Тёмный

विठ्ठलाची मूर्ती विजयनगर ला (कर्नाटकला) कोणी नेली होती ? परत पंढरपूरला कोणी व कशी आणली ? Pandharpur 

राऊ
Подписаться 16 тыс.
Просмотров 391 тыс.
50% 1

विठ्ठलाची मूर्ती विजयनगर ला (कर्नाटकला) कोणी नेली होती ?
परत पंढरपूरला कोणी व कशी आणली ? #Pandharpur
#vitthal #pandharpur #maharashtra #mauli #marathi #pandurang #vitthalrakhumai #vithumauli #pandharpurwari #pune #varkari #pandharinath #india #pandhari #solapur #hari #vari #dehu #vithoba #photography #warkari #wari #alandi #mumbai #lordvitthal #vithal #raja #instagram #vishnu #instawari
#maharashtra #mumbai #india #pune #marathi #ig #love #instagram #photography #instagood #status #delhi #nashik #marathimulgi #marathistatus #kerala #nature #punekar #follow #kolhapur #marathimulga #like #indian #likeforlikes #trending #maratha #desha #travel #satara

Опубликовано:

 

30 окт 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 134   
@prashantbalasahebpatil1217
@prashantbalasahebpatil1217 Год назад
हि मूर्ती विजयनगर वरून आणली,हाच इतिहास आहे ,मुगल यांच्यापासून वाचवण्यासाठी पंढरपूरला आणली ,हा खरा इतिहास आहे
@nikkibee8206
@nikkibee8206 5 месяцев назад
Mujhe iske bare mai jan ne ki ichchha hai...
@arunpednekar8371
@arunpednekar8371 Год назад
धन्यवाद माऊली अतिशय सुंदर निरूपण
@gangadhardandge9303
@gangadhardandge9303 3 месяца назад
भानुदास एकनाथ रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली धन्यवाद
@rajanikhot8636
@rajanikhot8636 3 месяца назад
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल नमस्कार 🙏
@bharatkulkarni3843
@bharatkulkarni3843 Год назад
कथा आणि निवेदन खूपच सुंदर छान वाटले जयहरी विठ्ठल
@tejaswalhekar
@tejaswalhekar Год назад
धन्य ते भानुदास महाराज ज्यांनी श्री विठ्ठल मूर्ती पुन्हा पंढरीला आणली आणि धन्य ते कृष्णदेवराय ज्यांच्याशी स्वतः पांडुरंग बोलले.... जय जय राम कृष्ण हरी
@laxmipapal5907
@laxmipapal5907 Год назад
मी पण असं ऐकलं विठ्ठलाची मूर्ती कर्नाटक मध्ये घेऊन ती परत संतांमुळे इकडे आली आहे पंढरपुरात घेऊन आलेत पण कोणते संत होते हे माहीत आज तुमच्यामुळे त्यांच त नाव कळाले🙏🌹
@Hruturajkalkute
@Hruturajkalkute Год назад
पंढरपूर मधून मूर्ती विजयनगरला नेण्यात आली याचे काही ऐतिहासिक पुरावे आहेत का ? ऐतिहासिक पुरावे आणि संदर्भ देऊन बोलावे , परकीय आक्रमणापासून देवाचे संरक्षण व्हावे या कारणास्तव विजय नगर वरून मूर्ती पंढरपूरला नेण्यात आली याचे अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत .
@user-ez8ju8wb2n
@user-ez8ju8wb2n Год назад
हो. परकीय आक्रमण म्हणजे परकीय मुस्लिम आक्रमक जे की देवळे आणि मूर्ती फोडायचे त्यांच्यापासून देव वाचवण्यासाठी महाराज कृष्णदेव राय यांनी पंढरपूरच्या विठ्ठलमूर्ती नेली होती. इतरही अनेक ठिकाणच्या मूर्ती त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव विजयनगर ला आणल्या होत्या.. पण हे इतके स्पष्ट नाही बोलता येत आपल्या सेक्युलर देशात. नाईलाज आहे बंधू. कृपया क्षमा करा..
