Тёмный
No video :(

विठ्ठलाची मूर्ती कुठे व कोण घडवली | शास्त्रीय पुराव्यासहित | नक्की बघा. 

Gaur Prem Das
Подписаться 70 тыс.
Просмотров 333 тыс.
50% 1

हरे कृष्ण,
गौर प्रेम दास, हार्दिक स्वागत
आणखी खूप काही...
(Something special...)
श्रीमद्भगवद्गीता मराठी प्रवचने
• Playlist
संपूर्ण संत तुकाराम जीवन चरित्र मराठी
• संत तुकाराम चरित्र
संपूर्ण सार्थ हरिपाठ मराठी विश्लेषण
• Playlist
संत तुकाराम गाथा अभंग मराठी विश्लेषण
• Playlist
संपूर्ण पंढरपूर धाम दर्शन व महिमा
• पंढरपूर धाम दर्शन
श्रीहरी कथामृत मराठी कथा
• श्रीकृष्ण लीला ऑगस्ट २०२१
नाशिक-पंचवटी संपूर्ण माहिती
• नाशिक-पंचवटी कथा
एकादशी व्रत कथा आणि महात्म्य
• एकादशी व्रत कथा - महात...
If you like the video please share and subscribe to our channel.
व्हिडिओ आवडला असल्यास कृपया शेअर आणि सबस्क्राईब करा.
Follow us on :
Facebook
/ gaur-prem-das-10010002...
Instagram
/ gaurpremdashk108
Shri Hari Darshan
/ @gaurpremdas
Sant Sampada
/ @gaurpremdashindi
Gaur Prem's Vlogs
/ channel
Gmail
ganeshmuley1995@gmail.com
What's App
chat.whatsapp....
Get FREE Guidence to Uplift in Life.
Thank you very much
#विठ्ठल #श्रीहरीदर्शन #पंढरपूरदर्शन #संततुकाराम #SriHariDarshan #SantTukaram #Vithal

Опубликовано:

 

14 июн 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 424   
@ramrajya3228
@ramrajya3228 2 года назад
खूपच छान आध्यात्मिक ज्ञान 🙏🙏 🙏राम कृष्ण हरी 🙏 🌼 🌸🌼🙏जय हरी विट्ठल🙏🌼🌸
@samarthcreation4370
@samarthcreation4370 3 года назад
खूप छान , भगवंताचा जर सखोल अभ्यास केला तर सर्व रेफरन्स आपल्याला पुराणात मिळतो , त्यामुळे काहीजण म्हणत आसले हे खोटं आहे तरी त्यावर विश्वास बसत नाही , राम कृष्ण हरी 🙏
@sopanghuge1049
@sopanghuge1049 3 года назад
पुराण कधी आणी कोणत्या भाषेत लिहिली आणी ते कधी घडले? यावर प्रकाश टाका मग सखोल अभ्यासाविषयीं बोलू
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Pandurang Buddha ahae Kan Baga Motae ahae 🤧🗣️📢✍️🇮🇳
@sakharamharibhau1945
@sakharamharibhau1945 2 года назад
@@sopanghuge1049 aàa
@mohanbhondave9289
@mohanbhondave9289 2 года назад
Vittal मंदिरातील खांबावर बौध्द मूर्ती आढळतात त्याच काय .vittal मंदिर हे बुध्द विहारच आहे.स्पष्टीकरण कसलं करताय.
@purushottamshelar4515
@purushottamshelar4515 2 года назад
भाऊ आपले ज्ञान पुरणा बाबत ठीक आहे मात्र मला नको असलेला शास्त्रीय पुरावा... असे टायटलं बनवून व्हिडीओ टाकला आहे परंतु शेवट पर्यंत काही ते शास्त्रीय कारण आपण सांगितले नाही. माझा पांडुरंग आहे हे सांगण्यासाठी मला त्याची गरज नाही. पण आपला व्हिडीओ पहावा या साठी अशी चाल चालणे हे पाप आहे. भगवंतच नाव घेऊन लोकांची दिशाभुल करणं हे महा पाप आहे. शुद्धीवर या !
