Тёмный

वर्षभर लागून कुजणांरे शेणखत फक्त २५-३० दिवसात कुजवा  

Aadvata
Подписаться 1 тыс.
Просмотров 29 тыс.
50% 1

#Gaukendrit_Rasgarbha #Waste_Decomposer #100%Result #गौकेंद्रित_रसगर्भ #वेस्ट_डीकंपोजर #farmer #Farm
Visit Gaukendrit GramVikas RU-vid channel
/ @atalgothafactory
गौकेंद्रित रसगर्भ ऑर्डर फक्त पोस्टाने मिळतात. एका वेळी १० पाऊच ऑर्डर करावी.
प्रति,
मा. शेतकरी बंधु-भगिनी
गौकेंद्रित नमस्कार🌹
गौकेंद्रित रसगर्भ
(संपुर्ण जैविक वेस्ट डीकंपोजर)
आभा गौकेंद्रित अर्थात अटल गोठा फॅक्टरीचे हे एक उत्पादन आहे.
आपण विषमुक्त अन्न तयार केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कमी होणार असून उत्पन्नात वाढ होणार आहे.
संपुर्ण जैविक पद्धतीचा वापर करुन नैसर्गिकरित्या उपलब्धता असलेल्या अनेक जिवाणूंची गौकेंद्रीत रसगर्भमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा काडीकचरा, उसाचे पाचट, शेण-गोबर, कोंबडी खतं, इतर ओला सुका कचरा ह्यांची चांगल्या पद्धतीने चांगल्या गुणवत्तापूर्ण खतात रूपांतर करून जमिनीची पाणी शोषण घेण्याची क्षमता वाढवते. तसेच जमिनीची पोषक तत्त्व विकसित करण्यासाठी जमिनीत सुयोग्य वातवरण निर्माण करून जमिनीची उत्पादकता वाढवते.
आतापर्यंत सेंद्रिय शेतीमध्ये उत्तम प्रतीचे वेस्ट डीकंपोजर मैलाचा दगड म्हणुन सिद्ध झाले आहे.
गौकेंद्रित रसगर्भ हा नाविन्यपूर्ण संशोधन आणि गौकेंद्रित फॉर्म्युला वापरून बनविलेला वेस्ट डोकंपोजर सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत.
वापरणाची पद्धत :
२०० लिटर पाणी, २ किलो गूळ आणि एक रसगर्भ पुडी टाकुन २ दिवस झाकुन ठेवायचे आहे. त्यांमध्ये प्रोसेस सुरू असताना सारखे तासतासाला उघडून बघू नये, तसेच कोणताही काडीकचरा जाऊ नये ह्यांची काळजी घ्यावी.
हेच मिश्रण १ एकर जमीन किंवा ५०० किलो ते एक टन गोबर, कचरा/ देशी गाईचे गोबर,कोंबडी खतं किंवा ५०० किलो म्हशी/ जर्सी गाईंचे गोबरसाठी उपयुक्त मिश्रण आहे.
घ्यावयाची काळजी शेतकरी बंधू जर जमिनीतून रासायनिक खते किंवा बुरशीनाशके किंवा कीटकनाशके देत असतील तर रसग्रह आणि रासायनिक खते यामध्ये चार दिवसाचे अंतर असावे रसगर्भ हे कुठल्याही पिकाला कुठल्याही अवस्थेमध्ये कोणत्याही जमिनीला अतिशय उपयुक्त असे नैसर्गिक जैवतंत्रज्ञानाने विकसित उत्पादन आहे.
आम्ही आपल्याला क्लस्टरचे फॅसिलिटेटर म्हणून ऑफर करू इच्छितो.
A. रसगर्भाच्या ३०० पाऊचसाठी १२,०००₹ च्या गुंतवणुकीसह गाव आधारित डीलरशिप नियुक्त करण्यासाठी तुमच्या कार्याची व्याप्ती.
B. रसगर्भाच्या १५० पाउचसाठी ₹६०००₹
एक गाव - एक डीलरशिप ही आमची गावकेंद्रित संकल्पना आहे.
