithun kutetri neghun jav😊
@user-ps2ut7er7o
@user-ps2ut7er7o Месяц назад
साहेब, येवढे मोठे काँटक्ट्स असून तुम्ही अजून शांत का ? कायद्याने आणि प्रेशर आणून जिरवा ह्यांची आणि माझी काय गरज लागली तर नक्की सांगा 🙏
@dramebaazmrunmayee2596
@dramebaazmrunmayee2596 Месяц назад
Kayde kay nast khup vel lagto tyala Je khote ahet na te mst fhirta baher ani apn mara cortat chakra
@JyotiBorade-nu6ce
@JyotiBorade-nu6ce Месяц назад
भावकीसगळ्यात बेकार अस नको नादी लागू लोकांच्या 🙏
@rupabhosale3840
@rupabhosale3840 Месяц назад
ताई तुम्ही दादाचे अजून मागचे व्हिडिओ बघितले नाहीत वाटत 😂 एकदा बघा म्हणजे समजेल आणि त्या लोकांनी चुकी केली दादाच्या नदी लागून आता त्यांना देवच वाचवू शकतो तेपण ते देवा घरी गेले तरच कारण खाली आता दादा ह्यांना काय सुट्टी देणार नाही 🤣🤣
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
नादी लागले नाही तर जिवंत जा आम्हाला ते लोक
@taufikkazi9155
@taufikkazi9155 Месяц назад
Aamchyat pn asch hi bahu😮
@shravan843
@shravan843 Месяц назад
अहो दादा त्या ला कायद्याने दाखवा
@shabnammaniyar7951
@shabnammaniyar7951 Месяц назад
Ek dam brobar aahe
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
हा
@Amurta-dw8jh
@Amurta-dw8jh Месяц назад
Hii dada
@SwaraTanvi
@SwaraTanvi Месяц назад
हो दादा माझ्या वडिलांन बरोबर पण असच झालं त्यांनी रानात घर बांधलं होतं 20 वर्षे राहिल्यानंतर त्यांचा रस्ता बंद करण्यात आला , कोर्ट कचेरी करून काहीच फायदा झाला नाही माझ्या वडिलांना मुलगा नसल्यामुळे त्यावेळेस कोण सपोर्ट करायला नव्हते. आता माझ्या वडिलांनी गावात घर बांधले पण दादा जे लोक चांगल्या माणसांना त्रास देतात ना ते कधी सुखी राहत नाहीत कारण आमच्या समोरची घटना आहे. दादा तू म्हणतो ते बरोबर आहे पण अशा लोकांवर वेळीच ॲक्शन घेतली पाहिजे
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
अगदी बरोबर... आपण फक्त चांगले राहायचे. परमेश्वर बरोबर एक हजार एक रुपये चे एक लाख एक रुपया घालवतो.. समोरचा अनुभव आहे आमच्या.
@Khushibagwan401
@Khushibagwan401 Месяц назад
Dada mala tumche ran bhaghayce aahe amhi satar madhe rahto yeu ka thumhala भेटायला तुमची छोटी subsribar
@themumbaikarrailfan509
@themumbaikarrailfan509 Месяц назад
Aho dada ...gharchech matlabi hotat ...shejaryankdun ky apeksha krnar...saglikde sarkhich aahet...,🙂
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
खर आहे बघा. मला तर खूप अनुभव आहे
@ARKadam-g4m
@ARKadam-g4m Месяц назад
रस्त्याच्या कडेला जो घर बांधतोना तो तुझ्या बद्दल खूप वाईट बोलतो.... मी स्वतः साक्षीदार आहे.... मी पिंपोडचाच आहे भावा.... तुझ्यावर खोट्या तक्रारी केलेल्या वाचल्यावर समजले त्याला किती अक्कल आहे.... अति शाना आहे माणूस... बोलायची तर त्याला जरा सुध्दा पद्धत नाही भावा.... डिजिटल स्वाक्षरी तुझ्या जवळ आहे म्हणून त्याने तक्रार अर्ज केला आहे.... 😅😂 पागल डोक्याच्याला एवढं पण समजेना की डिजिटल स्वाक्षारीचा पेन ड्राईव्ह असतो😅 आणि तो फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना असतो.... कोणत्या पण रिटायर म्हाताऱ्याला नसतो..... 😂😂😂
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
आता काय सांगू दादा😮 नशीब तो माणूस शिकलेला आहे. पण डिजिटल सही कशी असते हीच नाहीत नाही. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. पोलिस स्टेशन मध्ये त्याच माणसाची चांगलीच चंपी करून पाठवले होते माघारी. कारण पोलीस सुध्दा त्या अर्जावर हसायला लागले होते. ते म्हणाले तुम्ही सर आहात तुम्हाला समजते का हे डिजिटल सही.🙈🙈🙈🙈
@MonaliNanaware-xc2sm
@MonaliNanaware-xc2sm Месяц назад
Aaer दादा आमच्याकडे पण सेम कंडीशन आहे
@nisragachedene8907
@nisragachedene8907 Месяц назад
Bhau mazhi pn bhavki ashich ahe maru pn det nahi ani jagu pn det nahi
@user-cp8tb9gs4d
@user-cp8tb9gs4d Месяц назад
Zho dada aahet
@skdhamal_12557
@skdhamal_12557 Месяц назад
Avaghad ahye bhava. Aplech chulte malte aple pay odhat astat. Tumche chulte kay quality che ahet na amhala mahit ahe. Tumchya javalchya gavatla ahye mi
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
तुम्हाला तर सर्व परिष्टीती माहीतच आहे मग😢😮
@madhuriingle7818
@madhuriingle7818 Месяц назад
Tumi malyat rahata ka
@vinayakshinde8747
@vinayakshinde8747 Месяц назад
Nice 1.. Gaon konte. Dada?
