ताई तुम्ही उपवासाच्या दिवशी ताटाला पाणी फिरवलं आमच्याकडे आई-वडील जिवंत असताना पाणी फिरवत नाही. जे जुने लोक आहेत असे सांगतात. माझ्या सांगण्याचा तुम्हाला राग नका येऊ दे मी ऐकलेला आहे ते सांगते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी राहते.❤❤❤🎉
ताई छान झाला vlog,,,,aajcha menu पण खूप स्वादिष्ट होता,,, सिद्धिविनायक बाप्पाचे मंदिर सुंदर आहे,,,राहुल आई बरोबर गंमत करताना छान वाटलं बघायला,,,,take care,,,,,
Ganpati बाप्पा च्या पाठी दारिद्र्य vaas करेल अस् त्यांना shrap hota.... त्यमुळे बाप्पा दारा वर् lavle ki आतून जी भिंत असते त्या side ne hi बाप्पा lavtata tai. ... तुम्ही नक्की त्या sandrbhat कथा बघा
Tai mazya mukhya door var ganpati lavla ahe pan darvaja chya mage chalala asatat Karan ata paus ahe tar mag atalya bajune ganpati lavla tar chalel ka please mala sanga