@decentagencies6563
@decentagencies6563 3 года назад
खूप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद संत तुकाराम संत नामदेव संत चोखमेळा सर्व संतांना नमन
@vsparab2499
@vsparab2499 3 года назад
खुप चांगलाी माहिती दिली. जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम।
@prasantaroy6657
@prasantaroy6657 2 года назад
HARE KRISHNA Dandabat Pranam Prabhuji 👏👏👏
@haribhaumawale9502
@haribhaumawale9502 2 года назад
छान अभ्यासपुर्ण विश्वासपुर्ण श्रद्धायुक्त भावयुक्त संतांवर विश्वास असणारे शब्द
@rakhumaivallabha9494
@rakhumaivallabha9494 3 года назад
दादा!! खरंच मन भरलं तुकोबारायांच्या या ओळी ऐकून! "स्वयंभू आमुचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग" "नाही घडविला नाही बैसविला पुंडलिका आला भेटावया' "द्वारकेची अवघी घेऊनी संपत्ती आले हृषिकेशी पंढरीसी" . या संतश्रेष्ठ श्री जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ओळी खूप भावल्या❤️😇🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🤗🙏. . हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे ❤️❤️☺️🙏🙏🤗🚩🚩❤️❤️❤️
@kisanshelke1582
@kisanshelke1582 3 года назад
हरेकृष्णा वा वा खुपच सखोल छान 🙏🙏🙏
@anilbhovad8628
@anilbhovad8628 3 года назад
दादा माहिती म्हणून ठीक आहे पण पूर्ण तुमचा व्हिडिओ बघितल्यावर असे वाटते शेवटी जे तुम्ही बोललात ते शोभत नाही संतांनी दुसऱ्याचे कधी वाईट बघितले नाही सर्व समान तर ते अपशब्द काढुन टाका आणि नवीन व्हिडिओ बनवा
@bharatnaik4587
@bharatnaik4587 2 года назад
अरे भडव्या तुकाराम महाराज यांचा एकच अभंग येतो का बाकी अभंगात महाराज काय सांगतात त्याचा विडिओ बनव. आणि तुझा स्वयंभू हरी डोळे का उघडत नाही आणि त्या मंदिरात व गरुड खांबावर पाली सुभाषित आणि लेणी त्या द्वारकेतून आलेल्या तुझ्या देवाने कोरली का आणि ती झाकण्या साठी लेप तूझ्या बापाने काढला का? तुला पोटाची भीती आहे. बसून खाणारे तुम्ही.. पुन्हा खोटी माहिती दिली तर वाटोळं होईल.
@ashokpawar6660
@ashokpawar6660 2 года назад
Maharaj mthatun baher ya Ani itihas bagha
@prathameshdesai5249
@prathameshdesai5249 3 года назад
भगवान नारायणांची भक्ति मनाला शांती देणारी आहे.
@sopanghuge1049
@sopanghuge1049 3 года назад
बुद्धाची म्हणायची आहे का? मग बरोबर आहे.
@prathameshdesai5249
@prathameshdesai5249 3 года назад
@@sopanghuge1049 तुम्हाला काय म्हणायचं आहे, समजलं नाही..
@prathameshdesai5249
@prathameshdesai5249 3 года назад
@@sopanghuge1049 भगवान बुद्ध हे सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांनी अहिंसा व शांती चा संदेश दिला. दुसऱ्या धर्माच्या श्रद्धेमधे हस्तक्षेप करून अशांती पसरवून काय मिळणार. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, जैन धर्माचे लोक विठ्ठलाला जैन " नेमीनाथ" मानतात. विठ्ठल नेमिनाथ आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या कडे भरपूर सबूत आहेत. पण ते असं करत नाहीत. करण जर यावरून क्लेश उत्पन्न झाला तर जैन धर्माची अहिंसेची मुख्य भावनाच नष्ट होईल, हे नेमिनाथ ना सुद्धा आवडणार नाही. मुख्य म्हणजे पंढरपूर हे जैन किंवा बौद्ध धर्माचे मुख्य केंद्र सुद्धा नाही. असले असते तर गोष्ट वेगळी होती. पण आज पांडुरंग हिंदू धर्माची आस्था आहे. मग उगाचच क्लेश उत्पन्न करू नये. नमो बुद्धाय. जय जिनेंद्र. राम कृष्ण हरी.
