दादा अतिशय सुंदर प्रकारे माहिती सांगितलात तसे माझे मित्र श्रेयस आणि ऋतू यांच्या घरी मी ही गेले तिने वर्ष झाले खास करून बाप्पाच्या स्वागताला केलेलं सजावटी म्हणजेच सादर केलेलं Decoration बघण्यासाठी जातो. या ही वर्ष खूप छान सादर केलेलं. आणि खास करून गेल्या वर्षी Decoration बगून मन एकदम प्रसन्न झाले की अस वाटायचं की मंदिरातच आलोय. साक्षात आई एकविरा तुळजापूरची तुळजाभवानी आई कोल्हापूर ची महालक्ष्मी खरच काय ते दृश्य होते आजुन ही डोळ्या समोर दिसून येतो🥹🙏🏻 पण खरच धन्यवाद त्यांचे संकेत काकाचे कारण की त्यांच्या मुळे आपल्याला अस नव नवीन दृश्य पाहायला मिळतो🙏🏻