@bibishanraskar361
@bibishanraskar361 Год назад
वाद नको संवाद हवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे नाही विश्वास ज्याचे मनी पहावे पुराणी विचारुनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सर्वाघटी राम देहादही एक सुर्यप्रकाशक सहस्ररश्मी
@bibhishanpawar103
@bibhishanpawar103 Год назад
विजय नगरला आम्ही पाहिले ते असं, विठ्ठल मंदिर बांधले आहे पण या माऊली या श्री मुती बसवलेल्या नाही जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल 😢😮🎉😊
@user-pv5sp3wg3z
@user-pv5sp3wg3z Год назад
सुंदर.. छान माहिती.. Best.
@kashinathpatil9583
@kashinathpatil9583 Год назад
जय श्री पांडुरंग.श्रीलविठ्ठल.श्रीवाठ्ठल श्रीविठ्ठल
@mdd1194
@mdd1194 Год назад
आम्ही देगावचे हा किस्सा खरा आहे. त्या वेळी विठुराया स सुरक्षित ठेवणे ची पावती ही त्या काळचे सरपंचांनी दिली होती.
@dipakmali2375
@dipakmali2375 Год назад
खूप छान हे माहीत नव्हते 🙏🙏🙏🙏
@vilasgaikwad1546
@vilasgaikwad1546 Год назад
सम्राट कृष्णदेवराय जन्माने क्षत्रिय वर्णी शाक्त पंथी होते .पण कर्माने ते कृष्णभक्त होते .
@madhurimkb6947
@madhurimkb6947 Год назад
Kub changli mahiti . 🙏🙏🚩🚩
@yashwantnaiknaware7090
@yashwantnaiknaware7090 3 месяца назад
संत गाडगे महाराज ह्यांनी संत तुकाराम महाराज्यांच्या अभंगाचे विषलेशन म्हणजे मराठी भाषेत समजावुन सांगीतले का अशा काल्पनीक कथांना महत्व देता महत्वद्या त्या संत शिरोमनी तुकाराम व संत गाडगे महाराजांना ❤❤❤❤❤ ज❤य❤वि❤ज्ञा❤न ❤
@yashwantnikhade4595
@yashwantnikhade4595 Год назад
जय श्री हरि विठ्ठल
@kondibayamkar3457
@kondibayamkar3457 Год назад
ही कथा आम्हाला फार आवडली ही कथा कोणत्या पुस्तकात वर्णन केले आहे कृपया सांगावे जेणे करून हे पुस्तकं आम्हाला वाचनास मिळावे ही विनंती आम्ही आपल्या उत्तराची वाट पाहत आहेत
@mahadeokshirsagar8627
@mahadeokshirsagar8627 Год назад
जयहरि विठ्ठल जय हरी विठ्ठल
@rajuninawe581
@rajuninawe581 Год назад
⚘️🚩JAI HARI VITTHAL 🚩⚘️🙏🙏🙏
@bharatkulkarni3843
@bharatkulkarni3843 Год назад
Ki Katha Cooper Sundar Ani mahiti Jay Hari Vitthal
@venkatramannarayanan915
@venkatramannarayanan915 Год назад
Jai Hari Vittal 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rohidashmore6978
@rohidashmore6978 Год назад
राम कृष्ण हरी !
@manglanirphale4078
@manglanirphale4078 Год назад
विठ्ठल जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 3 месяца назад
राम कृष्ण हरि श्रीसंत भानुदास महाराज की जय दामोदर थोरात ववा पतापैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजिनगर
@ganeshkandekar6665
@ganeshkandekar6665 Год назад
Naman mazhe shree vithal rayala
@user-jc1py8dg1z
@user-jc1py8dg1z 3 месяца назад
॥ भानुदास एकनाथ ॥ ॥ राजा पंढरीचा ॥ ॥ जय गुलाब बाबा ॥ ॥ जय श्रीराम ॥ ॥ जय श्रीकृष्ण ॥ ॥ जय शिव शंकर ॥
@kerbapujari555
@kerbapujari555 Год назад
राम कृष्ण हरी माऊली
@sandeshsurve2854
@sandeshsurve2854 Год назад
Jay Hari vitthal
@bhartimore3989
@bhartimore3989 Год назад
Ram Krushan Hari ❤🚩🌹🙏
@balasahebkalbhor2380
@balasahebkalbhor2380 3 месяца назад
छान कथा ऐकली आहे
@vasukute1258
@vasukute1258 Год назад
JAY HARI VITHAL
@keshavghanekar8635
@keshavghanekar8635 Год назад
आम्ही पण मंदिर पाहिले मूर्ती शिवाय!!