@sopanghuge1049
@sopanghuge1049 3 года назад
@@prathameshdesai5249 दुसऱ्या धर्मात हस्तक्षेप नाही संस्कातृतिक अतिक्रमन नको जैना नी सिद्ध केले तर त्यांचा हक्क असावा. प्रश्न परंपरा विचार आणी समाजावर होणाऱ्या परिणामाचा आहे. चर्च मध्ये कुराण वाचलं तर अनर्थ ओढावेल. आपल्या इतिहासात या विचारधारेच्या तत्वज्ञानाच्या फरकाची झळ देशाने आणी बहुसंख्य समाजाने भोगलंय त्यामुळे ज्याचं त्याला मिळावं
@bhagwatshinde5824
@bhagwatshinde5824 2 года назад
@@sopanghuge1049 तुझ्या बापाने ठेवलाय तो बुद्धाचा अवतार भामट्या नीट अभ्यास कर आणि मग बोल विठ्ठले प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण गौतम बुद्ध हे सामान्य सत्पुरुष होते
@aniketpatil9198
@aniketpatil9198 2 года назад
राम कृष्ण हरी जय श्री हरी विठ्ठल 🚩🚩जय श्रीराम 🚩🚩 🚩🚩जय हिंदुराष्ट्र🚩🚩
@ajayhalankar7585
@ajayhalankar7585 2 года назад
माऊली 🤗 राम कृष्ण हरी 🙏🌹
@SHDPune
@SHDPune 27 дней назад
जय हरी विठ्ठल.. संत तुकाराम महाराज की जय💐🙏
@mayurangre278
@mayurangre278 3 года назад
*हरे कृष्ण ❤️🙂*
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 2 года назад
नाही घडविला नाही बैसविला पुंडलिका आला भेटावया🙏🚩
@pritirajeshmantrawadi9687
@pritirajeshmantrawadi9687 2 года назад
हरे कृष्ण🙏खूप छान माहिती👌👌👌👌दंडवत प्रणाम प्रभूजी🙏🙏
@gajananchavan2129
@gajananchavan2129 3 года назад
राम कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर
@shaileshnagargoje5654
@shaileshnagargoje5654 2 года назад
भाऊ तुम्ही खुप छान विडियो बनावला आहे। विडियो पाहुंन मन आनंदित झाले। जय हरी विठ्ठल 🙏
@ravindraghatage5282
@ravindraghatage5282 2 года назад
विस्वास विठल श्रध्दा विठल प्रेम विठल दया विठल बाकी काही नाही पुंडलीकाच्या श्रध्देने विश्वासाने विठल आले भाग्य महाराष्र्टाचे
@FarmersSon
@FarmersSon 3 года назад
जय जय राम कृष्ण हरी 🌺🙏
@minakshisarang1376
@minakshisarang1376 3 года назад
पांडुरंग हरी!श्री हरी विठ्ठल 🌹🙏
@tukaramhake4899
@tukaramhake4899 2 года назад
?
@sandhyaparkar2909
@sandhyaparkar2909 27 дней назад
हरे कृष्ण 🙏🙏🌺🌺
@madhukarambadkar4177
@madhukarambadkar4177 3 года назад
छान माहिती सांगीतली..... धन्यवाद गुरूजी 👌👌👌👌🌹🌹🌹🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
@ganeshkunjir8528
@ganeshkunjir8528 2 года назад
हरे कृष्णा महाराज प्रभूना जे कृष्णखोड कुठे मि ळते
@gauravshindetabla6073
@gauravshindetabla6073 Год назад
रामकृष्ण हरी माऊली, धन्यवाद, माऊली सुंदर माहिती दिली स्वयंभू, सत, चीत, आनंद भगवान श्री हरी विठ्ठल की जय,, जय जय विठ्ठल रखुमाई 👏👏🍀☘️🍀☘️🌿🌿🌿☘️🍀🌹🌷💐🌺🍎🍇🥭🥭🪷🌱🍋🍊👏👏🙏🙏
@gauravshindetabla6073
@gauravshindetabla6073 Год назад
रामकृष्ण हरी माऊली, धन्यवाद 🙏🙏🌹🌺🙏🙏
@digvijayant10
@digvijayant10 3 года назад
Ram Krishna हारी विठ्ठल पांडुरंग माउली तुकाराम
@rupadalvi5509
@rupadalvi5509 2 года назад
श्री हरी विठ्ठल पांडुरंग विठ्ठल.🙏🏼🙏🏼
@shubhampathare2021
@shubhampathare2021 4 месяца назад
Khupach chan
@pushpakaudare7345
@pushpakaudare7345 3 года назад
जय जय विठ्ठल रखुमाई 🙏🏻🙏🏻🌹
@desaipraveen
@desaipraveen 3 года назад
Raam Krishna Hari🌹.........