आम्ही ₹१२०००/- च्या गुंतवणुकीवर ग्रामस्तरीय डीलरशिपमध्ये ₹१८०००/- साहित्य ऑफर करत आहोत.
आपल्याला Gaukendrit कार्य सुरू करण्यास स्वारस्य असल्यास, आम्हाला कळवा:
तुमच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
आपला नम्र,
राहुल मधुकर अमृतकर
संस्थापक, अटल गोठा फॅक्टरी
गौकेंद्रित रसगर्भ
भारत
व्हाट्सअप: 9860798997
Gpay: 9021600675,
PhonePe & BHIM App: 9890492000

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 53   
@babanshankarlande4777
@babanshankarlande4777 11 дней назад
खुप छान माहिती आहे. 👍👍👍🌳🍎🍎🥭🥭🧅🧅🌹🌹
@akshatawankhede8706
@akshatawankhede8706 5 дней назад
Rash gabh kuthe milel
@RamchandraChaugale-xn9yv
@RamchandraChaugale-xn9yv 5 месяцев назад
Chan product ahe...
@SunilMahalle-v2w
@SunilMahalle-v2w 11 дней назад
नांदेड जिल्ह्यामध्ये कुठे मिळेल
@aadvata
@aadvata 10 дней назад
आपला काॅन्टॅक नंबर पाठवा.
@sunildhirbassi9044
@sunildhirbassi9044 12 дней назад
बुलढाणा जिल्ह्यात कुठे मिळेल
@aadvata
@aadvata 10 дней назад
आपला काॅन्टॅक नंबर पाठवा.
@kisanraojadhao4969
@kisanraojadhao4969 Месяц назад
रसगर्भ डिलरशिप विर्दभ -- यवतमाळ जिल्हा करिता मिळेल का ? आणि या बाबत काय प्रोसिजर आहे कळवा!
@aadvata
@aadvata 14 дней назад
तुमचा काॅन्टॅक नंबर पाठवा.
@aadvata
@aadvata 10 дней назад
आपला काॅन्टॅक नंबर पाठवा.
@रमेशनागवे
@रमेशनागवे 12 дней назад
जालना जिल्ह्यामध्ये कुठे मिळेल
@aadvata
@aadvata 10 дней назад
आपला काॅन्टॅक नंबर पाठवा.
@dattraoshinde399
@dattraoshinde399 21 день назад
सर ता कळमनुरी जी हिंगोली कोठे भेटेल
@aadvata
@aadvata 20 дней назад
नमस्कार, वरिल नंबरवर काॅन्टॅक करा. घरपोहोच मिळेल.
@aadvata
@aadvata 10 дней назад
आपला काॅन्टॅक नंबर पाठवा.
@PrthmeshYeadke
@PrthmeshYeadke 23 дня назад
रसगर्भ आम्हांला पैठण ता येथे मिळेल का . पता कारकीन ता पैठण जि संभाजीनगर
@aadvata
@aadvata 14 дней назад
नमस्कार, वरिल नंबरवर काॅन्टॅक करा. घरपोहोच मिळेल.
@kishorshinkar238
@kishorshinkar238 5 месяцев назад
छान माहीती दिली
@aadvata
@aadvata 5 месяцев назад
धन्यवाद सर....
@chaitanygorepatil7877
@chaitanygorepatil7877 5 месяцев назад
Price
@aadvata
@aadvata 5 месяцев назад
20 ग्रॅम गौकेंद्रित रसगर्भ एक पॅकेट फक्त 60 रुपये दर आहे.
@dnyaneshwarchikte6158
@dnyaneshwarchikte6158 15 дней назад
Yewatmal jilha sathi kuthe milel
@aadvata
@aadvata 14 дней назад
नमस्कार, वरिल नंबरवर काॅन्टॅक करा. घरपोहोच मिळेल.