@malanlohar9910
@malanlohar9910 Год назад
Are va
@jagdishmanmothe948
@jagdishmanmothe948 Год назад
Jai Shree Pandurang
@bibhishanpawar103
@bibhishanpawar103 Год назад
जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय
@parkar202sbgmal.com.
@parkar202sbgmal.com. Год назад
म्हणून म्हणतात, कानडाउ विठ्ठलु कार्नाटकू. येणें माज लवियेला वेडू.
@ravsahebmusale9603
@ravsahebmusale9603 Год назад
🙏🙏🙏
@ramgavali6886
@ramgavali6886 Год назад
Very nice
@shubhangikamble2087
@shubhangikamble2087 Год назад
Shree vitu mauli🙏🏻🙏🏻
@laxmanbondre7669
@laxmanbondre7669 Год назад
Ram Krishna hari 🙏🙏🙏🙏🙏
@sadashivshete403
@sadashivshete403 3 месяца назад
।।ॐ॥ भानुदास एकनाथ।जय विठ्ठल! रामकृष्ण हरि।।
@GaneshPatil-ic1lu
@GaneshPatil-ic1lu Месяц назад
जय हरी विठ्ठल
@milindmurukte7195
@milindmurukte7195 3 месяца назад
राम कृष्ण हरी फार मोठा भक्त संत भानुदास महाराज
@popatnagane1168
@popatnagane1168 Год назад
राम कृष्ण हरी
@malanlohar9910
@malanlohar9910 Год назад
Ram krishn hari khup chan mahiti dila tq so mach.dhanvad
@swamisamarthbhaktichannal2515
@swamisamarthbhaktichannal2515 Месяц назад
Jai Hari vitthal 🙏🌹
@rameshshende9568
@rameshshende9568 Год назад
Thks
@vishalshinde7981
@vishalshinde7981 Год назад
🙏🙏
@ashokjavir1655
@ashokjavir1655 3 месяца назад
Thanks guruji for your it small story but adbhut Leela Mistry Jay Shree bhanudas Maharaj Jay Hari vital
@djprathameshediting565
@djprathameshediting565 Год назад
Ram Krishna Hari
@swapnilpatil8318
@swapnilpatil8318 2 месяца назад
जय हरी
@user-be7yr7lg4g
@user-be7yr7lg4g Месяц назад
Ram krushn hari
@subhashkawane2951
@subhashkawane2951 Год назад
छान
@rajkumarmane1170
@rajkumarmane1170 Год назад
अरे
@karyappalokure7253
@karyappalokure7253 Год назад
पांडुरंग
@bablubhagwat4569
@bablubhagwat4569 Месяц назад
🚩जय हारी 🚩जय विठू माऊली 🚩
@ChandrakantKhomne-or3nb
@ChandrakantKhomne-or3nb Год назад
RAM KRISHNA HARI BANUDAS MHARAJ
@amarborade2283
@amarborade2283 Год назад
Best best best best
@vilastorawane3477
@vilastorawane3477 Год назад
विजय नगरला आम्ही पाहिले ते असे,विठ्ठलाचे मंदिर बांधले आहे,पण त्यात मुर्ती बसवलेली नाही.