@lordShiva5894
@lordShiva5894 3 месяца назад
खूप छान बेटा.
@ganeshdevkatte6095
@ganeshdevkatte6095 2 года назад
Good information
@rajeshbhosle08
@rajeshbhosle08 3 года назад
Lay bhari 👌🏻👍🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 #FromKSA
@gorakshanathkharat3678
@gorakshanathkharat3678 Год назад
Hare Krishna
@laxmanwadje6804
@laxmanwadje6804 3 года назад
राम कृष्ण गुरू महाराज तुम्ही छान माहिती दिली आहे पुंडलिके बरेणाही केले .भू वैकुंठ आणिले संत तुकाराम महाराज माहिती दिल्याबद्दल गुरू म आपल अभिनंदन करून धन्यवाद देतो 🙏🙏🌹🌹🙏🙏
@punepcmcvlog978
@punepcmcvlog978 Год назад
Shree hari mauli 👌👌👌🙏🏼🙏🏼
@yashghadage6094
@yashghadage6094 3 года назад
केवा हिंदूंच्या डोक्यातून असल जाईच काय माहित अमेरिका काँनडा जपान बघा का हेच करायच आणी यांच पोट भरायच
@jagdishnikam1122
@jagdishnikam1122 27 дней назад
जय जय रामकृष्ण हरी
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 Год назад
श्रध्दा आणि भक्ती महत्वाची.मूर्ती घडवली की स्वयंभू हे दुय्यम आहे. शेवटी सगळी ईश्वराची प्रतिके आहेत. खोलात शिरायचं कारण नाही, विठ्ठलाचं महत्व मूर्ती च्या इतिहासामुळे कमी जास्त होत नाही.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 года назад
Khoop, Sundar,,,,,,,,,,,
@vijaydhamanse2456
@vijaydhamanse2456 3 года назад
राम कृष्ण हरि... विठ्ठला पांडुरंगा 🙏🙏
@ww2r
@ww2r 2 года назад
भाषा खूप गोड आहे तुमची
@hirawalunj9337
@hirawalunj9337 3 года назад
🌹🌹🙏🙏🌹🌹हारे कृष्णा हारे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे 🌹🌹🙏🙏🌹🌹
@sarekar4377
@sarekar4377 3 года назад
Hariii bol Prabhuji, Dandavat Pranaam 🙏 thank you for very nice information. Jai Hari Vitthal 🙏🌸🌸🌸
@shauryabarshi2566
@shauryabarshi2566 3 года назад
Khup chan samjaun sangta tumhi jay shri hari vitthala mauli❤️👌🙏🙏🚩🚩
@sopanghuge1049
@sopanghuge1049 3 года назад
काय कळलं?
@sushilabane2394
@sushilabane2394 3 года назад
@@sopanghuge1049 p0
@user-ol9kd4pm3t
@user-ol9kd4pm3t Год назад
राम कृष्ण हरी माऊली
@prakashkharad3415
@prakashkharad3415 2 года назад
Chhan bhava
@Ganeshpatil-wm4dv
@Ganeshpatil-wm4dv 3 года назад
अप्रतिम
@amitkatpale3995
@amitkatpale3995 3 года назад
जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
@sopanghuge1049
@sopanghuge1049 3 года назад
नमो बुध्दाय हेही बोला कारण ह्या सगळ्या मार्गाचा जनक बुद्धच आहे वाचा तर वाचल
@Aagri.king-1143
@Aagri.king-1143 3 года назад
जय जय राम कृष्ण हरी जय श्री राम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय 33 कोटी देव
@shubhamshejao3105
@shubhamshejao3105 3 года назад
@@sopanghuge1049 ks ky ho
@jagdishprabhu3969
@jagdishprabhu3969 2 года назад
Khoopach Sundar Ritine tumhi Prastut kela aahe Hare Krishna Dhanyavaad
@pratiknvlogs
@pratiknvlogs 2 года назад
Hare Krishna 🙏🙏🙏💯
@pankajkadam9154
@pankajkadam9154 3 года назад
।। हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम।।
@akshaybhoir6285
@akshaybhoir6285 3 года назад
Hare krishna Prabhu 🙏🌸
@mukteshwardolas9396
@mukteshwardolas9396 3 года назад
Wah mauli wah mnapasun Jay hari
@onlyfunnymoments3150
@onlyfunnymoments3150 2 года назад
हरि ॐ विठाला 🙏
@SHIVPRATAP_96K
@SHIVPRATAP_96K Год назад
जय जय राम कृष्ण हरी
@subhashghode9209
@subhashghode9209 Год назад
राम कृष्ण हरी
@22rohitshinde36
@22rohitshinde36 3 года назад
Hare Krishna prj Please Make more and more videos of Saint Lila and Vitthal Lila, and their glorification. Please Also make video on how to do best of best Bhakti, how to elevate in bhakti . Hare Krishna 😊😊
@gaurpremdas
@gaurpremdas 3 года назад
Yes tomorrow onwards you will get.