@Rudras_r_support
@Rudras_r_support Месяц назад
Brobar aahe dada bhavki hi khup ch halkat aste aamchyat pn aslech nalayk aahet
@kalpanajamdar4146
@kalpanajamdar4146 Месяц назад
Are dada mazya navryane ter swatacya kastane shet vikat ghetal jyach shet ghetal tyanch kahi nahi pan jyacha kahi sambhandh nahi toch manus tras detoy taba det nahi tycyakade khandane jamin karayala hoti 2 varsh zhale vyajane paise khadhu jamin ghetali pan to manus fukatch khatoy ani to dusra tisra koni nasun mazya mr.sakkha mama Evadha nich ahe ki swatacya aaiche dagine paise kadhun ghetale ani tilahi sambhalat nahi Jalnare ani chalnare yanch kadich changal hot nahi
@user-ne9fj5qn5k
@user-ne9fj5qn5k Месяц назад
हो आमच्यात पण असाच प्रकार आहे सेम 😂😂
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
होय का
@SushmsSul
@SushmsSul Месяц назад
@shubhangizagde6532
@shubhangizagde6532 Месяц назад
Hi dada
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
Hi
@rohitthorat5880
@rohitthorat5880 Месяц назад
एक मोठी पाईप टाका
@Thetwoboysarefunnyvideos
@Thetwoboysarefunnyvideos Месяц назад
Aare Dada ji lokh changlya nitimatechi aastat tyanach lokh trass detat aani tuch bag na tukaram maharaj mahatma fulle Savitri bai fulle tyanchya vicharane aapan chalayach dev nhemi satyachi baju nivadato thod trass hoto pan Vijay satyachach aasto
@surekhasirsath7657
@surekhasirsath7657 Месяц назад
Mala tumchya ikkadch vatavaran baghaila khup avadta .
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
होय
@shivaniveer1479
@shivaniveer1479 Месяц назад
Complent kra
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Месяц назад
दादा लोकांना काही फरक नाही
@Vruda-
@Vruda- Месяц назад
Shelipalan ka band kel dada?
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
काय करणार? माझ्या कडे येणाऱ्या लोकांना पण शिवीगाळ करत होते. माझ्या कडे येणाऱ्या लोकांनी जर विचारले ना की सुलेमान पठाण यांचे शेळीपालन कुठे आहे तर डायरेक्ट बोलायचे की, इथे कोणाचे शेळी पालन नाय निघा इथून पहिले. 😢
@Rajkadam-mh-26
@Rajkadam-mh-26 Месяц назад
शेतांतलं पानी सामायिक रस्त्यावर काढलं त्याला जेर बंद करून धडा शिकवा
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
अति झालं की हेच होणार
@SJR_Group_2024
@SJR_Group_2024 Месяц назад
सर तुमचा चांगुलपणा म्हणून तुम्ही त्याचे नाव अजून सांगितले नाही एवढा बदमाश माणूस 😡😡😡😠😠😠 तुम्ही तेचे नाव सांगाच
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs Месяц назад
पुढल्या वेळी नक्कीच
@KajalJankar-jh4hu
@KajalJankar-jh4hu Месяц назад
आमच्याकडे पण सेम आहे 😢😢
Далее
ТАЙНЫ И ЗАГАДКИ ИНТЕРНЕТА 2
41:37
ТАЙНЫ И ЗАГАДКИ ИНТЕРНЕТА 2
41:37