@hirabaidoiphode291
@hirabaidoiphode291 Год назад
11:25
@dattashelke7736
@dattashelke7736 Год назад
​@@hirabaidoiphode291¹
@chandrakantshinde6198
@chandrakantshinde6198 Год назад
जय हरी
@bknalkheda750
@bknalkheda750 Год назад
पंढरपुर मध्य साकार पूजा नसून निराकार पूजा होती विट्ठलाची मूर्ति नंतर
@mangesharkas7060
@mangesharkas7060 3 месяца назад
हो कारण परत मूर्ती पंढरपूरला आणली
@kantajagdale2710
@kantajagdale2710 3 месяца назад
🙏🚩🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩🙏🚩🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे ्जय जय विठ्ठल रखुमाई 🌺🌸🌺🙏🚩🙏🚩
@bag9845
@bag9845 3 месяца назад
काहीही कुठेही जात नाही. कलाकार हे एकाच प्रकारच्या अनेक मुर्त्या तयार करु शकतात आणि त्या काळात आपल्या देशात मंदिर बांधण्यामागे कलाकारांना राजाश्रय मिळावा व एखादी सुंदर कलाकृती निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश होता. आता सारखा धंदा व्हावा हा उद्देश नव्हता.
@meghabhojane1447
@meghabhojane1447 Год назад
जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@H.K.Gaming-e3q
@H.K.Gaming-e3q Месяц назад
मी पैठणचे आहे आमचं भाग्य आहे आम्ही नाथांच्या गावातले आहोत
@omkarghare7214
@omkarghare7214 Год назад
🙏जय हरि विठ्ठल🙏🙏 जय भानुदास महाराज🙏
@MeeraKamble-gv9zi
@MeeraKamble-gv9zi Год назад
Jay jay Ramkrishna Hari
@sunilgaikwadgaikwad2318
@sunilgaikwadgaikwad2318 Год назад
0:35
@prerana.more11
@prerana.more11 Год назад
अफजखानाच्या वेळेस मूर्ती माढा येथे ठेवलेली आहे
@dipaligaikwad8221
@dipaligaikwad8221 Год назад
Savister mahiti dya
@archanaholay3038
@archanaholay3038 Год назад
Pandurang
@bharatkulkarni3843
@bharatkulkarni3843 Год назад
Cm tu khup Sundar Katha mahiti raksha kar
@anj6542
@anj6542 Год назад
Kanada raja pandharicha....
@vilastorawane3477
@vilastorawane3477 Год назад
आरती मध्ये कानडाऊ विठ्ठलु,कर्नाटकु,मग याचा अर्थ व संदर्भ काय.
@yuvrajkasar6912
@yuvrajkasar6912 Год назад
Ati.sunder.pandharichya.pandurangache.murti.vijaynagarla.raja.gheun.gela.ani.sant.bhanudasani.parat.pandharpur.madhe.gheun.ale.tya.baddal.mi.pandurangachya.charni.natmastak.hoto.pandurang.hari.vasudev.hari.
@marutidhembare8554
@marutidhembare8554 Год назад
mu idxex ikfu cd kimi mmHxeexeexexexxxexxg nich ll resell lex ldfxeeexedeexelxelxdlexeleedeeeelxexxlllelexxeedeelxxxxxeexeddexxeeexe i ee lexeeleeexexelexeeledeexxxxedeeexleele
@bhaskarshastri4602
@bhaskarshastri4602 Месяц назад
विठ्ठलाची मुर्ती ही खरी विजयनगर आजचे हंपी येथेच होती ती पंढरपूर येथे राजा कृष्ण देवराय यांच्या नंतरच्या कालावधीत आणलीगेली त्यामूळे पंढरपूर येथेच विटेवर उभी आहे.यात अनेक मत मतांतर आहेत.