@dnyanobakalambe4124
@dnyanobakalambe4124 2 года назад
👌👌
@kartikraut247
@kartikraut247 3 года назад
Khup chaan mahiti dili guruji .. ram krushna. hari ..🚩♥️🙏
@avibait18
@avibait18 3 года назад
Sant Tukaram Maharajyani kontya Abhangat sangitla ahe te tari sanga....kontya adhyayat aahet
@gaurpremdas
@gaurpremdas 2 года назад
गाथा बरोबर वाचा.
@manikkaralgekar9056
@manikkaralgekar9056 3 года назад
Jai shree ram krishna hari🙏🙏 Kup chan video banavlay prabhuji🙏🙏
@dixit805
@dixit805 Год назад
खूप खूप छान विश्लेषण
@ravipg6594
@ravipg6594 3 года назад
राम कृष्ण हरी. हरे कृष्ण प्रभु जी 🙏🌷🌷🌷🌷🙏🌷
@saisamarthmo6263
@saisamarthmo6263 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-4Xgjjnt4ZVY.html Watch the full video song Vitthala.
@santoshkoli4796
@santoshkoli4796 3 года назад
💐👍💐💐Ram krushna Hari 🌼🌼💐💐👌🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🎂🌻🎂🎂🌻🎂🌻🎂🌻🎂🌻🎂🌻🎂🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌻🌼🌼🌻🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌻🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌻🌼🌻🌼🌻🎂🌼🌻🌻🎂🌻🌼🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌼🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌼🌻🌼🌼🌻🌼🌼🌻🌼
@thegreatsanathandharma2354
@thegreatsanathandharma2354 3 года назад
Prabhuji atishya sundar mahiti 🙏🙏 dhnyavad. Jai hari vitthal 🙏
@mahadevdhaytonde5995
@mahadevdhaytonde5995 2 года назад
🌹🌹जय हरी विठ्ठल. 🌹🌹 🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@somnathkalokhe7980
@somnathkalokhe7980 3 года назад
Hare Krishna prabhuji.khup khup mnapasun aabhar
@gaurpremdas
@gaurpremdas 3 года назад
Hare Krishna 🙏
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
@@gaurpremdas Pandurang Buddha ahae Kan Baga Motae ahae 🗣️🤧📢🇮🇳
@madanwadkar5894
@madanwadkar5894 Год назад
वा छान वाटल खूप 🙏🙏🙏
@meghanapatki3006
@meghanapatki3006 3 года назад
Hare Krishna Prabhu ji, dandvat pranam
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏जय हरी विठ्ठल 🌹🌹
@dattac2646
@dattac2646 Год назад
राधे राधे कृष्णा महाराज जी
@Marathi_Satsang
@Marathi_Satsang 3 года назад
खूप चांगली माहिती दिली...पण नेमके देवाची जी परिभाषा दिली ती ही अगदी बरोबर...पण तो एक साचीदानंद देव आहे कोण? कुठे राहतो? त्याचे नाव काय? कशा मिळेल? त्याची भक्ती ची साधना काय? तो कोणाला भेटला? हे प्रश्न नेमके शांत राहू देत नाही.
@gaurpremdas
@gaurpremdas 3 года назад
आज पासून दररोज सायंकाळी सहा ते सात श्रीहरी ची कथा असेल जॉईन करा तुमचे सर्व प्रश्न सुटतील..