@aadvata
@aadvata 10 дней назад
आपला काॅन्टॅक नंबर पाठवा.
@EknathAvhad-g7t
@EknathAvhad-g7t Месяц назад
पीकाला फक्त एवढेच टाकले तर रिझल्ट येईल का
@aadvata
@aadvata Месяц назад
सर वरिल नंबरला काॅल करा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
@arunighe1380
@arunighe1380 Месяц назад
कुठे भेटेल
@aadvata
@aadvata Месяц назад
वरिल नंबरवर काॅन्टॅक करा.... भेटेल तुम्हांला.
@aadvata
@aadvata 10 дней назад
आपला काॅन्टॅक नंबर पाठवा.
@chandrakantghotkule4260
@chandrakantghotkule4260 13 дней назад
Kuthe milel
@aadvata
@aadvata 10 дней назад
आपला काॅन्टॅक नंबर पाठवा.
@ganeshraut-re1qn
@ganeshraut-re1qn 16 дней назад
कुठे मिळेल
@aadvata
@aadvata 14 дней назад
नमस्कार, वरिल नंबरवर काॅन्टॅक करा. घरपोहोच मिळेल.
@shivbachyakaramati
@shivbachyakaramati 5 месяцев назад
20 ग्रॅम गौकेंद्रित रसगर्भ एक पॅकेट फक्त 60 रुपये दर आहे.
@aadvata
@aadvata 5 месяцев назад
होय. बरोबर आहे....
@dnyaneshwarpisal9823
@dnyaneshwarpisal9823 2 месяца назад
कुठे मिळेल. सातारा जिल्ह्यात मिळेल का
@chetandhangar5093
@chetandhangar5093 Месяц назад
खूप छान काम पाहताहेत सर
@aadvata
@aadvata Месяц назад
किती हवे आहेत. आपला नंबर पाठवा.​@@dnyaneshwarpisal9823
@pitambarjagtap6673
@pitambarjagtap6673 Месяц назад
10पाकीट पाहिजे
@samadhanpatil8185
@samadhanpatil8185 22 дня назад
जळगाव जिल्ह्यात मिळेल का ?
@aadvata
@aadvata 14 дней назад
नमस्कार, वरिल नंबरवर काॅन्टॅक करा. घरपोहोच मिळेल.
@aadvata
@aadvata 10 дней назад
आपला काॅन्टॅक नंबर पाठवा.
@mangeshgaonkar3065
@mangeshgaonkar3065 5 месяцев назад
Online flipkart vaigere var uplabd aahe kaa
@aadvata
@aadvata 5 месяцев назад
सध्या नाही पण तुम्ही वरिल मोबाईल नंबर ला काॅल करून आॅर्डर दिला तर तुम्हांला कुरिअर करता येईल.