@akshaykodape1398
@akshaykodape1398 Год назад
हरि ऒम विठ्ठल
@SunilKumar-gm6qf
@SunilKumar-gm6qf Год назад
जर देवला जायचे होते तर डगडाची मूर्ति का नेली देवान सोताह जायचे होते
@ashokjadhav4011
@ashokjadhav4011 Год назад
🌹👌🙏
@subhashwadekar1196
@subhashwadekar1196 3 месяца назад
कोणी म्हणते ही गौतम बुद्ध ची मूर्ती आहे
@sachinadasul3118
@sachinadasul3118 Месяц назад
Tyacha aaichi pucchii
@arvindjalgaonkar5747
@arvindjalgaonkar5747 Год назад
बूध्धा च्या डोक्यावर महादेव आहे का अर्धवटराव
@ushanikam468
@ushanikam468 Год назад
मंदिरात फक्त vittalachay पायाचे ठसे आहे
@SanjaySalalkar
@SanjaySalalkar Год назад
वाद नको पांडुरंग सर्व ठिकाणी आहे बस
@mangesharkas7060
@mangesharkas7060 3 месяца назад
अरे दादा वाद नाही तो इतिहास आहे सत्य आहे
@gamingzone_6543
@gamingzone_6543 Год назад
हे काही खरं असेल असं वाटत नाही भाऊ
@mangesharkas7060
@mangesharkas7060 3 месяца назад
मूर्ती विजयनगरला नेली हे सत्य आहे तशा नोंदीही आहेत
@nisarmulani5892
@nisarmulani5892 3 месяца назад
Buddha chi murti aahe ti
@Lavatakat
@Lavatakat 3 месяца назад
Tujya aaicha ghoda
@Avi-uj3gd
@Avi-uj3gd Год назад
Kay pan nko sangu ...... bhagwan bhodh aahe ...sagal khota aahe he
@kailaspahurkar2849
@kailaspahurkar2849 Год назад
पंढरपूरी मुरती ही बुद्धाची आहे
@TheIndiaPowerhouse
@TheIndiaPowerhouse Год назад
Ts smjun pay PD bho bss
@ujwalatakawale6352
@ujwalatakawale6352 Год назад
विठ्ठल बुद्ध एकची होवे बुद्ध विठ्ठल दुजा नोहे.तुम्हाला झालेला साक्षात कार खरा आहे.
@sadanandrane2278
@sadanandrane2278 Год назад
जो विठ्ठल आठ्ठाविस युगे विटेवर ऊभा आहे त्या अठ्ठावीस युगांच्या अगोदर गौतम बुद्ध होता का? उत्तर सापडले ना?
@vitthaljadhav1441
@vitthaljadhav1441 Год назад
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine Год назад
😂😂😂
@ranjeetbhaskaragarbattikud9156
विजय नगरातील अशोक सम्राटानेच बुद्धाची आणलीनमो बुद्धाय गौतम बुद्ध हा विठ्ठल आहे
@mrpjjadhav8988
@mrpjjadhav8988 Год назад
😂😂😂😂 bakwas
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine Год назад
तुमचीच कमी होते 😂
@hanmantpol8206
@hanmantpol8206 Год назад
Tumchi budhi great hai....
@gadkillyanchibhatkanti3596
@gadkillyanchibhatkanti3596 Год назад
मित्रा येत जा दर्शन घ्यायला पंढरपुरी
@FiveDimesions
@FiveDimesions Год назад
Tas asel tr tumhi pn ya buddhan chya vaari la...Paayi chalat yaa buddha tumhala pn ashirwaad detil... Barobar ahe tumch vitthal buddha ahet... Jay Jay ram krishna hari. Shri hari vitthal Jay hari vitthal
@parmeshwarborade2912
@parmeshwarborade2912 Год назад
Jay hari vitthal
@vanitadevare2886
@vanitadevare2886 3 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली
@medhagodase7665
@medhagodase7665 Год назад
राम कृष्ण हरी
@marnarakash7115
@marnarakash7115 Год назад
🙏🙏
@bibhishanpawar103
@bibhishanpawar103 Год назад
जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल ्ट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल 😢😢😢😢
@ushanikam468
@ushanikam468 Год назад
Jay Hari vitthal
@satishkangude9550
@satishkangude9550 Год назад
राम कृष्ण हरी
@laxmanmuratarkar8942
@laxmanmuratarkar8942 Год назад
राम कृष्ण हरी
Далее
Maybe i need to add instructions @popflexactive
00:14
Maybe i need to add instructions @popflexactive
00:14