@pandurangkadam1511
@pandurangkadam1511 2 года назад
Shre hari vithal🙏🙏🙏🌹🌹🌹
@sudakarpatil1348
@sudakarpatil1348 2 года назад
जय हरी माऊली विठ्ठल रखुमाई
@anjalishah6210
@anjalishah6210 3 года назад
Explained in easy language..........although not knowing good marathi.....I could follow sufficiently well..........I'm amazed.....why all this was kept hidden up till now........shoud B announced over loud speakers every where
@gaurpremdas
@gaurpremdas 3 года назад
😂
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Pandurang Buddha ahae Kan Baga Motae ahae 🤧🗣️📢✍️🇮🇳
@user-rx5ui7oc3p
@user-rx5ui7oc3p 3 года назад
🚩राम कृष्ण हरी.🚩
@anilgovind899
@anilgovind899 2 года назад
Shri Hari Vitthala..... Nivruti, Namdev, Tukaram serv santanna sashtang Namskar, jai Hari
@surekhabanne4114
@surekhabanne4114 2 года назад
माहिती छान आहे छान सांगीतली आहे
@baburathod7826
@baburathod7826 Год назад
Jai jai Ram Krishna Hai
@user-lb7hy1zv2x
@user-lb7hy1zv2x Год назад
Ram Krishna Hari II
@pravinmasal9159
@pravinmasal9159 2 года назад
Kay pn mhana vithal namat ek veglach anubhav ahe 🌺🌺
@rameshmasuleofficial
@rameshmasuleofficial 3 года назад
अतिशय सुंदर विश्लेषण केलंस दादा ! राम कृष्ण हरि माऊली 🙏🚩
@aniketgawari5178
@aniketgawari5178 2 года назад
.हरी ओम
@shriRampatil9329
@shriRampatil9329 3 года назад
राम कृष्ण हरी विठ्ठल पांडुरंग हरी
@ajitpatil8878
@ajitpatil8878 3 года назад
विठू माउली 🌺🌸🏵️🌼🙏
@prashantkalal1337
@prashantkalal1337 3 года назад
हरे कृष्ण हरे राम 💐💐
@Shruti.D
@Shruti.D 3 года назад
धन्यवाद गुरूजी 🙏🙏🙏🌼🌼🌼🌼
@muktakhambe920
@muktakhambe920 2 года назад
Khup chaan mahiti dili
@sandeepbangar3379
@sandeepbangar3379 3 года назад
🚩🚩जय जय राम कृष्ण हरी🚩🚩
@anitasawant9570
@anitasawant9570 2 года назад
खूप छान माहिती दिली दादा राम कृष्ण हरी🙏
@bapusalunke7490
@bapusalunke7490 3 года назад
खूप छान वाटत
@user-pj8oq7gc3w
@user-pj8oq7gc3w 2 года назад
राम कृष्ण हरी 🙏🙏
@ganeshsurpatane7710
@ganeshsurpatane7710 3 года назад
!! जय जय रामकृष्ण हरी!!
@user-vi7hz9fo8s
@user-vi7hz9fo8s 3 года назад
खर आहे
@sopanghuge1049
@sopanghuge1049 3 года назад
काय?
@rohitg591
@rohitg591 2 года назад
👌👌 हरी विठ्ठल,,
@archanajumde2491
@archanajumde2491 2 года назад
मानवाचे शरीर हे पाच त्तवानी बनलेले आहे
@ramgirme1113
@ramgirme1113 3 года назад
जय हरी विठ्ठल
@ps8647
@ps8647 2 года назад
Pranam guruji
@navnathkedar3000
@navnathkedar3000 2 года назад
Ram Ram Krishna Hari mavali
@anilpatil8109
@anilpatil8109 2 года назад
श्री हरी विठ्ठल पांडुरंग
@vishalwankhede738
@vishalwankhede738 3 года назад
Shri Hari Vitthal Shri Hari Vitthal
@kiransanap4331
@kiransanap4331 2 года назад
विठल,पांडुरंग कोण आहे ते कळाले ,साक्षात श्री कृष्ण आहे, जय श्री कृष्ण
@santoshkurade5478
@santoshkurade5478 3 года назад
Hare krishna
Далее
Мухоморный микродозинг
00:28
Просмотров 11 тыс.
아이스크림으로 진짜 친구 구별하는법
00:17
Мухоморный микродозинг
00:28
Просмотров 11 тыс.