@vasantkakade5422
@vasantkakade5422 5 месяцев назад
🙏👌😊👍💐♥️
@aadvata
@aadvata 5 месяцев назад
*प्रति,* *मा. शेतकरी बंधु-भगिनी यांना* *गौकेंद्रित नमस्कार.* *गौकेंद्रित रसगर्भ* (संपुर्ण जैविक वेस्ट डीकंपोजर) *आभा गौकेंद्रित* अर्थात *अटल गोठा फॅक्टरी* चे हे एक उत्पादन आहे. *आपण विषमुक्त अन्न तयार केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कमी होणार असून उत्पन्नात वाढ होणार आहे.* संपुर्ण जैविक पद्धतीचा वापर करुन नैसर्गिकरित्या उपलब्धता असलेल्या अनेक जिवाणूंची गौकेंद्रीत रसगर्भमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा काडीकचरा, उसाचे पाचट, शेण-गोबर, कोंबडी खतं, इतर ओला सुका कचरा ह्यांची चांगल्या पद्धतीने चांगल्या गुणवत्तापूर्ण खतात रूपांतर करून जमिनीची पाणी शोषण घेण्याची क्षमता वाढवते. तसेच जमिनीची पोषक तत्त्व विकसित करण्यासाठी जमिनीत सुयोग्य वातवरण निर्माण करून जमिनीची उत्पादकता वाढवते. *आतापर्यंत सेंद्रिय शेतीमध्ये उत्तम प्रतीचे वेस्ट डीकंपोजर मैलाचा दगड म्हणुन सिद्ध झाले आहे.* गौकेंद्रित रसगर्भ हा नाविन्यपूर्ण संशोधन आणि गौकेंद्रित फॉर्म्युला वापरून बनविलेला वेस्ट डीकंपोजर सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत. *वापरणाची पद्धत :* *२०० लिटर पाणी, २ किलो गूळ आणि एक रसगर्भ पुडी टाकुन २ दिवस झाकुन ठेवायचे आहे. त्यांमध्ये प्रोसेस सुरू असताना सारखे तासतासाला उघडून बघू नये, तसेच कोणताही काडीकचरा जाऊ नये ह्यांची काळजी घ्यावी.* हेच मिश्रण १ एकर जमीन किंवा ५०० किलो ते एक टन कचरा/ देशी गाईचे गोबर,कोंबडी खतं किंवा १००० किलो जर्सी गाईंचे गोबरसाठी उपयुक्त मिश्रण आहे. *घ्यावयाची काळजी शेतकरी बंधू जर जमिनीतून रासायनिक खते किंवा बुरशीनाशके किंवा कीटकनाशके देत असतील तर रसगर्भ आणि रासायनिक खते यामध्ये चार दिवसाचे अंतर असावे रसगर्भ हे कुठल्याही पिकाला कुठल्याही अवस्थेमध्ये कोणत्याही जमिनीला अतिशय उपयुक्त असे नैसर्गिक जैवतंत्रज्ञानाने विकसित उत्पादन आहे.* आम्ही आपल्याला क्लस्टरचे फॅसिलिटेटर म्हणून ऑफर करू इच्छितो. A. रसगर्भाच्या 300 पाऊचसाठी 10,000/- च्या गुंतवणुकीसह गाव आधारित डीलरशिप नियुक्त करण्यासाठी तुमच्या कार्याची व्याप्ती. B. रसगर्भाच्या 150 पाउचसाठी ₹5250/-. एक गाव - एक डीलरशिप ही आमची गावकेंद्रित संकल्पना आहे. आम्ही ₹10,000/- च्या गुंतवणुकीवर ग्रामस्तरीय डीलरशिपमध्ये ₹18,000/- साहित्य ऑफर करत आहोत. आपल्याला Gaukendrit कार्य सुरू करण्यास स्वारस्य असल्यास, आम्हाला कळवा: तुमच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. *विनम्र,* *अनिल चौगले* *व्यवस्थापक,* *गौकेंद्रित रसगर्भ* *अटल गोठा फॅक्टरी* *भारत.* *Whatsapp - 9860798997*
@NileshKoli-r3p
@NileshKoli-r3p 4 месяца назад
@dkartphotography104
@dkartphotography104 4 месяца назад
येवढ भारी कंपनीची औषध आणतो खत कुजण्यासाठी तरी पावडर होत नाही तेव्हा तुह्मी कोणते बेकटेरिया पाहुन् आणले
@aadvata
@aadvata 4 месяца назад
गौकेंद्रित रसगर्भ आहे गौकेंद्रित कंपनीचे.
@SurybanHambare-pe5fj
@SurybanHambare-pe5fj 4 месяца назад
याचा वापर कसा करायचा माहिती दया जरा आधुरी माहिती मिळाल्यास फायदा हो त नाही
@aadvata
@aadvata 4 месяца назад
माहिती तर संपुर्ण दिलेली आहे. अजुन कोणती माहिती हवी असेल तर प्रश्न करा?
Далее